घटस्थापना केली वृद्धाश्रमात आजी आजोबांसोबत | शोध वृध्दाश्रम

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 96

  • @SwatiVedpathak-g9t
    @SwatiVedpathak-g9t 23 дня назад

    Shubhecha mazya🙏🙏

  • @RekhaTirkar
    @RekhaTirkar 5 месяцев назад

    खुप छान ❤❤😢😢

  • @varshabade5701
    @varshabade5701 Год назад

    👍👍🙏

  • @shobhajadage8110
    @shobhajadage8110 Год назад

    Kumbhar mavshi chan distant. Mangal mavshini chan tal dharlay

  • @dj12ka442
    @dj12ka442 4 месяца назад

    कुंभार खर बोलते आहे मॅडम खरच खास आहेत

  • @parbhakarpatil7316
    @parbhakarpatil7316 8 месяцев назад

    👍👍👍😅😅😄😄👌👌👌

  • @GitabenDiva
    @GitabenDiva Год назад

    Jay Mataji

  • @malatitambad5058
    @malatitambad5058 Год назад +1

    ज्योती ताई v तुमचे गोकुळातील सर्व parivaratilmandalina माझ्याकडून ghatstapnecya खूप खूप शुभेच्छा

  • @rajaramsonwane6378
    @rajaramsonwane6378 Год назад

    ताई तुम्ही सगळे खूप आनंदि राहो हीच सप्तश्रुंगी ला प्राथना करीन

  • @SurekhaPondhekar
    @SurekhaPondhekar Год назад

    खुप छान ताई

  • @vaishalivengurlekar2186
    @vaishalivengurlekar2186 Год назад

    कुंभार ताई छान तयार झाल्या.मन मोठ आहे तिच.सर्वजण छान आनंदात दिसत आहेत.महीला वर्ग मस्तच. अंबाबाई सर्वाना सुखात ठेव. हीच प्रार्थना.

  • @anitashinde3375
    @anitashinde3375 Год назад

    गोड परिवाराला नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा

  • @kumarbarshikar3553
    @kumarbarshikar3553 Год назад

    Ghat sthapna Hardik Hardik shubhechha 🎉🎉

  • @sgcreation7310
    @sgcreation7310 Год назад

    🙏🌹🙏Shree Swami Samarth Sunetra 🙏🌹🙏Tai khup chan dist aahat tumhi 💓

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 Год назад +1

    खरचं तुझ गोकुळच आहे कुभार काय महणाली की तुमचा स्वभाव खूप छान आहे खरचं आहे आग येवढ कुणी करत नाही सगळेची काळजी मनापासून घेतेस बरोबर बेली कुभार सगळेना कीती छान नटवलय खूप छान दीसतात छान घट बसवला आजी आजोबा ला तुझे परीवाराला नवरत्रीचे मनापासून खूप खूप शुभेच्छा आई आबाबाई सर्व ना सूखच ठेवो आजी आजोबाना सभाळायेला चाग बळ देवो खूप छान विडीऔ

  • @DikshaSasane-yb2nl
    @DikshaSasane-yb2nl Год назад +1

    ज्योती ताई खुप मोठ्या मनाच्या आहात तुम्ही आणि आमच्या कुंभार मावशी ❤❤

  • @vidyakulkarni679
    @vidyakulkarni679 Год назад +3

    किती छान काम करतात ताई, इतके जणांची सेवा करताय, तुमच्या कडून शिकण्या सारखे खूप आहे, सगळे आजीआजोबा गोडड

  • @vaishalinizare857
    @vaishalinizare857 Год назад

    सगळ्या आजी किती सुंदर दिसत आहे आणि आनंदी वाटत आहे

  • @minakshikamble4473
    @minakshikamble4473 Год назад +7

    ताई खूप छान, असेच सर्वजण आनंदात , सुखात, समाधानात राहू दे, हिच आई अंबा माते चरणी प्रार्थना , ❤❤❤

  • @nalinipuppalwar9218
    @nalinipuppalwar9218 Год назад +4

    नवरात्रिच्य sarvanna hardik shubhechchya,aai अंबामाता sarvanna sukhi aanandi thevil,hich mazi mata javal prathna,amba aaichi jay 🙏🙏🙏

  • @sunitamarkar2752
    @sunitamarkar2752 Год назад +3

    कुंभारमावशी मंगलमावशी मैत्रीनी खुप छान दिसतात खुप छान मिळुन मिसळुन आनंदाने राहता सर्वांना देवाचे खुप आशिर्वाद 👍👍👍👌👌👌😍😍😍👌

  • @jaykamble3713
    @jaykamble3713 Год назад

    Me 43 varsha che aahe. Tr ky me tumchya aarshamath yeu sakte ka?
    Plz lavkar utar dya

  • @aashlatawaman3063
    @aashlatawaman3063 Год назад

    ज्योती,खूप शुभेच्छा ‌तुला God bless you

  • @diptidhavale172
    @diptidhavale172 Год назад +5

    कुंभार मावशी खूप खूप छान...
    मस्त नटते.. सर्वांना छान नटवले..
    ताई तुम्हाला धन्यवाद😘💕

  • @ssgaming9192
    @ssgaming9192 Год назад

    खुप छान

  • @seemaswami8439
    @seemaswami8439 Год назад +6

    तूम्हाला सर्वांना माझा मनापासून नमस्कार 🙏🙏🌹🙏🙏 घटस्थापनेच्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा 🙏❤️🙏🌹🙏

  • @kaminikamble5635
    @kaminikamble5635 Год назад +2

    खूप छान ताई नटलेल्या आहेत कुंभार मावशी मस्तच सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा

  • @marutipatil3192
    @marutipatil3192 Год назад +2

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩

  • @sunitakhandagale3108
    @sunitakhandagale3108 Год назад

    ताई खूप छान आश्रम आहे तुमचे काम पण छान आहे ह्या लोकांच्या चेहऱ्या वरील आनंद पाहताना खूप समाधान वाटतं परमेश्वर तुम्हाला व तुमच्याकुटुंबालआशीर्वाद देवो 🙏

  • @pradnyathakurthakur7924
    @pradnyathakurthakur7924 Год назад

    ताई तुला नवरत्नाच्या सुभेच्‍यासुभेच्‍या धन्‍यवाद कीती करता तुम्‍ही

  • @anuradhakaryekar8826
    @anuradhakaryekar8826 Год назад +2

    Namskar sarvana navratrichya shubhecha

  • @deepalipatil781
    @deepalipatil781 Год назад +1

    खूप छान 👌👌👌❤

  • @geetagurav3414
    @geetagurav3414 Год назад +3

    सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉❤

  • @VitthalWagh-e2g
    @VitthalWagh-e2g Год назад +1

    कुंभार मावशीचा गजरा खूप छान आहे ताई

  • @sanjaykadam8281
    @sanjaykadam8281 Год назад

    Very honestly kumbhar mavshi

  • @chhayamane8973
    @chhayamane8973 Год назад

    तथास्तु 🙏🙏

  • @ravikirangiri4331
    @ravikirangiri4331 Год назад +1

    💐🙏

  • @ArchanaPatil-xf5vo
    @ArchanaPatil-xf5vo Год назад +2

    कुंभार मावशीचा नाद करायचा नाही कोणी

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 Год назад +1

    आई जगदंबा तुमच्या सदैव पाठीशी उभी आहे ताई सर्व आजी छान तयार झाल्या आहेत. सगळे अगदी आनंदी दिसत आहे ताई तुम्हाला सल्युट सर्व आजी आजोबांना साष्टांग नमस्कार करते ताई. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @yardenachincholkar3401
    @yardenachincholkar3401 Год назад

    Navratri aanni ghat stapnechya khup khup shubhecha

  • @sushmaaher-fo9yr
    @sushmaaher-fo9yr Год назад

    Khup chhan vedieo ahe

  • @mayataware5434
    @mayataware5434 Год назад

    घटस्थापनेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा नमस्कार कुंभार ताई खूप समजूतदार आहेत त्यांना सर्व काही माहिती आहे सर्वांची छान नटले अंबाई सर्वांना सुख-समृद्धी व दीर्घ आयुष्य देऊ हिस प्रार्थना

  • @gulabshaikh6831
    @gulabshaikh6831 Год назад

    अंकल खूप छान बोलले कुंभार मावशी खूप निरागस वाटतात ताई तुमच्या कार्याला सलाम 🙏🙏🙏🙏

  • @ujwalatambe7876
    @ujwalatambe7876 Год назад

    कुंभार मावशी खरच डॉल दिसते

  • @sangitapatil7192
    @sangitapatil7192 Год назад +1

    खूप खूप छान

  • @vidyakulkarni9915
    @vidyakulkarni9915 Год назад

    जय.आबे.तुला.धनवाद.

  • @shekharwaghmare577
    @shekharwaghmare577 Год назад +4

    🙏जय अंबे माता की जय🙏

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 Год назад +9

    ताई तुम्ही छान पद्धतीने सगळ्यांना तयार केले आहेत अजय आजोबांना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद देता खूप छान वाटतं बघायला तुम्हालाही नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्या आजी-आजोबांनी खूप खूप शुभेच्छा हे नवरात्र तुमचे सगळे खूप छान पद्धतीने साजरे होऊ दे आणि तुमच्या वृद्धाश्रमाची उत्तरोत्तर प्रगती हो

  • @SunitaDalvi-cz2xl
    @SunitaDalvi-cz2xl Год назад

    Happy navratri

    • @nilimananajkar9635
      @nilimananajkar9635 Год назад

      भोंडल्याची गाणी आहेत त्यातल म्हणायला सांग आजी पुणे

  • @JyotiYadav-fe2pj
    @JyotiYadav-fe2pj Год назад

    ,👌👌👌👌

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 Год назад +3

    जय अंबे जय भवानी.
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    खुप छान घटस्थापना केली आहे.
    Happy Navaratri. 🙏🏻

  • @shreyupatil8637
    @shreyupatil8637 Год назад

    Saglyach khup Chan distay pn sarvat jast kumbhar mavshi cute dist ahet🥰🥰🥰

  • @anandhiremath9996
    @anandhiremath9996 7 месяцев назад

    कुंभार मावशी काय नटून बसले बालवाडी ला जाणार आहे काय 😅

  • @vrushaliayare-zx4vw
    @vrushaliayare-zx4vw Год назад

    Navratrichya khup,khup shubhechha ❤❤❤

  • @pradnyathakurthakur7924
    @pradnyathakurthakur7924 Год назад

    Tai tumala navrtnachya shubhyecha tumi kiti karta sarvache

  • @sandipkadam9813
    @sandipkadam9813 Год назад +2

    ताई खुप छान पुजा केली

  • @vittalsalunkhe5783
    @vittalsalunkhe5783 Год назад +1

    डॉ ली.. खुपच नटते.. डॉ ली च मा हि ती सांग....... 👌👌

  • @Patil2210
    @Patil2210 Год назад +1

    Khr bolu ka tai kumbhar mavshi evdhya niragas god mnat kay nst tyanchya swachha mnachya aahet mla khup aavdtat❤

  • @vaishalijawale6474
    @vaishalijawale6474 Год назад

    Tai khup chan .Jyoti tu pan chan disate aahe

  • @VitthalWagh-e2g
    @VitthalWagh-e2g Год назад

    घटस्थापनेच्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा ताई

  • @Ashvini_Deshamukh
    @Ashvini_Deshamukh Год назад

    🙏🙏🙏👌👌🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫

  • @wilsonpawar
    @wilsonpawar Год назад

    Tai apla parivar khup bhari ghar bharun dist ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @LataChavan-yx1sn
    @LataChavan-yx1sn Год назад

    खूप छान आहे ताई सर्व

  • @kalpanapujari9734
    @kalpanapujari9734 Год назад

    Dole bharun yetat g tai tuze bol ekun na aai amba bai kharch ya leki la etka prem ani bal de aai jagdambe

  • @sagargaikwad9122
    @sagargaikwad9122 Год назад

    कुंभार मावशी बहुतेक रागावल्यात तुमच्यावर 😅

  • @rdxrishabh7051
    @rdxrishabh7051 Год назад

    Namaste Tai tula pn khup khup shubhechha

  • @suzenzareensisterbirds
    @suzenzareensisterbirds Год назад

    Kumbar😂mushi😅😅😅😅gajra mst disto😊❤❤❤matrin mst ahe😂😂😂😂

  • @anitakale7833
    @anitakale7833 Год назад

    डॉली छान दिसते

  • @swatikhandare5953
    @swatikhandare5953 Год назад +2

    Tai kumbhar mavshi khup chan aahe 😊❤

  • @sushmaaher-fo9yr
    @sushmaaher-fo9yr Год назад

    Kumbhar mavshila gajra 👌distoy

  • @kalpanapujari9734
    @kalpanapujari9734 Год назад

    Joyti tsi tu khari devi chi upasna karte aheskiti sunder kelay sagla

  • @rekhamagar631
    @rekhamagar631 Год назад

    , खूप छान ताई

  • @SeemaShinde-j7z
    @SeemaShinde-j7z Год назад

    Navratri cha. Khoop.shumhecha

  • @Sarthakgawai08
    @Sarthakgawai08 Год назад

    Tai mi roj tumchya video chi vat bagat aste

  • @vinantipujare2398
    @vinantipujare2398 Год назад

    हा दादा एवढ्या जोरजोरात श्वास का घेतोय काही त्रास आहे का त्याला शूट करणारा

    • @jyotipatait4590
      @jyotipatait4590  Год назад

      सर्दी झाल्या मुळे व्हिडिओ मध्ये आवाज येत आहे त्याचा

  • @ReshmaBhosale-p3v
    @ReshmaBhosale-p3v Год назад

    डॉ ली बोलायला ऐकत नाही 😂😂

  • @shalanshelke4938
    @shalanshelke4938 Год назад

    तुमच्याकडे जागा तर भरपूर आहे---मग बांधकाम कळण्यासाठी सरकारकडून अनुदान तसेच ममताताईकडून मदत का घेत नाही?

    • @jyotipatait4590
      @jyotipatait4590  Год назад

      ती आपली जागा नाही आणि ही जागा पण भाड्याने आहे

  • @pallaviadake2819
    @pallaviadake2819 Год назад +4

    कुंभार मावशीेंचा गजरा एक नंबर❤❤

  • @sonalidalvi-hf8yt
    @sonalidalvi-hf8yt Год назад

    अग ताई तुझा वाढदिवस कधी असतो सांग ना मी सोनाली पुणे

  • @sushmaaher-fo9yr
    @sushmaaher-fo9yr Год назад

    Tai tumche hairs khup mast ahet kay lavta kesana

  • @latagole359
    @latagole359 Год назад +1

    Rangoli koni kadli

  • @omkarjadhav5833
    @omkarjadhav5833 Год назад +1

    आजी आजोबांना नवरात्रीच्या शुभेच्छा 🙏🙏❤

  • @dattasuryawanshi5106
    @dattasuryawanshi5106 Год назад

    ताई तुमचा फोन नंबर द्या ना तुम्हाला कस contact करायचा. आम्हाला पण मदत करायची आहे.

  • @MandaArote
    @MandaArote Год назад

    ताई तुमचा फोन नंबर द्या ना

  • @AashaPanganti-xj3du
    @AashaPanganti-xj3du Год назад +2

    Happy navratri

  • @2yuvraj.
    @2yuvraj. Год назад +1

    खुप छान ताई

  • @satishgaikwad9458
    @satishgaikwad9458 Год назад +1

    खूप छान