म्हणजे फक्त निरक्षर मतदार , ज्यांना जगात राहूदे , देशात ,राज्यात ,काय चाललं आहे याचा पत्ता नाही हेच यांचे मतदार ! सुशिक्षित माणसं यांना विचारत नाहीत हे यांना मान्य !
दुसऱ्याच्या गेमा करता करता शरदरावांवरच गेम पडली. बरंच झालं. महाराष्ट्राच्या राजकारणाला शरद पवार नावाचे जे ग्रहण लागले आहे त्यातून महाराष्ट्राची लवकरात लवकर सुटका व्हावी ही देवाकडे प्रार्थना !!
राजेश टोपे हे पराभूत होणारच होते.दुसरे म्हणजे पिपाणी चिन्हावर लढणाऱ्या उमेदवारांच्या मतांवर तुमचा अधिकार काय? लोकांना तुतारी नको होती म्हणून त्यांनी पिपाणी वाजविली.प्रभू श्री राम यांची आणि हिंदू देवी ,देवतांची टिंगल करणाऱ्या पक्षांना हिंदूंनी मते का द्यावी?
शरद पवार हे नेहमीच दुसऱ्या विरुद्ध कारस्थान करत असतात पण आता शेरास सव्वाशेर माणूस भेटला असून पिपाणी चिन्ह हे त्यातील एक आहेपिपाणी नं तुतारी चे बारा वाजवले आहेत
Band Kara ho aata maanya kara Ostaad haarla ugichach mothepana rakhnyasathi kadhi EVM la dosh tar kadhi pipani la dosh det bastat parabhav zhalay tumchya pahilvanaacha
नाही पुजिला विठ्ठल
कधी केली नाही वारी
एकादशीला मटण
कशी वाजेल तुतारी...?
राम कृष्ण हरी
अन् बसा घरी
म्हणजे याना बावळट मतदार च मतदान करत आले आहेत हे स्पष्ट होते
Ekdum barobar.😂😂👍👍
पिपाणी वाले म्हणत आहेत की त्यांचे 10 उमेदवार तुतारी मुळे पडले.
म्हणजे पिपाणीचे यायचे होते ते तुतारीचे आले.
🤣🤣🤣🤣bhaii bhaii..🤣😂😂
👌👌🤣🤣🤣🤣🤣🤣
म्हणजे फक्त निरक्षर मतदार , ज्यांना जगात राहूदे , देशात ,राज्यात ,काय चाललं आहे याचा पत्ता नाही हेच यांचे मतदार ! सुशिक्षित माणसं यांना विचारत नाहीत हे यांना मान्य !
पवार साहेब हरले ती त्यांची खेळी आहे.आता मराठी चॅनल वाले म्हणाले नाहीत.
शरद पवार यांनी लोकसभा निवडणूकितून कोणताही धडा घेतला नाही..,.. 💥
यंदा तुतारी वाजवणाऱ्याला जुलाब होत होते,म्हणून तुतारी वाजली नाही😂😂😂😂
पुढच्या निवणुकीत मुतारी हे चिन्ह ठेवा म्हणजे बहु ' मुताने ' निवडून येतील😂😂😂
😅
Credit goes to Jarange,Andharre and Sanjay Raut
हे अर्ध सत्य आहे लोकाना काही कळत नाही असे म्हणणे हे चुकीचे आहे मतदार hushat zalet
Tutarichi zali mutari
Tutari Ani mutari
केवळ चिन्हा मुळे उमेदवार पडणे इतके मतदार वेडे राहिलेले नाहीत
पवार आणि गटाला आता देव आठवणार
तुतारीत पाणी कोणी ओतलं रे इन निवडणूकीत फेवेंद्रच काम आहे नक्की लोकसभेत जोरात वाजली यायला आता का नाही बनली रे ऐ
No🎉🎉🎉
दुसऱ्याच्या गेमा करता करता शरदरावांवरच गेम पडली. बरंच झालं.
महाराष्ट्राच्या राजकारणाला शरद पवार नावाचे जे ग्रहण लागले आहे त्यातून महाराष्ट्राची लवकरात लवकर सुटका व्हावी ही देवाकडे प्रार्थना !!
Hycha voter Pipani/tutari difference baghu shakla nahi mhanun ha aaj paryant aslya voters var raj karu shakla😝😝
हे हुशार लोकं मतदारांना नक्की काय/कोण समजतात?
अरे निरक्षर लोकांचा जमाना केव्हाच सपंला आहे, ग्रामीण भागातली पब्लिक गुगल सर्च वर आहे....
राजेश टोपे हे पराभूत होणारच होते.दुसरे म्हणजे पिपाणी चिन्हावर लढणाऱ्या उमेदवारांच्या मतांवर तुमचा अधिकार काय? लोकांना तुतारी नको होती म्हणून त्यांनी पिपाणी वाजविली.प्रभू श्री राम यांची आणि हिंदू देवी ,देवतांची टिंगल करणाऱ्या पक्षांना हिंदूंनी मते का द्यावी?
शरद पवार हे नेहमीच दुसऱ्या विरुद्ध कारस्थान करत असतात पण आता शेरास सव्वाशेर माणूस भेटला असून पिपाणी चिन्ह हे त्यातील एक आहेपिपाणी नं तुतारी चे बारा वाजवले आहेत
९ जरी निवडून आले असते तरी डेपोजिट जप्त च आहे 😂😅
pipanila padleli sarv mate najar chukine kinva khun sadharmyamule padleli ahet ya grahitavr ha sagla dava ahe pn je umedwar ubhe hote tyanchi kahich mate navhati ani sarv mate s.p. gatachi hoti he kse grahit dharnar.
मलाही हेच विचारायचे होते. उगीच काहीतरी विश्लेषण करतात. त्यातील काही मते विरोधी उमेदवारसुद्धा घेऊ शकला असता.
जुनी झाली माहिती
बोल भिडू चॅनल cha content चोराला आहे तुम्ही
चुकीचं विश्लेषण आहें, पिपाणी च मत तुतारी ला गेलं आहें 👍👍
Band Kara ho aata maanya kara Ostaad haarla ugichach mothepana rakhnyasathi kadhi EVM la dosh tar kadhi pipani la dosh det bastat parabhav zhalay tumchya pahilvanaacha
Pipanidistelahanpankathlybasvta
काहिही हा लोक काही अडाणी नाहीत.पिपाणी तुतारी मधील फरक.