अनिता खूप छान विडीओ। पुण्यात सेटल झालीस की खरंच तुझं छान होईल. लाडो खूप भारी खूप मज्जा वाटते. तू पण तिच्याशी खूप छान बोलतेस आणि हसतेस. मी पण तुझे बघून हसायला लागले आहे. कॉमेंट चा जास्त त्रास करून घेऊ नकोस. Keep it up.
@@malini7639 ठाकर समाजाचे आहे .खेडला जाताना नदी लागते त्याआगोदर डाविकडे एक रस्ता जातो तो दोंदे गावाला जातो . तिथे लेप देतात आयुर्वेदीक पावडर देतात खायला .खुप चांगला रिझल्ट आहे कारण माझा स्वताचा अणुभव आहे .मला मणक्याचा आणि सायटीका दोन्ही त्रास होता .तुम्हाला नंबर देते
जाऊ दे ग अनिता कशाला कोणाची कॉमेंट मना ल लाऊन घेते,आम्हाला माहिती आहे तू कशी आहेस,तोंड दिलाय म्हणून लोक काही पण बोलू शकतात,तू लक्ष नको देऊस,मस्त खुश राहा,
Anita please साहिलला पुढे शिकव साहिल मला माझ्या मुलासारखा आहे माझा मुलगा इंजिनिअर आहे अमेरिकन कंपनीत नौकरी करतो मला कसली काळजी नाही तू पण साहिलला पुढे शिकव त्याला BCA ला ऍडमिशन घे ला lado च्या पप्पाचा नौकरी साठी उपयोग होइल प्लीज reply
अनिता ताई तुला इतर लोकांसारखे खूप पद्धतशीर बोलता येत नाही...पण हा तुझा साधेपणा आवडतो ❤ जे आहे ते आहे असा तुझा स्वभाव हाच तुझा प्लस पॉइंट आहे. साहिल, विराज दोन्ही मुलांच खूप छान होईल सगळे stay blessed 🙌
आणि लोक काही पण कमेंट पाठ होतात तू का सिरीयस घेते त्यांचं बोलणं सारखं माझं पहिलं लग्न झालंय माझं पहिलं लग्न झालंय असं बोलणं बरोबर नाही वाटत मला कारण तुझे मिस्टर पण आहेत दुसरे आणि त्यांनाही आवडतं की नाही म्हणजे नवीन लाईफ सुरू झाल्यानंतर पहिलं लग्नानंतर बोल ना म्हणजे योग्य नाही वाटत मला माणसाने पुढचं पाहिलं पाहिजे मागचं सारखं तेच तेच काढून काय उपयोग आहे
Tai tumhi ajibat nahi bolat tumch tond bdbd krt ast mazasarkh 😂😂aani tai konakde lkshy devu nka ekti bai ky ayushy aat na te jyachyavr vel aliy tyalach amjt so kshala mnala lavun gheta paisa aaheetr sgl nahitr kon daratpn ubh jrt nahi
Ag tai hi ji bhawani ahe lamb coment karnari Tila mahit nasel kolkatta kuth ahe ....Tila watat asel sangamner chy magchy Gallit ch asel... A bhawane ag tu nako jst wechar karu tai cha ti Ani ticha nawara bhakkam ahe......tuzy parynt nai yet kahe...magche vedio bagh baki kasla load gheu nako...Ani tula aagrah nahe vedio baghaycha... Kase chan vedio astat ...sadke kande astat... Baghnare wat baghtat vedio chi...ag 1.30 tas lok tuzy sbt bolayla wel kadhun bustat..nahe g tu khar ahe tech bolte...
अनिताताई ,
तुझं ,तुझ्या कुटुंबाचे, तुझ्या मुलाचे नीट होऊदे .
ते जबाबदारीने आपल्या पायावर उभे राहावेत ही स्वामी चरणी प्रार्थना 🙏
अनिता खूप छान विडीओ। पुण्यात सेटल झालीस की खरंच तुझं छान होईल. लाडो खूप भारी खूप मज्जा वाटते. तू पण तिच्याशी खूप छान बोलतेस आणि हसतेस. मी पण तुझे बघून हसायला लागले आहे. कॉमेंट चा जास्त त्रास करून घेऊ नकोस. Keep it up.
अनिता लक्ष नको देऊ कोणाच्या बोलण्यावर कारण लोकं पायी पण चालू देत नाही आणी घोड्यावर पण नाही . लाडो खूपच हसवते फारच गूणी मूलगी आहे तूझी ❤❤❤❤
अग अनिता मी पुण्यातुन आहे तु पुण्याला आली का तुझ्या कमरेच्या दुखण्यासाठी पण एक आर्युवेदीक डाँक्टर आहे तुला 100% गुण येईल बघ
Dr. च नाव सांगा ताई मी पुण्यात राहते सासूबाई ना कंबर दुखी चा त्रास आहे
हो नाव पत्ता सांगा.मलाही गरज आहे
आयुर्वेद डॉक्टर चे नाव सांगा मराठीत डॉक्टर चा पत्ता द्यावा .
@@malini7639 ठाकर समाजाचे आहे .खेडला जाताना नदी लागते त्याआगोदर डाविकडे एक रस्ता जातो तो दोंदे गावाला जातो . तिथे लेप देतात आयुर्वेदीक पावडर देतात खायला .खुप चांगला रिझल्ट आहे कारण माझा स्वताचा अणुभव आहे .मला मणक्याचा आणि सायटीका दोन्ही त्रास होता .तुम्हाला नंबर देते
परीच्या दोन्ही फ्रांकी छान आहेत❤❤
अनिता लाडो किती हुशार आहे ❤❤❤❤❤
साहिलचे अजून शिक्षण व्हायला हवे.कारण त्यांचे आयुष्याचं कल्याण झाले की टेन्शन नाही.
Kiti god ahe lado mhanun ek tari mulagi asavi lado ❤❤
जाऊ दे ग अनिता कशाला कोणाची कॉमेंट मना ल लाऊन घेते,आम्हाला माहिती आहे तू कशी आहेस,तोंड दिलाय म्हणून लोक काही पण बोलू शकतात,तू लक्ष नको देऊस,मस्त खुश राहा,
Stay happy together all of you....God bless you all 🙏 ❤❤❤❤
Tai,te Sitopaladi churna aste,Sitopala mhanje khadisakhar,tyat kahi harbs milvun te churna bante,khoklyavar gunkari aste
लाडो मॉडेल चांगली होईल 👌⭐💖😊
अनिता तुझ्या मिस्टर इंडिया मिस्टरांना मराठी येते का
😂😂
आई ग लाडो किती गोड आहे 😘😘
Frock aahe ki maxi ?😂 4 in 1 mhanje aadhi maxi,mag midi frock ,mag frock nantar legins var cha top😂.
Tumhi galyatl ch je bolle te mohini hajare baddal bollat tai I know, pn tya vait nahiyet , shevati pratekachi personal life ahe aapn tyat interfare kru naye, aani tumcha channel changla chalu ahe aamhala videos vgre bghayla aavdtat , tyamule tai tumhi Karishma ya mohini yansathi comments kru nka tumchya videos mdhe, fakt tumhi tumch routine dakhva , tyanche vishay nka gheu ugach tumch naav khrab hou naye asch mla vatat mhnun bolle, kahi chukle asel tr maphi asavi
एक करिष्मा ला समजवायचं होतं ना मग ताई तुम्ही तुम्हाला अनुभव आहे तर
😂😂
ताई तू संगमनेरला आली का विळद घाटात हॉस्पिटल आहे विखेंचा तिथे तू तुझं कमरेचा दाखव तुला चांगला 100% फरक पडेल
👌👌❤️
Ho tai barobr mazy pn mestr of zayl kona konach nahi
Atta tuch baki hotis swami swami karaych
Ho tai me lagn kel nahi manun kupp haly zaly mala mulga mulgi aahi mestr of zayl kupp hal hotyat tu konach aaeku tu brobr tai
चाकलेटी छान आहे
Anita please साहिलला पुढे शिकव साहिल मला माझ्या मुलासारखा आहे माझा मुलगा इंजिनिअर आहे अमेरिकन कंपनीत नौकरी करतो मला कसली काळजी नाही तू पण साहिलला पुढे शिकव त्याला BCA ला ऍडमिशन घे ला lado च्या पप्पाचा नौकरी साठी उपयोग होइल प्लीज reply
Lokanche kamach aahe, aapan laksh deu naka, karan dokyala tras hoto, god bless all of.
चॉकलेट चा कलर चा ड्रेस छान आहे.
अनिता ताई तुला इतर लोकांसारखे खूप पद्धतशीर बोलता येत नाही...पण हा तुझा साधेपणा आवडतो ❤ जे आहे ते आहे असा तुझा स्वभाव हाच तुझा प्लस पॉइंट आहे. साहिल, विराज दोन्ही मुलांच खूप छान होईल सगळे stay blessed 🙌
मला तर वाटते विश्वसुंदरी होती वाटत लाडो .स्माईल खुप छान आहे तिची
लाडो खरच खूप खूप हुशार आहे ❤
आणि लोक काही पण कमेंट पाठ होतात तू का सिरीयस घेते त्यांचं बोलणं सारखं माझं पहिलं लग्न झालंय माझं पहिलं लग्न झालंय असं बोलणं बरोबर नाही वाटत मला कारण तुझे मिस्टर पण आहेत दुसरे आणि त्यांनाही आवडतं की नाही म्हणजे नवीन लाईफ सुरू झाल्यानंतर पहिलं लग्नानंतर बोल ना म्हणजे योग्य नाही वाटत मला माणसाने पुढचं पाहिलं पाहिजे मागचं सारखं तेच तेच काढून काय उपयोग आहे
तुमच्या मिस्टरानाचा कोलकत्यात प्रॉपर्टी आहे मग तुम्हीं रेंट ने का राहता तिथेच राहायचं उगाच रेंट फुकट जातं तेच पैसे उपयोगाला येतील.
Belt lavat jaa kamrela spine belt milto
Mi hi tula lado la khokla sardi sathi mi tula suggest kele hote.
❤❤❤❤
जाऊदे ताई टेन्शन नको घेऊ लोकांच्या मनावर घ्यायचं नसतं
अनिता तु Mr. च ऐकते तेच बरोबर आहे👌👌👌❤तु खुप प्रेम करतेस तुझ्या मुलांवर❤तुला होईल तेव्हढे तु करतेस.तुझ चांगले होईलच 🙏💖⭐
येवडी लहान आहे तरी किती काळजी आहे तिला ममी ची ❤️
अग ताई भांडण दाखवतात आणि तिकडे तोंड करून हसतात मला तर किळस येते
भाई भाई😅😂
😂😂😂😂😂🎉🎉
प्रिमयम तत्काल टिकट मिळते
त्याचा प्रयत्न कर
ताई नका टेंशन घेऊ माझी ताई किती छान स्वभाव आहे
अनिता सीताफळ चूर्ण आयुर्वेद शॉप मध्ये मिळते का
मला पण खोकला आहे जास्त नाही पण ना बऱ्याच दिवसंपासून आहे जात नाही तर हे चूर्ण चांगले आहे का ग
सितोपलादी चुर्ण बोलतात त्याला
सिताफळ चूर्ण कोणते . सितोपलादी चुर्ण असते ते मधात टाकून घ्यायचे असते .
Ok madam anita sitafal म्हणाली
Tu hindi ka bolte तुझ्या मुली सोबत . तुझे husband वेगळ्या caste आहेत
सीताफळ चूर्ण कुटे bhtat ताई
सितोपलादी म्हणायचे होते ते सीताफळ चूर्ण म्हंटले 😜
Ayurvedik dukanat bhetun jail
Changle aahe na tu misteranch yekte tyanchya mule tar mulana Tula vevstit trit deta yete
जाऊदे ताई नको लक्ष देऊ कमेंट कडे.
हिला कुठून काय सुचत ग बोलायला,भाऊ म्हणतेय तुझा, किती काळजी ग तिला तुझी
मी व्हिडिओ केला आहे तो बघ, जाऊ दे कोणाकडे लक्ष देऊ नकोस. असतात काही असे लोक जाऊदे ना.
तुझ बरोबर आहे. तु तुझ्या नवऱ्याच ऐक. सगळ चांगल करतील स्वामी. पैसाच सोंग करता येत नाही.
Bainech baila evhdh ghalun padun bolu nye
किती समजतं ग अनिता एवढ्या जीवाला तुला त्रास होतोय लाडो ला
नाही होणार बोरं कधी
Tai tumhi ajibat nahi bolat tumch tond bdbd krt ast mazasarkh 😂😂aani tai konakde lkshy devu nka ekti bai ky ayushy aat na te jyachyavr vel aliy tyalach amjt so kshala mnala lavun gheta paisa aaheetr sgl nahitr kon daratpn ubh jrt nahi
Nahi donhi frock Ladola uthin disat nahi ani khup lamb aahet return karun dusare magaw.
Ata ch wechar kart hote vedio cha
Sitafal nahi .sitopladi churna boltat
Anita lokankde lakshy deu nko
Tasa vichar kela tar tujhe mister changale aahet,Mule pan changali aahet,tujhe hoil sarva chan.Tu pan Navaryala samajun ghe.
Kahi kalji karu nakos sarw thik hoil .tujhya Mr.che vichar khup change aahet .Majhya Mr che aani majhe vichar suddha same taseh aahet .aahe ty paristhitit nehmich samdhani rahave😊 Bhagwantache aabhar manawe, Ladoche tujhyawar khuppch ❤Prem aahe.khup chhan aahe Lado
लाडूला असे ड्रेस छान दिसत नाही❤
किती त्रास होतोय लाडो ला
Ag tai hi ji bhawani ahe lamb coment karnari Tila mahit nasel kolkatta kuth ahe ....Tila watat asel sangamner chy magchy Gallit ch asel...
A bhawane ag tu nako jst wechar karu tai cha ti Ani ticha nawara bhakkam ahe......tuzy parynt nai yet kahe...magche vedio bagh baki kasla load gheu nako...Ani tula aagrah nahe vedio baghaycha...
Kase chan vedio astat ...sadke kande astat...
Baghnare wat baghtat vedio chi...ag 1.30 tas lok tuzy sbt bolayla wel kadhun bustat..nahe g tu khar ahe tech bolte...
Aga sitafal nahi sitopladi churna 😂
तुझा नवरा चागला आहे नव राला धरून राहात्या च्या मनातुन प्रैम कर
नाटकी लाडो😂😂😂
अनिता लक्ष देऊन नको लोकांनाकडे
अनिता आज तु चांगले आणि व्यवस्थित बोललीस.खूप बरे वाटले.तुझे मिस्टर चांगले आहेत त्यांना धरून राहा
Thanku tai
लाडो खूप छान आहे ❤
❤❤❤