Sanjay Raut Amit Shah |'सडक्या शब्दातली टीका, बाळासाहेबांचा अपमान', शाहांच्या टीकेवर राऊतांची नाराजी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 янв 2025

Комментарии • 40

  • @VithalNaik196
    @VithalNaik196 3 часа назад +23

    अरे उद्धव ठाकरेचा अपमान म्हणजे बाळासाहेबांचा आणि महाराष्ट्राचा अपमान कसा होईल??😂
    तुम्ही म्हणजे महाराष्ट्र कसा असेल?
    Cm पदासाठी विचारधारा सोडणारा महाराष्ट्र कसा असेल??
    हा वेडा झालाय 🤣🤣🤣🤣

  • @MrSumati
    @MrSumati 2 часа назад +4

    अरे संजय राऊत कुठे हिंदूहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे आणी कुठे उद्धव ठाकरे ज्याला माननीय बाळासाहेबांनी शेवट पर्यंत विरोध केला असा काँग्रेस पक्ष त्याला उद्धव ठाकरे यांनी जवळ केले तेंव्हाच माननीय बाळासाहेबांच्या विचार उद्धव ठाकरे यांनी सोडले आणी आम्ही कट्टर हिंदू लोकांनी उद्धव ठाकरे ची साथ सोडली,

  • @nileshkathe659
    @nileshkathe659 2 часа назад +5

    तुम्ही दुसऱ्यांवर टिका केली तर चालते
    तुमचावर टिका झाली तर महाराष्ट्राचा अपमान
    कसं काय...

  • @devendragaonkar5950
    @devendragaonkar5950 2 часа назад +9

    Uddhav thakre aani sharad pawar tuza baap asel saglyancha nahi

  • @vinodkale6162
    @vinodkale6162 2 часа назад +3

    Sadalelya (25 Varshe (Mahatuti) + 2.5 ( MVA) = 27.5 Varshe Sadalelya Pakshavar Ashich Tika Keli Pahije😂😂😂

  • @dadaphalke3790
    @dadaphalke3790 Час назад

    काय नाही महाराष्ट्राचा तापमान बाळासाहेब ठाकरे म्हणजे काय महाराष्ट्र आहे का

  • @Ganeshkhune-k5x
    @Ganeshkhune-k5x Час назад +1

    मुंबई लुटतो का अमित शहा

  • @santoshjaiswal7660
    @santoshjaiswal7660 Час назад

    अरे आवडले म्हणून तर टाळ्या वाजविल्या त्यांनी आनि तू काही बोलला तरी चालेल

  • @dadaphalke3790
    @dadaphalke3790 Час назад

    तुम्ही उदयन महाराजांना छत्रपती असलेले दावा मागता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान नाही का

  • @SachinVitthalraoZilpe
    @SachinVitthalraoZilpe 2 часа назад

    शहा यांना लोक कोणत्या नजरे बघतात त्यांना हे महाराष्ट्र ला माहित आहे हे त्यांनी शिकवू नका

  • @ghonsalodsilva6918
    @ghonsalodsilva6918 2 часа назад

    बस्स करा. जरा दुसऱ्या पण बातम्या द्या.

  • @ShashankKanere-jj5bp
    @ShashankKanere-jj5bp Час назад

    Nachy sanjay raut swata shivsenechi vaat lavali

  • @shashikumarjoshi1359
    @shashikumarjoshi1359 2 часа назад

    Tu UBT che wat Lawale sanjay

  • @daulatdeshmukh6493
    @daulatdeshmukh6493 3 часа назад

    EVM GOVERNMENT

  • @GopiKadam-dz6cd
    @GopiKadam-dz6cd 2 часа назад

    Atta paryant shaha Modi hech karat alet je te karatat te dusre karatat hech sangat aalet, khar mahanje he karatat ani dusaryach nav sangat alet.

  • @AshishJain-c9e
    @AshishJain-c9e 2 часа назад

    Congress cha mandit basla tya velich Balasaheb cha mota apmaan kela hota.. ami kaya vote hindutva la dila aata Balasaheb cha paksh shinde sahen kada aahe .. ekdum safe aahe..

  • @deepdhuri9090
    @deepdhuri9090 2 часа назад +2

    काय दिवस आले आहेत देशाचा गृहमंत्री सारखं सारखं उद्धव उद्धव जप करत असतो ,यावरून समजते दहशत काय आहे .

    • @anantparanjpe250
      @anantparanjpe250 Час назад

      दहशत? आणि उद्धव ठाकरे यांची?

    • @deepdhuri9090
      @deepdhuri9090 Час назад

      @anantparanjpe250 मग कश्याला भुंकत बसतो महाराष्ट्रात येऊन ,त्याचा अर्थ काय

    • @सह्याद्री2118
      @सह्याद्री2118 Час назад +1

      @deepdhuri आता तरी सुधरा रे.

    • @deepdhuri9090
      @deepdhuri9090 Час назад

      @@सह्याद्री2118 तू किती सुधारला बाबा 🤣

    • @SujitRetro
      @SujitRetro 59 минут назад

      उद्धव ला कुत्र विचारत नाही.
      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @subhashgorivale6570
    @subhashgorivale6570 2 часа назад +1

    Oily. Ubt. 👍👍👍👍

  • @daulatdeshmukh6493
    @daulatdeshmukh6493 3 часа назад +1

    ONLY PAWAR SAHEB

  • @damajipatil5550
    @damajipatil5550 2 часа назад

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना

    • @vinodkale6162
      @vinodkale6162 2 часа назад +1

      Aata Gharich Basanar Aahe.4 Mahinyanantar😂😂😂

    • @ghonsalodsilva6918
      @ghonsalodsilva6918 2 часа назад

      व्वा. काय राजकारण. एक करतोय वार दुसरा करतोय पलटवार. आणि मिडिया त्याच बातम्या दिवसभर पुनःपुनः देऊन खतपाणी घालते. सध्या राज्यात वार आणि पलटवार यांचं भरघोस पिक येत आहे. दिवस भर घाम गाळणाऱ्या बिचार्‍या आम्हा शेतकऱ्यांच्या पिकाला कुणी विचारत नाही.

  • @rupnildev6259
    @rupnildev6259 29 минут назад

    हा राऊत पागल आहे
    उध्दव ठाकरे ला दगाबाज म्हठले आहे
    बाळासाहेब ठाकरे यांना नाही

  • @samadhanmule3966
    @samadhanmule3966 2 часа назад

    Sanjya tuza layaki nusar ch tika keli shah sahebni tu ahes sadaka kanda sagali Shiv Sena nasavali