सर माझा लेक 8 महिन्यांचा आहे, पण तुमचं गाणं लागलं कि रडत असेल तरी लगेच शांत होतो आणि ऐकत राहतो, आणि तुमची गाणी ऐकत झोपतो. माझा घरात सगळेच तुमचा गाण्यांचे शौकीन आहेत. असेच सदैव गात रहा हीच प्रार्थना 🙏😊
गळ्याचा व्यायाम किंवा रियाझ करण्यासाठी हे एक उत्तम गाणं आहे. राहुल जी आपण अनेक बंदिशी, नाट्यसंगीत, भक्ती गीत गायले आहेत अगदी सहज आणि लिलाया गायले आहेत. पण ह्या गाण्यासाठी गळ्याचा कस लागला असेल. ❤️❤️❤️बाळासाहेब बहुतेक असल्या चाली लता दीदी साठीच करत असतील.
हे गीत ऐकले कि आपण मराठी असल्याचा अभिमान वाटतो..मराठी भाषा आपली मातृभाषा आहे हे मोठा नशीब आहे असा वाटत.. धन्य ते सुरेश भट , मंगेशकर ... स्टोरी ला अगदी साजेल असा हे गाणं आहे.... राहुल जी तुम्ही अतिशय सुंदर प्रयत्न केला आहे लता दीदीचा हे अमर गीत गाण्याचा..सुंदर आणि असाच मराठी संगीत क्षेत्रात नाव मोठा करावा अशी अपेक्षा..
राहुलजी अप्रतीम ! गाणे ऐकताना ज़र शब्द समोर असले तर आनंद द्विगुणीत होतों असे वाटते ! सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे अजुन ही वाटते मला की अजुन ही चांद रात आहे कळे ना मी पाहते कुणाला कळे ना हा चेहरा कुणाचा पुन्हा पुन्हा भास होत आहे तुझे हसू आरशात आहे सख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचे उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे उगीच स्वप्नांत सावल्यांची कशास केलीस आर्जवे तू दिलेस का प्रेम तू कुणाला तुझ्याच जे अंतरात आहे
गाण्याचे बोल जरी सुन्या सुन्या मैफिलीत असे असले ...तरी हे गाणे एक मैफिल मनामध्ये तयार करते..किती छान...गाण्याचे शब्द ..आणि त्याला राहुल सरांनी दिलेला न्याय एक पर्वणीच आमच्यासाठी ...खूपच छान
"सुन्या सुन्या मैफिलीत या जगाच्या तुझाच आवाज मनात आहे" या covid च्या काळात सुद्धा एक सकारात्मकता तुझा आवाजातून आमचा पर्यंत पोहोचली हे अविश्वसनीय आणि अतुलनीय आहे दादा खूप छान ।
शब्द गाण्याचा आत्मा आहे , पु लं म्हणाले होते. आजकाल तो आत्माच हरवलाय.गाणे ऐकताना शब्दाकडे लक्ष जात नाही , पर्यायाने काळाच्या ओघात ते गाणं टिकत नाही. दीदींचा आवाज कानात इतका पक्का बसलाय की मनात आपोआप तुलना सुरू होते.😃 सुरेश भट ह्यांना सल्युट .. आणि दादा तू नेहमी प्रमाणे अप्रतिम.
खरंच अजुनही चांद रात आहे.. कल्पनेच्या पलीकडे काहीतरी जग आहे असं वाटतं आपलं गाणं ऐकुन ,तुमचे स्वर 💞 म्हणजे आमची मैफिल कायम रंगलेलीच असणार,👏 💟 खूप खूप सुंदर
सुरेश भट , बाळासाहेब आणि दीदी .. दुग्धशर्करा म्हणतात तो हाच योग.... आणि हो! ह्या तिघांबरोबर च गझलेच्या च वजनाचे केवळ एक वाक्य ह्या गाण्यात देणार्या शांतबाई शेळके ही तेवढ्याच ग्रेट !!! नेहेमी प्रमाणे रात्री च्या ह्या प्रहरी मी बसलोय ट्रान्सलेशन करत आणि कानात तुझे सुर गुंजारव करत आहेत... आम्ही भाग्यवान रे राहुल दादा की तुझे आम्ही समकालीन आहोत आणि तुला लाईव्ह ऐकू शकतोय :) असंख्य धन्यवाद - प्रसन्न हरणखेडकर
I love this song! My husband's name is Suneil and I call him Sunya!!! Some unavoidable situation we have been living in two different countries at present. This song is something i play on loop. Thank you for your beautiful rendition of this song. I never ever thought that anyone except Ma Saraswati Lata did could sing this.
A whole generation is being introduced to this music form. All thanks to you , it began with katyar songs. And what to say about today's song it was a coup de grace to the heart. शतशः: नमन
आपण पटदीपची सुरावट छेडताच प्रथम आठवण झाली ती या नाट्यगीताचीच. सुरेश भटांचे अप्रतीम गीत, ह्रदयनाथांचे भाव अचूक पकडणारे संगीत, लताबाईंचा मधुर आवाज यानुळे अ विस्मरणीय हे गीत आपण उलगडून दाखवल्याने अधिक रुजले,
सकाळ झाल्या झाल्या सर्वात प्रथम फोन हातात येतो आणि तुमचं गाणं लावलं जातं...अशी सुंदर. सकाळची सुरुवात होते माझी....त्याशिवाय दिवस सुरूच होत नाही दादा....अगदी कामात असताना देखील तुम्ही गायलेली गणपती बाप्पा ची गाणी असतील किंवा देवीची गाणी असतील.... अन्न संस्कार म्हणून आपण जे ऐकतो विचार करतो ते सर्व त्यात उतरत अस म्हणतात अगदी खरं आहे ते.....काय बोलू दादा...शब्दच नाहीत....काही आवाज असे असतात ना जे थेट काळजाला जाऊन भिडतात....वेगळ्याच विश्वात घेऊन जातात...त्यापैकी तुमचा एक आवाज....तुमचं कोणतही गाणं ऐकल की नकळत अंगावर शहारे येतात डोळ्यांची किनार भरून येतात....सलाम....खूप खूप शुभेच्छा....तुम्हाला निरोगी आणि उदंड असे दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.....सरस्वती मातेचा असाच सदैव आशीर्वाद राहो तुमच्यावर...खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏❤️
आज खूपच अभिमान वाटतो इतके महान रत्न आपल्या भूमी मध्ये आहेत, त्यातील एक आपण आहात.कृपया अशीच गायन सेवा करत रहा आणि सर्वांना प्रेरणा देत रहा.तुम्ही कुठलेही गीत गायले तरी ते श्रवणीय असतेच पण मनाला भिडते.आपले धन्यवाद.
I had tears while listening. This is one of my favourite song in Lata didi's voice. I m in love with this song since ages. After listening to you I fell in love all over again❤️
काय बोलावं अप्रतिम. मी पुन्हा पुन्हा जुनी गाणी रोज ऐकते आहे आणि इतकं शांत, छान वाटतंय राहुलजी. त्या गाण्यामागचं विवेचन किंवा तुमचा विचार खूप भावून जातो मनाला 👌👌👌👌
M from U.P Meerut and never been to Maharashtra and recently came to knew about you sir and heard your voice. I don't know Marathi and don't understand any word but today i realised that Music has no Language. And the thing which makes you great is your simplicity and your humbleness can be heard in your voice. Apki gayaki apki tapasya hai sir. Wish to meet you someday somewhere. Apka naya door ka fan.. ❣️
actually marathi is a sanskrutprachur(sanskrit influenced language), just like shudh hindi, both r 80 percent similar, if you remove infiltrated urdu words out of hindi , you will crack marathi, and you will enjoy the music more, trying breaking the words here, for eg : sooni sooni mehfil , majhya becomes mere, tere hi geet gaati hun (tujhech geet gaat aahe)
Whenever i listen this masterpiece..i see smita patil infront of my eyes...most powerful actress of all time...there cant be any other person who stays with us forever with such short life thru her extraordinary talent....she will always remembered...in history of cinema.
दोन दिवसांपासून मंत्रमुग्ध झालोय तुमच्या मैफिलीत .... मनापासून आभार राहुलदा.🙏🏻 जेव्हा केव्हा हिंदी गाणे सुरू कराल, तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं.. होऊन जाऊदे.
राहुल भाऊ, दर वेळचे नवीन गाणे मला नवीन खाजगी मैफिलीचा आनंद देऊन जाते. तुझ्या आवाजाची दाद देतोच पण गाण्याच्या निवड मला माझ्या पुण्यातल्या दिवसांची आठवण करून देतात. कमीत कमी वाद्यांमुळे तुझ्या आवाजाची, गाण्याच्या शब्दांची आणि रागांची मैफिल मन धुंद करून जाते. धन्यवाद
रात्री जेव्हा काम करत बसते तेव्हा ती स्तब्ध शांतता आणि आपले स्वर याचा इतका सुन्दर मेळ जमून येतो की ध्यान लागल्यासारखं काहीसं होतं ... आपण मला मी आधीच प्रेमात पडलेल्या गाण्यांच्या पुनः प्रेमात पडायला लावलं. अनेक अनेक धन्यवाद!!
सर फक्त डोळे बंद करून 1 गाणे ऐकले तरी ,पूर्ण दिवस भरचे ताण ,विचार, दुःख दूर होऊन जाते, तुमच्या संगतीत ला हया प्रवास मुळ्ये माज्या सारखे असंख्य रसिकांच्या जीवन मध्ये पारिजात देऊन जाते, धन्यवाद ,
नमस्कार, राहुलनी खूप छान गायलेत अर्थात लतादीदी त्या लतादीदीच, आमची पिढी त्यांच्या आवाजावर पोसली गेली त्यामुळे कान आणि मन दोन्ही त्यांच्या पायावर वाहिलेले आहे, तुमच्या आवाजात हेच गाणे फार अपेक्षेने ऐकले आणि असे जाणवले की अजून तुम्हाला त्यांत काहीतरी शोधायचे राहून गेले आहे, अपूर्णता वाटली.
अप्रतिम राहुलजी...या गाण्यातून मिळणाऱ्या आनंदाचं वर्णन करायला शब्द तोकडे पडत आहेत. खूप खूप धन्यवाद. अजून असंच एक सुंदर गाणं तुमच्या आवाजात ऐकायला खूप आवडेल. "या चिमण्यानो परत फिरा रे"
@@RahulDeshpandeoriginal , Rahulji, not able to find , will you please share link if possible? This is one of my favourite song and I really want to listen it in your voice which absolutely takes one into a meditative state. I really mean it.
अत्यंत तरल आणि तितकंच अवघड गीत कवी सुरेश भट, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि गानसरस्वती लता मंगेशकर यांनी एव्हढ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे पण आमच्या समोर तुम्ही सहजपणे अप्रतिम गाऊन, विश्लेषण करून उलगडलंत..ही खरी किमया..सगळ्यातून वेळ काढुन सुंदर रित्या recording करून तुम्हाला आमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी नेहाचे विशेष कौतुक..धन्यवाद आणि शुभशिर्वाद
Absolute wow from the movies Umbartha. Smita Patil, Girish Karnad and Jabber Patel. A movie way ahead of its times and the music by Hridaynath Mangeshkar, and lyrics absolutely superb.
पहिल्यांदा खुप खुप धन्यवाद, या गझलची खुप दिवसापासुन वाट पहात होतो. स्वर्गीय अनुभव, आपोआप डोळे मिटून गेले गाणे ऐकताना. आपला आवाज एका वेगळ्याच विश्वात घेवुन जातो
खूप छान. लताजींची काही गाणी ही कधी संपूच नयेत असे वाटत तास गीत आहे. तुझेच मी गीत 'गात' आहे, यात गात हा शब्द ज्या प्रकारे गायलंय लताजींनी, मला ते एक सौंदर्य स्थळ वाटत या गाण्यात. या गाण्याला आणखी ३-४ कडवी हवी होती असाच वाटत, काळजाला भिडणारे शब्द, संगीत, आणि लताजींचा स्वर.
Wa wa ....waaaa....I don't understand abcd of classical but you are just phenomenal...too good . Smita Patil legendary actress my favourite and your voice .no words .
सुन्या सुन्या... लहान असताना रेडीओवर हे गाणं ऐकायचो, घरी कॅसेट सुद्धा होती या गाण्याची. आज तुमच्या सुरेख आवाजात हे गाणं ऐकायला मिळालं आणि लहानपण आठवून गेलं.. आभार!
सुरेश भट.... कमाल कमाल कमाल.... खूप गोड म्हटलं राहुलजी तुम्ही.... खूप खूप शुभेच्छा.... तुमच्या भावना पुरेपूर पोहोचल्या नेहमीप्रमाणे... असेच गाणे रंगवत रहा... आमच्यासाठी.....,😃
Masterpiece लतादिदीच्या आवाजातील गजल दादा तूमच्या आवाजात शोभून आली खूप सूंदर.. आमच्या साठी तूम्ही म्हणजे.. "उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे....."
अप्रतिम, तुम्हाला दाद द्यावी एवढी माझी पात्रता नाही. पण तुमचे स्वर कानावर पडले की मन तृप्त होते आणि तंद्री लागते.. मनापासून धन्यवाद दादा या अनमोल ठेव्या बद्दल... ♥️♥️♥️🙏🙏🙏
कोरोनाच्या काळात सुनी झालेली मैफिल तुम्ही आपल्या दिव्य सुरांनी भारून टाकली आहे, राहुलजी. सरस्वती तुम्हाला प्रसन्न आहे. असेच गात रहा आणि रसिकांना चिंब भिजवीत रहा.
व्वा ! पहिली आलापी ऐकल्यावर हा शब्दच बाहेल पडला , सुरवातिचं चित्रीकरण मस्त , आणि गाणं नेहमी प्रमाणेच अप्रतिम म्हटलं आहे , गाणे ऐकल्यावर मनात कालवाकालव होते , धन्यवाद
I could literally predict this time when you said raag patdeep that you were going to end the show with marma bandhatali thev hi . So beautiful . Real melody .
लतादीदींच्या गाण्यात कुठेही बदल न करता म्हटलेलं गाणं आणि तरीही थोडा वेगळा विचार करून गायलेल गाणं दोन्ही लाजवाब. लता मंगेशकर यांच्या गाण्यात त्यांच्या आवाजाची replacement नेहमीच कानाला श्रवणीय वाटत नाही.पण तुमच्या आवाजात नेहमीप्रमाणे तेवढंच श्रवणीय वाटलं.धन्यवाद राहुलजी 🙏🙏
राहुलजी, लता मंगेशकरांनी गायलेलं हे गीत अप्रतीम आहेच, वादच नाही. पण तुमच्या या गाण्याने जो आनंद किंवा शब्दांत व्यक्त न करता येण्यासारखं जे काही लाभलंय ते काहीतरी वेगळं आहे, दैवी आहे!! यालाच कदाचित ब्रह्मानंदसहोदर म्हणत असावेत!!! तुम्हाला जितके धन्यवाद द्यावेत तितके खरंच कमी आहेत!
तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे..... अप्रतिम राहुल जी, अतिशय नाजूक पारिजातकाची सुवासिक पखरण आपल्या मैफिलीच्या अंगणात झालीय आणि आम्ही रसिक त्या स्वर गंधात न्हाऊन निघलो आहोत...👍👍 💐💐
खूप सुंदर गाणे. हे गाणे सुरेश भटांनी कसे लिहिले , त्याची गोष्ट पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी सांगितली आहे. खरच स्वर्गीय गाणे आहे . मी ही पहिल्यांदा देवकी पंडित यांनी दूरदर्शन वर गायलेले ऐकले होते . त्या त्यावेळी अगदी लहान होत्या . तेंव्हापासून मी या गाण्याचा fan झालो आहे.
The beautiful song and the optimism with the lyricist, what a beautiful presentation! In the silence of the nights, this song strikes into one's heart, that evokes chain of emotions
Sunya sunya ... Written by the great suresh bhat, music by great hrudaynath mangeshkar, sung by great lata Mangeshkar. Pichtured on great smita patil and girish karnad.
ही सगळी जुनी गाणी त्यांच्या जागेवर छान आहेत. पण जेव्हा राहुल दादा तू हीच गाणी परत गातोस, त्यावेळेला मनात एक वेगळी शांतता येते. आणि तुझा signature touch दिला आहेस तू. Just loved the song dada. Thanks for this one❤️
सर माझा लेक 8 महिन्यांचा आहे, पण तुमचं गाणं लागलं कि रडत असेल तरी लगेच शांत होतो आणि ऐकत राहतो, आणि तुमची गाणी ऐकत झोपतो. माझा घरात सगळेच तुमचा गाण्यांचे शौकीन आहेत. असेच सदैव गात रहा हीच प्रार्थना 🙏😊
Anek dhanywad !
हे माझं अत्यंत आवडीच गाणं आहे. ह्या गण्या शिवाय माझं आयुष्य किती मोकळं असते माहित नाही. खुप छान.
Kharach khupach heart touching gaan ahe he
Khup chhan gane ahe he
Same here
माझ पण...
माझ सुद्धा हे खुप फेवरेट आहे, किती डार्क विरह आहे या लिरिक्स आणि सुरांमधे.
गळ्याचा व्यायाम किंवा रियाझ करण्यासाठी हे एक उत्तम गाणं आहे. राहुल जी आपण अनेक बंदिशी, नाट्यसंगीत, भक्ती गीत गायले आहेत अगदी सहज आणि लिलाया गायले आहेत. पण ह्या गाण्यासाठी गळ्याचा कस लागला असेल. ❤️❤️❤️बाळासाहेब बहुतेक असल्या चाली लता दीदी साठीच करत असतील.
हे ईश्वरा प्रत्येक रूपात येऊन तू आम्हाला असाच आनंद देत राहा ,,,, राहुल देशपांडे voice ऑफ god
अरे हा वेडा प्रतिभावंत गायक आहे!यला असेच रसिक भेटोत🌱
7 March Mumbai madhye
Karykr ahe Sirancha Vile Parle .. Master Dinanath Mangeshkar Natgruhaat.
🙏🙏🙏💐
Kharach
@@ajaylokare5384 9
हे गीत ऐकले कि आपण मराठी असल्याचा अभिमान वाटतो..मराठी भाषा आपली मातृभाषा आहे हे मोठा नशीब आहे असा वाटत.. धन्य ते सुरेश भट , मंगेशकर ... स्टोरी ला अगदी साजेल असा हे गाणं आहे.... राहुल जी तुम्ही अतिशय सुंदर प्रयत्न केला आहे लता दीदीचा हे अमर गीत गाण्याचा..सुंदर आणि असाच मराठी संगीत क्षेत्रात नाव मोठा करावा अशी अपेक्षा..
राहुलजी अप्रतीम ! गाणे ऐकताना ज़र शब्द समोर असले तर आनंद द्विगुणीत होतों असे वाटते !
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
तुझेच मी गीत गात आहे
अजुन ही वाटते मला की
अजुन ही चांद रात आहे
कळे ना मी पाहते कुणाला
कळे ना हा चेहरा कुणाचा
पुन्हा पुन्हा भास होत आहे
तुझे हसू आरशात आहे
सख्या तुला भेटतील माझे
तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा
अबोल हा पारिजात आहे
उगीच स्वप्नांत सावल्यांची
कशास केलीस आर्जवे तू
दिलेस का प्रेम तू कुणाला
तुझ्याच जे अंतरात आहे
सख्या तुला भेटतील माझे।तुझ्या घरी सूर ओळखीचे। खूप खूप धन्यवाद।आमची सकाळ अधिक मासात अधिकच चैतन्यमय झालीत तुझ्या मंत्रमुग्ध स्वरामुळे।thanks a lot.
Avinash ji keep sharing lyrics, thanks
गाण्याचे बोल जरी सुन्या सुन्या मैफिलीत असे असले ...तरी हे गाणे एक मैफिल मनामध्ये तयार करते..किती छान...गाण्याचे शब्द ..आणि त्याला राहुल सरांनी दिलेला न्याय एक पर्वणीच आमच्यासाठी ...खूपच छान
"सुन्या सुन्या मैफिलीत या जगाच्या
तुझाच आवाज मनात आहे"
या covid च्या काळात सुद्धा एक सकारात्मकता तुझा आवाजातून आमचा पर्यंत पोहोचली हे अविश्वसनीय आणि अतुलनीय आहे दादा खूप छान ।
तीच आर्तता !
Hridaynath Mangeshkar, Suresh Bhat, Lata & Smita Patil...what a combo !! Lucky to be born in this time.
शब्द गाण्याचा आत्मा आहे , पु लं म्हणाले होते. आजकाल तो आत्माच हरवलाय.गाणे ऐकताना शब्दाकडे लक्ष जात नाही , पर्यायाने काळाच्या ओघात ते गाणं टिकत नाही.
दीदींचा आवाज कानात इतका पक्का बसलाय की मनात आपोआप तुलना सुरू होते.😃
सुरेश भट ह्यांना सल्युट .. आणि दादा तू नेहमी प्रमाणे अप्रतिम.
खरंच अजुनही चांद रात आहे..
कल्पनेच्या पलीकडे काहीतरी जग आहे असं वाटतं आपलं गाणं ऐकुन ,तुमचे स्वर 💞 म्हणजे आमची मैफिल कायम रंगलेलीच असणार,👏 💟 खूप खूप सुंदर
पुनःश्च तुम्ही या गाण्याला नविन प्राण देऊन जिवंत केलंत,
खरंच दादा, ऐकुन मन प्रसन्न झालं,
असेच गात रहा
सुरेश भट , बाळासाहेब आणि दीदी .. दुग्धशर्करा म्हणतात तो हाच योग.... आणि हो! ह्या तिघांबरोबर च गझलेच्या च वजनाचे केवळ एक वाक्य ह्या गाण्यात देणार्या शांतबाई शेळके ही तेवढ्याच ग्रेट !!!
नेहेमी प्रमाणे रात्री च्या ह्या प्रहरी मी बसलोय ट्रान्सलेशन करत आणि कानात तुझे सुर गुंजारव करत आहेत... आम्ही भाग्यवान रे राहुल दादा की तुझे आम्ही समकालीन आहोत आणि तुला लाईव्ह ऐकू शकतोय :) असंख्य धन्यवाद
- प्रसन्न हरणखेडकर
Kya baat
I love this song! My husband's name is Suneil and I call him Sunya!!! Some unavoidable situation we have been living in two different countries at present. This song is something i play on loop. Thank you for your beautiful rendition of this song. I never ever thought that anyone except Ma Saraswati Lata did could sing this.
❤
A whole generation is being introduced to this music form. All thanks to you , it began with katyar songs. And what to say about today's song it was a coup de grace to the heart. शतशः: नमन
आपण पटदीपची सुरावट छेडताच प्रथम आठवण झाली ती या नाट्यगीताचीच. सुरेश भटांचे अप्रतीम गीत, ह्रदयनाथांचे भाव अचूक पकडणारे संगीत, लताबाईंचा मधुर आवाज यानुळे अ विस्मरणीय हे गीत आपण उलगडून दाखवल्याने अधिक रुजले,
मन थक्क होते सुरांचा हा पारिजात पाहून... अलौकिक शब्दांची पखरण... पंडितजी तुम्ही लतादीदिंनी गाऊन अजरामर केलेल्या या अनमोल गाण्याला न्याय दिला आहे 🙏🌹
मी नेहमी हे गाणे ऐकत असतो .
राहुल जी अप्रतिम , लता ताई नंतर आपल्या आवजाणे मन जिंकले.
धन्यवाद 🙏
ह्रदयाला भिडणारे गाणे...त्याला आपल्या गळ्यातील आर्त सुरांची माळ....४० वर्षापुर्वीचा आख्खा पिक्चर डोळ्यासमोरुन हळुहळु सरकला.....शब्द नाहीत ...राहुलजी ...तुम्ही फक्त तुम्हीच आहात ...जुगजुग जिओ
राहुल दादा काळजाला हात घातलास,,सुरेश भट तर देवच आहे..मी छोटा माणूस ..नमन सर्वानाच 🙏🙏🙏🙏🙏
आपण भूलोकीचे गंधर्वच आहात सर......धन्यवाद या शब्दाने ही माघार घ्यावी इतकं आपण दिलंय ...निःशब्द ..
पहाटे पहाटे रसिकांच्या ह्रदयावर झालेला पुन्हा एक गोड हल्ला...
सकाळ झाल्या झाल्या सर्वात प्रथम फोन हातात येतो आणि तुमचं गाणं लावलं जातं...अशी सुंदर. सकाळची सुरुवात होते माझी....त्याशिवाय दिवस सुरूच होत नाही दादा....अगदी कामात असताना देखील तुम्ही गायलेली गणपती बाप्पा ची गाणी असतील किंवा देवीची गाणी असतील.... अन्न संस्कार म्हणून आपण जे ऐकतो विचार करतो ते सर्व त्यात उतरत अस म्हणतात अगदी खरं आहे ते.....काय बोलू दादा...शब्दच नाहीत....काही आवाज असे असतात ना जे थेट काळजाला जाऊन भिडतात....वेगळ्याच विश्वात घेऊन जातात...त्यापैकी तुमचा एक आवाज....तुमचं कोणतही गाणं ऐकल की नकळत अंगावर शहारे येतात डोळ्यांची किनार भरून येतात....सलाम....खूप खूप शुभेच्छा....तुम्हाला निरोगी आणि उदंड असे दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.....सरस्वती मातेचा असाच सदैव आशीर्वाद राहो तुमच्यावर...खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏❤️
🙏🏼😊
आज खूपच अभिमान वाटतो इतके महान रत्न आपल्या भूमी मध्ये आहेत, त्यातील एक आपण आहात.कृपया अशीच गायन सेवा करत रहा आणि सर्वांना प्रेरणा देत रहा.तुम्ही कुठलेही गीत गायले तरी ते श्रवणीय असतेच पण मनाला भिडते.आपले धन्यवाद.
I had tears while listening. This is one of my favourite song in Lata didi's voice. I m in love with this song since ages. After listening to you I fell in love all over again❤️
काय बोलावं अप्रतिम. मी पुन्हा पुन्हा जुनी गाणी रोज ऐकते आहे आणि इतकं शांत, छान वाटतंय राहुलजी.
त्या गाण्यामागचं विवेचन किंवा तुमचा विचार खूप भावून जातो मनाला 👌👌👌👌
वां वां दादा अप्रतिम थेट रुदयात सूर सामावले तुझे
M from U.P Meerut and never been to Maharashtra and recently came to knew about you sir and heard your voice. I don't know Marathi and don't understand any word but today i realised that Music has no Language.
And the thing which makes you great is your simplicity and your humbleness can be heard in your voice. Apki gayaki apki tapasya hai sir.
Wish to meet you someday somewhere.
Apka naya door ka fan.. ❣️
Anek dhanyawad 🙏🏼😊
actually marathi is a sanskrutprachur(sanskrit influenced language), just like shudh hindi, both r 80 percent similar, if you remove infiltrated urdu words out of hindi , you will crack marathi, and you will enjoy the music more, trying breaking the words here, for eg : sooni sooni mehfil , majhya becomes mere, tere hi geet gaati hun (tujhech geet gaat aahe)
देशपांडे सर...! मला तुमची शिष्यां बनवाल का Please, मला तुमच्या कडून गाणं शिकायचं आहे 🙏🏻😇
Whenever i listen this masterpiece..i see smita patil infront of my eyes...most powerful actress of all time...there cant be any other person who stays with us forever with such short life thru her extraordinary talent....she will always remembered...in history of cinema.
So true !
Bliss on my face
Tears in my eyes
Blessings in my ears
Peace in my mind
Satisfaction in my heart
Very thankful rahul sir your voice is truly healing.
राहुल अप्रतीम . तुला जाणवलेले हे गाणेसुद्धा खूपच श्रवणीय.
अप्रतीप! गाणे म्हणालात आपण राहुलजी, खुपचं छान! आजच मी हे गीत जस्ट 22 वेळा ऐकली आहे मला अजुन खुप यिकावयास वाटत आहे!
Dhanyawad 🙏🏼😊
well come!
Apratim Rahul. Saraswaticha Asharivad aahe tula. Aaasach Gaat raha. Khup Khup Abhar
अहाहा.....धन्यवाद राहुलजी...
हे गाणं तुमच्या आवाजात ऐकताना कान तृप्त झाले.
गाण्याचं भाग्य आहे की त्याला प्रकट व्हायला तुमच्या गळ्याची साथ लाभली.... खूप अप्रतिम.. मन प्रसन्न झालं....Best wishes & keep us entertaining forever.
दोन दिवसांपासून मंत्रमुग्ध झालोय तुमच्या मैफिलीत .... मनापासून आभार राहुलदा.🙏🏻
जेव्हा केव्हा हिंदी गाणे सुरू कराल,
तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं..
होऊन जाऊदे.
Khup sundar gata tumhi....khupch apratim!!!!
राहुल भाऊ, दर वेळचे नवीन गाणे मला नवीन खाजगी मैफिलीचा आनंद देऊन जाते.
तुझ्या आवाजाची दाद देतोच पण गाण्याच्या निवड मला माझ्या पुण्यातल्या दिवसांची आठवण करून देतात.
कमीत कमी वाद्यांमुळे तुझ्या आवाजाची, गाण्याच्या शब्दांची आणि रागांची मैफिल मन धुंद करून जाते.
धन्यवाद
Dhanyawad 😊
ज्या गाण्याशिवाय दिवसच पुर्ण होत नाही ...male voice मध्ये हे गाणं किती मोहक आणि सुंदर वाटतं ..
Thank u...दादा
रात्री जेव्हा काम करत बसते तेव्हा ती स्तब्ध शांतता आणि आपले स्वर याचा इतका सुन्दर मेळ जमून येतो की ध्यान लागल्यासारखं काहीसं होतं ... आपण मला मी आधीच प्रेमात पडलेल्या गाण्यांच्या पुनः प्रेमात पडायला लावलं. अनेक अनेक धन्यवाद!!
He song tumchya voice madhun aaikayla khup mast vatate..Khup chan gayle aahe tumhi..Thank you sir
सर फक्त डोळे बंद करून 1 गाणे ऐकले तरी ,पूर्ण दिवस भरचे ताण ,विचार, दुःख दूर होऊन जाते, तुमच्या संगतीत ला हया प्रवास मुळ्ये माज्या सारखे असंख्य रसिकांच्या जीवन मध्ये पारिजात देऊन जाते, धन्यवाद ,
🙏🏼🙏🏼☺️
नमस्कार, राहुलनी खूप छान गायलेत अर्थात लतादीदी त्या लतादीदीच, आमची पिढी त्यांच्या आवाजावर पोसली गेली त्यामुळे कान आणि मन दोन्ही त्यांच्या पायावर वाहिलेले आहे, तुमच्या आवाजात हेच गाणे फार अपेक्षेने ऐकले आणि असे जाणवले की अजून तुम्हाला त्यांत काहीतरी शोधायचे राहून गेले आहे, अपूर्णता वाटली.
अप्रतिम राहुलजी...या गाण्यातून मिळणाऱ्या आनंदाचं वर्णन करायला शब्द तोकडे पडत आहेत. खूप खूप धन्यवाद.
अजून असंच एक सुंदर गाणं तुमच्या आवाजात ऐकायला खूप आवडेल.
"या चिमण्यानो परत फिरा रे"
Gayloy
@@RahulDeshpandeoriginal , Rahulji, not able to find , will you please share link if possible? This is one of my favourite song and I really want to listen it in your voice which absolutely takes one into a meditative state. I really mean it.
Rahul Sir,
Khup khup sundar
Parat parat aiktoy
Marathi Khajana
अप्रतिम चाल, गीत आणि गायन ....one of my favourites.... मस्त गायलं तुम्ही राहुलजी..खूप छान
तुमच्यामुळे हे सुंदर गाणं मेल व्हर्जन मधे ऐकायला मिळालं आणि गीताचे शब्द आणि चाल इतके अप्रतिम आहेत की ते कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही.
आज मी तुमचे गाणे लाईव्ह आईकले. हे माझ्या आयुष्यातले सुंदर क्षण अनुभवले. खूप छान झाला कार्यक्रम पनवेला,👍👍🙏🙏
Apratim😍😍......tumchya avajat Sagara pran talamalala he aikaychi khup khup khup iccha aahe🙏🙏
नेहमी प्रमाणे अप्रतिम तर झालेच आणि ते मर्मबंधातली ठेव ही ....तुमचे home pitch
सुंदर सुरुवात होते आमच्या दिवसांची तुमच्या सुरांनी
धन्यवाद
अत्यंत तरल आणि तितकंच अवघड गीत कवी सुरेश भट, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि गानसरस्वती लता मंगेशकर यांनी एव्हढ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे पण आमच्या समोर तुम्ही सहजपणे अप्रतिम गाऊन, विश्लेषण करून उलगडलंत..ही खरी किमया..सगळ्यातून वेळ काढुन सुंदर रित्या recording करून तुम्हाला आमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी नेहाचे विशेष कौतुक..धन्यवाद आणि शुभशिर्वाद
Absolute wow from the movies Umbartha. Smita Patil, Girish Karnad and Jabber Patel. A movie way ahead of its times and the music by Hridaynath Mangeshkar, and lyrics absolutely superb.
राहुल दादा खूपच सुंदर, अप्रतिम. एकाच रागात कितीतरी गाणी गुंफलेली असतात हे छान सांगता तुम्ही
Mine too. One of the most beautiful songs of Lataji. Extremely melodious.
राहुलजी खूपच छान.... तुमचं गाणं ऐकून माझा दिवस सुरु होतो... तुमच्या आवाजात काय जादू आहे.... ग्रेट 🙏🙏
पहिल्यांदा खुप खुप धन्यवाद, या गझलची खुप दिवसापासुन वाट पहात होतो. स्वर्गीय अनुभव, आपोआप डोळे मिटून गेले गाणे ऐकताना. आपला आवाज एका वेगळ्याच विश्वात घेवुन जातो
सूर ओळखीचे अहाहा काय अप्रतिम जमल आहे
Thanks a lot
खूप छान. लताजींची काही गाणी ही कधी संपूच नयेत असे वाटत तास गीत आहे. तुझेच मी गीत 'गात' आहे, यात गात हा शब्द ज्या प्रकारे गायलंय लताजींनी, मला ते एक सौंदर्य स्थळ वाटत या गाण्यात. या गाण्याला आणखी ३-४ कडवी हवी होती असाच वाटत, काळजाला भिडणारे शब्द, संगीत, आणि लताजींचा स्वर.
Wa wa ....waaaa....I don't understand abcd of classical but you are just phenomenal...too good .
Smita Patil legendary actress my favourite and your voice .no words .
किती मधुर व मोकळा आवाज ।वा अप्रतिम, मनावरची कोरोनाची मरगळ निघून गेली खूप गोड आवाज,एकदम खूष
हृदयस्पर्शी....अप्रतिम.
खूप खूप सुंदर....दादा तुझे खूप आभार.
अंगावर रोमांच उभारले.😊🙏
सुन्या सुन्या...
लहान असताना रेडीओवर हे गाणं ऐकायचो, घरी कॅसेट सुद्धा होती या गाण्याची.
आज तुमच्या सुरेख आवाजात हे गाणं ऐकायला मिळालं आणि लहानपण आठवून गेलं..
आभार!
सुरेश भट.... कमाल कमाल कमाल.... खूप गोड म्हटलं राहुलजी तुम्ही.... खूप खूप शुभेच्छा....
तुमच्या भावना पुरेपूर पोहोचल्या नेहमीप्रमाणे... असेच गाणे रंगवत रहा... आमच्यासाठी.....,😃
Rahulji pratyksha maifilit basun aiklacha aanand milala . Thanks.
अप्रतिम!!!! राहुल 👌👌स्मिता पाटील डोळ्यासमोर तरळून गेल्या. दिदी ,स्मिता,सुरेशजी भट 🙏🙏
Masterpiece
लतादिदीच्या आवाजातील गजल दादा तूमच्या आवाजात शोभून आली खूप सूंदर.. आमच्या साठी तूम्ही म्हणजे..
"उभा तुझ्या अंगणी स्वरांचा
अबोल हा पारिजात आहे....."
सुरेल सकाळ झाली.दैवी सूर....मूळ गाणं तर अप्रतिमच झालं पण नंतरच विवेचन किंवा समजावून सांगणं मला जास्त भावतं.खूप आशिर्वाद !!!
अप्रतिम राहुल दादा. हे अशी जुनी आणि गोड गाणी तुझ्याकडून आताच्या पीढिला ऐकण्यास मिळत आहे हेच आमचे भाग्य.. खुप सुंदर .... ❤
अप्रतिम, तुम्हाला दाद द्यावी एवढी माझी पात्रता नाही. पण तुमचे स्वर कानावर पडले की मन तृप्त होते आणि तंद्री लागते.. मनापासून धन्यवाद दादा या अनमोल ठेव्या बद्दल... ♥️♥️♥️🙏🙏🙏
कोरोनाच्या काळात सुनी झालेली मैफिल तुम्ही आपल्या दिव्य सुरांनी भारून टाकली आहे, राहुलजी. सरस्वती तुम्हाला प्रसन्न आहे. असेच गात रहा आणि रसिकांना चिंब भिजवीत रहा.
अप्रतिम...माझी सकाळ अतिशय सुरेल आणि सुरेख झाली राहुल सर...धन्यवाद .रोज असा योग आला तर मी खूप ऋणी राहीन
व्वा ! पहिली आलापी ऐकल्यावर हा शब्दच बाहेल पडला , सुरवातिचं चित्रीकरण मस्त , आणि गाणं नेहमी प्रमाणेच अप्रतिम म्हटलं आहे , गाणे ऐकल्यावर मनात कालवाकालव होते , धन्यवाद
I could literally predict this time when you said raag patdeep that you were going to end the show with marma bandhatali thev hi . So beautiful . Real melody .
खूपच छान राहुलजी , अशीच छान छान गाणी आम्हाला ऐकवा.
superb....😌😌😌
अंगावर रोमांच येत नाही असे होताच नाही...!!
प्रत्येकवेळी चा हाच अनुभव 👍🤗
अंगणात आपल्या सुरांचा पारिजातक आहेच
Khara tumachya war devachi khup kripa aahe n tumachi mehenat suddhha aahe
लतादीदींच्या गाण्यात कुठेही बदल न करता म्हटलेलं गाणं आणि तरीही थोडा वेगळा विचार करून गायलेल गाणं दोन्ही लाजवाब. लता मंगेशकर यांच्या गाण्यात त्यांच्या आवाजाची replacement नेहमीच कानाला श्रवणीय वाटत नाही.पण तुमच्या आवाजात नेहमीप्रमाणे तेवढंच श्रवणीय वाटलं.धन्यवाद राहुलजी 🙏🙏
Anek dhanyawad !
Dhanyavaad Rahul . Dhanyavaad tuzya jadoogari awajaala.
Amazing version of the song without disturbing the original song...That’s the beauty of it..Mesmerising...Hats off Rahul sir...🙏🏻
My favourite song ....in Ur voice.....aur kya Chahiye Zindagi mein......apratim....
राहुलजी, लता मंगेशकरांनी गायलेलं हे गीत अप्रतीम आहेच, वादच नाही. पण तुमच्या या गाण्याने जो आनंद किंवा शब्दांत व्यक्त न करता येण्यासारखं जे काही लाभलंय ते काहीतरी वेगळं आहे, दैवी आहे!! यालाच कदाचित ब्रह्मानंदसहोदर म्हणत असावेत!!! तुम्हाला जितके धन्यवाद द्यावेत तितके खरंच कमी आहेत!
देव एखादयावरती किती मेहरबान असु शकतो याच मूर्तिवंत उदाहरण आहेस दादा तु❤️
Very nice. You are in your element, like fish in water, while singing natyageet. Such awesome voice and style. Bless you.
राहुलजी तुमच्या गायिकी किंवा ह्या गाण्या विषयी काही बोलणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखे आहे. अप्रतिम 👌👌👌👌👌
तुझ्या अंगणी स्वरांचा
अबोल हा पारिजात आहे.....
अप्रतिम राहुल जी, अतिशय नाजूक पारिजातकाची सुवासिक पखरण आपल्या मैफिलीच्या अंगणात झालीय आणि आम्ही रसिक त्या स्वर गंधात न्हाऊन निघलो आहोत...👍👍 💐💐
Thank you 😊
खूप खूप धन्यवाद राहुलजी, आपले स्वर्गीय सूर ऐकताना डोळे आपोआप मिटतात आणि त्यात गुंग होऊन जातो
at most respect to rahul ji ...his voice touches the soul....
You speak in any language. It touches our heart. You just sing,speak , speak sing.... It's a divine treat to us.. God bless you.
निखळ आनंद...... आता आतुरता "बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात...." या गाण्याची...
खूप सुंदर गाणे. हे गाणे सुरेश भटांनी कसे लिहिले , त्याची गोष्ट पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी सांगितली आहे. खरच स्वर्गीय गाणे आहे . मी ही पहिल्यांदा देवकी पंडित यांनी दूरदर्शन वर गायलेले ऐकले होते . त्या त्यावेळी अगदी लहान होत्या . तेंव्हापासून मी या गाण्याचा fan झालो आहे.
I can't understand Marathi but I enjoyed listening to this song. As piano connected me to this song 👍
मकरंद ठेवा लुटण्यासी आला ..... या शब्दांना काय मस्त प्रेमाने गोंजारले आहे तुम्ही राहुलजी ..... अप्रतिम . तुम्हास शुभेच्छा 🙏🌹👌
The beautiful song and the optimism with the lyricist, what a beautiful presentation! In the silence of the nights, this song strikes into one's heart, that evokes chain of emotions
☺️🙏🏼
जे गाणे माझ्या आयुष्याशी निकडीत आहे माझें सर्वात आवतडते आहे
हे गाणं आपल्या आवाजात ऐकायला मिळालं हे आमचं भाग्य ..!!
वा, राहुलजी अप्रतिम। मला वाटते तुम्ही पंडित जी ची कठीण composition ची गाणे फॉर छान प्रकारे गाता।तुमचा ऐखाडा
I'll listen to whatever language to listen to you sing ❤️ if there is some interesting information plz convey in english🙏
Thank you 😊
Sunya sunya ... Written by the great suresh bhat, music by great hrudaynath mangeshkar, sung by great lata Mangeshkar. Pichtured on great smita patil and girish karnad.
From Marathi movie उंबरठा...
..Umbartha...A classic movie...
Smita Patil and Girish Karnad...
Tumchya avajat jadu ahe sir
ही सगळी जुनी गाणी त्यांच्या जागेवर छान आहेत. पण जेव्हा राहुल दादा तू हीच गाणी परत गातोस, त्यावेळेला मनात एक वेगळी शांतता येते. आणि तुझा signature touch दिला आहेस तू. Just loved the song dada. Thanks for this one❤️
Thank you so much 😊
अधिक महिन्याची सुरुवात, अधिक सुरमयी झाली!!!😊🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
ravivari suranchi barasat zale ase watle,romantic songthnks sir