Tai me tumche video roj bagte khup chan mahiti dili 👌👌🙏 .me video pahun blouse shikhali mala ata pickochi mashin tumchakade ahe ti gheaychi ahe shop made gheu ka online gheu plz saga tai
Hi sayali मी खुप शिलाइचे क्लासेस केले आहे.तरीपण मला ब्लाऊज कट करण्याची भिती वाटते. मला न अचूक मापन करता येत नाही. तेव्हा मला योग्य मार्गदर्शन करशील का?, 🥺🥺
नाही हो ताई मी खूप छान ब्लाउज शिवते आणि माझी ब्लाउज पण खूप छान बसतात बायकांना पण बायका 120 रुपये शिलाई देत नाही आणि खूप झालं तर दीडशे रुपये आणि तेही पैसे लगेच देत नाही आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज ची सुद्धा शिलाई ₹200 च्या वर देत नाही मी दिवसभर आरामशीर चार ब्लाउज शिवते माझं खूप हात बसलेला आहे आणि फिनिशिंग पण खूप छान आहे
ruclips.net/video/FJ98KNyxK0Q/видео.htmlsi=UMY03YHJaU60UCap
Khup chhan 👌👍
ताई तुमचे देखील खूप छान व्हिडिओ असतात
खूप छान माहिती दिलो ताई धन्यवाद
खुप छान माहिती मिळाली. या video मुळे तुम्ही बर्याच जणींना नवीन मार्ग दाखवला.you are really very great person
ताई खुप चांगल मार्गदर्शन दिले आहे थैंक्यू खुप खुप आभार ❤❤❤❤
Very very very very very very very nice video, श्री क्यूट बेबी, धन्यवाद.
Khup chhan
mahiti dili tai
खूप छान माहिती दिलीत ताई. खूप खूप धन्यवाद
खूप छान व्हिडिओ केला
खूप छान आणि महत्त्वाची माहिती दिली ताई Thank you so much tai
Khup chan ahe tumchya tips ani tarik purn vedio.👌👌👌
मस्त हो ताई खूपच मस्त
खुप छान व्हिडिओ आहे ❤
Chan mahiti dili❤
छान माहिती दिली ताई
खुप खुप छान विडियो आहै ताई❤❤❤❤❤
Thank you 😊
Tu khup Chan sagte tai😊
Kup mast video 🎉🎉🎉❤❤
Thank you 😊
Khupch chan mahiti dili Me vichar karat hote kay karave 👌👌🙏🙏
Thank you 😊🙏....nakki try karun bagha😊.... best of luck
ताई माझा ब्लाऊज एका दिवसाला एकच होतो
Maza blause chan yeto pn ghatla ki uncomfortable vatato kakhet khechalyasarkha hoto
Khupc Chan aani upyogi video banvlat tai thanku
Thank you so much 😊
खूप छान माहीती दिली पण खेडेगावात एवढी शिलाई कोणी देत नाही सायली ताई,
खुप सुंदर सांगीतलेस सायली 👌👌👍
Thank you 😊
ताई खुप छान सांगितल आमच्याकडे साधा ब्लाऊज 50 कठोरी 100 डिजाईनचं 150ते 250 आहे श्री किती शांत बसलाय
आमच्या कडे पण हेच आहे
Thank you mam 🥰
Tai me tumche video roj bagte khup chan mahiti dili 👌👌🙏 .me video pahun blouse shikhali mala ata pickochi mashin tumchakade ahe ti gheaychi ahe shop made gheu ka online gheu plz saga tai
Hi sayali मी खुप शिलाइचे क्लासेस केले आहे.तरीपण मला ब्लाऊज कट करण्याची भिती वाटते. मला न अचूक मापन करता येत नाही. तेव्हा मला योग्य मार्गदर्शन करशील का?, 🥺🥺
Di mala shilacha chart karun dya Tashi mi shilai gheeen mala shilai kiti ghyavi suchat nahi🤔
Thank you ❤
You're welcome 😊
Khup chan mahiti 🙏
Di kontya kapdyavr konti sui use Karu shkto tyavr video krna
Tumhala contact kasa kru shakate mam
हा मी पण शिवता
Tai me tula vichart hoty ki tu paper cutting chi sale krty ka tuza kdchy... Me mage pn vicharl hot.... Ani nice information dilit
Khop Chan vedio Didi👌👌👌
Thank you 😊
नाही हो ताई मी खूप छान ब्लाउज शिवते आणि माझी ब्लाउज पण खूप छान बसतात बायकांना पण बायका 120 रुपये शिलाई देत नाही आणि खूप झालं तर दीडशे रुपये आणि तेही पैसे लगेच देत नाही आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज ची सुद्धा शिलाई ₹200 च्या वर देत नाही मी दिवसभर आरामशीर चार ब्लाउज शिवते माझं खूप हात बसलेला आहे आणि फिनिशिंग पण खूप छान आहे
Online service dya
Tumhi order kase lihata, dilvery date kashi देता, yacha pan knowledge share kara
Tumhala phone kasa karatcha
एवढी काम तुम्हाला आहे बाकीच्यांना पण असतात ताई खूप अवघड आहे शिलाई कामाच त्यात ईनकम भेटण मुश्किल आहे
Tai phon var bolaych ahe
Aamchakde kiti hi chhan blouse shival tri pn astar la 100 rupy देतात शिलाई मग काय करायचं
मी blouse शिवते पण मला shivan क्लासेस घ्यायचे आहेत मला gaidence kartal ka class साठी. तुमचा mo no detail ka
Sayli tu kuthe rhates
ताई तुमच्या टॉपच्या बाहेची कटिंग दाखवाल का प्लीज
Ok
सायली मला तुझ्याशी बोलायचं आहे प्लिज ❤❤
अजिबात नाही होत किती प्रयत्न करा हुक लूक लाच भरपूर टाईमपास होतो जास्तीत जास्त दोन होताना मुश्किल
मी टेलरीग शिकले नाही पण बरयापैकी बलाऊज शिवते तर मलापण हे जमेल का?
Why not, dont under estimate yourself
Maze blaouse jast shioun hot nahi Kam yet pan te nighat nahi
Tyasathi kahitari sanga
Thanks ❤❤
You're welcome 😊
Aamchya kade Prince cut la 150 rupaye aahe😢
Which city
सायली मला तुझा नं पाहिजे
Pan amhala mahiti dyayla visru nkos
Tumhala contact kasa kru shakate tai