रविराजांनी जुने फोटो दाखवताच घडला जबरदस्त चमत्कार प्रतिमा आपल्या मूळ रूपात येताच सायलीचेआयुष्य बदलले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024

Комментарии • 14

  • @Home-ef7ph
    @Home-ef7ph Месяц назад +13

    सायली तुझ्या सारखी मुलगी सुन प्रत्येक घरांत असावी ❤

  • @punitbodade.4019
    @punitbodade.4019 Месяц назад +16

    सायलीला ह्या veli प्रतिमा सोबत असताना लहानपणीचे काहीच भास होत नाही a का?? काही आवाज किंवा pusat अशी एखादी आठवण काहीच आठवत नाहीये 😅😂 प्रतिमा ला तर accident मुळे काहीच आठवत नाहीये ते ठीक a पण सायलीला ही 😅😂कमालच आहे 😅

  • @sanjivanijoshi4277
    @sanjivanijoshi4277 Месяц назад

    आपल्या काही आठवणी आपल्याला आठवतात पण सायलीला काहीच आठवत नाही है जरा अतीच होतय

  • @shantaramramdurgkar7020
    @shantaramramdurgkar7020 Месяц назад

    या मालिका मध्ये आत्तापर्यंत सायली चं पायावरील तुळशी च मार्क कसे काय दिसले नाही.
    ते पण दोन दोन एक्स्पर्ट क्रिमिनल वकील असताना.

  • @joycefernandes9058
    @joycefernandes9058 Месяц назад +1

    Aata kiti vel hyaa madhe ghalavnaar aani odiyans la boor karanaar Kai mahith

  • @alkavyas9695
    @alkavyas9695 Месяц назад +1

    आता आई मुलीची भेट घालून द्या

  • @sanjaymuneshwar2335
    @sanjaymuneshwar2335 Месяц назад +1

    Ya अगोदरच्या एपिसोड मध्ये भास होत होते, आता डायरेक्टर ने दाखविले नाही

  • @nileshdhule2055
    @nileshdhule2055 Месяц назад +1

    Kusumtai kiti vela ghari yeun geli pn tine pratimacha photo pahila nhi😅

  • @sanjaykambale1876
    @sanjaykambale1876 Месяц назад +2

    खोटे हेडिंग कशाला देता

  • @lakshmikantkamble7393
    @lakshmikantkamble7393 Месяц назад +2

    जय श्री स्वामी समर्थ

  • @aparnamayekar1841
    @aparnamayekar1841 Месяц назад +1

    Chgle dhghva atta bare vatte serial

  • @rakhimudliyar3669
    @rakhimudliyar3669 Месяц назад +1

    खोटे हेडिंग