काहींचा अर्थ शब्दशः घ्यायचा नसतो..माझ्या मते बाबाजींनी असे सांगायचे आहे की आपण घरी कितीही गाठ्या स्मरण केलं तर ते एकाग्र चित्ताने होणार नाही... कारण स्मरणाला जागेच खूप महत्व आहे.. सात्विक स्थानी बसून आणि तेच स्मरण ज्या त्या अवताराच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत, स्थानपती जवळ जाऊन केलं तर नक्कीच आपलं मन एकाग्र होईल व आपलं योग्य ते स्मरण साधेल... जे आपल्या घरी साधणार नाही. स्थानापतीच्या ठिकाणी स्मरणाचे अधिकच गोमटे लागतील असे मला वाटते. मग आपलं मन जर एकाग्र नसेल आणि आपण हजार गाठ्या स्मरण केलं काय आणि त्यापेक्षा 1 च गाठी एकाग्र व प्रसन्न चित्ताने स्मरण केलं काय सारखेच असे मला वाटते.
खूप छान दंडवत प्रणाम 👍👍
श्री दतात्रय प्रभुंच्या बद्रिकाश्रमाच्या पवित्र स्थानास साष्टांग दंडवत प्रणाम🙏🏻🙏🏻
दंडवत प्रणाम जी जय श्री दत्त प्रभुजी नमः🎉🎉पवीत्र शेवासंभदास साष्ठटांग दंडवत प्रणाम जी🎉🎉
Dandavat pranam shri Dattatray Prabhu Maharaj ki jay🙏🙏
दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम प्रभू 🙏🙏
दंडवत प्रणाम दत्त गुरू
Dandvt pranam 🙏 🎉🎉
Dandvat pranam 🙏🙏
Dandvat pranam
Sahayadri Shri Dattatray Prabhu charani dandwat pranam.
सर्वाना दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम बाबाजी
आमची इच्छापूर्ती होवो
सर्वांना दंडवत प्रणाम
Khup chan mahiti dili, dandvat pranam ji 🙏
दंडवत प्रणाम बाबा हा बद्रिका आश्रम स्वामींनी तर भोगभूमी त सांगितले आहे हे ठीकाण तर कर्मभूमीत आहे
हे ठिकाण कोठे आहे कोणते राज्य आहे सांगावे.
दंडवत प्रणाम बाबांनी सांगितले की इथे एक गाठी केलेले नाम व घरी एक हजार गाठया केलेले नाम बरोबर आहे कसे काय?