आदिवासी ना अजुन ही घर दार नाही.खायाला अन्न नाही.घालायला कपडे नाहीत.सर्वाधिक कुपोषीत बालकं आदिवासी समाजामध्ये आहे.. राखीव मुळे आमदार, खासदार झाले.ते ठराविक सोडले तर बाकी समाज अत्यंत गरीब आहेत.तुलना केली तर धक्का बसल.
धनगर एसटी असताना पवार साहेबांनी एनटी कोठून आणल ते माहीत नाही गेली सत्तर वर्ष साहेब अन्याय या समाजावर झाला आदिवाशी कोणाच बाहुल आहे तुम्ही आमदार खाजदार होवून घर भरून घेतली आता या समाजावरील अन्याय दूर होणार आहे
अरे बाबा धनगर ऑलरेडी एसटीमध्ये आहे 1948 पासून. फक्त राष्ट्रपतीच्या याद्या तयार करण्याच्या कायद्यामुळे कलम 348 च्या नियमामुळे राष्ट्रपती हा एस टी च्या याद्या ह्या इंग्रजीमध्ये तयार करीत असल्यामुळे र च ड झाल्यामुळे 1952 पासून धनगर हा त्याच्या न्याय बहक्कापासून वंचित आहे.
अनुसूचित जमातीचा सूचित धनगर आणि धनगड हे दोनी शब्द नाही राज्यात धनगड ही जमातच नाही धनगर ही जात आहे जमात नाही महाराष्ट्र राज्याचा अनुसूचि जमातीचा यादीत क्रमांक 36 वर ओरान जमात आहे तिची पोटजमात धांगड आहे ओरान ही भारतातील प्रमुख जमात आहे तिला 7 राज्याचा सूचित दर्शवलेला आहे
धनगर जमातीवर ७० वर्ष अन्याय झाला असुन अशा बर्याच जमाती आहे , पण सुप्रीम कोर्टाने ९ बेंच मध्ये निर्णय झाला असुन एसी एसटी मध्ये वर्गीकरण करून त्याचा हक्क राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आहे
धनगरांना वेगळ आरक्षण आहे पण त्यांना आदिवासी मध्येच का बर त्यांना आदिवासी मधेच आरक्षण पाहिजे.. कारण आदिवासींच्या सोई सुविधा पाहिजेत का.. हे सगळ चुकीचं आहे
धनगर ही भटकी जमात आहे आदीवासीसाठी प्रादेशिक अखंडता हा निकष धनगर समाज पूर्ण करत नाही. भटकी जमात आणि आदिवासी पूर्णपणे वेगवेगळ्या आहे. बऱ्याच जाती यामुळे OBC मध्ये मोडतात जसे की कोळी जमात. कोळी जमात देखील SBC मध्ये मोडते.
तुम्ही फक्त पंचवीस जन आरकक्षणाचा लाभ घेता आणी 66 मतदारसंघाचा आदिवासी तुम्हाला मदत करणार नाही कारण तुम्ही आम्हाला आदिवासी मध्ये येऊ देत नाही - आमचा सपोर्ट फक्त धनगर समाजाला
झिरवाळ साहेबांनी आगोदर संविधान अभ्यास करावा मग हया विसयावर बोलावे, सामान्य जनतेला मी काय मोठा आहे हे दाखवण्या साठी बडाया मारत आहे,, जय मल्हार जय संविधान
आदिवासी होण्यासाठी आदिवासी मध्ये जन्म घ्यावा लागतो.
धनगरांना आदिवासी आरक्षण देऊ नये
ते तू बघू नको.सरकार बघेल.काय करायचे ते
Pesa bhrti झालीच पाहिजे... ही आमची हककाची मागणी आहे..
आम्हाला सरकारने वर्षभर गाजर दाखवलय... Pesa bhrti hi रखडवलेy.. aadivasi मुलांचे मुद्दामच हे सरकार हाल करतय. या सरकारचा जाहीर निषेध..
आदिवासी ना अजुन ही घर दार नाही.खायाला अन्न नाही.घालायला कपडे नाहीत.सर्वाधिक कुपोषीत बालकं आदिवासी समाजामध्ये आहे.. राखीव मुळे आमदार, खासदार झाले.ते ठराविक सोडले तर बाकी समाज अत्यंत गरीब आहेत.तुलना केली तर धक्का बसल.
धनगर हे आदिवासी नाहीतच
धनगर हे पूर्ण महाराष्ट्र काबीज करायला निघाले आहे म्हणून त्यांना आदिवासीमध्ये घुसायचं आहे.....
धनगरांना आदिवासी मधील समावेश करू नये
जय आदिवसी
आम्हीच धनगर खरे मूळ मालक आदिवासी.आहोत.
धनगर एसटी असताना पवार साहेबांनी एनटी कोठून आणल ते माहीत नाही गेली सत्तर वर्ष साहेब अन्याय या समाजावर झाला आदिवाशी कोणाच बाहुल आहे तुम्ही आमदार खाजदार होवून घर भरून घेतली आता या समाजावरील अन्याय दूर होणार आहे
धनगर जमातीला न्याय सरकारने दिला पाहिजे
आदिवासी हा देशाचा मूळ मालक आहेत.
अरे बाबा धनगर ऑलरेडी एसटीमध्ये आहे 1948 पासून. फक्त राष्ट्रपतीच्या याद्या तयार करण्याच्या कायद्यामुळे कलम 348 च्या नियमामुळे राष्ट्रपती हा एस टी च्या याद्या ह्या इंग्रजीमध्ये तयार करीत असल्यामुळे र च ड झाल्यामुळे 1952 पासून धनगर हा त्याच्या न्याय बहक्कापासून वंचित आहे.
चुकीचे आहे सत्य काय आहे ते बोलत येत नाही का
Havet golibar naka karu hake sahe
धनगर समाजाने स्वतःत्रह 3.50 % आरक्षण वाडून द्यावे सरकारने आदिवासी समहू नाही आदिवासी समुदाय 750 जमाती आदिवासी समुदाय जय जोहार जय आदिवासी 🙏🏻🌎🌳🚩🇵🇱🙏🏻
धनगर आणि आरक्षण मिळू नये
एसटीमध्ये अंमलबजावणी पाहिजे आम्ही मागत नाही जे कायद्यात आहे ते द्या
धनगड धनगड अस्तित्वात नाही पुऱ्या भारतात
धनगर समाजावर हा फार मोठा अन्याय झालेला आहे
जातीनिहाय जनगणना करून अचूक असे आरक्षण वाटप का करत नाहीत??
नियमात च बसत नाही हे... सुप्रीम कोर्टाने निकाल जाहीर केला असून ..या माणसांना आदिवासी मधे जी अर्थ हिन मागणी आहे... ती कधीच पूर्ण होणार आहे.
आम्हाला पण कुऱ्हाडी दाखवता येतील आम्हाला हल्क्यात घेऊ नये
मिलना चाहिए मराठा और धन ग़र सामाज को आरक्षण
भाई ऐसा लगता है आप खानदानी बेरोजगार हो😂😂😂 हर जगह आपकी कमेटी थी दिखती है😂😂
अनुसूचित जमातीचा सूचित धनगर आणि धनगड हे दोनी शब्द नाही राज्यात धनगड ही जमातच नाही धनगर ही जात आहे जमात नाही
महाराष्ट्र राज्याचा अनुसूचि जमातीचा यादीत क्रमांक 36 वर ओरान जमात आहे तिची पोटजमात धांगड आहे ओरान ही भारतातील प्रमुख जमात आहे तिला 7 राज्याचा सूचित दर्शवलेला आहे
३६ कलम ओरॉन धनगर
धनगर जमातीवर ७० वर्ष अन्याय झाला असुन अशा बर्याच जमाती आहे , पण सुप्रीम कोर्टाने ९ बेंच मध्ये निर्णय झाला असुन एसी एसटी मध्ये वर्गीकरण करून त्याचा हक्क राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आहे
आम्ही आदिवासी धनगर आहोत
त्यासाठी आदिवासीत जन्म घ्या लागते
हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विचारा
आदिवासी या शब्दाचा अर्थ समजून घ्या . मंग आंदोलन करा
धनगर कोणी , असू शकते पण आदिवासी अशु शकत नाही...
धनगर हा आदिवासी नाही
धनगर आरक्षण मिळावे
झिरवाळ साहेब सरकार पडून टाका ना मग.
मते मिळावी म्हणून केलेले नाटक आहे. सावधान
Bindok sarkarcha jahir nishedh
अरे बाबा असे आंदोलन करून आरक्षण मिळणार नाही तर केंद्र सरकारची इच्छा पाहिजे
धनगरांना वेगळ आरक्षण आहे पण त्यांना आदिवासी मध्येच का बर त्यांना आदिवासी मधेच आरक्षण पाहिजे.. कारण आदिवासींच्या सोई सुविधा पाहिजेत का.. हे सगळ चुकीचं आहे
धनगर ही भटकी जमात आहे
आदीवासीसाठी प्रादेशिक अखंडता हा निकष धनगर समाज पूर्ण करत नाही.
भटकी जमात आणि आदिवासी पूर्णपणे वेगवेगळ्या आहे. बऱ्याच जाती यामुळे OBC मध्ये मोडतात जसे की कोळी जमात. कोळी जमात देखील SBC मध्ये मोडते.
आरक्षण आर्थीक नीकशावर दील पाहीजे जात पात मानु नये समान कायदा झाला पाहीजे
st1 st2 बनवावे व धनगर जातीचा एसटी दोन मध्ये समावेश करावा म्हणजे कोणावरच अन्याय होणार नाही
मंग obc मधे पन दुसरी जात घुसऊ नये
पत्रकारांनी मुद्याचा आभ्यास करून मगच बोलावे
तुम्ही फक्त पंचवीस जन आरकक्षणाचा लाभ घेता आणी 66 मतदारसंघाचा आदिवासी तुम्हाला मदत करणार नाही कारण तुम्ही आम्हाला आदिवासी मध्ये येऊ देत नाही - आमचा सपोर्ट फक्त धनगर समाजाला
आदिवासी मध्ये येण्यासाठी पहिले आदिवासी च्या पोटी जन्म घेवा लागतो.
ओके भावा नको करू दे सापोट कोण ल देतो ते
नको देऊ तो होयच नाही न तु कायले सांघत आहे, तूय तूया पाशी थेव न
झिरवाळ साहेबांनी आगोदर संविधान अभ्यास करावा मग हया विसयावर बोलावे, सामान्य जनतेला मी काय मोठा आहे हे दाखवण्या साठी बडाया मारत आहे,, जय मल्हार जय संविधान
धनगर आदिवासी रीती पासून खूप वेगळे आहेत नुस्त नाव धनगर आणि धनगड असून चालणार नाही धनगर आदिवासी नाही