म्हणतात ना दुर्घटनासे देर भली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 дек 2024

Комментарии • 244

  • @achalakelkar2548
    @achalakelkar2548 8 часов назад +62

    आज महाराष्ट्र राज्यातील अतिशय आनंदाचा दिवस.अनयजी, तोर्सेकर सुशीलजी,सूर्यवंशी वगैरे सर्व देशभक्तांचे खूप खूप आभार,🙏

    • @angelakhadde8244
      @angelakhadde8244 3 часа назад

      देशभक्त नाही, बीजे पार्टीचे अंधभक्त ज्यांनी पाकिटासाठी पत्रकारिता पार्टीच्या दावणीला बांधली. एकही प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारत नाहीत

  • @anandvakil6147
    @anandvakil6147 7 часов назад +52

    देवेंद्र जी नी सदैव माणसं जोडण्याचे काम केले इतका विनम्र आणि चारित्र्यवान कर्तव्यदक्ष नेता राज्यात कोणिही नाही

    • @angelakhadde8244
      @angelakhadde8244 3 часа назад

      हो ना, त्या नादात 70हजार कोटी बुडाले महाराष्ट्राचे

  • @ashokchandchopda3415
    @ashokchandchopda3415 9 часов назад +83

    जो पर्यंत देवेंद्रजी मवाळ भूमिका सोडत नाही तो पर्यंत चहा बिस्कीट पत्रकार आणि घरकोंबडे माजी मुख्यमंत्री यांच्यावर काही परिणाम होणार नाही.

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 8 часов назад

      आता येथून पुढे" नाठाळांचे माथा हाणू काठी" हेच धोरण ठेवावे लागेल

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 6 часов назад

      @@ashokchandchopda3415 ती विकत घेतलेली प्रायव्हेट चॅनेल आहेत

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 8 часов назад +54

    दुसर्‍याची विरोधी पक्ष नेतेपदावरून कुचेष्टा करणाऱ्यांकडे तर विरोधी पक्ष नेतेपद असण्याची पण लायकी राहिली नाही .

  • @susmitadesai3889
    @susmitadesai3889 7 часов назад +17

    उद्याच्या सुदिनाची वाट आम्ही २०१९ पासून पहात होतो. देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा!
    शुभ,सुख चैन की बरखा बरसे महाराष्ट्र भाग्य है जागा!

  • @vikramsuryawanshi9194
    @vikramsuryawanshi9194 9 часов назад +83

    उद्धव ठाकरे झाले कासावीस पुन्हा आले देवेंद्र फडणवीस 😂नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुढील वाटचाली साठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏🙏

  • @ShantanuCancer
    @ShantanuCancer 8 часов назад +22

    महाराष्ट्राला "समृद्धी" कडे नेणारे सक्षम "सारथी"
    देवेन्द्रजी 👍
    #DEVelopmentmanDEVENDRAJI

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 8 часов назад +59

    या प्रसंगी अश्विन अघोर यांची आठवण काढलीत🙏

  • @evolve_learning_center
    @evolve_learning_center 8 часов назад +45

    अनेक आभार व अभिनंदन सुशील जी, अनय जोगळेकर जी, प्रभाकर सूर्यवंशी जी आणि भाऊ तोरसेकर जी 🙏 प्रत्येक मराठी माणसाच्या मनातले निर्विवाद नेतृत्व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहे. दूरदृष्टी असलेला एक ज्ञानी माणूस मुख्यमंत्री होत आहे. महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याचा प्रारंभ होत आहे🙏 महाराष्ट्रास योग्य दिशादर्शनानंतर भारताचा ही दिशादर्शक होण्याची ही नांदी आहे🎉 शुभम् भवतु

    • @dakshtachoudhari3616
      @dakshtachoudhari3616 7 часов назад +3

      आबा माळकर, महेश विचारे 🙏🙏

  • @prashantkarve9893
    @prashantkarve9893 6 часов назад +10

    या यशात,श्री भिडेगुरूजींचा आणि श्री योगींचा उल्लेख हवाच.
    पश्चिम महाराष्ट्रात श्री भिडे गुरूजींनी कठोर परिश्रम घेतले.
    आणि बटोगे तो कटोगे नंतरच एक है तो सेफ है सूचले.
    आजच्या भाषणात श्री देवैन्द्रजींनी यांचा केलेला अनुल्लेख माझ्या तरी मनाला फार खटकले.

    • @adnyat
      @adnyat 4 часа назад

      देवेंद्रजींनी निकाल लागल्यावर सर्वप्रथम सर्व साधुसंतांचे आभार मानले. चिंता करू नका, देवेंद्रजीना सर्व माहिती असते. योग्य समयी ते गुरुजींची भेट घेतील.

  • @madhusudankulkarni3495
    @madhusudankulkarni3495 8 часов назад +17

    सर्व राष्ट्रवादी आणि लढाऊ पत्रकारांचे अभिनंदन.

  • @leenakabnoorkar3971
    @leenakabnoorkar3971 8 часов назад +19

    देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत आहेत ऐकल्यावर जीव भांड्यात पडला महाराष्ट्राच्या प्रगतीचा आलेख उंचावत रहावा याकरता फडणवीस यांना शुभेच्छा

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 8 часов назад +42

    जनतेने धूळ झटकावी तस विरोधीपक्षाला झटकून टाकलय

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 7 часов назад

      जनतेने नव्हे..evm ने. लोकसभेत कुणाला झटकून टाकलं होतं.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 7 часов назад +3

      honey बाबा आता पाच वर्षांनी बोल EVM बद्धल...तो पर्यंत

    • @manglatikale3140
      @manglatikale3140 4 часа назад

      Evm वर रडत रहा. ​@@honey2023-f9j

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 3 часа назад

      @@honey2023-f9j लोकसभेवरुन धडा घेऊन जनता शहाणी झाली आणि विधानसभेला महायुतीला भरपूर मते दिली आणि आपणच म्हणता evm मग लोकसभेत आपण evm चा प्रयोग केलाय का

  • @shantanupendharkar1932
    @shantanupendharkar1932 7 часов назад +11

    या पाच वर्षांच्या संघर्षामध्ये त्यात आपले, तसेच भाऊ, सुशीलजी, प्रभाकरजी, आबा, उमरीकर वगैरे सर्व जणांचे मोठे योगदान आहे आम्हाला तुम्हा सर्वांचा अभिमान आहे आपले अभिनंदन 🎉 आता या महायुतीच्या घटक पक्षांनी मनाचा मोठेपणा दाखवून चांगले प्रशासन व लोककल्याणकारी राज्य आपण सर्वांनी करुन महाराष्ट्र व देशाच्या प्रगतीसाठी मेहनत करून बहु असोत सुंदर संपन्न महाराष्ट्र बनवून आपला मोलाचं काम करावे व सर्व संत, शिवाजी महाराज व स्वतंत्र्यसैनिक यांच्या त्याग व ज्ञान मार्गावर वाटचाल करावी व गुन्हेगारी मुक्त न्यायी विकासाभिमुख राज्य करावे असं वाटतं 🎉

  • @ashokvelhankar89
    @ashokvelhankar89 7 часов назад +14

    देवेंद्रजींनी आधी सर्व चहा बिस्कीट पत्रकार आणि त्यांचे biased चॅनेल्स याना सरळ केले पाहिजे आणि रोज सकाळी 9 चा भोंगा बंद केला पाहिजे.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 6 часов назад

      बंद होईल की नाही पण आवाज जरी बसला तरी पुरे

  • @jagdishingole709
    @jagdishingole709 7 часов назад +11

    दुर्घटनेच कारस्थान फक्त मीडियाने तयार केलं होतं !

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 9 часов назад +52

    2014 मध्ये भाजप शिवसेना युती होतीं त्यावेळी देवेन्द्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यांनी Metro, समृद्धी महामार्ग, अटल सेतु, costal road हे प्रकल्प सुरू केले व महायुती च्या अडीच वर्षात ते पुर्ण होऊन मोदी यांनी उद्घाटन केले आहे. निर्मला सीतारमन यांनी त्यांच्या भाषणात महाराष्ट्रात vadhavan बन्दर चे मुख्य असून तो पुर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहेत. शिवाय मराठवाडा व चंद्रपूर व sambhaji नगर येथे येथे उद्योग निर्माण होणार असल्याचे सूचित केले व मुंबई भारतातील आर्थिक राजधानी असल्याने तेथे मूलभूत सुविधा ची निर्मिती करणार आहे आणि देवेंद्र फडणवीस परत मुख्यमंत्री झाल्याने राज्याचा नक्की जल्द विकास होऊन महाराष्ट्र देशातील एक नंबर चे राज्य होईल.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @gourijoshi4147
    @gourijoshi4147 6 часов назад +4

    अतिशय आनंदाचा दिवस आहे आज अनयजी! देवेंद्रजींना आमच्या सर्वांकडून अभिनंदन आणि मनापासून शुभेच्छा!
    राऊत, ठाकरे, पवार आणि जरांगे यांचे नासक्या टरबुज्यासारखे चेहेरे पहायला आवडतील! इनका घमंड टूट गया आखिर!

  • @balwantjoglekar3599
    @balwantjoglekar3599 8 часов назад +18

    अत्यंत चांगले विश्लेषण, आपल्या ला व देवा भाउंना मनःपुर्वक शुभेच्छा, जयगुरु

  • @suvarnabhole3346
    @suvarnabhole3346 7 часов назад +4

    Congrats!! एक अत्यंत चांगला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळतोय.

  • @dinkarkulkarni9662
    @dinkarkulkarni9662 7 часов назад +7

    अनयजी आपल्यासह देवाभाऊंचे अभिनंदन. खूप आनंद झाला.

  • @pradipkulkarni9798
    @pradipkulkarni9798 7 часов назад +12

    देवेंद्र ना हार्दिक शुभेच्छा
    यशस्वी राहतील याबद्दल शंका नाही

  • @pandurangmahajan3267
    @pandurangmahajan3267 5 часов назад +1

    जोगळेकर साहेब तुम्ही सुद्धा फार मोठी कामगिरी केली आहे आम्हाला विशेष म्हणजे हीनदू समजला जागरूक केला.. कोटी कोटी सलाम तुम्हाला.. जय महाराष्ट्र.. वंदे मातरम्

  • @nitinpathak6863
    @nitinpathak6863 8 часов назад +15

    अनयजी अतिशय सुंदर विश्लेषण ❤

  • @BankatLahoti007
    @BankatLahoti007 8 часов назад +16

    मुख्यमंत्री+गृहमंत्री फडणवीसच

  • @vidulamarulkar7758
    @vidulamarulkar7758 7 часов назад +3

    महाराष्ट्र आज मुक्त झाला... आता भविष्य उज्वल दिसतंय. तुमचे आभार 🙏🏻

  • @madhusudankulkarni3495
    @madhusudankulkarni3495 8 часов назад +5

    देवेंद्रजीं चे मन:पुर्वक अभिनंदन.

  • @555कोव्हिड
    @555कोव्हिड 8 часов назад +9

    हुश्श एकदाची घोषणा होऊन देवेंद्रजींचं नाव मुख्यमंत्री पदासाठी पक्क होण्यावर शिक्कामोर्तब झालं एकदाचं.. उद्या शपथविधीही धुमधडाक्यात होणार आहे. आशा आहे तुमच्या सहित अनेक अनुयायांना कारण नसताना देवाभाऊंबाबत आलेली असुरक्षिततेची भावना आणि शिवसेनेवरील क्रोध आता शमला असावा.शिंदे सरकार प्रमाणे हे ही सरकार सर्वसामान्यांचं असावं, १४ ते १९ प्रमाणे corporate वृत्तीचं नसावं. निधीवाटपात होणारा पक्षपात मोडीत निघावा.हीच सदिच्छा 🙏🚩

  • @ravindraghunake2241
    @ravindraghunake2241 8 часов назад +21

    बैल म्हातारा झाला की त्याला बाझार दाखवावा लागतो म्हणे आता कोणता बैल बाजार लां न्यायचा

  • @yeshwantjoshi7534
    @yeshwantjoshi7534 6 часов назад +1

    खरच आहे. आनंदाश्रू येत आहेत.
    अत्यंत कठिण परिस्थितीत ,सगळ्याना बरोबर घेऊन
    पुढे जाणे हे येर्या गबाळ्याचे काम नाही..अजित पवारांनी जो समजूतदारपणा दाखविला तसाच प्रयत्न एकनाथ शिंदेनी दाखविला असता तर आनंद आधिक द्विगुणीत
    झाला असता.
    सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा.

  • @subhashmule4536
    @subhashmule4536 7 часов назад +3

    योग्य, समतोल विश्लेषण खूपच आवडले.योगायोगाने कुमार केतकारांची प्रशांत कदमांना दिलेली मुलाखत बघितली.सद्य परिस्थितीवर भाष्य करण्याऐवजी मोदींचा लवकरच कार्यकाळ संपणार असून त्यांच्या पश्चात भा.ज.प.चा डोलारा पत्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळणार आहे.जेष्ठ संपादकाचे काय तर्कट आहे?अर्थात केतकरांना गांभीर्याने घ्यायचे नसते.एकोणिसच्या लोकसभेच्या निवडणुकदरम्यान एबीपी वर म्हणाले होते,"हि शेवटची निवडणूक यापुढे मोदी निवडणूकच घेणार नाही"म्हणूनच मोदी देशाला मोठे करत स्वतः जागतिक नेते झाले.केतकारासारखे नव्या नव्या पुड्या सोडत आहेत.
    सु.वि.मुळे.

    • @vinayakjambhekar1339
      @vinayakjambhekar1339 7 часов назад +1

      त्यांच्या मते हा पण आंतरराष्ट्रीय व्यापक कटाचा एक भाग आहे 😆😅😆😅😆😅😆😅😆

  • @gokulprasadkesarwani5153
    @gokulprasadkesarwani5153 9 часов назад +15

    दुरघटना से देर भली. सत्य कथन

    • @laukiksamant1333
      @laukiksamant1333 8 часов назад +4

      पहिले आव्हाड यांना त्यांची जागा दाखवून शुभारंभ झाला पाहिजे, बोटजेपे पणा नको आहे

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 7 часов назад +1

      करमुसे प्रकरणात अटक झाली पाहिजे

  • @byateen1
    @byateen1 8 часов назад +22

    देवा भाऊंनी आता सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा निकाल लावावा....

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 7 часов назад +3

      रजपूत व दिशा सलियन हत्या प्रकरणाचा शोध लागलाच पाहिजे.. घरच्या मंडळींनी त्यावर इंटरेस्ट घेतला पाहिजे

    • @madhavikaushik49
      @madhavikaushik49 7 часов назад +1

      अगदी बरोबर

  • @babuvijapure7384
    @babuvijapure7384 9 часов назад +23

    महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री हवे

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 8 часов назад +2

      हर हर महादेव 🌹🌹🌹🌹🙏

  • @gulabraodevhare8034
    @gulabraodevhare8034 7 часов назад +2

    अत्यंत परिणामकारक रीतीने
    वीशलेशन, देवभाऊ यांचे व आपणा सर्वांचे अभिनंदन

  • @mangeshkher9062
    @mangeshkher9062 7 часов назад +4

    देवाभाऊ ❤आला ठासून आला 🎉🎉🎉❤❤ अभिनंदन 🥳🥳

  • @surendrabarsode8959
    @surendrabarsode8959 8 часов назад +5

    Congratulations and best wishes to Devendra. He has his hands full as he takes over. Development will continue by the by but fiscal management is important. But the most immediate tasks are
    1- to stop loud speakers from all religious places
    2- a bill to punish and fine agitators who damage or destroy public or private property and their organizers and
    3- a UCC for the state, if BJP is not brining it at the national level.
    4- further, govt control over temples in Maharashtra needs to be reviewed and freed.

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 8 часов назад +9

    काकांचे चेले उघडपणे ईव्हीएम वरून अराजक निर्माण करायच्या प्रयत्नात आहेत. रात्र वैऱ्याची आहे याचे भान ठेवूनच कारभार करावा लागेल

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 7 часов назад +5

      त्यांना म्हणावं सुप्रीम कोर्टात जा. तिथून लाथा बस्तीलच... सू सू जिंकली तेव्हा होता EVM वर विश्वास...आता हरले,तर रडगाणे सुरू.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 6 часов назад

      अराजकता, काड्या, करामती करण्यासाठी, अफवा पसरवण्यासाठी दुसरे कारण मिळत नाही तोपर्यंत हीच नौटंकी सुरू ठेवणार

  • @sunitatakawale5615
    @sunitatakawale5615 7 часов назад +1

    तुमचेही योगदान आहे. आज छान सांगितले. अडचणी '' निर्माण '' केल्या जाणार च... त्यातून सहिसलामत सुटून,सर्व चांगलेच घडो.
    2014 प्रमाणे शिंदे आणि सहकारी यांनी राजीनामे खिशात ठेऊन,देवेंद्र यांना ब्लॅकमेल करू नये ही अपेक्षा आणि विनंती. कारण शिंदे आपल्या नाराजीचे डुख धरून वेळोवेळी नडतील असे वाटते...

  • @nageshkshirsagar56
    @nageshkshirsagar56 7 часов назад +3

    मला तर खूपच आनंद झाला आहे.
    फडणीविसाना खूप खूप शुभेच्छा 💐💐…

  • @shrikantbhasme8266
    @shrikantbhasme8266 8 часов назад +8

    अनय साहेब खुपच छानच सांगितले

  • @vinayakjambhekar1339
    @vinayakjambhekar1339 9 часов назад +27

    सर्व राष्ट्रप्रेमी युट्यूबकर्स आणि त्याला ऊत्तम प्रतिसाद देणारे श्रोते जबरदस्त काॅमेंट टाकणारे यांचे त्रिवार अभिनंदन. ..!!!!!!!!!!!

  • @हरीॐ-ष7ड
    @हरीॐ-ष7ड 8 часов назад +4

    शेवटी महाराष्ट्रात विरोधी पक्ष संपवलाच. 😮

  • @vinayakjambhekar1339
    @vinayakjambhekar1339 7 часов назад +3

    कोण रूसले कोण फुगले या वरून अजित पवारांनी एकनाथ शिंदे ना पत्रकारांच्या समक्ष टोमणा हाणलाच. .....

  • @kirankurde7010
    @kirankurde7010 7 часов назад +4

    आपल्याला सुध्दा खूप श्रेय आहे. या लढाईचे 😊

  • @shubhangirane3386
    @shubhangirane3386 8 часов назад +5

    अनयजी खूप सुंदर विवेचन केले धन्यवाद

  • @UniversalSpirituality29
    @UniversalSpirituality29 8 часов назад +3

    जे पेराल तेच उगवणार.पण आता न्याय पाहिजे...सर्व सामान्य लोक ,कर्मचारी यांच्या सूचनांचा विचार करावा.मीच शहाणा वाटत असेल तर आज सर्वात ज्येष्ठ योद्धा😛 घरी बसवलाय.

  • @ashokthakurdesai9189
    @ashokthakurdesai9189 8 часов назад +5

    शीर्षक आणि विश्लेषण सुंदर च!!

  • @gkarnale5
    @gkarnale5 9 часов назад +9

    Khra aGaddar Uddhav Thakrech ahe ...Fadnavisji pl take revenge of all comments that Uddhav made against you ...i remember one comments " Ek tar tu rahshil nahi tar mi "and give justice to Disha Salian

  • @vilassahasrabuddhe6128
    @vilassahasrabuddhe6128 6 часов назад +1

    अगदी बरोबर विश्लेषण केले आहे ANAYAJI ✅👍

  • @ulkachavan5886
    @ulkachavan5886 6 часов назад +1

    देवेंद्रजींना खूप खूप शुभेच्छा.

  • @ChandrakantPashte-j9e
    @ChandrakantPashte-j9e 6 часов назад +1

    अनय, विजयाची दोन प्रमुख कारण होती 1. बटेंगे तो कटेंगे आणि साजिद नोमानी यांच मागणी पत्र. मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांनाच द्यावे अस जनतेनेच ठरवल व जवळपास एक पक्षीय बहुमत दिल . अभिनंदन देवेंद्रजी!

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 6 часов назад +1

    Yesss 🎉🎉🎉 देवा भाऊ मुख्यमंत्री होणार आहे 🎉🎉🎉

  • @ShripadKulkarni-e6d
    @ShripadKulkarni-e6d 8 часов назад +3

    The drama which happened for lasts 11 days is indicative of the fact that for Devendraji future will be full of challenges specially from within the party. People like you must remain vigilant and agile.

  • @ASHOKASHTEKAR-b1g
    @ASHOKASHTEKAR-b1g 6 часов назад +1

    Our SUPERMAN DEVENDRA RETURNS..... Now again Our Maharashtra shall March with speed and shall help our Nation to lead in the world.....along with all people.....

  • @patil1986___
    @patil1986___ 8 часов назад +3

    सुंदर विवेचन अनय जी जयमहाराष्ट्र ❤❤❤❤❤❤

  • @subhashkhomne2022
    @subhashkhomne2022 7 часов назад +1

    आज फक्त आणि फक्त "जय हो "

  • @VishnuSalekar
    @VishnuSalekar 8 часов назад +2

    Sirji आपल्या सारख्या महान लोकांमुळे
    आज देवेंद्र साहेब मुख्यमंत्री होत आहेत

  • @shelarmama4673
    @shelarmama4673 8 часов назад +9

    आनंद पोटात माझ्या माई ना....!

  • @MadhavNimkar-w4x
    @MadhavNimkar-w4x 7 часов назад +3

    जनतेने फडणीसाना साथ दिली पाहिजे

  • @bharatiprabhudesai5286
    @bharatiprabhudesai5286 6 часов назад +1

    मा.फडणवीस साहेबांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा🙏🙏

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 6 часов назад

    देवेंद्रजींना पाठबळ देणारे आपल्यासाखे अनेक यूट्यूबर्स यांचे सहकार्य खूप आहे. आता मुंबई च्या कॉर्पोरेशनच्या निवडणुकीला असेच भरघोस मिळो.
    देवेंद्रजींच मन:पूर्वक अभिनंदन.
    आज आनंदी आनंद झाला‌

  • @vandanaranade4448
    @vandanaranade4448 5 часов назад

    आज आनंदी आनंद झाला.सर्व आव्हाने पेलण्याची शक्ती आपण सर्वांनी त्यांच्या मागे उभी करुया

  • @archana8728
    @archana8728 8 часов назад +2

    🌹🌹तुम्हाला पण शुभेच्छा अनय sir तुम्ही ही एक बाजू लावून धरत आहात.

  • @narendrabokhare1925
    @narendrabokhare1925 7 часов назад +1

    समाधान वाटले, अंत:करणपूर्वक अभिनंदन

  • @gopaljoshi3090
    @gopaljoshi3090 9 часов назад +8

    अनयजी वाजवा रे वाजवा आता करत राहणे हे च नशीब

  • @ushasoman75
    @ushasoman75 6 часов назад

    खूप खूप आनंद होत आहे. सत्याचाच विजय होतो.

  • @sanjayrode4692
    @sanjayrode4692 8 часов назад +2

    शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा .....❤❤❤

  • @shreeramjoshi8509
    @shreeramjoshi8509 6 часов назад

    जय सियाराम 🙏🏻

  • @ujwaladange6358
    @ujwaladange6358 9 часов назад +27

    एकदा साधुंची हत्या करण्या मागील कारणं फडणवीसांनी शोधून काढावीत.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 8 часов назад +4

      जय श्री राम 💐🌹🙏

    • @achyutdeshpande645
      @achyutdeshpande645 8 часов назад

      सर्वच काळ्या कृत्त्याचा हिशोब चुकता करावा लागेल.

  • @kalyanikulkarni1106
    @kalyanikulkarni1106 7 часов назад +1

    Anayaji u r looking very happy like all of us😊

  • @prasadkulkarni8033
    @prasadkulkarni8033 9 часов назад +5

    Best Wishes to you! Congratulations! DF Sir is here to succeed, last and get more success!

  • @bhaskarbhagwat9956
    @bhaskarbhagwat9956 7 часов назад +1

    खूप छान अगदी मनातल बोललात.

  • @vinayakjambhekar1339
    @vinayakjambhekar1339 6 часов назад +1

    मविआ च्या तिन्ही पातशाहया ना फडणवीस यांनी सुरूंग लावला.

  • @shraddhadeodhar4983
    @shraddhadeodhar4983 7 часов назад +1

    सव्याज परतफेड कशी करावी देवेंद्र जीं कडून शिकावे खरा देशसेवक असा च असतो

  • @anuppuranik6737
    @anuppuranik6737 6 часов назад

    देवा भाऊ आणि महायुतीचे हार्दिक अभिनंदन. प्रतिपक्ष (भाऊ), MH 48 (अनयजी), Analyser (सुशीलजी,श्रीकांतजी), aakardigi9(प्रभाकरजी) आपले सुद्धा अभिनंदन 🎉🎉

  • @vijayvader3357
    @vijayvader3357 3 часа назад

    अनय तुमचे खूप खूप आभार आणि मनापासून कौतुक. तुमच्या पुढच्या कार्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.

  • @aartideshpande8312
    @aartideshpande8312 7 часов назад +1

    🎉तुम्हा सर्वांचे अभिनंदन व अनेक आभार
    ज्यांनी ज्यांनी हिंदुत्वासाठी रान उठवले त्यांना सलाम🎉

  • @prateeksharanade2571
    @prateeksharanade2571 8 часов назад +3

    अप्रतिम

  • @surendrapalsuledesai9735
    @surendrapalsuledesai9735 6 часов назад

    अनयजी! लोकांच्या मनात असलेला हुशार,विकासाभिमुख धोरण असा मुख्यमंत्री.मा.देवेंद्र फडणवीस यांचा उद्या 21 वे मुख्य मंत्री म्हणून शपथ ग्रहण करतील! हार्दिक अभिनंदन! जय श्रीराम! जय महाराष्ट्र! ❤🚩🇮🇳❤

  • @UjwalaAmbekar-d3r
    @UjwalaAmbekar-d3r 8 часов назад +1

    जय श्री राम 🙏🙏🌹

  • @medhapendharkar8906
    @medhapendharkar8906 5 часов назад

    Khup anand zala, abhinandan Devendraji

  • @santc2678
    @santc2678 6 часов назад

    Devendra ji na anek shubhecha 👍👍👍💕

  • @dix779
    @dix779 4 минуты назад

    भारत माता की जय
    जय महाराष्ट्र

  • @Akentertainment.11
    @Akentertainment.11 5 часов назад

    मुबई महानगरपालिकेत ही अवस्था अशीच होणार आहे टूलकिट मीडइयचा बाजार पूर्ण उठला आहे.

  • @ashokmungde3842
    @ashokmungde3842 8 часов назад +2

    खुप छान काम केलात आपण या निवडणुकीत भाजप ला सत्तेत आलेल्याचे

  • @vivekanandkulkarni9354
    @vivekanandkulkarni9354 8 часов назад +2

    You and likes of you should be कौतुकास पात्र for continusely keeping our condolences जागृत . We should not forget अश्विन you rightly said

  • @ashwinidongre6393
    @ashwinidongre6393 6 часов назад

    अभिनंदन देवेन्द्रजी 💐 आणि तुम्हां सर्व यू ट्यूबर्स चे जे वेळोवेळी उत्तम विश्लेषण करत होते. 👍🙏🚩🚩🚩

  • @555कोव्हिड
    @555कोव्हिड 8 часов назад +1

    🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा

  • @vijaykelkar1954
    @vijaykelkar1954 6 часов назад

    देवभाऊ नुसते घासुन आले नाहीत तर ठासुन आले आहेत , देवाभाऊ यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप हार्दिक शुभेच्छा .

  • @sanjayshende372
    @sanjayshende372 8 часов назад +3

    Good vishleshan

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 8 часов назад +6

    अनय जी उध्दव ला विचारा ना, आता कसं वाटतें... थंड .. थंड. ?😂

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 6 часов назад +1

      कोमट कोमट.......पाणी😅

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 8 часов назад +6

    जय श्री राम अनय जोगलेकर जी

  • @pradnyakulkarni7683
    @pradnyakulkarni7683 6 часов назад

    खूप आनंदाचा दिवस आहे !

  • @UniversalSpirituality29
    @UniversalSpirituality29 8 часов назад +6

    आपली एकच कॉमेंट
    ढॅन्टयाढॅन😂😂😂😂

  • @shilpajadhav1438
    @shilpajadhav1438 8 часов назад +1

    Khup chaan Anayji ❤❤

  • @deepakghugardare8453
    @deepakghugardare8453 5 часов назад

    खूप खूप अभिनंदन 🎉🎉❤❤

  • @567gvs
    @567gvs 8 часов назад +3

    Delay in announcement was intentional to check if other parties are doing any new games like 2019

  • @sm34437
    @sm34437 7 часов назад +1

    ५ वर्षा नंतर माझ्या मताला आज न्याय मिळाला ...

  • @nitindevasthali4020
    @nitindevasthali4020 5 часов назад +1

    लोकांना देवेंद्र फडणवीस च हवे होते .😂 सगळ्या मविआची फाडुन लक्तरे वेशीवर टांगून महाराष्ट्राच्या जनतेला खुश करून टाकले