वीडिऔ काल्पनिक सांगितलात तरी मित्रांनो हे कथानक अतिशय वास्तव् वादी वाटलं आणि फारच आवडलं. कलाकार कसलले कलाकार आहात.सहज सहज अभिनय केलात.नेपथ्य , वातावरण निर्मिती ऊत्तम. लेखकाचे लेखन अप्रतिम.लिहित रहा.मोठा होशील. ......आणि आता ,दिग्दर्शक ! मानलं,बुवा तुला ! हवं हवसं चित्रं मांडलस. ऊत्तम. माफ करा.मी तुम्हा सा-यांना एकेरी बोललो आहे.त्याला कारण एकच;अशी कलाकार पोरं मला माझ्या पोरांसारखी आहात. तुमच्या शेजारीच एक मोठा कलाकार आहे.त्याच्याकडून काही शिका असं मी सांगणार नाही पण त्याला कलाकार म्हणून मित्रं जोडा. त्यानच हा आत्मियतेनं मला वीडिऔ पाठवला आहे. एक ;भागातल्या एका छोट्याशा नाट्यप्रेमीकडून शुभाशीर्वाद. शक्य झाल्यास लेखक दिग्दर्शकाचे नाव फोन नम्बर पाठवा. रायगडभूषण प्रा एल बी पाटील खुप खुप धन्यवाद एल.बी.पाटिल सर (रायगड भुषण)
jane lihla ahe tyane best lihlay ani sarv kalakarani best Kam kelay main bhumika mast sadar keliy vatan bhauni ani ho gawa gawa chi hich mothi samasha Ahe VIJ Good massage for your team God blessyou Halla bol team
एक नंबर झालाय विडिओ सुरुवात नवरा बायको च्या भारी कॉमेडीपासून होते वतन ने डायलॉग खूप छान बोललेत नवरा-नवरी रोल भारी गावातील विजेची समस्या दाखवण्याचा खूप चांगला प्रयत्न ह्या विडिओमार्फत केला आहे प्रतिश च्या पप्पानी (काकांनी) भारी acting केली नेहमीप्रमाणे परीक्षित,प्रतिश भारी आहेतच खूप छान विडिओ भावांनो असाच हसवत राहा सामाजिक संदेश देत राहा👍🚩
स्क्रिप्ट खुप छान. सर्व कलाकारांचा अभिनय खूप छान. Specially lead role @vatanthakur, असेच आणखी काही गावातील प्रश्न आहेत त्याच्यावर पुढील भाग तयार करा. पुढील भागासाठी खूप शुभेच्छा.💐
It's really appreciating all your efforts ❤🙌🏻 Your videos are improving 🤩 and all the best for your further videos💯. This one is your best video yet 👍🏻.
गावातील light नसल्या मुळे, आटून राहणाऱ्या काहिक कामांची अगदी काहिक मुद्दे मनोरंजातूल मांडले पण योग्य, आणि screepy पण छान आणि acting पण लाजवाब, keep it up
खूप छान व्हिडिओ , सर्व टीम् खूप भारी आहे ,acting पण खूप मस्त , व्हिडिओ तर आमच्या घरात सर्वांना आवडतातच पण तुम्ही जे विषय मांडता त्यामुळे दर्जा आणखी उंचावला जातो . खूप सुंदर 👌काम करता ,यापुढेही असच काम करत राहा . All the best & keep it up ...👍
खराच acting लय म्हणजे लय भारी आहे .😃👌😊👌 आणि फक्त वीडियो बनवाची म्हणून बनवलीव नाय .खराच त्यान काही तरी तथ्य हाय. साधेपणान चांगली वीडियो बनवलीव. लय कौतुक हाय😊👌🌟
अप्रतिम चित्रिकरण केलेले आहे आणि संवाद सुरेख रितीने लिहिले आहेत, दिग्दर्शन 👌👌 आहे. गावातील विजेचा प्रश्न उत्तम उदाहरण देऊन साकारला आहे तुम्च्या टीम ला धन्यवाद आनि असेच videos आपण अपलोड करावे व मनोरंजन करावे... * *.........
खूपच छान अभिनय सर्वांचा या विडिओ मार्फ़त खेडेगावातील वीजेची समस्या मांडळीत विजे अभावी कोण कोणती काम थांबली जातात तसेच अंधारात कोणते अपघात होतात हे ही तुम्ही या विडिओ मार्फत संदेश दिला आणि महत्त्वाचा संदेश म्हणजे सामाजिक समस्या सोडवायच्या असतील तर सर्वानी आपापसातील मतभेद विसरून आपल्या गावातील समस्या तसेच विकासासाठी एकत्र येणे . एकंदरीत खूप छान विडिओ आहे, असेच आपण विडिओ मार्फत जणजागृती करत राहा
वीडिऔ काल्पनिक सांगितलात तरी मित्रांनो हे कथानक अतिशय वास्तव् वादी वाटलं आणि फारच आवडलं.
कलाकार कसलले कलाकार आहात.सहज सहज अभिनय केलात.नेपथ्य , वातावरण निर्मिती ऊत्तम.
लेखकाचे लेखन अप्रतिम.लिहित रहा.मोठा होशील.
......आणि आता ,दिग्दर्शक ! मानलं,बुवा तुला ! हवं हवसं चित्रं मांडलस. ऊत्तम.
माफ करा.मी तुम्हा सा-यांना एकेरी बोललो आहे.त्याला कारण एकच;अशी कलाकार पोरं मला माझ्या पोरांसारखी आहात.
तुमच्या शेजारीच एक मोठा कलाकार आहे.त्याच्याकडून काही शिका असं मी सांगणार नाही पण त्याला कलाकार म्हणून मित्रं जोडा.
त्यानच हा आत्मियतेनं मला वीडिऔ पाठवला आहे.
एक ;भागातल्या एका छोट्याशा नाट्यप्रेमीकडून शुभाशीर्वाद.
शक्य झाल्यास लेखक दिग्दर्शकाचे नाव फोन नम्बर पाठवा.
रायगडभूषण प्रा एल बी पाटील
खुप खुप धन्यवाद एल.बी.पाटिल सर (रायगड भुषण)
😍😍
F f der erected DVD GF g date fdfa_g gd sd f_ff ssa
खरोखर मनापासून सलाम तुमच्या विचारणा🙏
धन्यवाद!!!!
बेस्ट स्क्रिप्ट आणि भरपूर मनोरंजन- नवोदित कलाकारांचं अगदी करावं तितकं कौतुक..
jane lihla ahe tyane best lihlay ani sarv kalakarani best Kam kelay main bhumika mast sadar keliy vatan bhauni ani ho gawa gawa chi hich mothi samasha Ahe VIJ Good massage for your team God blessyou Halla bol team
एक नंबर झालाय विडिओ
सुरुवात नवरा बायको च्या भारी कॉमेडीपासून होते
वतन ने डायलॉग खूप छान बोललेत
नवरा-नवरी रोल भारी
गावातील विजेची समस्या दाखवण्याचा खूप चांगला प्रयत्न ह्या विडिओमार्फत केला आहे
प्रतिश च्या पप्पानी (काकांनी) भारी acting केली
नेहमीप्रमाणे परीक्षित,प्रतिश भारी आहेतच
खूप छान विडिओ भावांनो
असाच हसवत राहा सामाजिक संदेश देत राहा👍🚩
😍
😮😮
🤣🤣❤❤
🎀🎀
🎆🎆🎈🎈
☺खूप मस्त।संदेश।हाय ☺जय।एकविरा माऊली☺🙏
Ekdam mast...... Khup aawdli....👌👌👌
1 no..rada machadala bhai log ne hallabol ..
*शानदार जबरदस्त जिंदाबाद*
Bhari video aahe Nikhil Dada
Ek no...
Light cha mudda gheun ta ajun ach bhari banavlit video.....
Kdk bhailog ek no.....
Khup chhan. vinodi baju gheun jwalant muddyavar bhashya kelat.
Unity is the best option for all problems ..... Best act n Imotions ,Farmer is the backbone of Humanity ... keep going on guys we all are with you.
Script Acting Editing All Over Ek No. 😍❤ Keep it up bhavano❤🤘
Thanks bhai🥰😘
😘😘❤
😍😍
😮😮
🤣🤣❤❤
खूप छान! एक नंबर
धन्यवाद
Ek no video ahe bhavano😍 khup aavdli video mla
Gavatali khari paristiti mandalit. Nice keep it up...
Khuup chaan acting 💯🤩🔥💫
BOHAT hard bhai log full support aapala
1 no video bhavano best of luck
😁💖♥️😘❤️.... Kadak bhai log
Mast vidio aahe.. Khup chaan kaam kelay sarvani 👍
kdk bhai log❤️🔥🔥🔥
Khup chan...Siya madam....best of luck for your bright future....
Wa bhai khup chan 🙌😍
1 no Bhailog🔥🔥🔥
बेस्ट स्क्रीप्ट..! खुप छान विडिओ 👌
खुप छान आहे विडीओ अशाच प्रकारे प्रत्येक विडीओतुन संदेश देत रहा 👌🏻🚩♥️
Khoop chan video kadakkkkkl
Must bhai log .....jay agri koli
Vatan bhai on fire🤣🤣🤣
शानदार👍हे खरे मित्र 👌
खुप छान लाईट बद्दल संदेश दिला, आणि लोडशेडिंग बाबत पण, खुप छान विडीओ, जय आगरी कोळी.
Ek number video 🔥 full enjoyment 🔥keep going 🔥
एक नंबर 🙏🙏, खूप छान स्टोरी.
आज पर्यंत चा सर्वात बेस्ट व्हिडिओ. Nice उरणकरा. जय आगरी जय कोळी.
😍
😮😮
🤣🤣❤❤
🎆🎆🎈🎈
💝💝
Kadak Bhai log 1 number
एक नंबर भावांनो ,,,,,,,,,,अश्याच नवनवीन विडिओ आणत जा ,,,,,,,,,👍👍👍
मित्रांनो जाम भारी मस्त वाटला
Khupch chan bhai lok
स्क्रिप्ट खुप छान.
सर्व कलाकारांचा अभिनय खूप छान. Specially lead role @vatanthakur, असेच आणखी काही गावातील प्रश्न आहेत त्याच्यावर पुढील भाग तयार करा. पुढील भागासाठी खूप शुभेच्छा.💐
😍
😮😮
🤣🤣❤❤
🎆🎆🎈🎈
🎀🎀
🤘🤘🤘🤘🤣🤣🤣👌👌👌 सगलीच जाम भारी हत...
मस्त आहे व्हिडिओ,, त्यात नवरा बायको च काम आणि भाषांतर अफलातून 😂👍👍🔥🔥
Ekdam Bhari😆
1 no..🔥🔥🔥👍
Kadak vidio na bhawano
Kadakkkkk 🔥🔥
1 number bhavano👍
It's really appreciating all your efforts ❤🙌🏻 Your videos are improving 🤩 and all the best for your further videos💯. This one is your best video yet 👍🏻.
Khup chan video 👍
खूप छान... अशेच व्हिडिओ बनवत रहा आणि आम्हाला entertain करा 🥰😎
1 no. Video 😍😍
गावातील light नसल्या मुळे, आटून राहणाऱ्या काहिक कामांची अगदी काहिक मुद्दे मनोरंजातूल मांडले पण योग्य, आणि screepy पण छान आणि acting पण लाजवाब, keep it up
Khup chan aahe video
Kdk 👌👌👌
लय भारी😁😁😁😁😁😁
Mast! Ashya video madhun jo main massage ahe to samajla, ashe barech vishay aplya gavat ahet tyachyavar nakki tumhi prakash padal. Punha ekda video khupach chaan ahe ani saglyanni khup mehanat ghetalit. 👍👍🎉
1 no bhavano
All over 🔥🔥👌🏻👌🏻 keep it up 🌸
1 no bhava 🤩❤️
Nise bhavano. Khuup chaan
ØP boltey 🤭❤️
1no vdo ...itranpeksha
Lay bhari jay😍🔥
Bhari 1 no bhai log
खूप छान व्हिडिओ , सर्व टीम् खूप भारी आहे ,acting पण खूप मस्त , व्हिडिओ तर आमच्या घरात सर्वांना आवडतातच पण तुम्ही जे विषय मांडता त्यामुळे दर्जा आणखी उंचावला जातो . खूप सुंदर 👌काम करता ,यापुढेही असच काम करत राहा . All the best & keep it up ...👍
Khup chan😂😂😂😂🙏
Jam bhari bhawa👍
खराच acting लय म्हणजे लय भारी आहे .😃👌😊👌
आणि फक्त वीडियो बनवाची म्हणून बनवलीव नाय .खराच त्यान काही तरी तथ्य हाय.
साधेपणान चांगली वीडियो बनवलीव.
लय कौतुक हाय😊👌🌟
Kdk🤣🤣🤣🤣👌♥️
खरी परिस्थिती आहे ही..👌👌👍 हल्लाबोल 🤘
🔥🔥🔥🔥🔥🔥
एकदम झक्कास
Kdk kam
अप्रतिम चित्रिकरण केलेले आहे आणि संवाद सुरेख रितीने लिहिले आहेत, दिग्दर्शन 👌👌 आहे. गावातील विजेचा प्रश्न उत्तम उदाहरण देऊन साकारला आहे तुम्च्या टीम ला धन्यवाद आनि असेच
videos आपण अपलोड करावे व मनोरंजन करावे... * *.........
1 nomber acting vatan bhai,😘
Kadkach bhavano
Awesome creativity....👌😁
Nice👌👌👌
Bhari Bhailog❤🙌
1 नंबर भावानो
सर्वोत्तम लिखाण केले आहे आणि पूर्ण दिग्दर्शक
पूर्ण script मध्ये उत्तम समन्वय दिग्दर्शकाने साधला आहे, लय भारी
खूपच छान👏
Chan acting dada 🤩❤💯🤟🏻
Nice 🥰🥰🥰🥰🥰bro
खूपच छान अभिनय सर्वांचा या विडिओ मार्फ़त खेडेगावातील वीजेची समस्या मांडळीत विजे अभावी कोण कोणती काम थांबली जातात तसेच अंधारात कोणते अपघात होतात हे ही तुम्ही या विडिओ मार्फत संदेश दिला आणि महत्त्वाचा संदेश म्हणजे सामाजिक समस्या सोडवायच्या असतील तर सर्वानी आपापसातील मतभेद विसरून आपल्या गावातील समस्या तसेच विकासासाठी एकत्र येणे . एकंदरीत खूप छान विडिओ आहे, असेच आपण विडिओ मार्फत जणजागृती करत राहा
Khup chan ahe
खुप छान❤️🔥
Kadk bro
Lay bhari
Mast bhai log 1 number
mast
Apratim video, content khup chan aahe aani saghlyanchi acting skill pan chan aahe kya baat hei ❤️🥰
मस्तच
छान संदेश दिला आहे
Jabardast bhai lok
👍👌bhari
😂bahubali
Op bhai
Aflatun comedy 💕
Nice video 💐
Kdk