निवडणुका पुढे ढकलण्याचे खरे कारण काय? शिंदे-फडणवीस यांचा कट?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 окт 2024

Комментарии • 32

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 2 месяца назад +9

    काही तरी गडबड करणार असतील म्हणून निवडणूक लांबणीवर टाकले असेल लोकसभेला पण असाच गोधळ घातला पण आता विचार येतो की आता नविन काय गोंधळ घालणार

  • @ashokwarade9795
    @ashokwarade9795 2 месяца назад +2

    100% वास्तव मांडले खूप खूप धन्यवाद

  • @ashokwarade9795
    @ashokwarade9795 2 месяца назад +3

    खरे आहे फक्त महाविकास आघाडी चाच मुख्यमंत्री होणार

  • @courtoflaws7600
    @courtoflaws7600 2 месяца назад +5

    नाही, त्या निवडणुका आम्ही पैशांच्या जोरावर पुढे ढकलली आहे. शिंदे, फडणवीस कोण?

  • @vishwanathgurav0
    @vishwanathgurav0 2 месяца назад +1

    विधानसभेचा कालावधी कधी पासून मोजला जातो ते सांगा

  • @SadguruJmctrust
    @SadguruJmctrust 2 месяца назад +1

    जोपर्यंत आणाजिपंत या महाराष्ट्राच्या घीगाणा करणार नाही तोपर्यंत हा शांत बसणार नाही यांचा कडेलोट केले शिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही

  • @chandrabhanchavanke1210
    @chandrabhanchavanke1210 2 месяца назад +2

    महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार आहे निवडणुका सहा महिन्यापूर्वी होणार आहे

  • @ganpatsurve1781
    @ganpatsurve1781 2 месяца назад +1

    बेकायदेशीर सरकारला महाराष्ट्र लुटाण्यासाठी मुदत वाढवून दिली आहे.

  • @vilasbiradar9727
    @vilasbiradar9727 2 месяца назад +3

    या त्रिकुटानी महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय.

  • @mahendrasingrathod59
    @mahendrasingrathod59 2 месяца назад +3

    तुम्ही म्हणताय ते शंभर टक्के बरोबर आहे.

  • @madhukarchavan1391
    @madhukarchavan1391 2 месяца назад +1

    👍🏽

  • @ulhasghadi7736
    @ulhasghadi7736 2 месяца назад +2

    महायुती घाबरली आहे.

  • @AshokKadam-cs7pv
    @AshokKadam-cs7pv 2 месяца назад +3

    तैचे सारख फालतू देशात कोनि नाही

  • @devapadale2845
    @devapadale2845 2 месяца назад

    Right reason,.wagale modi virodhi.

  • @dadasahebjewe1476
    @dadasahebjewe1476 2 месяца назад

    Ya Nalayaka Sarkarla dhada shikvayacha aahe .kahi pan Kara BJP maharashtrratun haddapar karayachi aahe.

  • @vishwanathgurav0
    @vishwanathgurav0 2 месяца назад +1

    काहीही बडबड करतो

  • @milindnatoo3915
    @milindnatoo3915 2 месяца назад

    कुठे कुठे केस वाढलेत तुझें?

  • @VIJAYCHAVAN-me1gp
    @VIJAYCHAVAN-me1gp 2 месяца назад

    Raj Thackeray BJP pe cha supari baj ahe

  • @anagha27
    @anagha27 2 месяца назад

    Dangal karaychi asel bjp la

  • @dreamsneverdiehappy
    @dreamsneverdiehappy 2 месяца назад

    Copy😂 video

  • @niteshmane319
    @niteshmane319 2 месяца назад

    बिनडोक पत्रकार...तुम्हाला अवॉर्ड मिळणार

  • @rakeshtigaya7929
    @rakeshtigaya7929 2 месяца назад +1

    सरकार काम करती है तो ये बोलता है नहीं करती है तो भी ये बोलता है ये 150 वाला आदमी शरद पवार का है 🎷तुतारी वाला आदमी

  • @balaramchirle7808
    @balaramchirle7808 2 месяца назад +2

    निखिल तू पूर्वीपासून काँग्रेसचे गुणगान जाणार आहेस तू काँग्रेसच्या हिताचा आहेस काँग्रेसचा प्रचार करणार आहेस

    • @anilkamble7715
      @anilkamble7715 2 месяца назад

      तुम्ही बोलत आहे ते चुकीचे आहे वागळे साहेब यांच्या वर हल्ला काॅगेस च्या काळात झाले आहे.सर्च करून बघा

  • @manojkumarjaybhaye648
    @manojkumarjaybhaye648 2 месяца назад +1

    आपण एकाच पक्षावर का टीका करतात.

    • @anagha27
      @anagha27 2 месяца назад

      Congress cha pradhan mantri aahe ka🤔

  • @sanilagnihotri2929
    @sanilagnihotri2929 2 месяца назад

    Wagle apan itar pakshancha chuka sangnyapeksha tumchya ladkya INDI allianche cha kamancha arakhada manda ki ekda. Swatah nagda rahun itarankde bot dakhwaychi lai khaaj ahe tumhala.