Sayali's Lifestyle
Sayali's Lifestyle
  • Видео 734
  • Просмотров 4 600 330

Видео

माहेरचा Log/मम्मीचे साडी कलेक्शन/saree collection
Просмотров 5 тыс.14 дней назад
माहेरचा Log/मम्मीचे साडी कलेक्शन/saree collection
मम्मीने मला आणि श्री ला दिवाळीत काय काय घेतलं/Nashik shopping in Diwali
Просмотров 7 тыс.21 день назад
मम्मीने मला आणि श्री ला दिवाळीत काय काय घेतलं/Nashik shopping in Diwali
9-10 डिझायनर वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज खूपच दिवसांनी मम्मी साठी शिवून आणले..
Просмотров 26 тыс.21 день назад
9-10 डिझायनर वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज खूपच दिवसांनी मम्मी साठी शिवून आणले..
माहेरचा Log,खूप दिवसांनी जूने फोटो बघितले,आईची स्पेशल डिश माझ्यासाठी,खूपच हसलो,श्रीच्या Reaction
Просмотров 2,2 тыс.21 день назад
माहेरचा Log,खूप दिवसांनी जूने फोटो बघितले,आईची स्पेशल डिश माझ्यासाठी,खूपच हसलो,श्रीच्या Reaction
असे साजरी केले लक्ष्मीपूजन 2024/दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, Happy Diwali 🎇🪔
Просмотров 3,3 тыс.21 день назад
असे साजरी केले लक्ष्मीपूजन 2024/दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, Happy Diwali 🎇🪔
गावाला जायची तयारी.. बघा एवढे ड्रेस फिटींग केले, महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सहित
Просмотров 7 тыс.28 дней назад
गावाला जायची तयारी.. बघा एवढे ड्रेस फिटींग केले, महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सहित
मम्मी साठी ही साडी घेतली...परत एवढी शाॅपिंग झाली... दिवाळीची शाॅपिंग काय संपतच नाही...
Просмотров 2,8 тыс.Месяц назад
मम्मी साठी ही साडी घेतली...परत एवढी शाॅपिंग झाली... दिवाळीची शाॅपिंग काय संपतच नाही...
मी लक्ष्मीपूजन साठी ही साडी घालणार आहे/फायनली आरी वर्क सहित ब्लाऊज शिवून झाला, शिलाई, मटेरियल किती??
Просмотров 8 тыс.Месяц назад
मी लक्ष्मीपूजन साठी ही साडी घालणार आहे/फायनली आरी वर्क सहित ब्लाऊज शिवून झाला, शिलाई, मटेरियल किती??
पावभाजी रेसिपी, अशी एकदा करून तर बघा../धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा,पुजा,मांडणी,Full Day Routine
Просмотров 2 тыс.Месяц назад
पावभाजी रेसिपी, अशी एकदा करून तर बघा../धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा,पुजा,मांडणी,Full Day Routine
पहिल्यांदाच गाय-वासराची खरेदी केली/वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा,Today's Look,Decoration,Routine
Просмотров 1,7 тыс.Месяц назад
पहिल्यांदाच गाय-वासराची खरेदी केली/वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा,Today's Look,Decoration,Routine
बापरे...स्वस्तात मस्त ऑनलाईन किती शाॅपिंग केली 🤗👍👍/या जेवायला...😊
Просмотров 2,3 тыс.Месяц назад
बापरे...स्वस्तात मस्त ऑनलाईन किती शाॅपिंग केली 🤗👍👍/या जेवायला...😊
मसाले भात रेसिपी,ही एकच गोष्ट टाका 2 घास जास्त खाल/दिवाळीसाठी ब्लाऊज डिझाईन,शिलाई?/श्री ची Activity
Просмотров 3,5 тыс.Месяц назад
मसाले भात रेसिपी,ही एकच गोष्ट टाका 2 घास जास्त खाल/दिवाळीसाठी ब्लाऊज डिझाईन,शिलाई?/श्री ची Activity
मुळचंद मध्ये अजून एक साडी घेतली, दिवाळीची शाॅपिंग काय संपतच नाही, आता लक्ष्मीपूजनला कोणती साडी घालू
Просмотров 7 тыс.Месяц назад
मुळचंद मध्ये अजून एक साडी घेतली, दिवाळीची शाॅपिंग काय संपतच नाही, आता लक्ष्मीपूजनला कोणती साडी घालू
दुसऱ्या दिवसाच्या कामाचे नियोजन बघा मी रात्रीच कसे करून ठेवते/ब्लाऊज कटिंग नियोजन बघा कसे करते
Просмотров 4,5 тыс.Месяц назад
दुसऱ्या दिवसाच्या कामाचे नियोजन बघा मी रात्रीच कसे करून ठेवते/ब्लाऊज कटिंग नियोजन बघा कसे करते
बघा दिवाळीसाठी ही साडी घेतली,/Finally दिवाळीची शाॅपिंग झाली एकदम भारी 😍
Просмотров 21 тыс.Месяц назад
बघा दिवाळीसाठी ही साडी घेतली,/Finally दिवाळीची शाॅपिंग झाली एकदम भारी 😍
असा साजरा केला दसरा...Full vlog/पूजा, celebration, सोनं घ्या सोन्यासारखी रहा... Happy Dasara
Просмотров 1,1 тыс.Месяц назад
असा साजरा केला दसरा...Full vlog/पूजा, celebration, सोनं घ्या सोन्यासारखी रहा... Happy Dasara
21 सामुहिक कन्या पूजन/नवरात्री मध्ये केले कन्या पूजन/स्वयंपाक , गिफ्ट,पूजा Full vlog
Просмотров 3,2 тыс.Месяц назад
21 सामुहिक कन्या पूजन/नवरात्री मध्ये केले कन्या पूजन/स्वयंपाक , गिफ्ट,पूजा Full vlog
सणवार असला तरी काम करावच लागतं/ सकाळचे रुटीन/Blouse Design cutting and stitching
Просмотров 4,6 тыс.Месяц назад
सणवार असला तरी काम करावच लागतं/ सकाळचे रुटीन/Blouse Design cutting and stitching
2024 नवरात्रीच्या 9 रंगाच्या साड्यांचे Collection/नवरात्रीचे 9 रंग 9 साड्या
Просмотров 4,3 тыс.2 месяца назад
2024 नवरात्रीच्या 9 रंगाच्या साड्यांचे Collection/नवरात्रीचे 9 रंग 9 साड्या
माझे लाॅंग वन पीस कलेक्शन/My long one piece collection/long gown Collection
Просмотров 5 тыс.2 месяца назад
माझे लाॅंग वन पीस कलेक्शन/My long one piece collection/long gown Collection
कटोरी ब्लाऊजची बेसिक शिलाई??,डिझाईनचे Extra Charges??/अस्तर किती लागेल??/बाही,बॅकनेक डिझाईन charges?
Просмотров 2,8 тыс.2 месяца назад
कटोरी ब्लाऊजची बेसिक शिलाई??,डिझाईनचे Extra Charges??/अस्तर किती लागेल??/बाही,बॅकनेक डिझाईन charges?
लाॅग वन पीस ची शिलाई किती घ्यावी??,अस्तर किती??, पॅटर्न नुसार Extra Charges..??very important topic
Просмотров 7 тыс.2 месяца назад
लाॅग वन पीस ची शिलाई किती घ्यावी??,अस्तर किती??, पॅटर्न नुसार Extra Charges..??very important topic

Комментарии

  • @VishwaniGormali-dw4xz
    @VishwaniGormali-dw4xz Час назад

    Bottle chhan ahe pn plastic chi bottle kinvha tiffin safe nahi na mulan sathi... stainless steel asel tr thik ahe....baki shopping khup chhan ahe....😊

  • @ShitalDhodi-gy5cs
    @ShitalDhodi-gy5cs Час назад

    Shree beta bottle chan ahe.👌

  • @JayashriGund-uh5jp
    @JayashriGund-uh5jp Час назад

    Hii

  • @Sayalislifestyle2
    @Sayalislifestyle2 Час назад

    ruclips.net/video/n1QFRdZJP5Y/видео.htmlsi=CGwQghx1D8vQB-i1

  • @pradnyaramteke2348
    @pradnyaramteke2348 14 часов назад

    Khar aahe didi me private school made job karte pan purn divas jato mala shivan Kam thod jamt pan hat saf nahi aajun Kay Karu kas business surubkaru tai

  • @nandkumarnehatrao9848
    @nandkumarnehatrao9848 15 часов назад

    ताई पंढरपूर मध्ये 120आहेशिलाई

  • @rohinipatil5363
    @rohinipatil5363 17 часов назад

    पायपिंग असेल खालचे बाजूनं तर फाॅल कसा लावायचा plz सांगा सायली

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 22 часа назад

    Khup chan video tai mast❤❤

  • @SwatiLad-g7l
    @SwatiLad-g7l 22 часа назад

    Hi

  • @rohinishinde4567
    @rohinishinde4567 23 часа назад

    Hi sayali मला gaun cutting and stitching dakhavna

  • @mitalishevade469
    @mitalishevade469 День назад

    Pan asa kela cut tar blouse piece Kami nahi ka padnar. Baryach da blouse piece lahan asatat. Ekhadya piece madhe blouse hoil ki nahi he customer apalyaya deto tevha kase kalnar.

  • @mitalishevade469
    @mitalishevade469 День назад

    Punyat kuthe mi punyat yein tar bheten

  • @mitalishevade469
    @mitalishevade469 День назад

    Tu kuthe rahates

  • @DESTROYER-qi6yw
    @DESTROYER-qi6yw День назад

    Di mala shilacha chart karun dya Tashi mi shilai gheeen mala shilai kiti ghyavi suchat nahi🤔

  • @priyagawande1551
    @priyagawande1551 День назад

    Cute couple ❤❤

  • @chetanaraut120
    @chetanaraut120 День назад

    Tuza whatsap no. Milel ka

  • @chetanaraut120
    @chetanaraut120 День назад

    Aamchakde kiti hi chhan blouse shival tri pn astar la 100 rupy देतात शिलाई मग काय करायचं

  • @pritisutar7032
    @pritisutar7032 День назад

    Katori blaze cutting kartana front bajuchi unchi kiti ghyavi

  • @GauravMule-j3o
    @GauravMule-j3o День назад

    नाही हो ताई मी खूप छान ब्लाउज शिवते आणि माझी ब्लाउज पण खूप छान बसतात बायकांना पण बायका 120 रुपये शिलाई देत नाही आणि खूप झालं तर दीडशे रुपये आणि तेही पैसे लगेच देत नाही आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज ची सुद्धा शिलाई ₹200 च्या वर देत नाही मी दिवसभर आरामशीर चार ब्लाउज शिवते माझं खूप हात बसलेला आहे आणि फिनिशिंग पण खूप छान आहे

  • @shilpasutar7454
    @shilpasutar7454 День назад

    Tumhi order kase lihata, dilvery date kashi देता, yacha pan knowledge share kara

  • @medhaoak9462
    @medhaoak9462 День назад

    एकदम खरं आहे. तुझ्या व्हिडिओत पण तू अगदी मनापासून शिकवताना दिसतेस

  • @shitalborade3773
    @shitalborade3773 День назад

    ❤❤takes

  • @guddiPande-c3o
    @guddiPande-c3o 2 дня назад

    मस्त हो ताई खूपच मस्त

  • @ShitalBalme
    @ShitalBalme 2 дня назад

    Di kontya kapdyavr konti sui use Karu shkto tyavr video krna

  • @medhaoak9462
    @medhaoak9462 2 дня назад

    Tuza contact number send krna

  • @SunnyBhanuse
    @SunnyBhanuse 2 дня назад

    Mashin pp

  • @medhaoak9462
    @medhaoak9462 2 дня назад

    Sayli tu kuthe rhates

  • @mansithakur6900
    @mansithakur6900 2 дня назад

    खूप छान माहीती दिली पण खेडेगावात एवढी शिलाई कोणी देत नाही सायली ताई,

  • @AsusM1-s1y
    @AsusM1-s1y 2 дня назад

    खूप छान माहिती दिलो ताई धन्यवाद

  • @prajaktakuldharan1775
    @prajaktakuldharan1775 2 дня назад

    खूप छान आहे तुम्ही आणि तुमचा छकुला❤❤❤

  • @prajaktakuldharan1775
    @prajaktakuldharan1775 2 дня назад

    खूप छान माहिती दिलीत ताई. खूप खूप धन्यवाद

  • @proart8514
    @proart8514 3 дня назад

    Aamchya kade Prince cut la 150 rupaye aahe😢

  • @BiraChavan-ji4nu
    @BiraChavan-ji4nu 3 дня назад

    ❤❤❤ ❤❤❤🎉

  • @टॉपभारतीमराठीशिवणकाम

    Very very very very very very very nice video, श्री क्यूट बेबी, धन्यवाद.

  • @PradnyaShirodkar-zi2kl
    @PradnyaShirodkar-zi2kl 3 дня назад

    मी टेलरीग शिकले नाही पण बरयापैकी बलाऊज शिवते तर मलापण हे जमेल का?

    • @vibha7146
      @vibha7146 День назад

      Why not, dont under estimate yourself

  • @SangitaKothule-rw4ty
    @SangitaKothule-rw4ty 3 дня назад

    खूप छान व्हिडिओ केला

  • @SoniyaWaghamode
    @SoniyaWaghamode 3 дня назад

    ताई खूप छान माहिती दिली प्लीज मला ही support kara

  • @GavitlajreshLajresh
    @GavitlajreshLajresh 3 дня назад

    ताई खुप चांगल मार्गदर्शन दिले आहे थैंक्यू खुप खुप आभार ❤❤❤❤

  • @Shivamis597
    @Shivamis597 3 дня назад

    ताई माझा ब्लाऊज एका दिवसाला एकच होतो

  • @sunitasawant9868
    @sunitasawant9868 3 дня назад

    हा मी पण शिवता

  • @supercarmodle6358
    @supercarmodle6358 3 дня назад

    मी blouse शिवते पण मला shivan क्लासेस घ्यायचे आहेत मला gaidence kartal ka class साठी. तुमचा mo no detail ka

  • @shalinipatekar1806
    @shalinipatekar1806 3 дня назад

    Maze blaouse jast shioun hot nahi Kam yet pan te nighat nahi

  • @SonamPawar-d3v
    @SonamPawar-d3v 3 дня назад

    एवढी काम तुम्हाला आहे बाकीच्यांना पण असतात ताई खूप अवघड आहे शिलाई कामाच त्यात ईनकम भेटण मुश्किल आहे

  • @SonamPawar-d3v
    @SonamPawar-d3v 3 дня назад

    अजिबात नाही होत किती प्रयत्न करा हुक लूक लाच भरपूर टाईमपास होतो जास्तीत जास्त दोन होताना मुश्किल

  • @Vaishalimangale
    @Vaishalimangale 3 дня назад

    खुप छान माहिती मिळाली. या video मुळे तुम्ही बर्‍याच जणींना नवीन मार्ग दाखवला.you are really very great person

  • @reshmamulik1976
    @reshmamulik1976 3 дня назад

    खुप छान व्हिडिओ आहे ❤

  • @pallaviUgale-v9f
    @pallaviUgale-v9f 3 дня назад

    Maza blause chan yeto pn ghatla ki uncomfortable vatato kakhet khechalyasarkha hoto

  • @MayuriManglekar-mn8nv
    @MayuriManglekar-mn8nv 3 дня назад

    Khup chan mahiti 🙏

  • @jyotiSalunkhe-v1t
    @jyotiSalunkhe-v1t 3 дня назад

    ताई खुप छान सांगितल आमच्याकडे साधा ब्लाऊज 50 कठोरी 100 डिजाईनचं 150ते 250 आहे श्री किती शांत बसलाय

    • @shubhayuslifestyle
      @shubhayuslifestyle 3 дня назад

      आमच्या कडे पण हेच आहे

  • @Joydada-r9p
    @Joydada-r9p 3 дня назад

    सायली मला तुझा नं पाहिजे