Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
गेल्या 2 दिवसा मध्ये मी हे गीत 40 वेळा ऐकलं खूप छान आहे जीवनाचा अर्थ (सत्य )सांगणारी रचना आहे
खुपचं सुंदर चंदन गुरुजी सकाळ सकाळ छान ऐकायला मिळालं .... अर्जुन ची ढोलकी ती पण पांचाळसरां समोर अप्रतिम खुपचं छान वाटलं....
🙏🙏👍चंदन सरजी खूप च सुंदर... फक्त पेटी व ढोलकी वर इतका गोडवा....अप्रतिम गायन वादन...धन्यवाद.🙏🙏👏👏👏👍👍
अर्जुन दादा अप्रतिम वाजववल शब्द नाहीत 👍👍👍
मंत्रमुग्ध...👍👍ढोलकीच्या नजाकतींचा बादशाहा गुरुवर्य श्री.अनंत पांचाळ सर 🙏🙏🙏
खूप छान रचना आणि सरांचं अप्रतिम गायन
काय सुंदर आवाजामधे गायन केल महाराज खुप छान पेटी मास्टर
खूप छान मंत्रमुग्ध करून टाकल तुम्ही 🙏🙏
अप्रतिम गायनअति सुंदर .चंदन भाऊ
आकाश सकट मुले आज इतका गोड आवाज ऐकायला मिळाला आणि सोबात ढोलकी अप्रतिम 👌👌👌👌👌👌
Ek no. Dholki vadan arjun ... 🔥🔥🔥
सर खुप छान अति सुंदर
चंदन सर आपलं गाणं ऐकायला खुप आवडते. ढोलकी शास्त्रीय संगीत साथ ही उत्तम.. प्रणाम सर..
खुप सुंदर छान गीत सादर केले...अतिउत्तम .
व्वा...खुप गोड गायन आणि ढोलकी तर नादच खुळा.खुप छान नजाकत आणि variation.
वा चंदन सर आणि अर्जुन दादा किती गोडवा आहे तुमच्या मुखातून किती गोडवा आहे जिवन सत्य कहाणी या गीतातून 🌷🌷👌👌👌👌🙏🌷🌷
आपल्या शब्दरचनेला तोड नाही ,अप्रतिम 👌👌❤ हार्मोनियम आणि ढोलकी चा मंत्रमुग्ध करणारा गोडवा 👌👌👌❤❤❤👏👏👏
जशे शब्द येत होते थेट काळजात घुसत होते काही autotune नाही raw आहे सगळं खूप मस्त चंदन सर
शब्दरचना छान आहे क्या बात है
अप्रतिम गायन वादन आपल्याला आपले लक्ष्य प्राप्त होवो
वा खूपच छान👌👌👌अनंत पांचाळ गुरुजी🙏🙏
1नंबर.गुरूजी
वाह क्या बात है ,,चंदन जी From ,संगीत रंग
👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍💯khup khup apratim avaj guruji खूपच छान गीत गात आहात
जय हरी महाराज खूप छान ढोलकि वादन खूप छान गायन केल जय हरी माऊली खुप छान विठठल काळे मु टाकळी ता परांडा जि उस्मानाबाद 👌👌👌👌👌👌👌👌
Nadach khula Khup chhaannnnn1ch no.....
1 nob kay line ahe
Wa guruji..nishabdh zalo me..tumhala maza saprem Jay bhim
अति सुंदर चंदन सर
खूप छान चंदन सर...❤❤
वा आती ऊत्तम डोलकी एक नबंर गुरूजीच घर मनजे सप्त सुराच घर
पैठणमधुन.गोड.शुभेच्छातुम्हाला.तुमच्या सारखा गुरु पाहिजे आम्हाला
Kay bat hai 🙏💐👌🙏👍🌹 kkkaaadddaaakkk bhaut badiya 👈👌
खूपच सुंदर सर जी
अतिशय सुरेख
Zabardast Guruji Kay baat hai 😘😘👌👌❤️❤️🌹🎉🎆
😘😘🙏🙏
खूप सुंदर गीत दादा तेवढेच सुदंर गायन👌
अप्रतिम खुप खुप सुंदर गुरूजी🎉🎉🎉🎊🎊
सर आपनास कोटी कोटी नमन
खूप छान गुरुजी🙏🙏🥰
दादा सलाम तुम्हाला! काय सुंदर चाली सुचतात हो तुम्हाला वाह वाह वाह
रचना खूप सुंदर अर्थपूर्ण आहे विचार करायला भाग पाडते 👌🏼👌🏼🙏🏼🙏🏼
Khup sundar awaj ahe guruji
Kay sunder git kelay guruji ani dada hat's off kay dholki vajvali tumhi....🙏🙏
खूप छान
खतरनाक ढोलकी वादन सर🔥🔥👌👌
अप्रतिम गायन चंदन गुरुजी
Khup Chan dada .. khar hii sar ..
आपण बोलतो ना गाणारा पट्टीचा अन् वाजविणारा पण पट्टीचा त्याहून ऐकणारा तर खतरनाक आज पाहायला मिळालं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जबरदस्त दाद दिलीत भाऊ
@@ajittupe5761 🙏
अप्रतिम 🙏🙏
व्वा क्या बात है अगदी मन प्रसन्न झालं ❤️❤️❤️❤️👍👍🙏🙏🙏
गुरूजी सर्व प्रथम🙏🙏🙏🙏🙏मी फक्त व्वा ! एवढंच म्हणेल . आपल्या या शिष्याची आपल्याला भेटायची खुप इच्छा आहें.आपला नंबर मिळेल का?
Khup Chan sir 🎵👌
खुपच सुंदर ढोलकी वाढविली वा
अर्जुन शिंदे ढोलकीतील बालशाहा
चंदनजी भाऊ फार सुंदर
Chndnji dusre Anup jalotach Kay awas ahe panyasarkha jabardast yar .dholki ne tablyach rup dharan Kele ahe very nice dholki pattu
सर शब्दच नाही बोलायला🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Chandanji kya baat , aani arjun tar bhasa sari💐
शब्दच नाही सर...🙇🙏
एक नंबर ढोलकी अर्जुन दादा👍🏻🔥
Candan sar khup bhari song 💐💐💐💐
अप्रतिम ढोलकी वादन आणि गायन . पण.. मला पण अशी ढोलकी वाजवायला शिकायची आहे
Kiti sundar rachana ahe ............!
अप्रतिम स्वर चंदन गुरुजी🙏
Khup khup chhan sir
पांचाळ सर 👌
Gayan wadan apratim waa..
Nice guruji🔥🔥
ढोलकी अप्रतिम
Arjun bhau khup chan good job
Khup chan sher aahe ha 🙏❤️
छान गुरूजी
चंदनजी म्हणजे अजूबा
खूप छान गुरुजी ❣️❣️💞
Nice dholki
khup Chan Dholi. 👍👍👍
Nice gurujii❤❤
विठ्ठला वारकरी आलाय भेटीला पूर्ण बनावे सर
अप्रतिम स्वर चंदन❤❤✌
वाह....निःशब्द ....!!!👌
Candan sar ca swar aani arjun ci dholki nadkhula aahe 💐💐💐💐💐
Khup chhan harakati 🙏🙏
ढोलकी फारच छान
Ek nabar dada
Super Supar Supar Supar Supar
अप्रतिम गायन... मी अर्जुनच्या ढोलकीचा फॅन आहे, पण या गाण्यात ढोलकीच्या वेगवेगळ्या हरक़तीची मुळीच गरज नव्हती... ह्या गाण्यात शब्द आणि भावनेला महत्त्व आहे त्यामुळे ढोलकीच्या हरकत विसंगत वाटते...
गुरुजी खूपच छान🙏👌😘❤️✨
अप्रतिम
Kdkkkkk
मस्त गुरूजी
Chandan sir masta ahe song 🙏🙏
Dholki kadak bhai
Nice guruji
Mast guruju
Super se bhi uper
Nice song dada 👌👌👌
Chan guruji
Guruji lay bhari 👍
Kadak
गेल्या 2 दिवसा मध्ये मी हे गीत 40 वेळा ऐकलं खूप छान आहे जीवनाचा अर्थ (सत्य )सांगणारी रचना आहे
खुपचं सुंदर चंदन गुरुजी सकाळ सकाळ छान ऐकायला मिळालं .... अर्जुन ची ढोलकी ती पण पांचाळसरां समोर अप्रतिम खुपचं छान वाटलं....
🙏🙏👍चंदन सरजी खूप च सुंदर... फक्त पेटी व ढोलकी वर इतका गोडवा....अप्रतिम गायन वादन...धन्यवाद.🙏🙏👏👏👏👍👍
अर्जुन दादा अप्रतिम वाजववल शब्द नाहीत 👍👍👍
मंत्रमुग्ध...👍👍ढोलकीच्या नजाकतींचा बादशाहा गुरुवर्य श्री.अनंत पांचाळ सर 🙏🙏🙏
खूप छान रचना आणि सरांचं अप्रतिम गायन
काय सुंदर आवाजामधे गायन केल महाराज खुप छान पेटी मास्टर
खूप छान मंत्रमुग्ध करून टाकल तुम्ही 🙏🙏
अप्रतिम गायन
अति सुंदर .
चंदन भाऊ
आकाश सकट मुले आज इतका गोड आवाज ऐकायला मिळाला आणि सोबात ढोलकी अप्रतिम 👌👌👌👌👌👌
Ek no. Dholki vadan arjun ... 🔥🔥🔥
सर खुप छान अति सुंदर
चंदन सर आपलं गाणं ऐकायला खुप आवडते. ढोलकी शास्त्रीय संगीत साथ ही उत्तम.. प्रणाम सर..
खुप सुंदर छान गीत सादर केले...अतिउत्तम .
व्वा...खुप गोड गायन आणि ढोलकी तर नादच खुळा.खुप छान नजाकत आणि variation.
वा चंदन सर आणि अर्जुन दादा किती गोडवा आहे तुमच्या मुखातून किती गोडवा आहे जिवन सत्य कहाणी या गीतातून 🌷🌷👌👌👌👌🙏🌷🌷
आपल्या शब्दरचनेला तोड नाही ,अप्रतिम 👌👌❤ हार्मोनियम आणि ढोलकी चा मंत्रमुग्ध करणारा गोडवा 👌👌👌❤❤❤👏👏👏
जशे शब्द येत होते थेट काळजात घुसत होते काही autotune नाही raw आहे सगळं खूप मस्त चंदन सर
शब्दरचना छान आहे क्या बात है
अप्रतिम गायन वादन आपल्याला आपले लक्ष्य प्राप्त होवो
वा खूपच छान👌👌👌
अनंत पांचाळ गुरुजी🙏🙏
1नंबर.गुरूजी
वाह क्या बात है ,,चंदन जी
From ,संगीत रंग
👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍💯khup khup apratim avaj guruji खूपच छान गीत गात आहात
जय हरी महाराज खूप छान
ढोलकि वादन खूप छान गायन केल जय हरी माऊली खुप छान विठठल काळे मु टाकळी ता परांडा जि उस्मानाबाद 👌👌👌👌👌👌👌👌
Nadach khula
Khup chhaannnnn
1ch no.....
1 nob kay line ahe
Wa guruji..nishabdh zalo me..tumhala maza saprem Jay bhim
अति सुंदर चंदन सर
खूप छान चंदन सर...❤❤
वा आती ऊत्तम डोलकी एक नबंर गुरूजीच घर मनजे सप्त सुराच घर
पैठणमधुन.गोड.शुभेच्छातुम्हाला.
तुमच्या सारखा गुरु पाहिजे आम्हाला