Narhari Zirwal Mantralaya Protest : आदिवासी आरक्षणावरून आमदार आक्रमक, शेंडगे म्हणाले..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • Narhari Zirwal Mantralaya Protest : आदिवासी आरक्षणावरून आमदार आक्रमक, शेंडगे म्हणाले..
    #narharizirwal #narharizirwalprotest #narharizirwal #mantralaya #news18lokmatlive #marathinews18 #marathibatmyanews18 #marathinews #news18marathi
    PUKU
    News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Комментарии • 371

  • @sachinvalvi5733
    @sachinvalvi5733 3 часа назад +29

    शेंडगे उडी आरक्षणसाठी नाही..pesabarthi chi नियुक्ती साठी आहे

  • @SAY_WHY_HOW
    @SAY_WHY_HOW 3 часа назад +78

    आहो शेंडगे साहेब तुम्हीच सांगता की ५०० लोकांनी जीव दिला तरी घटनात्मक आरक्षण भेटत नाही..
    मग तुम्ही का नको ती मागणी करताय???
    जे भेटणार नाही ते का मागताय तुम्ही??? परत परत...

    • @yogesh2162
      @yogesh2162 3 часа назад +4

      *आरक्षण हा धनगरांचा संवैधानिक हक्क आहे तो त्यांना मिळालाच पाहिजे*

    • @dattasatpute4411
      @dattasatpute4411 2 часа назад +2

      पेशा भरती झाली च पाहिजे .....आणी विषय धनगर आरक्षण आदिवासिंच्या आरक्षणाला धक्का लागत नाही आर्थिक. रस्जकीय कोणताही .. A मदे असदिवासी 7%
      ब मदे धनगर 3.5 %...मग विरोध का

    • @1991PYS
      @1991PYS 2 часа назад +2

      ​@@yogesh2162राजकीय हेतू आहे बाकी काय नाही😂

    • @mohanshingade9493
      @mohanshingade9493 2 часа назад +2

      सर्व आमदारांना जी शपथ घेतली होती सर्वधर्मसमभाव याची जाणीव करून द्या व त्यांना निलंबित करा व त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी संविधानाप्रमाणे चालावे

    • @gajendrarengade2673
      @gajendrarengade2673 Час назад

      आमच्या हक्काच Stआरक्षण आहे ते मिळालच पाहिजे❤

  • @BigBull__01
    @BigBull__01 2 часа назад +40

    समाजासाठी लढणाऱ्या सर्व आमदारांचे अभिनंदन जय आदिवासी🚩🚩

  • @SAY_WHY_HOW
    @SAY_WHY_HOW 3 часа назад +26

    आदिवासी चे नकोय तर आहे ते घ्या ना NT 3%
    आदिवासी चेच तुम्हाला का हवे आहे.???
    आमच्या ताटातले हिसकावण्याच्या प्रयत्न का चालू आहे???
    तुमचे तुम्ही खा आमचे आम्ही खातो

  • @49-gavitashwini2
    @49-gavitashwini2 3 часа назад +32

    PESA भरती पूर्ण व्हावी यासाठी आदिवासी आक्रमक आहे पत्रकार साहेब...

    • @balajinarute.8540
      @balajinarute.8540 Час назад

      पेसा सरकार कडे पैसा नाही

  • @daryan8225
    @daryan8225 2 часа назад +72

    शेंडगे साहेब मारा उडी भावपूर्ण श्रद्धांजली 🌹💐

    • @1991PYS
      @1991PYS 2 часа назад

      😂

    • @balajinarute.8540
      @balajinarute.8540 Час назад

      ​@@1991PYSतू मार उडी

    • @sandeepbhise4302
      @sandeepbhise4302 Час назад

      😂

    • @MansingGavit-kw9dy
      @MansingGavit-kw9dy Час назад +2

      @@daryan8225
      आदिवासी कधीच मरायची धमकी नाही देत
      लढाईची हिम्मत वाला आहे
      जय आदिवासी
      जय भिल्ल प्रदेश

    • @docmac5420
      @docmac5420 Час назад

      जाली जलसमाधी

  • @janardhanmarkand5608
    @janardhanmarkand5608 3 часа назад +25

    उडी जाळीवर नाही खाली मारा मग समाज विषयी प्रेम कळेल आरे 95 टक्के लोक वंचित आहे

  • @umeshpawade8073
    @umeshpawade8073 3 часа назад +19

    शेंडगे तुम्ही कोर्टाला पुरावे दिले होते कोर्टानी नाकारलं तुम्हांला कसला नाटक करतात

  • @lokeshbagul4280
    @lokeshbagul4280 2 часа назад +5

    शेंडगे साहेब तुम्हाला वेगळे आरक्षण पाहिजे आहे तो तुम्हाला already मिळालेला आहे.

  • @ganeshparadhi1038
    @ganeshparadhi1038 3 часа назад +31

    या देशाचा मूळ निवासी आदिवासी आहे

    • @Sujatthorat733
      @Sujatthorat733 2 часа назад +2

      मूळ निवासी आदिवासी आहे. पण शहाणपणा इतर करत आहेत.

    • @Vishal-eu4og
      @Vishal-eu4og 2 часа назад +1

      मूळ निवासी आदिवासी आहेत नक्कीच. पण मग आम्ही काय समुद्रातून आलो की अवकाशातून की दुसऱ्या गृहावरून...??

    • @rdxavi3958
      @rdxavi3958 Час назад

      ​@@Vishal-eu4og😂😂

  • @lokeshbagul4280
    @lokeshbagul4280 2 часа назад +4

    आमच्या आमदाराला कमी जास्त झाले तर मिंध्या आणि फसनविस आदिवासी अजिबात माफ करणार नाही. लक्षात ठेवा...

  • @gokulchavan1913
    @gokulchavan1913 3 часа назад +29

    जय आदिवासी

  • @madhukarshinde1391
    @madhukarshinde1391 3 часа назад +16

    मराठा आदिवासी सोबत आहेत

  • @pravinofficial441
    @pravinofficial441 Час назад +2

    सलाम,जोहर झिरवाळ साहेब आणि सर्व आदिवासी आमदार,

  • @YuvarajKorade
    @YuvarajKorade 2 часа назад +5

    पेसा भरती झालीच पाहिजे ✊✊

  • @nileshvarpe3211
    @nileshvarpe3211 3 часа назад +35

    मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे झिरवाळ साहेब तुम्ही बरोबर आहे

    • @PrepComp-e7h
      @PrepComp-e7h 2 часа назад +1

      Wah mhnje tumhi adivasi virodhat aahat ka? Ugach lokanchya matter madhe padun .. nuksan krun gheu naka.

  • @LegalRights88
    @LegalRights88 2 часа назад +8

    लढाई सुरू आता माघार नाही....
    जय आदिवासी.

    • @MansingGavit-kw9dy
      @MansingGavit-kw9dy Час назад

      Open मध्ये वर्गीकरण नाही करता येत का

    • @MansingGavit-kw9dy
      @MansingGavit-kw9dy Час назад +1

      प्रकाश जी खुप अभ्यासू आहेत असे वाटते 75 वर्षांत 3.5% NTc घेतला ना वर्गीकरण नाही होणार 100%
      जय जोहार
      जय आदिवासी

  • @yogesh2162
    @yogesh2162 3 часа назад +8

    धनगर अनुसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजे अन्यथा या सरकारला त्यांची जागा दाखवून देऊ

  • @balajihodade9939
    @balajihodade9939 3 часа назад +9

    तिकीटा साठी आणि मतदान मिळवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न

  • @jalindarbobade8220
    @jalindarbobade8220 3 часа назад +16

    बरोबर प्रकाश शेंडगे सर धनगर आरक्षण

  • @MahadevDigole-m7k
    @MahadevDigole-m7k 2 часа назад +6

    मराठा मुस्लिम आदीवाशी दलीत एकता जिंदाबाद 🚩🚩🚩

    • @BigBull__01
      @BigBull__01 2 часа назад +1

      जय शिवराय जय भीम जय आदिवासी🚩💙🚩

  • @8txj45
    @8txj45 3 часа назад +2

    आरक्षण मिळून ही धनगर आदिवासी दलित ओबीसी गरिबीतच आहेत.हे सगळं राजकारण आहे.सगळयांनी विकासासाठी काम करावे.आरक्षण विषयावरून महाराष्ट्र पेटत आहे. महाराष्ट्रात पाणी आडवा पाणी जिरवा पाणी प्रकल्प आणा.शेतीमाला भाव द्या.विकास हाच सर्व प्रश्र्न सोडवेल.

  • @Arjunyuwanate
    @Arjunyuwanate 2 часа назад +3

    विदर्भातील आमदार झोपा काढुन राहिलेत..

  • @ramchandradoltade6779
    @ramchandradoltade6779 3 часа назад +9

    धनगर आरक्षण हे घटनात्मक आहे ते आम्ही मिळवणारच

    • @HemantBhusare73
      @HemantBhusare73 2 часа назад

      असत तर कधीच मिळवलं असते कोर्ट चि लढाई खेळून जिंका दबावाने gr काढून येड बनवू नका तुमच्या धनगर लोकांना😂

    • @sandeepkharat1691
      @sandeepkharat1691 Час назад

      पाठिंबा

    • @HemantBhusare73
      @HemantBhusare73 Час назад

      @@ramchandradoltade6779
      कायद्याने मिळवा आमचा पाठिंबा आहे..पण लक्षात ठेवा कोर्ट ने कधीच तुम्हाला निकाल दिला आहे खोटं नाटे करून जर आदिवासी मधे येत असाल तर मणिपूर व्हायला वेळ लागणार नाही..

    • @karan.s.m8949
      @karan.s.m8949 Час назад

      Khr ahe ❤

    • @HemantBhusare73
      @HemantBhusare73 52 минуты назад

      @@ramchandradoltade6779 असत घटनात्मक तर कधीच मिळाले असते... भावड्या...

  • @ssg7685
    @ssg7685 3 часа назад +9

    मग मराठा समाजाचे हैद्राबाद गॅझेट आहेचना का तो पुरावा नाही का? म्हणजे दुसऱ्याने मागितले तर त्यांना देऊन द्यायच नाही आणि तुम्ही दुसऱ्याच मागायच अरे व्हा....

  • @ChandraparakashPimpare
    @ChandraparakashPimpare 4 минуты назад +1

    झिरवाळ साहेब समाजासाठी लढता त्या कार्याला प्रणाम सर

  • @AnilChaudhari-t7b
    @AnilChaudhari-t7b Час назад +4

    जय जोहार जय आदिवासी

  • @swapniltambade3393
    @swapniltambade3393 49 минут назад +1

    आदिवासी बांधवांना माझा नमस्कार. राम, राम , भावांनो तुम्ही धनगरांचा वाटोळ करू नका आपण दोघं भाऊ आहे. आता विधानपरिषद निवडणुकीचा काळ आहे. प्रत्येक पक्ष आपल्याला उचलण्याचा प्रयत्न करील, पण आपण एकत्र येऊन आदिवासींची ताकद दाखवा आपल्याला किंमत आणि इज्जत मिळेल. जय आदिवासी.

  • @dattasatpute4411
    @dattasatpute4411 2 часа назад +5

    पेशा भरती झाली च पाहिजे .....आणी विषय धनगर आरक्षण आदिवासिंच्या आरक्षणाला धक्का लागत नाही आर्थिक. रस्जकीय कोणताही .. A मदे असदिवासी 7%
    ब मदे धनगर 3.5 %...मग विरोध का

    • @Dailygoalsforprepration
      @Dailygoalsforprepration 2 часа назад

      Virodh krn tumhi central government jobs, ARMY, upsc
      Madh jaga ghen..
      IIT, IIM , NIT madhe Adivasi jaga ghenr

    • @Dailygoalsforprepration
      @Dailygoalsforprepration 2 часа назад

      Central level jobs and college madhe ghusnr

  • @balajihodade9939
    @balajihodade9939 3 часа назад +2

    एन टि आरक्षण हा पवार साहेबांनी लावलेला जावई शोध आहे

  • @Shivraj12325
    @Shivraj12325 3 часа назад +42

    धनगर समाज ल अजिबात st मध्ये घेऊ नका

    • @Sandeep21-A
      @Sandeep21-A 2 часа назад

      गप झाकणझुल्या

    • @sureshjangale9563
      @sureshjangale9563 Час назад +2

      धनगर समाजाला घटनात्मक आरक्षण आहे ते त्यांना मिळालं पाहिजे. जय शिवराय

    • @jiwangedam9085
      @jiwangedam9085 28 минут назад

      कुटून पण आरक्षण द्या धनगर समाजाला पण आमच्यातून नको बस असच घुसखोरी करणार सर्व

    • @jiwangedam9085
      @jiwangedam9085 28 минут назад

      घुसखोरी सुरूच आहे ना धनगर,बंजारा,वडार,😢

  • @VishnuARaut
    @VishnuARaut 2 часа назад +5

    धनगर समाजावर अन्याय करणाऱ्या करणाऱ्या व आरक्षणाला विरोध करणारे आमदारांचा जाहीर निषेध

  • @sitaramvadekar6149
    @sitaramvadekar6149 3 часа назад +59

    आमदार हे आदिवासी वाघ आहेत जय आदिवासी❤

    • @user-ev6bn2gc4w
      @user-ev6bn2gc4w 3 часа назад +4

      वाघ आहे म्हणून jalivar udya marat आहेत😂😂😂

    • @pratikshagaikwad150
      @pratikshagaikwad150 3 часа назад +9

      आंदोलन आहे समाजासाठी....
      मेंढरांसारखं खोटं रेटुन बोगस घुसखोरी करत नाहीत....
      आदिवासी वाघ आहोत हक्काचे आहे त्यासाठी कुठल्याही पातळीवर जाऊ....
      जय आदिवासी 🇲🇨🏹🇲🇨

    • @ajaywagh1769
      @ajaywagh1769 3 часа назад

      😂😂😂​@@user-ev6bn2gc4w

    • @vinayakanuse6065
      @vinayakanuse6065 3 часа назад

      ​@@user-ev6bn2gc4w😂😂😂

    • @yogesh2162
      @yogesh2162 2 часа назад +2

      ​​@@pratikshagaikwad150*घुसखोरी नाही आरक्षण धनगरांचा संवैधानिक हक्क आहे तो त्यांना मिळालाच पाहिजे*

  • @hiramanpichad6883
    @hiramanpichad6883 Час назад +1

    शेंडगे साहेब तुम्ही ओबीसी मधून आरक्षण घेतले नंतर जी एन टी एन टी मधून आरक्षण घेतले भिकाऱ्यांवर किती लुटता देशाला

  • @gajendrarengade2673
    @gajendrarengade2673 Час назад +3

    पहिले या झिरवळा शोभते का 😢😢

  • @krishnabargal1865
    @krishnabargal1865 2 часа назад +4

    धनगर समाजाचे आरक्षण घटनेत आहेत ते त्यांना मिळालेच पाहिजे त्याबाबत राजकारण नको

    • @YogeshGavali-c2n
      @YogeshGavali-c2n Час назад

      Kuthe ahe

    • @ganesh6721
      @ganesh6721 Час назад

      ​@@YogeshGavali-c2nkuthech nahi a te asach bolat ahet tyala ch kahi nahi mahiti 😂

  • @ganeshasrondkar3769
    @ganeshasrondkar3769 3 часа назад +1

    हे सर्व झाळीवरुन खाली पडून मेलेत तर पुढील आंदोलन सुरू कोण ठेवणार हे सर्व लोक प्रतिनिधी आहेत त्यांना माहीत पाहिजे आरक्षण केंद्र सरकार देणार

  • @popatkhade6877
    @popatkhade6877 2 часа назад +2

    आदिवासी मध्येच का पाहीजे दुसऱ्या मध्ये मागा ना मग आधी वा दिवास्या मध्ये का

  • @mahadeoborkar5224
    @mahadeoborkar5224 Час назад +1

    यात येत्या निवडणुकीत धनगर अनेक विरोधकांना मतपेटीतून कायमची हद्दपार करणार...

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 Час назад +3

    पाहिलं ते जाळी काढून टाका. .म्हणजे असे आंदोलन होणार नाही ..

  • @ajaywagh1769
    @ajaywagh1769 3 часа назад +3

    We r support shendge sir

  • @sangitahele2147
    @sangitahele2147 3 часа назад +4

    आमचे हक्काचं आरक्षण मिळालेच पाहिजे, यळकोट यळकोट जय मल्हार

  • @bharatbarde6482
    @bharatbarde6482 2 часа назад +1

    राज्य सरकारचा जाहीर निषेध....

  • @PravinDjxjgjr
    @PravinDjxjgjr Час назад +1

    उगाच time वाया घालावतात धनगर लोक काही होणार नाही उगाच आदिवासी च्या मागे लागू नये ST मधून आरक्षन हे धनगर सामाज्याला कधीच भेटणार नाही जय OBC 🙏🏾

  • @rajendralande5173
    @rajendralande5173 3 часа назад +2

    जय आदिवासी

  • @somnathdhum9784
    @somnathdhum9784 2 часа назад +2

    जय आदिवासी.

  • @dineshthakare1584
    @dineshthakare1584 36 минут назад

    त्याच कॅटेगरी मध्ये आरक्षण पाहिजे मग त्या कॅटेगरीचे निकष पूर्ण करा शेंडगे साहेब.

  • @mohanshingade9493
    @mohanshingade9493 2 часа назад +2

    राजीनामा देऊन नक्कीच आंदोलन करावे महाराष्ट्र राज्याचे उपसभापती पद असताना संविधानिक पद असताना त्याचा सन्मान ठेवत नसतील तर काय बोलावे

    • @RameshSuryawanshi-dl2sh
      @RameshSuryawanshi-dl2sh 57 минут назад

      तुम्ही म्हणता ते भुजबळांना पण लागु होईल नाही का

  • @radhakisanmaharnor2648
    @radhakisanmaharnor2648 3 часа назад +11

    झिरवळ ने उडी नेमकी जाळीवरच का मारली 😂😂

    • @anantyele8259
      @anantyele8259 2 часа назад

      तुझ्या... वर चढायला

    • @MadhukarShinde-k2t
      @MadhukarShinde-k2t 2 часа назад

      कारण हाक्या सारखा वडापाव खात नाही हाक्या सारख भाड्याच उपोषण करत नाही आदिवासी धनगराला त्यांच्या ताटातल धुतलेल पाणी सुद्धा देणार नाही

    • @akshaytadvi5415
      @akshaytadvi5415 2 часа назад

      भाऊ सरकारच लक्ष वेधण्यासाठी

    • @balajinarute.8540
      @balajinarute.8540 Час назад

      जाळी वर उडी मारून काहीच होत नाही.. इमारत वरून मारा

  • @dineshpawara6585
    @dineshpawara6585 10 минут назад

    जय आदिवासीं जय जोहार आम्ही या देशाचे मूळ मालक आहोत

  • @prakashvavare9086
    @prakashvavare9086 2 часа назад +2

    आदिवासी स्टंट करत आहेत

  • @मगलसिगवळवी
    @मगलसिगवळवी 2 часа назад +5

    जेय आदिवासी

  • @YuvarajKorade
    @YuvarajKorade 2 часа назад +1

    जय आदिवासी ✊✊

  • @pawanpendor5349
    @pawanpendor5349 2 часа назад +1

    जय जोहार

  • @rachumusical2908
    @rachumusical2908 2 часа назад +1

    जय आदिवासी

  • @jibhaushirole9025
    @jibhaushirole9025 3 часа назад +2

    हे सगळे नाटक आहे

  • @rachumusical2908
    @rachumusical2908 2 часа назад

    आम्ही आदिवासी आहोत जंगल खोऱ्यात राहणारी माणसे आहेत

  • @प्रकाशगायकवाड-न3च

    जय आदिवासी

  • @mahadeoborkar5224
    @mahadeoborkar5224 Час назад

    महाराष्ट्रातील 288 पैकी ६७ मतदार संघामध्ये धनगरांची ८० ते १ लाखांपर्यंत मतदान आहे. धनगर आता ज्यांनी विरोध केला.. त्यांना या प्रचंड मताच्या आधारे विरोधक हद्दपार होतील.

  • @pramodmadavi-w2t
    @pramodmadavi-w2t 3 часа назад

    बाबासाहेबांनी NT मधून 3% आरक्षण दिले धनगरांना 6 टक्के NT मधून द्यावेत आदिवासीचा NT समाजातून आरक्षण दयावेत.

  • @jaganbhurke3546
    @jaganbhurke3546 3 часа назад +2

    बाकि चै आदिवासी आमदर मेलेत का

  • @girmajipagde2121
    @girmajipagde2121 2 часа назад

    यांना समजून घ्याच नाही.प्रस्थापित सारखं वागाच आहे.लोकशाही आहे समजून घ्या मरणारणा कोण रोखणार .

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 49 минут назад

    सरकार नी या आमदारांना निलंबित करावे... धनगर मराठा समाज आरक्षण मागत आहे त्यातुन देऊन टाका... कोणताही आरक्षण हे कोनाच्या बापाचा 7/12 नाही... सरकारी सुविधा आहे. ज्यांना गरज आहे त्यांना सरकारने देऊन टाका....2-3% मतांचा विचार करू नये...

  • @nandumawaskar4945
    @nandumawaskar4945 Час назад

    *आम्ही काय? मानधन तत्त्वावर काम करण्यासाठी परीक्षा दिला आहे का? बिगर आदिवासींना परीक्षा देऊन कायम स्वरुपी नियुक्ती आणि आम्हाला काय मानधन? वा रे वा सरकार.*
    *हे आम्हाला मान्य नाहीच.*🙏🏼✊🏼

  • @ajaywagh1769
    @ajaywagh1769 3 часа назад +10

    जय मल्हार ❤❤

  • @shankarbhangare1094
    @shankarbhangare1094 6 минут назад

    शेंड्या नक्की कोणाचा नेता आहे ओबीसी की आदिवासी. नक्की ठरवं

  • @sandeepdhule1717
    @sandeepdhule1717 2 часа назад

    शेंडगे हे राजकीय अस्तित्व टिविण्यासाठी बोलतं आहे नेते ओबीसी चे आरक्षण एसटी मागतो

  • @ashishbhise5611
    @ashishbhise5611 57 минут назад

    शेंडगे याना भावपूर्ण श्रद्धांजली....

  • @vitthalfupate9267
    @vitthalfupate9267 2 часа назад +1

    जय आदीवासी

  • @NilTalpe
    @NilTalpe 2 часа назад +2

    PESA bharti result lagla pahije Saheb

  • @jiwangedam9085
    @jiwangedam9085 32 минуты назад

    धनगर ,बंजारा, वडार या सर्व आदिवासींमध्ये

  • @AshokWaghmode-g3t
    @AshokWaghmode-g3t 2 часа назад +2

    जय मल्हार आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं

    • @Vishal-eu4og
      @Vishal-eu4og 2 часа назад

      मराठ्यांना विरोध करताना लय गोड वाटत होत.

  • @ashokdone2610
    @ashokdone2610 Час назад +3

    जय मल्हार जय महाराष्ट्र. आदिवासी ना विनंती आहे की तुम्ही आमच्या समाजाच आरक्षण खाऊ नका ..आदोलंन आम्हाला पण करता येतं

  • @pravinofficial441
    @pravinofficial441 Час назад

    शेंडगे साहेब आदिवासी च्या नादाला लागू नका, अ, ब, क आदिवासींचं आहे त्यात शिरकाव करण्याचा प्रयत्न कशाला करता

  • @baliramhurduke1985
    @baliramhurduke1985 2 часа назад +2

    आदिवासी समाजात धनगर समाजाला आरक्षण देऊ नये.

  • @KairtkMagar-qp8kz
    @KairtkMagar-qp8kz Час назад

    शेंडगे साहेब तुम्ही म्हणताल तेच घटनात्मक मराठ्यांचा काय घटनात्मक नाही का

  • @hahahahaqwe
    @hahahahaqwe Час назад

    अण्णा तुम्ही नका मारू उडी, जाळी तेव्हडी मजबूत नाही. तुमच आपलं चालू दया, सोडणार नाही, राहणार नाही

  • @mahesh-qy6ov
    @mahesh-qy6ov 2 часа назад

    Khatrnak

  • @jiwangedam9085
    @jiwangedam9085 35 минут назад

    राहल विषय पेसा भरती ही शासनाने स्थगिती दिली आहे ना की सुप्रीम कोर्टाने

  • @rahultarwate6140
    @rahultarwate6140 2 минуты назад

    धनगर समाजाला यसटीतुनच आरशन घेनार

  • @navnathwagh1237
    @navnathwagh1237 2 часа назад

    ,याला म्हणतात खरे आमदार

  • @pandurangmithe2248
    @pandurangmithe2248 49 минут назад

    उद्या आता शेंडगे साहेब तुमच्या मनासारख

  • @shyamfasale9046
    @shyamfasale9046 3 часа назад

    आम्ही इतरांसारखे दुसऱ्याच्या ताटातील मागत नाही आहोत

  • @anandakamble9921
    @anandakamble9921 2 часа назад

    एक जूटीचा विजय असो
    आमचे आमदार दावणीला बांधले आहेत

  • @ASHWINIMALI-f1d
    @ASHWINIMALI-f1d 38 минут назад

    शेंडगे साहेब तुमच्या st आरक्षण मागणी न्यायालयाने फेटाळली तरी एवढा आग्रह का?

  • @rajkumartagade4221
    @rajkumartagade4221 Час назад

    मते मिळावी म्हणून केलेले नाटक आहे.सावधन

  • @jiwangedam9085
    @jiwangedam9085 32 минуты назад

    हो प्रकाश शेंगडे सर ब,क मधे द्या म्हणता मग डायरेक्ट समोर जाऊन अ गटात येतो म्हणाल तर आम्ही काय करायचं? ३.५ % आहेत ना काय बोलता तुम्ही

  • @rk..videos7389
    @rk..videos7389 3 часа назад +1

    पेसा भरती साठी

  • @jiwangedam9085
    @jiwangedam9085 36 минут назад

    सर्व कारनामा राज्य सरकार करत आहेत....! दोन समाजामध्ये भांडण लावण्याचा काम करत आहे...?

  • @mahavirnarsale1487
    @mahavirnarsale1487 Час назад

    आदिवासी समाजावर कधीही आम्ही अन्याय होऊ देणार नाही एक मराठा लाख मराठा❤❤

    • @balajinarute.8540
      @balajinarute.8540 Час назад

      महाराष्ट्रातील बडे नेते तुम्ही😮😊😊

  • @kamajinaykude7476
    @kamajinaykude7476 Час назад

    गोपीशेट पडळकर यांना घ्या चर्चेला

  • @KailasHake
    @KailasHake 3 часа назад

    पत्रकाराला कळकळीची विनंती धनगर आरक्षणे एसटीच घटनात्मक आहे त्याच्या अंमलबजावणीसाठी मदत करावी मदत करायचं सोडून तुम्ही नको त्या कड्या करत आहात.

  • @KailasHake
    @KailasHake 3 часа назад

    पत्रकाराला कळकळीची विनंती धनगर आरक्षणे एसटीच घटनात्मक आहे त्याच्या अंमलबजावणीसाठी मदत करावी मदत करायचं सोडून तुम्ही नको त्या कड्या करत आहात.

  • @ramgavali6886
    @ramgavali6886 15 минут назад

    तुम्ही च एकटे आदीवाशी नाहीत दोन चार जाती 43 जातीच आरक्षण खाताआहेत

  • @kamajinaykude7476
    @kamajinaykude7476 Час назад

    पडळकर यांना चर्चेला घ्या मग झिरवळ ला समजेल

  • @somnathdhum9784
    @somnathdhum9784 2 часа назад +1

    Jay aadivasi

  • @ChandraparakashPimpare
    @ChandraparakashPimpare 7 минут назад

    आदिवासी मधून शेंडगे सर अरकसेन मगुनका न टी मधून आहे ते वाढून मागा

  • @gauravsongal4379
    @gauravsongal4379 Час назад

    शेंडगे तुम्ही कशाला नाटक करतात हायकोर्टचे निर्णय दिलाय तो माहीत आहे का

  • @pranaygavade3407
    @pranaygavade3407 53 минуты назад

    डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी घटनेत आरक्षण दिलेला आहे तुम्ही आम्ही दिले नाही

  • @jiwangedam9085
    @jiwangedam9085 30 минут назад

    सरकार जर ऐकत नाही तर काय करायचं मग? स्वतः जीव द्यायचं काय गोदावरी नदीत जाऊन मग