आओ तात्या no तुमची म्युझिक लागली तरी समाधान होतो ऐकून.... आणि तुम्हाला बघून सगळ सुख आनंद मिळतो.... किती मोठे zhalat तरी तुमच टायटल song कोणाला देऊ नका ते फक्त तुम्हालाच भारी वाटत.... सलाम आहे तुम्हाला
Khup chan dada nehmi vat pahaycho new episode sathi ani finally aala episode I really enjoyed this episode so much fun 🤣 vaghachi story tr jyam bhari hoti 😂😂😅
खुप छान सगळ्यांचे काम ह्या एपिसोड मध्ये.. प्रितेश दादा ने तर अकटिंग मध्ये लक्ष्या ला पण मागे काढले... संपूर्ण स्टोरी मध्ये 7 ते 8 डायलॉग खुप भारी होते...मद्य रात्रीचे 2 वाजून 44 मिनिटे झाले आहेत आणि मी जोर जोरात हसत आहे... तात्या लाक्या सावकारी मध्ये आम्या पण काही कमी नाही.... सहा फुटाच्या बिबट्या समोर... आम्या दा गाडी चालवत होता आणि त्याचे दोन दात पण pdle😂😂😂 नक्कीच तात्यांची भूमिका उत्कृष्ट रीत्या पार पडता प्रत्येक एपिसोड मध्ये... 13 बकऱ्या चारवाणाऱ्या चा डायलॉग खुप मस्त वाटला एकंदरीत पूर्ण एपिसोड खुप छान होता पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.... नालासोपारा -विरार मध्ये आलात तर नक्की संपर्क करा आपण भेटू 9146077843 प्रमोद शितप आबलोली मधून
प्रिय, कोकणी कार्टी नमस्कार 🙏 मी साहिल. केळशी, दापोली हा भाग तुम्ही प्रदर्शित केलात, खुप भारी वाटलं बघून. पण खरंतर हिच तुमची मुख्य ओळख आहे. मी तुमचा "पारध" हा एपिसोड तीन वर्षांपूर्वी बघीतला होता. तो आजही बघतो. त्या प्रकारचे भाग नंतर आम्हाला बघायला मिळालेच नाही. संपूर्ण कोकणात तुमच्यासारखी कार्टी नाहीत. क्रुपया परत तुम्ही एकत्र या आणि ते भाग नवीन कंटेंट सोबत परत आणा. आमची मनापासून इच्छा आहे. जरी मुंबई मध्ये असलो, तरी तुमचे भाग पाहून गावाची आठवण येते. तुमच्या सारखे तुम्हीच आहात ( Miss you Kokani Kartii ) कळावे, अमित कुबडे आणि प्रितेश रहाटे
बरा हया भाग आवडला असेल तर सगळ्यांना शेअर करा ❤❤❤ आम्ही नविन भाग लवकरच आणू ❤😂😂😂😂😂
Dada lavar patvat ja khup vat bagavi lagali😊
Kada zav ajun tumhi shaljivalicha kada ata 😂😂
लवकर येऊद्या
एक number दादा तुम्ही जे रसिक प्रेक्षकांना जे हास्य देताय.त्या साठी मनापासून धन्यवाद
😂😂😂😂😂😂😂😂😂
मेलव झो शिकारी करणार...गावलव फटकिस तं ..🤩
एक नंबर 😂😂😂😂😂
Sarkh bghitl tri hasayalach yetay😂😂😂😂
प्रयत्न चांगला होता, अंजुन नविन भागात चांगले प्रयत्न कराल हिच अपेक्षा,💐👌💐👌👌🤝👍🤝👍🤝👍
आम्ही खूप दिवसा पासून तुमची वाट पाहत होतो 😊
तात्यांचं baring एक no
4:24 Khup chan timing
छान
Vaah. Chhan
आओ तात्या no तुमची म्युझिक लागली तरी समाधान होतो ऐकून.... आणि तुम्हाला बघून सगळ सुख आनंद मिळतो.... किती मोठे zhalat तरी तुमच टायटल song कोणाला देऊ नका ते फक्त तुम्हालाच भारी वाटत.... सलाम आहे तुम्हाला
@@MoryaBets धन्यवाद!
एक नंबर व्हिडिओ पित्या दादा आणी अमित दादा असेच व्हिडिओ करत रहा
लय भारी अम्या दा
खूप दिवसाने चांगला एपिसोड बघायला मिळाला.. ❤
एक नंबर 😂😂😂😂😂🎉
This one k watched on TV.... Khup chhan... Khup chhan katha rangat geli ani khup hasayla ala👌👌
3:56 Khatarnak
गुहागरचे लक्षा आणि महेश सर आर्थच अम्या दा आणि पित्या दा❤❤❤कोकणचे सुपरस्टार❤
Khup chaan😊
खूप छान 😂😂😂
Last one 😂
असेचं नविन विडीओ बघण्याची ईच्छा आहे लवकरात लवकर बनवा आणि पाठवा मस्त वाटतं ❤❤❤
❤🔥
Khup chan dada nehmi vat pahaycho new episode sathi ani finally aala episode I really enjoyed this episode so much fun 🤣 vaghachi story tr jyam bhari hoti 😂😂😅
खुप छान स्टोरी रेखाटलीत, आणि कॉमेडी पण छान केलीत, त्यात पानाचा देठ मागितल्यावर लहानपणच आठवलं...👍👍👍
वीडियो टाकत जा कोकणी फैमिली ❤ खुप टाइम झाला मांगचा विडियो सीन केल्यापासुन
🤣😂🤣😂khaplo hasun hasun baki last chya shivya khatrnak😁😄
लय भारी एकदम गावठी शब्द कोकणी
Ek number tatya 😂😂😂❤ jabardasth
ओंबिल 😂😂😂😂... कोशिंबीर झाली त्याची😅😅😅
खुप छान सगळ्यांचे काम ह्या एपिसोड मध्ये.. प्रितेश दादा ने तर अकटिंग मध्ये लक्ष्या ला पण मागे काढले... संपूर्ण स्टोरी मध्ये 7 ते 8 डायलॉग खुप भारी होते...मद्य रात्रीचे 2 वाजून 44 मिनिटे झाले आहेत आणि मी जोर जोरात हसत आहे...
तात्या लाक्या सावकारी मध्ये आम्या पण काही कमी नाही.... सहा फुटाच्या बिबट्या समोर... आम्या दा गाडी चालवत होता आणि त्याचे दोन दात पण pdle😂😂😂
नक्कीच तात्यांची भूमिका उत्कृष्ट रीत्या पार पडता प्रत्येक एपिसोड मध्ये...
13 बकऱ्या चारवाणाऱ्या चा डायलॉग खुप मस्त वाटला
एकंदरीत पूर्ण एपिसोड खुप छान होता पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा....
नालासोपारा -विरार मध्ये आलात तर नक्की संपर्क करा आपण भेटू
9146077843
प्रमोद शितप
आबलोली मधून
खूप छान दादा
अजून करा.... एपिसोड मस्त
हायला एक नंबर....मजा आली झो गावाकडीची भाषा ऐकून.....वाटोळा झाला...ओंबिल😂😂😂😂
वाघ आला तर सुटेल
खूप सुदंर अप्रतिम 👌👌❤️
एक नंबर होता....असे खूप सारे एपिसोड काढावे ही विनंती......
Ho nkki!
डावा इंडिकेटर उजवा इंडिकेटर 😂😂 खूपच छान😂😂 खूप हसवलात 😂❤
बरेच दिवसांनी 😂 खुप छान 👍
खूप हसलो😂
मज्जा आली.
अप्रतिम
खूपच छान कोकणी कर्टी टीम...💯😆💐💐
अप्रतिम खुपच सुंदर 👍💐👌
Kadaak bhavano
1 नंबर परत yeude lavkar epi...😂😂😂
मस्त भारी व्हिडिओ आहे भावांनो
तुमचे व्हिडियो का येत नाहीत युट्युब ला ? मी तेच तेच जुने व्हिडिओ परत परत बघत असतो.
कृपया जास्तीत जास्त व्हिडिओ बनवत जा ❤
Lai bhari 😂😂
अजून भाग येऊ द्या भरपूर दिवस वाट बघत होतो भाग आले नाही
भावानो लॉकडाऊन मध्ले विडियो एक नंबर आहेत❤
खूप वर्षांनी तुमची वाट पाहत होतो
सर्वांनाच mis करत होतो खूप छान व्हिडीओ बनवलात खूप खूप छान वाटलं असेच व्हिडीओ बनवत रहा
पुढील वाटचालीस शुभेच्छा ❤❤
खुप छान..👌👌सुंदर अभिनय..😅😅👍
👍
Kharch mast vatala 😂
पित्या आणि अम्या भावानो भरपूर दिवसांनी दिसलात लयभारी 👍🙏
भावांनो acting चा नाद नाय करायचा... अफलातून acting....तात्या always rock 😂😂😂...... ❤️from संगमेश्वर धामापूर.
Khup chan Story aahe 🔥Dada
1 number mumbait rahun konkanat jaglele shan aathvle.mast video.aata ti majja nahi karta yet
😂😂😂❤❤❤❤❤😅😅
Khub chan ek number full dhamal 😂❤😂😂😂😂
खुप दिवसांनी पूंन्हा एकदा मस्त🎉
एकदम भारी दादा🤔😅😅😂😂
अफलातून...सादरीकरण😁👍
वाघाला इंडिकेटर कधी समजायला लागला😂😂😂❤ मस्त भावांनो
उत्कृष्ट लेखणी... सुंदर अभिनय 👌बॅक ग्राउंड म्युसिक परफेक्ट टाइम 👍
Khatanak😅😊😊❤
लय मस्त दादा..... 🤗😂😂😂
Bag anleys 😅😂😂 best dailog rost ever 😅😂😂
😊😅😅😅😅yes
आजोबा..😂😂❤
Gavchi aathvan aali,Aaj video bagun.😊
Khup mast 😂😂😂
😂😂😂😊🏝@ मी कोकणी प्रथम महादलेकर
कोकणी कार्टी..जो काय ती comedy video टाकीत जावा ❤ बघायला मजा येते नुसती व्हल्टून टाकताव जबरदस्त कॉमेडी
Bhari ahe...2 दात पडेला वाघ 😂😅
जबरदस्त ❤🎉🎉🎉
मजा आली झो 😄😄😂
एकच नंबर अम्या दा पित्या दा..........❤❤❤❤❤
खूपच छान भाग आहे, बऱ्याच दिवसा पासून आपले भाग बगण्यास न मिळाले त्यामुळे चुकल्या चुकल्यासारखं वाटतं होते. धन्यवाद.
मस्त ❤😂😂
प्रिय,
कोकणी कार्टी नमस्कार 🙏
मी साहिल. केळशी, दापोली
हा भाग तुम्ही प्रदर्शित केलात, खुप भारी वाटलं बघून. पण खरंतर हिच तुमची मुख्य ओळख आहे. मी तुमचा "पारध" हा एपिसोड तीन वर्षांपूर्वी बघीतला होता. तो आजही बघतो. त्या प्रकारचे भाग नंतर आम्हाला बघायला मिळालेच नाही. संपूर्ण कोकणात तुमच्यासारखी कार्टी नाहीत. क्रुपया परत तुम्ही एकत्र या आणि ते भाग नवीन कंटेंट सोबत परत आणा. आमची मनापासून इच्छा आहे. जरी मुंबई मध्ये असलो, तरी तुमचे भाग पाहून गावाची आठवण येते. तुमच्या सारखे तुम्हीच आहात ( Miss you Kokani Kartii )
कळावे,
अमित कुबडे आणि प्रितेश रहाटे
धन्यवाद साहिल, तुमचे प्रेम अमूल्य आहे!
अम्या पित्या ❤
पित्या दादा तुझी कॉमेडी बघायला जाम मज्जा धमाल येते ❤😮😮😮 एक num videos बनवता ❣️❣️
Navin navin episode pn dada lavkar yevudya ,, aapli kokani bhasha khupch Bhari vatte akayla
बाळू आजोबा..😂😂९९%*
यार उजवा दिला दावा दिला या diloag वर हसून हसून मेला 😂यार 😂खरच तुमच्या कॉमेडीचा नाद नाही करायच कोणीच
आवडला म्हणजे काय? लय भारी, नांद करा पण कोकणीकार्टी चा कुठं
खूप छान व्हिडिओ दादा
लय भारी शिकारीच अजून विडिओ बनवा भावांनो मझ्या येते ऐकायला लाक्या गिरी 😂😂😂😂😂😂😂😂
आपल्या बोली भाषेत सर्वांग सुंदर अभिनय.....
😂😂😂😂😂😂😂😂😂
मेलव झो शिकारी करणार...गावलव फटकिस तं ..🤩
Kadak amit dada aanakhi pritesh dada
Lakya giri bhari hoti...
1 no. कोकणी कार्टी 💫
Chan kalpana aahe aani ashach video taka khup bhari vatatat baghayla
एक no.. ❤️..😂
Are tumhi shimgyachya tayarichi ek video. Taka jara shimga alyasarkha vatude ❤❤
लयभारी..❤
Ek number bhawano jabardast Jai bhavani, Jai Shivrai
पित्या दादा नाद खुळा कॉमेडी...😅😂🔥🔥❤️
रातच्याला डामडूम 😂😂
लय भारी.... ❤❤❤