काही कारणास्तव मला एका ताईकडे ब्लाऊज ला अस्तर जोडण्यासाठी द्यायचे आहे तर कटिंग आणि दोरा माझा फक्त अस्तर जोडून घ्यायचे आहे व बाकीचे ब्लाऊज मी पुर्ण करणार तर त्यांना अस्तर जोडण्याचे किती पैसे द्यावे प्लीज रिप्लाय लवकर दे
ताई आमच्या एरियामध्ये ब्लाऊजचे शिलाई 130 ते 140 रुपये इतकी आहे ब्लाऊज ला अस्तर जोडण्यासाठी दुसऱ्याकडे द्यायचे असेल तर त्यांना किती पैसे द्यावे प्लीज रिप्लाय
ruclips.net/video/lmuCwy1Dhr8/видео.htmlsi=kUSXvbsqWIpJMt_v
खुप छान👌👌❤❤🎉🎉
Thank you 😊
One pice chi maap sang Na Didi 🙏🙏
Sleeves cutting krtana bahichya ghadi madhe chest ch maap n pudhe 2 / did inch margin add karaych ast ka 4 taxs n princes sathi
Chaticha 4 tha bhag ghyaych barobar yete bahi ani kami padat asel tr chaticha 4 tha+ardha inch ghyaycha
Nahi
Barobar 😊👍👍
Tai 10 years girlche one-piece dakhca
Chan❤
Thanks 😊
Very nice
Thanks
सायली ताई प्लीज तुमचा नंबर द्या ना एखाद्या व्हिडिओमध्ये ब्लाउज मध्ये येणारे प्रॉब्लेम मी तुम्हाला विचारू शकेल ना प्लिज प्लिज नंबर पाठवा ना
Cutting stitching cha Video nahi disat ya dress cha, please share link
ruclips.net/p/PLhQE-XzwOg7Mxi28_q7TMCEC2kn-3zoLn&si=8ewQyrkBPUhT_POz
ताई निगडी t 900ru pasun starting ahe शिलाई one piece chi
Ok
Hya gown cha cutting stitching cha vedio taka na
Taklela ahe
काही कारणास्तव मला एका ताईकडे ब्लाऊज ला अस्तर जोडण्यासाठी द्यायचे आहे तर कटिंग आणि दोरा माझा फक्त अस्तर जोडून घ्यायचे आहे व बाकीचे ब्लाऊज मी पुर्ण करणार तर त्यांना अस्तर जोडण्याचे किती पैसे द्यावे प्लीज रिप्लाय लवकर दे
Anarkali gher la aster lavlyavar plates ny yet ka tai pls sanga na ??
Nahi
Tai mi collar wali kurti shivli pun mundha madhe gola yetoy ter karayche pls sanga na tai
ताई मला ड्रेस शिकायचं ड्रेस वरू माप घेवून शिवायचा आहे तर तयाचे मापे कशी गयची तयाचे विडियो टाका ताई
Sayali Fashion Designer channel wr taklele ahe vedio
ताई आमच्या एरियामध्ये ब्लाऊजचे शिलाई 130 ते 140 रुपये इतकी आहे ब्लाऊज ला अस्तर जोडण्यासाठी दुसऱ्याकडे द्यायचे असेल तर त्यांना किती पैसे द्यावे प्लीज रिप्लाय
150 रूपये
सायली लहान 8 वर्षांच्या मुलीचा वन पीस कटींग व शीलाई दाखव ना
Ho
Hi tummi kut rahata mala dress takayacha hota
12 वर्षा च्या मुलीच्या मापाचा वन पीस कसे मापे घ्यायचे अस्तर किती लागते ते सांगा
Pune 😊
@@swatimohite1179 direct body measurement ghya
@@Sayalislifestyle2 area