काही तासातच अंधत्व आलं | Anagha Modak | Parag Mategaonkar | स्वरश्री

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 фев 2025

Комментарии • 32

  • @SamidhaH
    @SamidhaH 8 часов назад

    अनघा ताई,तुझे सगळे अनुभव ऐकताना,तुझे,वाचन, स्मरणशक्ती, व्यासंग,प्रत्येक विषयाच्या पूर्वतयारीसाठी घेतलेले परिश्रम ,,वेगवेगळे अनेक उपक्रम तू करतेस .याचं खूप मनापासून कौतुक आहे.
    काहीच न करणाऱ्या माझ्यासारख्या वयस्कर व्यक्तीला "काही तरी चांगले करा" अशी उभारी देणारी मुलाखत ऐकताना, पाहताना मन भरून आले.
    धनश्री ताईंशी झालेल्या गप्पा आठवल्या.तुझे असेच सुरेल, व्यासंगी निवेदन,सूत्र संचालन दीर्घकाळ ऐकायला मिळू दे.
    पराग सर आणि तुम्ही असे दोघांनाही खूप खूप धन्यवाद!!भावी काळासाठी भरभरून शुभेच्छा!!🎉🎉😊😊

  • @prachideshpande1544
    @prachideshpande1544 11 часов назад

    प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व

  • @shilpamore6892
    @shilpamore6892 3 часа назад

    Anagha tai janu kahi sarswati Devi cha aaple dynacha sugandh pasarvat aahe asacha vaatat hota. Khuppppp man shant zaala. Aikat cha rahav asa god bolana aahe thanks ❤❤❤❤❤❤❤❤ 😊🙏

  • @anuradhaabhyankar5371
    @anuradhaabhyankar5371 12 часов назад

    अंत्यत प्रेरणादायी संवाद शब्द नाहीत सलाम तुम्हांला असेच बोलत रहा

  • @VAISHALIANDE
    @VAISHALIANDE 12 часов назад +1

    Kiti chhan positive bolatat

  • @snehajoshi8223
    @snehajoshi8223 13 часов назад

    ग्रेट आहेस अनघा तू ..खूप छान मुलाखत...

  • @smruteejadhav4248
    @smruteejadhav4248 23 часа назад +2

    अनघा ताई तुझा आत्मविश्वास, अभ्यासू वृत्ती, शब्द सामर्थ... सर्वच वाखानन्याजोगे. तू तुझ्या असामान्य प्रयत्नातून माझ्या सारख्या सामान्यांचे डोळे उघडलेस. मनापासून धन्यवाद

  • @rohiniketkar1973
    @rohiniketkar1973 22 часа назад +2

    अनघा तुझं बोलणं आणि अनुभव ऐकून संकटावर मात करून जिद्द टिकवायची कशी हे कळतं आणि एक वेगळंच बळ येतं तुला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद ❤

  • @vijayaapte8498
    @vijayaapte8498 3 дня назад +5

    पराग माटेगावकर,नमस्कार,तुम्ही घेतलेली प्रत्येक मुलाखत,आणि ज्याना पाहुणे म्हणून बोलवता हे अतिशय सुंदर,आणि प्रत्येकाला स्फूर्ती मिळेलच अस अविस्मरणीय काम आहे. आताच्या भंपक आणि दिखाऊ जगात तुम्ही अश्या व्यक्तींची निवड करता, जे जमिनीशी जोडलेले आहेत.

    • @swarshree24
      @swarshree24  2 дня назад

      खूप खूप धन्यवाद! 🙏

    • @shubhangiaphale2225
      @shubhangiaphale2225 День назад

      Paragdada aplya Anghachi mulakhat mhanje disha dakhavnara deepstambh....Angha amhala tuza abhimaan ahe.

  • @RajaniChachad-pj2cq
    @RajaniChachad-pj2cq 21 час назад +1

    अतिशय उत्कृष्ट व्यक्तीमत्व प्रेरणादायी, निःशब्द करणारे मुलाखात पण खूपच उत्तम धन्यवाद/.

  • @surekhapatil2120
    @surekhapatil2120 14 часов назад

    ❤dhanywadss

  • @bharatijoshi4367
    @bharatijoshi4367 20 часов назад

    हेच खरे जीवनातील आदर्श असतात ,अत्यंत प्रेरक मुलाखत, धन्यवाद.
    ,

  • @shamalakulkarni932
    @shamalakulkarni932 17 часов назад

    अतिशय प्रज्ञावान ,आणि कौतुकास्पद

  • @dilipmavlankar4897
    @dilipmavlankar4897 День назад +1

    डोळे आणि गळा दोन्ही भरून आलं,हे सर्व तिच्याकडे असलेल्या ज्ञानामुळे, खरोखरच अनघा,तू प्रज्ञा आहेस

  • @smitadalvi2690
    @smitadalvi2690 День назад +1

    खूप छान❤

  • @surekhakangne8079
    @surekhakangne8079 19 часов назад

    Anagha kharokar tu great aahes tuze kautok karave thevdhe aahet tula pudhachya vatchali sathi khup subhechha

  • @Marathi-hindi-Instrumental
    @Marathi-hindi-Instrumental 3 дня назад +1

    सॅलूट ....!!! निःशब्द ....!!! प्रेरणादायी मुलाखत ....आभार व्यक्त करतो.

  • @dilipmavlankar4897
    @dilipmavlankar4897 День назад +1

    अनघा, खरच ग्रेट आहेस,तुला नमस्कार

  • @anukatyare
    @anukatyare 2 дня назад

    खूप सुंदर ओघवती भाषा आहे अनघाची! ऐकत रहावस वाटत. मध्यंतरी अनघा एका दुकानात अचानक दिसली. एक अर्धा क्षण विचार केला की तिला बोललेल आवडेल की नाही.... मी पण सहसा celebrity लोकांना भेटण्यास फारशी उत्सुक नसते. पण अनघा दिसल्यावर तिच्याशी बोलावं असं वाटलं. खूप छान बोलली ती... अगदी दोन तीन मिनिट! पण मला खूप आनंद झाला तिला भेटून ❤
    खूप सकारात्मक मुलगी आहे ही!

  • @vishwasjoshi4731
    @vishwasjoshi4731 23 часа назад +1

    Great

  • @sunilsardal4003
    @sunilsardal4003 3 дня назад +1

    व्यक्तीमत्व असावे तर असे !!

  • @vishwasjoshi4731
    @vishwasjoshi4731 23 часа назад

    Mesmerizing

  • @samidhabal8080
    @samidhabal8080 17 часов назад

    निशःब्द.

  • @sukhadabhide7933
    @sukhadabhide7933 3 дня назад

    छान VDO आहे. ❤U अनघा

  • @vijayaapte8498
    @vijayaapte8498 3 дня назад +1

    अनघा मोड़क ताई,तुमच्या वर आलेल्या एवढ्या मोठ्या संकटावर मात करून आज तुम्ही ज्याप्रकारे जगणं सुंदर करायचा ध्यास घेतला,आणि तो प्रत्यक्षात आणला,डोळे असणाऱ्यांनी हा आदर्श घ्यायला हवा. खूप आशीर्वाद .आणि शुभेच्छा.

  • @Sharadkarmarmarkar
    @Sharadkarmarmarkar День назад

    Excellent

  • @medhaambekar7726
    @medhaambekar7726 13 часов назад

    creditabke

  • @smitadalvi2690
    @smitadalvi2690 День назад

    कान तृप्त झाले

  • @ashabhosale6522
    @ashabhosale6522 День назад

    Bodhprad ahe tai