हे सुद्धा चंदन दादा यांचेच शिष्य ....!!! खूप छान आवाज. चंदन दादा..ढोलकी वर ??? मजा आली....गीत कार...संगीत कार... हार्मोनियम वादक.....सिंथे सायझर वादन... तबला वादन...ढोलकी वादन... खरोखरच चंदन दादा...संगीत क्षेत्रातील एक आश्चर्य च आहेत...!!! अष्टपैलू व्यक्तिमत्त्व....!!! 👍👍👍 God Bless You ... चंदन दादा...!!! 🙏🙏🙏
नादच खुळा .....मी गेली 1 वर्ष झाले हे गीत ऐकत आहे ऐकायची तहान जात नाही... हे ओरिजनल गाण्यापेक्षा अप्रतिम आहे..दादांनी काय ढोलकी वाजविली खूपच सुंदर......रवी भावा नादच खुळा
रविराज सर आपण सुंदर गाता तेच पाहुन मी ही प्रत्येक गाणी तुमची गाण्याचा प्रयत्न करतो आहे सर...कोकण गायक दिलीप तांबे. रत्नागिरी, दापोली
खूप सुंदर आवाज आहे भाऊ त्यात गुरुजीची साथ असल्यास काय कोणाची गरज च नाही ❤❤❤
पाहिल्यांदाच नाही पहिले भरपुर वाजवलेत गुरूजीनी ढोलकी मनोज भडकवाड यांच्या भरपुर गाण्यात वाजवलेत मस्त गुरूजी
0😊😅
Very nice dada khup sundar
चंदन दादा आपण आलराऊंडवर आहात.
तुमची गायकी तर आवडतेच, पण ढोलकी ही अप्रतिम वाजवता. आमच्या आपणास शुभेच्छा...
आमच्या मुखेड तालुक्याचं भूषण रवी भाऊ भद्रे अप्रतिम ढोलकीची साथ चंदन गुरुजी बहुत बढीया
चंदन दादा फारच उत्तम ढोलकी वाजवतात. दादांचा एखादा व्हिडीओ असा येऊ द्या मध्ये फक्त चंदन दादा ढोलकी वाजवत असतील
नांदेड ची शान रवी भद्रे . व आदरणीय चंदनदादा अप्रतिम ... शुभेच्छा .
हे गाणं कधी रिलीज होणार वाट पाहतोय!!!❤️❤️❤️
अप्रतिम क्लासिकल भैरवी रागात गायलं
गायकाचेही आभार आणि हार्दिक शुभेच्छा
हे सुद्धा चंदन दादा यांचेच शिष्य ....!!! खूप छान आवाज.
चंदन दादा..ढोलकी वर ???
मजा आली....गीत कार...संगीत कार...
हार्मोनियम वादक.....सिंथे सायझर वादन...
तबला वादन...ढोलकी वादन...
खरोखरच चंदन दादा...संगीत क्षेत्रातील
एक आश्चर्य च आहेत...!!!
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व....!!! 👍👍👍
God Bless You ... चंदन दादा...!!!
🙏🙏🙏
किती गोड आवाज आहे भावाचा ❤ खूप छान गायला 👍
Goosebumps आले हो,क्या बात है रवि भाऊ,love you
खूप सुंदर गायन आणि वादन
वाह ..... रवि दादा 👌👌👌😍
चंदन दादांना ढोलकी वाजवताना पहिल्यांदा च पाहिलं ... अप्रतिम ..😍😍👌👌👌
चंदन सर always ग्रेट कलावंत ....मराठ्यांची शान......रवी आपले गायन तितकेच तोडीचे..... अभिमान तुम्हा सर्वांचा ह्या महाराष्ट्रच्या मातीला💐💐💐💐💐
खुपच सुंदर गायन खुपच छान 👌👌👌👌👌
अतिशय छान एकदम अप्रतिम आवाज व गायन 🙏🙏👌👌
खूप छान रवि तुम्हाला ह्रदय पूर्वक शुभेच्छा
पुन्हा पुन्हा ऐकतोय खुपच सुंदर गाणं
अप्रतिम गायन आणि वादन सुद्धा खूपच छान
साक्षात सरस्वती मातेचे पुत्र आहेत हे सर्व,,, लोककलेच्या वारसांना मनाचा मुजरा,,,,!
Dada tumchya mule chan gaani aaekayla miltatch pn tya barobr khup kahi chan shikayla suddha milta🙏🙏
बोल मांढरच्या काळुबाईच चांगले...... खुप खुप छान गाणं आहे भाऊ....👌👌👌👌👍👍👍👍👍
Kadkkkkkk Raviraj bhau 👌👌👌👌
चंदन सर 1no.... ढोलकी kdkkkkk
रवी जी आवाज एकदम खतरनाक आहे तुमचा
आणि चंदन गुरुजीना आज प्रथमच ढोलकी वजवताना पाहीले नादच खुळा आपला गुरुजी
जबरदस्त मैफिल... आवाज खुपच छान आहे...... चंदन सर तर मुकुट मणी आहेत..🙏🙏👍👍👏👏👏👏👍
चंदन सर काय भारी ढोलकी......वाजवता राव....अप्रतिम....खुप सुंदर...
1 nambar bhava aai kalubai chya navan changabhal👏👏👏👏👏👏👌👌👌👌👌
अप्रतिम गायकी..हार्मोनियम वादन..चंदनदादाचे बहारदार ढोलकीवादन..
#sureshkadamsong.
गुरुजी खूप छान अप्रतिम ढोलकी वाद्य
Ganaryach aavaj ek no.......👌👌👌👌
नादच खुळा .....मी गेली 1 वर्ष झाले हे गीत ऐकत आहे ऐकायची तहान जात नाही... हे ओरिजनल गाण्यापेक्षा अप्रतिम आहे..दादांनी काय ढोलकी वाजविली खूपच सुंदर......रवी भावा नादच खुळा
original ganyachi shabd ky aahet
रवी दादान तर कमालच केली राव
Khupch chhan sir♥️
Mast ch guru mi tumcha fan ahe mi ani ravi sarancha avaj khup chan ahe❤❤❤❤
जबरदस्त गुरुवर्य
तुम्ही ढोलकीपण खुपचं मस्त 👌👌👌👌ठोकताय1नंबर
चंदन सरांच हे नव रूपही तितकच लोभणारं आहे. रवि दादाच्या तबल्याचा आणि गायकीचा मी आधीपासूनच चाहता आहे.
वाघाला 10 वर्षाने जरी शिकार करायला लावली तरी तो त्याची शिकार करायची कला विसरत नाही.
शेवटी कलेचा बाप आहे, माझे चंदन गुरु.
👍👍👍👍👍👍
गुरू तो गुरुच असतो
चंदन दादा...संगीत कला क्षेत्रातील आश्चर्य.....!!! ग्रेट...!!!
गुरुदेव चंदन दादा....!!!
👍👍👍
🙏🙏🙏
रवी जी यांनी खुप छान गाणं खूप सुंदर गायलं आहे
कांबळे सर ढोलकी खूप छान वाजवली साहेब गाणं पण सुंदर आहे सर
Wa.... Kya bat hai.... Peti sabrat.... Voice... Is best....
Mast bhava kalubaichya navan changbhal
Full kadak 👌
शब्द नाहीयेत गुरुजी खूप छान
Khup khup chaan bhau superb keep going
Bhadre sir & Kamble sirji khup chan .....From Naigaon (Bz)
अतिशय सुंदर आवाज आहे...... एकच नबंर😍💓 ऐकून समाधान झाले.... एकदम ु भाऊ......
Excellent, waaaaaaaaaw, khuach chhaaaaan.
खुपच छान ll काळुआईच्या नावानं चांग भले ll
Superb superb, superb ankhi asaach raag Dari anhki kahi gaani kara bhau kya baat hai
Candan गुरुजी खूप छान ढोलकी वाजवली एक दम kadakkk
Kya baat hai ravindra ji goad awaj ❤❤
क्या बात है गुरुजी एकदम कडक
Guruji khup chan...👌👌👌🎤🎻🎶🎵🔊🎧🎹🎶🎶🎶🥰
Hii
Very Nice singing Ravi brother really Out standing . From Mukhed
अप्रतिम ढोलक वाजविली साहेब
लयच भारी अप्रतिम अतुलनीय गायन आणि वादन गुरुजी
लय भारी ... गायन .. ढोलकी
एक नंबर आवाज आहे सुंदर गाणं गायलं
surprise,,,शब्दच नाहीत,,,योग अप्रतिम ,,भद्रे तुम्ही खूप भारीच गाता,, ढोलकीपटू तर आहेतच,,,चंदन सर आपण पण मस्तच साथ दिलीत,,,,मजा आली,,,
नाद खुळा
1 cah nabar sir....😘
Khup Chan aawaz aahe tumcha .aani Chandan ji Che kya kahne.
अप्रतिम ढोलकी वादन आणि सूर मधूर असा आवाज
रविराज भद्रे दादा क्या बात है.. क्या आवाज है..
Kharach guruji...... La khup mhlanave titke ch kami..... Dholki sudhha 😘🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌
गायन खूप छान आहे सर तुमचं
.
. ह्या गायकाचा आवाज खुप गोड आहे.त्याने professional व्हावं, ही सदिच्छा.
Khup chan Ravi ji, Wow Chandan Guruji...🙏👌
Kadakkk guruji
Khup chan guruji🙏🏻 ani song pn chan ahe👌🏻
Apratim Gayan ani Dholki Vadan 👌👌
अप्रतिम दादा💯
Sir kharch khup chan vajvali dholki
सर् पहिल्यांदाच ढोलकी वजवतना बगिताल आणि आवाज खुप छान................
एक रवीजी आवाज चंदनजी ढोलकी पण मस्त 👌👌👌👌🙏
खूप छान
Khup chaan Dholki vajvlit guruji.
Aavaj aani vajan yala tod nahi ek nmbr
खूप छान सूर-संगम
आपला मोठा भाऊ रवी दादा is grate
Ravi dada farach chan mala aaplya grupachi 8.1 Aali far divasatun he song Aiekalyvr .. Tumchi pragati Ashich vhavi Ashi pratrtna karto all ahe best
Nice re dada khup chan gailays song
Sir kya baat hai mala gaan aani vaadan khoopbawadl
Atee shundar gayan beta aage bado
क्या बात है 1नंबर 🙏🙏
🎶Kup chn gaan aani mama thumhi pilyandach kup chan dholaki vajavli 🎶
Tumchya Awajat record kara he song guruji khup happy hoil man Aikun🙏🏻🙏🏻
कडक रवी भद्रे आणि चांदनजी👌👌
लाव रे तो व्हिडिओ कलर्स मराठी वरील कार्यक्रमात सरांचा व्हिडिओ होता आणि हे विजेते सुद्धा आहेत त्या भागाचे❤️❤️❤️
1...No...Bhava👌👌👌🙏
Khup Chan geet khup changalya sswar
अतिशय सुंदर आवाज पेटी पण मस्त. 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍❤️
खरच लय भारी वाजवली ढोलकी
Kay rachana ahe ..kay sur
Yar..... tumahi ahe tari kase...1 no gaane
गुरू कडक सात
Masta yaar. ... Kdak Combination.🥰🥰🥰
khup mast guruji ekdam chan wajavli dholki ......
Nice
मस्त लय भारी,,😚 गुरुजी
Khup Chan.....