दंडवत प्रणाम भाऊ... ईश्वराने कृपा करावी आणि आपल्या हातून नवनवीन भजन सेवा घडावी. खरोखरच खुप छान वाटले ऐकून...हे केवळ शब्द नसून प्रत्येक शब्दात देव दिसतो... सुंदर रचना आहे... 🙏🙏🙏
आवाज दमदार, संगित , चाल व फोटोग्राफी सर्वच अप्रतिम. खुपच छान भजन. मन प्रसन्न झाले. जेवढी प्रसंशा करावी तेवढी कमीच. जय श्री चक्रधरजी बाबा. दंडवत प्रणाम.
दंडवत प्रणाम भाऊ... ईश्वराने कृपा करावी आणि आपल्या हातून नवनवीन भजन सेवा घडावी. खरोखरच खुप छान वाटले ऐकून...हे केवळ शब्द नसून प्रत्येक शब्दात देव दिसतो... सुंदर रचना आहे... 🙏🙏🙏
खुप खुप आभार... 🙏😊💐
khup chan 🙏🙏
Mast 👌👌
😊
@@Kumarchiranjiv0000000⁰000⁰0000000⁰0000000000000⁰⁰⁰000⁰0p00
खूपच छान 🎉
श्री गेविदंप्रभुबाबा अवतार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा महानुभाव कोटी कोटी दंडवत प्रणामं दंडवत प्रणामं
चक्रधर स्वामी दंडवत प्रणामं❤
Dandvat Pranam Chakradhar Swami
अतिशय छान् भूषण दादा दंडवत प्रणाम🙏🙏🙏🙏🙏🎉🎉🎉❤
🌹सर्वोपरीसर्वोत्तमंसर्वज्ञंश्रीचक्रधरमं:🌹
🌸श्री चक्रधर स्वामी की जय🌼
🙏सादर🙏 दंडवत🙏 प्रणाम🙏
🎉Sarvadnya श्री chakradhar स्वामी की जय 🎉दंडवत प्रणाम 🎉खूपच छान भाऊ असेच आपल्या धर्माला पुढे नेत रहा, देव तुमच्या पाठीशी असेच उभे raho
Mi tar roj aykte❤ khup chan🙏🙇👏
Mi Ek Driver ahe, mi mahanubhav panthiy nhi tri mi roz kumar chiranjiv yanche song yekto khup chan sangit ahe ani shabd rachana ❤❤
Dandawat pranam
Khup. Sundar
खुपखुप छान भजन गायले आहे भाऊ तुम्ही आवाज खुप छान. दंडवत प्रणाम🙏🙏
खूपच छान झालं दंडवत प्रणाम 👌👌🙏🏻🙏🏻🌹🌹
Dandwat parnam dada kup chan
धन्यवाद ताई.. 😊🙏
दंडवत प्रणाम चक्रधर स्वामी की जय🙏🙏🙏🙏🙏🙏
मि रोज ऐकतो हे भजन आणी सर्व विसरुन जातो....अप्रतिम ....निशब्द .....🎊💐🎉🌹
महानुभाव पंथ मधील सर्वांत सुंदर भजन .खुप छान आहे❤
दंडवत प्रणाम 14तारखेला जाळीचा देव तुमचे भजन ऐकण्याचा योग जवळ येतोय
हो दादा 😊🙏
Veri best singing bhajan🎉🎉🎉
खुप सुंदर भजन आहे आणि आवाज तर खुप सुंदर❤❤❤
अतिशय हृदय स्पर्शी भजन दादा...
अप्रतिम् , अति उत्तम गायन दादा...🙏
दंडवत प्रणाम
Thanks.. 🙏😊
दादा तुम्ही खूप छान गाणी गात आहेत चक्रधर स्वामी तुम्हाला निरोगी ठेवो
मनापासून आभार दादा.. 😊🙏
मंसरबाबाश्रीचक्रधरसुव्मी दंडवत प्रणामं दंडवत प्रणामं श्री गेविदंप्रभुबाबा अवतार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दंडवत प्रणामं
Dev sri chakradhar Svamina majhe koti koti Dandavat Pranam 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम रचना वाह kumar सर !!! दंडवत प्रणाम, धन्यवाद ... एकाहून एक सरस आणि श्रवणीय भक्ती गीते. प्रभूचि कृपा आपणास लाभो. 🎉🎉🎉
खरंच आपले मनापासून आभार.. 🙏😊
Very nice 🌹🌺🌹🌺💐
🙏🙏❤️❤️danddawat pranam 🙏🙏❤️❤️
20 ते 25 वेळा भजन ऐकले तरी पण ऐकावे वाटते ,,खूप सुंदर रचना best of luck दंडवत प्रणाम
Same
खूपच छान भजन आहे दंडवत प्रणाम कोटि कोटि शुभेच्छा भजना बद्दल
खूप छान भजन आणि गायले पण छान
दंडवत प्रणाम दादा धन्यवाद दादा अतिशय सुंदर रुद्र भरून आले जय श्री चक्रधरा दिपावली च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मनापासून 🙏🙏🎉🎉💐💐🌹🌹🌹🌹🌹💗💗👌👍🙏🙏
धन्यवाद... 🙏😊
आवाज दमदार, संगित , चाल व फोटोग्राफी सर्वच अप्रतिम. खुपच छान भजन. मन प्रसन्न झाले. जेवढी प्रसंशा करावी तेवढी कमीच. जय श्री चक्रधरजी बाबा. दंडवत प्रणाम.
😊🙏
@Kumar❤chiranjiv
Hi
❤chhan
Bhut sundar bhajan marathi aati nai ha par bhajan acha se samaj aa raha ha ❤❤❤
दंडवत प्रणाम खूप छान भजन आहे मनाला आनंद देते मला खूप आवडते तु मचे भजन 🙏🌷💐
ताई तुमचे खूप खुप धन्यवाद.. 🙏😊
Dandvat parnam very nice 👍👍 bajan
खूप छान दंडवत प्रणाम दादा 👍👍👍🌹🌹♥️♥️♥️🙏🙏
Khupach 🎉chan🎉majhe🎉Aaushy tumhala 🎉lago🎉🎉🎉🎉🎉❤
खुपचं छान रचना आहे
दंडवत प्रणाम
खूप खूप छान भजन गायिले आहे दादा 👌👌
दंडवत प्रणाम 🙏🙏
God bless you.
Khup chhan aahe🙏 pn devach karat असतांना dokyavar rumal ghyaycha asato
दंडवत प्रणाम भाऊ 🙏🙏
खूपचं सुंदर भजन 👌👌👌
खूप छान,भावातित केले.♥️👌👌💐🙏🙏
Thanks.. 🙏😊
दंडवत प्रणाम दादा
अप्रतिम भजन
😊🙏
Khup sundar dandwat pranam 🙏
सुंदर भजन आहे दंडवत प्रणाम
Dandvat pranam ji
🙏😊
Khup chan dada purn divas hy Gaan yekty Tari man bharet nahiii🙏
खुप सुंदर आवाज. प्रसन्न झाले... जय श्री चक्रधर स्वामी दंडवत प्रणाम 🙏🙏🙏
Thanks.. 🙏😊
मेरी पसंदीदा चाल पर बहुत प्यारा भजन बनाया है आत्मा तृप्त हो गयी सुनकर ;अतिउत्तम 👌🙇♀️
😊🙏
अप्रतिम दादा
खुप दमदार आवाज दादा ....मन हेलावून टाकले या गाण्यानी
🙏😊
Dandvat pranam sundar gan
दंडवत प्रणाम🙏🙏🙏
दादा, अप्रतिम भजन गायले सर्वज्ञाची कृपा दृष्ठी आपणावर असो
Very nice dandvat pranam
दंडवत प्रणाम
हे भजन खूप सुंदर आहे आम्ही ते रोज ऐकतो आवाज खूप छान आहे त्यांची सर्व भजन आम्हाला खूप आवडतात
दंडवत प्रणाम खुप शान भजन
🙏😊
अतिशय सुंदर गायले आहे.
👌👌👌👌
दंडवत प्रणाम. 🙏🙏
अप्रतिम
દંડવત્ પ્રણામ કુમાર સર. સુંદર ભજન સર્વજ્ઞ શ્રી ચક્રધર સ્વામી કી જય
🙏😊
दंडवत प्रणाम 🌹 🙏 जय श्री कृष्ण महाराज की जय जय 🙏🌹 सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभु महाराज की जय 🌹💐🙏
🙏🌹🌼 दंडवत प्रणाम दादा 🌼🌹🙏
This song so good I love it so ❤❤❤❤🎉🎉🎉😊
दंडवत प्रणाम खूप छान पवित्याची आरती
Dandavat pranam 🙏
दंडवत प्रणाम दादा खुप खुप छान गायलस गित
man lago re lago bhajan recorde cara kumar dada dandavat pranam
खूप छान भजन भाऊ दंडवत प्रणाम 🙏🙏
हे भजन इतके सुंदर आणि इतके ह्रदयस्पर्शी आहे ऐकता ना आमच्या डोळ्यातून पानी आल🎉🎉
Thanks.. 🙏😊
अतिशय सुंदर आवाजात सुरेख गायले प्रत्यक्ष स्वामी समोर दिसतात असे हे भजन.
दंडवत प्रणाम 🙏
🙏😊
dndavt Pranam🎉🎉🎉
दंडवत प्रणाम
खूप छान आवाज आहे दंडवत प्रणाम 🫴
Thanks.. 🙏😊
एकदम सुंदर भजन दंडवत प्रणाम ❤
Lata daware khup chan bhajan aahe dolyatun pani yet
दंडवत 🙏🏻 🙏🏻 ❤
🙏🏻
Waiting
🙏😊
Dandavat pranam jiii😃😃😊😊😊😊
दंडवत प्रणाम... 🙏😊
दंडवत दादा खूपच छा न आहे भजन
🙏🏻 Dandvat pranam, pyare dost ki taraf se 🙏🏻
Aapki mann ki chaahat pe 🌟
चक्रधर स्वामी की जय
🙏😊
दंडवत प्रणाम श्री चक्रधर स्वामी
Khupach Apratim Song❤❤
Nice
खुपचं छान दादा.🙏🌹🙏
अप्रतीम भजन..😊
Dandvat Dada Khoob Chhan
❤ ooh my god bahut pyari awaj or bahut pyara bhajan sunte hi aansu aa gye
Dandwat pranam 👏💞✨🥀
खूप छान गाना आहे परंतु देवाच्या ठिकाणी डोक्याला रुमाल, टोपी तरी घालायला पाहिजे सॉरी माझ वाईट वाटल असेल तर
खुप छान 👌👌
खुप मस्त असे कव्वाली स्वरूपातील गणे खूप छान आहे धन्यवाद
Khup chan bajan ahe bhau
Dandavat pranam khup Sundar rachana ahe Ani gayan hi,
Lovely awaj or bhajan 👌👍🙏
दंडवत
Dandvat pranam🙏🌹🤝
🎉🎉🎉🎉