पूजा खेडकर प्रकरण फक्त हिमनगाचं टोक आहे का? | Pooja Khedkar Case | Regional Diary | Lokmat

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 346

  • @shantuss
    @shantuss 3 месяца назад +86

    एकदम बरोबर आहे. हिमनगाचे टोकच आहे. मला माहित असलेल्या २-३ केसेस आहेत जे नीट पास झाले आणि डॉक्टर झालेत. त्यांनी इतर कुठल्याही परीक्षा दिल्या नाहीत 😂

  • @omkaar1119
    @omkaar1119 3 месяца назад +83

    आरोग्यमंत्री तपास करणार - ते स्वतः भष्ट्र आहेत.

  • @manohardabhane3397
    @manohardabhane3397 3 месяца назад +21

    अगदी बरोबर मुद्दा सरांनी मांडला त्या बद्दल धन्यवाद 🙏🙏 पारदर्शकता येईला पाहिजे

  • @abasahebakolkar6052
    @abasahebakolkar6052 3 месяца назад +46

    भ्रष्टाचार करून धनीक लोक गरीब लोकांच हक्क हिरावून घेतला जातो.यात प्रशासन ते राजकारण सर्व सामील आहे.

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 3 месяца назад +31

    आरोग्य मंत्री आणि दिव्यांग मंत्री ,तथाकथित ओबीसी समाजाचे राजकीय नेते या प्रकरणावर कधीच बोलणार नाहीत... 😂😂😂

  • @TheLaughingDemocracy
    @TheLaughingDemocracy 3 месяца назад +35

    मी तर म्हणतो मागील 15 वर्षात जे काही लोक NCL चा लाभ घेऊन आणि अपंग प्रमाणपत्राचे लाभ घेऊन शासकीय नौकरित आलेत त्या सगळ्यांची माहिती रिटायर्ड judges committee नेमून घ्यावी , धक्कादायक माहिती बाहेर येईल...

    • @NavnathWagh21
      @NavnathWagh21 3 месяца назад

      म्हणजे retired जज पण श्रीमंत होतील

    • @RajanGiram
      @RajanGiram 3 месяца назад

      Fakt samor ubha Kara Apang disnar nanit

    • @सुर्यरावसुर्यराव
      @सुर्यरावसुर्यराव 3 месяца назад +3

      नगर व बीडला तर नक्कीच चौकशी झाली पाहिजे.

    • @roythakur9809
      @roythakur9809 3 месяца назад

      ​@@सुर्यरावसुर्यराव
      अरे सर अमरावती पण घ्या त्यामधे..11 जण आहेत मागील 12 वरशापासून..

  • @hardikaraccountancyclasses8088
    @hardikaraccountancyclasses8088 3 месяца назад +24

    पुजा खेडकर आणि दिलिप खेडकर यांची ईडी चौकशी करायलाच हवी.

    • @arunphadke5636
      @arunphadke5636 3 месяца назад +1

      Agodarch BJP member

    • @RajeshriNikam29
      @RajeshriNikam29 3 месяца назад +3

      बरोबर आहे इडी लावा

    • @RajeshriNikam29
      @RajeshriNikam29 3 месяца назад +1

      त्याची खोडी मोडा

  • @nandrajbhoite5852
    @nandrajbhoite5852 3 месяца назад +29

    जात पडताळणी प्रमाणे दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी होणे गरजेचे आहे

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza 3 месяца назад +19

    अपंग सर्टिफिकेट नाहीतर खेळाडू पूरग्रस्त धरणग्रस्ताचे सर्टिफिकेट घोटाळा आहे तसेच अनुसूचित जाती व जमाती सर्टिफिकेट घोटाळा पण बाहेर येऊन द्या 😊😊

  • @bharatmuneshwar1929
    @bharatmuneshwar1929 3 месяца назад +13

    अहो पुजा खेडकर यांनी MBBS कसे केले ते तर सांगा ना!

  • @sonamenterprises7139
    @sonamenterprises7139 3 месяца назад +2

    तुमचं अगदी बरोबर आहे एवढे सगळे प्रताप पूजा खेडकर ला करता आले म्हणजे हे सगळं शासकीय यंत्रणा ने सहकार्य केल्याशिवाय होऊ शकत नाही त्यामुळे सर्व सनदी अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे

  • @SurajSJagtap
    @SurajSJagtap 3 месяца назад +1

    Ek number video

  • @Electricalsolution-rp
    @Electricalsolution-rp 3 месяца назад +8

    ससून मधून दिव्यांग प्रमांणपत्र जे ससून मधून काढलेले असावे...ससून मध्ये सर्व मॅनेज होते

  • @vithobapatil9492
    @vithobapatil9492 3 месяца назад +11

    ज्या डॉक्टर ने अशी खोटी दुव्यांग certificate ज्याना ज्यांना दिली गेली आहेत त्या सर्व प्रमाणपत्रांची पडताळणी केली पाहिजे..

  • @vivekthakare6734
    @vivekthakare6734 3 месяца назад +6

    या सर्व प्रकरणाचा सखोल तपास झाला पाहिजे तरच लोकांचा लोकशाहीवरचा आणि UPSC वरचा विश्वास कायम राहील..

  • @premrajandalgaonkar1219
    @premrajandalgaonkar1219 3 месяца назад +9

    बाणेर च्या मुख्य रस्त्यावर शंभर कोटींच्या आसपास किंमत असलेला बंगला आहे या व्यक्तीचा

  • @kiranjadhav2307
    @kiranjadhav2307 3 месяца назад

    अतिशय विस्तृत आणि अभ्यास पुर्ण विवेचन ऐकून समाधान झाले आहे..

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813 3 месяца назад

    Outstanding vdo

  • @Omonascartoonvideo
    @Omonascartoonvideo 3 месяца назад +13

    कारवाईची अपेक्षा करायची कोणाकडून.कारवाई होणार नाही 100टक्के.कारण पैसा फेकले भरपूर

  • @kundlikrainirmale1435
    @kundlikrainirmale1435 3 месяца назад

    100%बरोबर आहे.

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 3 месяца назад

    आपण अतिशय विस्तृतपणे माहिती सांगितली

  • @akshayblogs3555
    @akshayblogs3555 3 месяца назад +3

    Ekdam barobar Aahe Boss tumcha

  • @shrikantkakade2259
    @shrikantkakade2259 3 месяца назад

    Atish sunder vivechan .

  • @MA-kx8uv
    @MA-kx8uv 3 месяца назад +19

    💷💎🥁IAS Pooja khedkar 🔥🌶🤑
    Pankaja Munde Tai prasanna😭
    Power+ पैसा + Caste ❤
    ED, CBI, IT, Police & Modi- Fadvanis zoplet 😂

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 3 месяца назад +10

    साहेब सर्व परीक्षा मध्ये ghotala.......इतरही उमेदवारांचे सर्व कागदपत्रांच्या तपासून खात्री करायला पाहिजे

  • @nisarshaikh7059
    @nisarshaikh7059 3 месяца назад +17

    निलंबित करून घरी पढवा मॅडम ला आणि संपत्ती जप्त करून शिक्षा करा सर्व आरोपीना... आशा नालायक प्रशासन आणि सरकार मुळे आमच्या सारख्या लायक तरुणानी नोकरी गमावली आहे..

    • @pranalichavan7732
      @pranalichavan7732 3 месяца назад +1

      बाई कामाला लागली पण वाशीम जिल्ह्य़ात😂😅

  • @ramakantvadje9216
    @ramakantvadje9216 3 месяца назад

    खूप छान विडिओ आहे, आपण सत्य समोर आणले धन्यवाद 💐🙏

  • @RAJA-rq1wn
    @RAJA-rq1wn 3 месяца назад +3

    Khupach chan vivechan.

  • @dattudhepale6261
    @dattudhepale6261 3 месяца назад +1

    बातमी ऐकण्यापेक्षा कमेंट वाचायला फार भारी वाटतं

  • @thelastsamurai3937
    @thelastsamurai3937 3 месяца назад +2

    माझे दोन मित्र PWD मध्ये इंजिनियर आहेत. दोन्ही खोटे कर्णबधिर प्रमाणपत्राचे आधारावर लागले आहेत. त्यांचे घंटा कोणी वाकडे करू शकले नाही. आणि मी बेरोजगार आहे. जय श्रीराम.

  • @Healthyme9
    @Healthyme9 3 месяца назад +7

    दिव्यांग प्रमाणपत्र ज्या डॉ नी दिले त्या डॉ चे नाव प्रमाणपत्रावर असते.. त्या डॉ चा शोध घेणे कठिण नाही..

  • @ShamalaKavadi
    @ShamalaKavadi 3 месяца назад

    Absolutely right

  • @damudhadvad5278
    @damudhadvad5278 3 месяца назад +16

    आरे बाबांनो जो कोणी पहिला घोटाळा करतो त्याला जबर शिक्षा करा म्हणजे पुढे कोणीच घोटाळा करणार नाही.
    पण शिक्षाच होत नाही, भरमसाठ पैसे घेऊन (नामवंत वकील (?) ) वकील तयारच असतात शिवाय अधिकारी, राजकारणी हे अशा लोकांना भरपूर मदत करतात.

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 3 месяца назад

      नामवंत कसले , बाबा हे सर्व मॅनेज करनारे असतात चोर सोडून सन्यांसा फाशी , पैसा फेक तमाशा देख लोकशाही ला कंलक :

    • @ankushpokale7622
      @ankushpokale7622 3 месяца назад

      Ho sarva kharach ahai pan konitari awaj uthavla pahija tyasathi sarva Tarun eaktra ala pahija ani motha uthav zale pahija pan anna Harare kahich bolat nahi ka .....

  • @shivajihange5721
    @shivajihange5721 3 месяца назад +1

    Best details and studied information about the issues given by Mr. Lanke brevo and salute to you 🙏🙏🌹🌹

    • @shivajihange5721
      @shivajihange5721 3 месяца назад

      This is about politically interrupted question and it will not be solved by the consern.we will only barking and barking some people should approach sustainable courts.

  • @umeshghardas4591
    @umeshghardas4591 3 месяца назад +7

    आभार दिवसे साहेब ....तुम्ही एका चोराला पकडून दिले

  • @uttammunghate4643
    @uttammunghate4643 3 месяца назад

    Very nice analysis 👍

  • @RKSOLASEMANTRA-
    @RKSOLASEMANTRA- 3 месяца назад +2

    Right sir

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram5932 3 месяца назад +1

    गेल्या तीस वर्षांपूर्वी पासूनचे सर्व DT, NT, ST, OBC,SC ची सर्व भरतीची तपासणी करून बोगस सर्टिफिकेटस् असणाऱ्यांना घरी बसवून पाच वर्षे तुरुंगात नो बेल ठेवावे, शिक्षा व्हावी

  • @dhruvaate874
    @dhruvaate874 3 месяца назад

    Correct

  • @DilipDhuri-nn3ws
    @DilipDhuri-nn3ws 3 месяца назад +10

    भ्रष्टाचारा चा भसम्मासुरु महाराष्ट्रला गिळत आहे.

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 3 месяца назад +1

    असे तर भारत सोडून कुठेच होत नाही भारताला जंगल होण्यापासून वाचवले जाऊ शकते का ❤❤❤❤

  • @shindesuraj4119
    @shindesuraj4119 3 месяца назад +3

    खरे अपंग side आहेत हितेही dublicate पण आला आहेत

  • @anildoke6757
    @anildoke6757 3 месяца назад

    It's very important and sensible matter.😮

  • @kantadhuri2102
    @kantadhuri2102 3 месяца назад +8

    हिला cm DCM किंवा महिला आयोग pa करा राज्याला योग्य न्याय मिळेल😊😅😮😢

  • @sanjaysathe4585
    @sanjaysathe4585 2 месяца назад

    Right Sir.

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram5932 3 месяца назад +1

    या तिघांना नो बेल आजन्म कारावास द्यावा. त्यांचा बंगला, फ्लॅट्स, जमिनि आ,नेव्ही,विमान दल यांचेसाठी कायमचे स्टाफ कवार्टर्स बनवा.

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 3 месяца назад +3

    दिलीप खेडकर यांच्या मालमत्तेची चौकशी करावी . कारण ह्यांच्या कडे एवढी संपत्ती आली कुठून .

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 3 месяца назад +2

    राखिव जागेवरील गरजवंतांवर अन्याय करणाऱ्यां,गैरफायदा घेणारयांवर कायदेशिर कारवाई करावि.

  • @vasantjagtap9653
    @vasantjagtap9653 3 месяца назад +1

    Nice Reporting

  • @gorakbhoitenewkissan9813
    @gorakbhoitenewkissan9813 3 месяца назад +7

    मंत्र्यांसह पावर आयएएस अधिकार यात असते मंत्री काय करणार पैसे घेणार आणि गप बसणार

  • @kiranzunjar2668
    @kiranzunjar2668 3 месяца назад +10

    कितीही गपचूप हागले तरी ते पाण्यावर तरंगतेच आणि त्याचा वासपण येतोच...

  • @Jadhav..p
    @Jadhav..p 3 месяца назад +5

    पैसे देवून दोन नंबर चे प्रमानपत्र लोक घेत आहेत . सर्व प्रशासन कर्मचारी पैसै घेऊन प्रमाणपत्र देतात व काही कार्यवाही झाली की नेत्यांचा नाव सांगून सुटतात. गरीब गरीब होत आहेत व श्रीमंत श्रीमंत होत आहेत.

  • @popatpisal1764
    @popatpisal1764 3 месяца назад

    सर तुमीच आता शेवट याचा लावा. जनतेचा आशीर्वाद मिळेल.

  • @webilogIndia
    @webilogIndia 3 месяца назад

    अगदी जुनी बातमी.

  • @prakashchoudhari3155
    @prakashchoudhari3155 3 месяца назад

    सर सत्य वस्तुस्थिती छान व्हिडीओ सर्व विषयाची खतरजम व पडताळणं अवघड सरकार अंमलबजावणी व्हावी

  • @ashoknikam6751
    @ashoknikam6751 3 месяца назад +3

    हे काम भुजबळ साहेबानी सांगा व दाखवा मर्ग बोबलत जावू नये

  • @vinayakjadhav3722
    @vinayakjadhav3722 3 месяца назад +3

    कोणत्याही समाजातील लोकांना आर्थिक निकषावर आरक्षण दिले पाहिजे.

  • @rajendradeshmukh8318
    @rajendradeshmukh8318 3 месяца назад +1

    लंके साहेब आपण आवाज उठवा आम्ही तुमचे बरोबर आहोत .

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 3 месяца назад

      लंके असो कि श्रीलंके कठीण आहे बाबा सत्तेतुन पैसा पैशातून सत्ता असे जोपर्यंत चालेल तोपर्यंत देश गुलामी त राहणार

  • @RameshBodke-u2x
    @RameshBodke-u2x 3 месяца назад +1

    यूपीएससी सारख्या आयएएस होतात बोगस प्रमाणपत्रावर सखोल चौकशी केली पाहिजे यूपीसी वरील लोकांचा विश्वास उडाला

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 3 месяца назад +2

    ह्या मुलीची नियुक्ती ताबडतोब रद्द करावी . आणि ज्या ज्या लोकांनी हिला सर्व सर्टिफिकेट मिळण्यासाठी मदत केली आहे त्यांच्यावर कारवाही करावी .

  • @vaishnavdhumal5852
    @vaishnavdhumal5852 3 месяца назад

    👌👌👌👍👍

  • @Enter321
    @Enter321 3 месяца назад

    Good Job to the Reporter. It is ground research and follow up of the news. We need such experts who keep track of the scams.

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 3 месяца назад +3

    Divyaang प्रमाणपत्र बोगस?,,
    बच्चू भाऊ बघा

  • @JayG50
    @JayG50 3 месяца назад +3

    एक वेळ EBC मधून अधिकारी झालेल्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे.

  • @nikamclassespune
    @nikamclassespune 3 месяца назад +1

    This is the only peak of Himalaya

  • @vinayakjadhav3722
    @vinayakjadhav3722 3 месяца назад +2

    अशा लोकांमुळे गरीब आणि गरजू लोकांना संधी मिळत नाही.मग ते कोणत्याही समाजातील असो.म्हणू खरं आर्थिक सर्वेक्षण केले पाहिजे.

  • @prakashnikale7923
    @prakashnikale7923 3 месяца назад +1

    ओम बिर्ला चे मुली बाबत हि यापूर्वी अशीच बातमी वाचली होती त्याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.....

  • @gulabsayyad5497
    @gulabsayyad5497 3 месяца назад

    खुप छान

  • @user-b1l6g
    @user-b1l6g 3 месяца назад +1

    अशोक वानखेडे,गिरीराज वसिष्ठ,दिपक शर्मा,संजय शर्मा,रवीश कूमार सहित सर्व 4 पी.एम. चॕनेलला धन्यवाद !

  • @धनाजीपालवे
    @धनाजीपालवे 3 месяца назад +2

    लकेसाहेब ही एकच घटना नाही तर चार कोटी रेट आहेत कलेक्टरचा. आशा घटना आहेत.

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 3 месяца назад

    खुप chaan माहिती मिळाली. आता ओबीसी नेतेमंडळी Pooja khedkar vishai का बोलत नाही. जय शिवराय. जय श्रीराम.

  • @studypoint1912
    @studypoint1912 3 месяца назад +9

    She has more marks in interview than UPSC AIR 1 😂😂

  • @manohardabhane3397
    @manohardabhane3397 3 месяца назад +10

    आरक्षण हे अर्थीक निकषावर लावून गरिब OBC कोण ते कळले 🙏🙏

  • @bharatrahane3244
    @bharatrahane3244 3 месяца назад +2

    मुळावर घाव घातला पाहिजे. प्रमाणपत्र देणार् याला जबरी शीक्षा झाली पाहिजे

  • @tantrasnehipratmikshishak2628
    @tantrasnehipratmikshishak2628 3 месяца назад +2

    सगळ्यात दिव्यांगांच्या सर्टिफिकेट्स तपासणी झाली पाहिजे कठोरपणे

  • @siddheshewarshelake5317
    @siddheshewarshelake5317 3 месяца назад +4

    विश्वास ठेवायचा तरी कोणावर यूपीएससीमध्ये असा घोटाळा होतो हे खूप खेद जनक बाब आहे

  • @007aradhya
    @007aradhya 3 месяца назад +1

    असं फक्त एक उदाहरण आपल्या समोर आलंय.. मागील 10 वर्षात जे पण सनदी अधिकारी UPSC आणि MPSC कडून नियुक्त झाले असतील त्यांचे सर्व प्रकारचे प्रमाणपत्रे तपासावे.

  • @abhaybhandari2033
    @abhaybhandari2033 3 месяца назад

    You are talking about serious broader issue
    And not targeting any individual . Must address problems in the system

  • @pradeeppatil3392
    @pradeeppatil3392 3 месяца назад

    👍👍👍

  • @antimmfaisla
    @antimmfaisla 3 месяца назад +3

    Maza mitra ahe arogya vibhag madhe to sangt hota grp d madhe kahi dept madhe handicapped cert banvun join zhale sarras suru ahe he dhande

  • @KodilkarKodilkar
    @KodilkarKodilkar 3 месяца назад

    भयावह आहे

  • @shrikantshitole-m2c
    @shrikantshitole-m2c 3 месяца назад +6

    सगळे सरकारी लोक भ्रस्टाचारी आहेत, काही कमी भ्रष्टाचार करतात काही जास्त एवढाच तो फरक आहे

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 3 месяца назад

      हजार मे 999 / अगदी बरोबर बोललात धन्यवाद !

  • @arunphadke5636
    @arunphadke5636 3 месяца назад

    Why not suspended till date?

  • @narsuredkar8739
    @narsuredkar8739 3 месяца назад +2

    पूजा खेडकर आणि युपीएसी यांच्या कडून काही घोटाळा घडला असे निष्पन्न झाल तर अशावर त्वरित कारवाई होणे आवश्यक आहे.आय ए एस अधिकारी म्हणून अजून त्या धड रूजू झालेल्या नसताना येवढे नखरे करत असतील तर पूढे काय होईल याची कल्पनाच केलेली बरी.

  • @sharadshinde9848
    @sharadshinde9848 3 месяца назад

    मा. लंकेसाहेबांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची यंत्रणेने उत्तरे द्यावीत

  • @NareshDhawane-z6h
    @NareshDhawane-z6h 3 месяца назад +2

    काही चे मते बडतर्फ करून घरी पाठवावे पण हे योग्य नाही पहीले याची चौकशी झाली पाहीजे

  • @NareshDhawane-z6h
    @NareshDhawane-z6h 3 месяца назад +3

    एकत्र कूटूंब असून विभक्त सांगते हेच खोटं आहे

  • @sayajisathe681
    @sayajisathe681 3 месяца назад +1

    गिरीश महाजन यांनी पूस्तुल दाखवून सामाजिक दरारा निर्माण केला होता
    महाजन याचेवर fr दाखल करावा

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 3 месяца назад

      गृहमंत्रयाची चौकशी करा

  • @nitinwaghmare3000
    @nitinwaghmare3000 3 месяца назад +1

    UPSC चीच चौकशी झाली पाहिजे, दिव्यांगान ची चौकशी झाली पाहिजे

  • @chandrakantpacharne2448
    @chandrakantpacharne2448 3 месяца назад +1

    यामध्ये बडे मासे असतिल नेहमीप्रमाणे चौकशी फार्स होइल कि काय?

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 3 месяца назад +2

    खोटे कागदपत्रे देणाऱ्यांवर शासनाने कारवाई करावी. प्रामाणिक ,हुशार ,गरजु परीक्षार्थींवर खुप मोठा अन्याय होत आहे.

  • @nilkanthbharambe592
    @nilkanthbharambe592 3 месяца назад

    कारवाईची अपेक्षा ठेवणे एवढेच आपल्या हातात आहे. सगळेच यात सामील असतील.

  • @technoteacher1482
    @technoteacher1482 3 месяца назад +2

    Buldana me 10 hazar me mil jata he

  • @Dhurula
    @Dhurula 3 месяца назад +1

    Akluj nagar parishad mdhe Bharati ghotala ,
    Tejas phule
    Akshay phule
    Rahul phule
    Without exam bharti keleli ahe

  • @rajendradeshmukh8318
    @rajendradeshmukh8318 3 месяца назад +1

    बरोबर आहे खोट्या मेडिकल रिपोर्ट वर आवाज उठवला पाहिजे , जे जे नोकरीला लागलेत , त्यांची चौकशी झाली पाहिजे.

  • @c.b.i..8533
    @c.b.i..8533 3 месяца назад +1

    लोकमत उद्योग समुहाचा मालक.. दर्डा याने काय दिवे लावलेत. यावर पण बोला.. 🤬🤬🤬

  • @DevidasAsutkar
    @DevidasAsutkar 3 месяца назад +2

    दिव्य ग प्रमाण पत्र संपुर्ण महाराष्ट्रात चेक करावे लाभ घेतला तर वसुल करावे

  • @shripadharwalkar5221
    @shripadharwalkar5221 3 месяца назад

    शिक्षकाचे पण तपास करा

  • @gunwantikhar4272
    @gunwantikhar4272 3 месяца назад

    अशा प्रकारे कागदपत्रे देणारे व घेणारे यांच्यावर कायदेशीर कारवाई का होत नाहीत. हा प्रश्न सामान्य माणसाला पडतोय.

  • @rajendradeshmukh8318
    @rajendradeshmukh8318 3 месяца назад +1

    ज्यांनी लाभ घेतलेत त्यांचे परत कॅम्प लावा वेरिफाय करा .