खरोखरच खुपच अदभुत व दिव्य असा अनुभव. साक्षात श्री. गजानन महाराज स्वप्नात येऊन दृष्टांत देतात. आपण खुपच भाग्यवान आहात. !! गण गण गणात बोते !! जय श्री गजानन माऊली !! 👏👏🌹🌹
मस्त अनुभव👌👌rasatyamade बसतात म्हणून eaka हवालदाराने महाराजना मारले होते, दुसरा अनुभव Malakapurla relavene प्रवास करताना बायकांच्या dabyata बसले म्हणून रेलवे polisaani खाली uatarale,,,, जय गजानन महाराज🙏🙏
भास्कर यांनी मलकापुर येथे विष्णुसाच्या घरी चलण्यास आग्रह केला तेव्हा पोलिसांचा उल्लेख आहे आणि बाळापुरला नारायण असराजी या पोलिसा बरोबरच्या प्रसंगाचा उल्लेख आलेला आहे !!
अध्याय १७ नग्न गाडीत बसले म्हणुन खटल्यातील चौकशी करीता शिपायाला बोलावण्यासाठी पाठविले.अध्याय १९ महाराज दिगंबर रस्त्यात बसले असताना नारायण आसराजी हवालदाराने त्यांना मारले. गण गण गणात बोते 🙏
गजानन महाराज मलकापूर येथे जावयास निघाले त्यावेळेस बायकांच्या डब्यात बसले तेथे पोलिसाचा उल्लेख आला आहे आणि नारायण हवालदार त्या अध्यायात पोलिसाचा उल्लेख आला आहे
१. महाराज मलकापूर येथे जाण्यासाठी आगगाडीतून निघाले तेव्हा एकदा आणि २. नारायण असराजी ह्या हवालदार याने महाराज नग्न फिरतात म्हणून बाळापूर येथे मारले होते. हे पोलिसांशी संबंधित दोन प्रसंग आहेत.
उत्तर 1) अध्याय 17 शेगाव येथील डाक बंगल्यावर श्री जठार साहेब यांनी श्री गजानन महाराज यांना डाक बंगल्यावर बोलवण्या करिता पोलिस शिपाई पाठवला .त्याचा हात पू .पू. महाराजानी धरून ठेवला. 2) बाळापूर येथे महाराज हमरस्त्यावर बसलेले असताना नारायण असराजि हा पोलिस हवालदार महाराजांच्या पाठीवर काठीने मारतो. या दोन्ही प्रसंगात पोलिस आहेत.
उत्तर - अध्याय क्रमांक 17 मध्ये महाराज बायकांच्या डब्यात बसले असता पोलिस त्यांना खाली उतरण्यास सांगतो..... 2 त्याच केस ची सुनावणी होती त्यावेळी पोलिस शिपायाला महाराजांना घेऊन येण्यासाठी पाठवले असता महाराज पोलिसांच्या हाताला धरतात
उत्तर आहे अध्याय १७ मध्ये रेल्वेत बायकांच्या डब्यात नग्न फिरतो म्हणून पोलीसानी वरिष्ठांना कळवले अध्याय १९ मध्ये महाराज नग्न अवस्थेत रसत्यावर बसतात म्हणून🙏🙏🙏💐
१)आध्याय १७वा जेव्हा महाराज बायकांच्या डब्यामधे जाऊन बसले तेव्हा पोलीसांनी त्यांचेवर खटला भरला २)आध्याय १९ जेव्हा महाराज बाळापूरासी रस्त्यावर दिगंबर आवस्थेत बसले होते तेव्हा ऐक पोलिस हावलदार त्यांना मारू लागला
जय गजानन. श्री गजानन. 🙏🙏
श्री गुरु माऊली नमः 🙏🙏
।।गण गण गणात बोते।।🙏😇🙏😇
खरंच खूप दिव्य असा अनुभव होता ताई 😊 श्री गूरु गजानन माऊली नमः 🙏🙏🙏🌺🌺🌺🌹🌹🌹 गण गण गणात बोते 🪔🪔🪔🪔🪔🌹🌹🌹🌺🌺🌺😌🤗
Tatkal. anubhav महाराजांची कृपा🎉🎉🎉🎉
जय गजानन माऊली 🌺🌺
तू कृपेची साऊली 🌼🌸🌿🙏🙏
खुपच छान अनुभव 👌🙏
गण गण गणात बोते 🙏🙏🚩
खरोखरच खुपच अदभुत व दिव्य असा अनुभव. साक्षात श्री. गजानन महाराज स्वप्नात येऊन दृष्टांत देतात. आपण खुपच भाग्यवान आहात.
!! गण गण गणात बोते !! जय श्री गजानन माऊली !! 👏👏🌹🌹
🙏🏻🙏🏻गण गण गणात बोते🙏🏻🙏🏻
Gan gan ganat bote
शेगाव निवासी श्री गजानन महाराज माऊली नमामि 🙏 🌹
गण गण गणात बोते
Shree Swami Samarth 🙏❤️
माऊली❤🙏
खूपच अद्भुत चमत्कार आणि अनुभव आहे माऊलींचा❤ जय गजानन माऊली
Jay Gajanan Shree Gajanan Maharaj ki Jay 🙏🙏
जय गजानन
Jai shree gajanan maharaj ki 💐💐💐💐👏🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐🌹
गण गण गणात बोते🙏🙏 गण गण गणात बोते🙏🙏 गण गण गणात बोते🙏 गण गण गणात बोते🙏🙏 गण गण गणात बोते🙏🙏 गण गण गणात बोते🙏🙏
❤❤shree Gajanan Maharaj Ki Jay ❤❤
Jay Gajanan shree Gajanan mauli
गण गण गणात बोते🙏🙏🙏🌹🌹
Jay Gajanan Sri Gajanan 🙏🙏 🙏
Jai Gajanan Mauli 🙏
गण गण गणात बोते ❤❤❤❤
गणा गणा गणात बोते जय गजानन श्री गजानन
Jay Gajanan Mauli💐 🙏🏻
🙏🙏खुप दिव्य अनुभव आहे , भक्तवत्सल श्री गजानन महाराज भक्ताच्या हाकेला धाऊन येतात🙏🙏..🙏🙏गण गण गणात बोते🙏🙏
Jai gajanan mauli
गण गण गणात बोते 🙏🙏
Shri gurudev Datt om sai gan gan ganat bote Gan gan ganat bote 🙏🙏🌹🙏🌹
गण गण गणात बोते
Addya 17. Addya 8 gan gan ganat bote ❤
गण गण गणात बोते....
Shree Ganeshay Namaha 🌷 🙏 Shree Swami Samarth 🙏 🌷 Shree Gajanan Maharaj ki Jay 🙏 🌷 Om Sai Ram 🌷 🙏 Gan Gan Ganat Bote 🙏 🌷
🌷🌹 Jai Shree Gajanan Mauli gan gan ganat bote 🌷🌹🙏
Jai Shree Sant Gajanan Maharajki Jai Gan Gan Ganat Bote Mauli Mauli 🚩🙏🏻🌹🚩🪔
खूप छान आहे अनुभव गण गण गणात बोते 🙏🙏🌺🌺
Jay Gajanan 🙏🌹🙏
Shri Gajanan 🙏🌹🙏
Gan Gan Ganat Bote 🙏🌹🙏
Gan Gan Ganat Bote.
Shri Gajanan; Jai Gajanan.
❤❤🙏🌺💐🍎🍇🌺Ganpati bappa morya 🌺🙏🙏🌿🌿🌿🌿🌿🌺💐🍎🍇🌺Jay Gajanan mauli 🌺Gan Gan Ganat Bote 🌺🙏
prasang khatlyacha ani police havaldar❤
Addya 18 17 gan gan ganat bote ❤
Aath ekonis
Gan Gan Ganat Bote
Gan gan ganat bote 🙏🙏🌺
Jai shree Gajanan Mauli ❤🎉 Gan Gan Ganat Bote 💐🙏💐💐🙏🚩🚩
Gan Gan Ganaat Bote 🙏
GANGAN GANAT both
Gan gan ganat bote ❤
🙏🙏🙏🪷🌺🌸🚩श्री गजानन जय गजानन गण गण गणात बोते ❤🙏
🌺 जय गजानन श्री गजानन 🌺 गण गण गणात बोते 🌺🌺🙏🙏
🙏🕉️ gan ganpatey namah 🙏 gajanana mazya ghri mazi kahich kinmat nahi aahe gururaya mla tumchi kshnokshni sath labhu dya aani tumch namsmarn aani chintan stt mazya mukhat rahu dya yevdhi Krupa kra mazyavar mi atyant adhnyan lekru aahe tyamulhe mla tumchi sath atyant aavshyak aahe jay gajanan shree gajanan gan gan ganat bote pinglhai mateki jay 🙏
Atishay surekh anubhav 👌🙏
Ajache Uttar -
1) Narayan Asaraji
2) Malkapurcha prasang
Gan Gan Ganat Bote 🙏🌹🙏
खुप छान अनुभव
जय गजानन माऊली
🕉️गण गण गणात बोते ❤
गण गण गणात बोते, जय गजानन श्री गजानन 🌺🙏
🌷🌷mauli🌷🌷
🌷🌷gan gan ganat bote🌷🌷🌷🌷chan anubhav 🌷🌷
खूप सुंदर अनुभव ताई,
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जय गुरु गजानन माऊली
गण गण गणात बोते 🙏🙏🌹🌹 जय गजानन, श्री गजानन 🙏🙏🌹🌹
अद्भुत अनुभव❤
माझी गुरु आई❤
I Love You माऊली❤
Thank you so much for everything आई❤
Khupch sundar anubhav jai gajanan mavuli ❤
Jay Gajanan shree Gajanan Maharaj mauli ❤❤❤
गण गण गणात बोते 💐💐💐🙏🙏🙏17वाभास्कर पाटील आग्रह करून मलकापूरस घेऊन जातात आणि 19वा अध्याय नारायण आसराजी विनाकारण मारहाण केली
Jay Gajanan Shri Gajananaai🙏🌺🌺🌺
Ans 1 sukhlal bansilal chya bathkismor tyana marnara police narayan
2 jathar sahebasmor nenarya police la maharajani hat dhrun khali bsvila
अध्याय 17 व अध्याय 19
गण गण गणात बोते. जय गजानन श्री गजानन.
Gan gan ganat bote mauli 🙏🙏🌹❤️ Jay shree Gajanan mauli 🙏🙏🌹❤️
AAJ CHA PRASHNA
KARITA MATRUSEVA TO PRIYA HOTO WASUDEVA.HI OVI CHA ADHYAY NO.
JAY GAJANAN MAULI
मस्त अनुभव👌👌rasatyamade बसतात म्हणून eaka हवालदाराने महाराजना मारले होते, दुसरा अनुभव Malakapurla relavene प्रवास करताना बायकांच्या dabyata बसले म्हणून रेलवे polisaani खाली uatarale,,,, जय गजानन महाराज🙏🙏
Jay shree gajann Aai mauli sarvsv Maz gan gan ganatboate 🪔🚩🚩🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤❤❤❤❤
आघाडीत बसताना आणि हम रस्त्यावर बसलेले असताना
जय गजानन. दोन प्रसंग असे आहेत “महाराजांना पोलीस अधिकारी रेल्वेच्या डब्यातून खाली उतरायला सांगतो, आणि दुसरा प्रसंग पोलीस शिपाई नारायण असराजी याचा
१-हुन्डिवाला यांच्या दुकानासमोर २ रेल्वैस्टेशनवर
महाराज आगगाडीत बसले असताना आणि हुंदीलालचाच्या बैठकी समोर बसले तेव्हा
भास्कर यांनी मलकापुर येथे विष्णुसाच्या घरी चलण्यास आग्रह केला तेव्हा पोलिसांचा उल्लेख आहे आणि बाळापुरला नारायण असराजी या पोलिसा बरोबरच्या प्रसंगाचा उल्लेख आलेला आहे !!
Khandu patil Bhaskar patil sunil giri surekha giri
अध्याय १७ नग्न गाडीत बसले म्हणुन खटल्यातील चौकशी करीता शिपायाला बोलावण्यासाठी पाठविले.अध्याय १९ महाराज दिगंबर रस्त्यात बसले असताना नारायण आसराजी हवालदाराने त्यांना मारले. गण गण गणात बोते 🙏
Ans : 1) माऊलींवरती जठार साहेबांपुढे खटला भरला तेव्हा.
2) नारायण नावाच्या हवालदाराने सुकलाल बन्सीलालच्या बैठकीत माऊलींवरती काठीने प्रहार केले तेव्हा.
3) माऊली बायकांच्या डब्यात बसले तेव्हा.
गजानन महाराज मलकापूर येथे जावयास निघाले त्यावेळेस बायकांच्या डब्यात बसले तेथे पोलिसाचा उल्लेख आला आहे आणि नारायण हवालदार त्या अध्यायात पोलिसाचा उल्लेख आला आहे
आगगाडी मध्ये बसणे
बाळापूर नारायण आसराजी
जठार साहेबाकडे पुलीस महाराज आणण्यासाठी गेले तेंव्हा
बाळापुर मध्ये नारायण आसराजी सोवत
Relvet baslyavr and bajarpethechaa vothavar
Jai shree gajanan mauli
१७ मध्ये महाराजांना विष्णुसाच्या घरी नेतानी आणि १९ अध्याय मध्ये बाजारात बसलेले असतानी
मलकापूर ला जाताना घडलेला रेलवेत ला प्रसंग आणि बाळापूर च्या बाजार पेठेत घडलेला प्रसंग
१. महाराज मलकापूर येथे जाण्यासाठी आगगाडीतून निघाले तेव्हा एकदा आणि २. नारायण असराजी ह्या हवालदार याने महाराज नग्न फिरतात म्हणून बाळापूर येथे मारले होते.
हे पोलिसांशी संबंधित दोन प्रसंग आहेत.
बाळापुर मध्ये नारायण आसराजी
जठार साहेबाकडे पुलीस महाराजांना आणण्यासाठी गेले तेंव्हा
सौ पुष्पा बनसोड कडून
Ans_Adhyay 17 madhye
Adhyay 20 madhe
उत्तर 1) अध्याय 17 शेगाव येथील डाक बंगल्यावर श्री जठार साहेब यांनी श्री गजानन महाराज यांना डाक बंगल्यावर बोलवण्या करिता पोलिस शिपाई पाठवला .त्याचा हात
पू .पू. महाराजानी धरून ठेवला.
2) बाळापूर येथे महाराज हमरस्त्यावर बसलेले असताना नारायण असराजि हा पोलिस हवालदार महाराजांच्या पाठीवर काठीने मारतो.
या दोन्ही प्रसंगात पोलिस आहेत.
महाराज रेल्वेमध्ये महिलांच्या कोच बसतात त्यावेळी, जठार यांच्या समोर खटल्यासाठी पोलिस बोलायला येतो आणि नारायण आसराजी महाराज यांना मारतो त्या वेळी
उत्तर - अध्याय क्रमांक 17 मध्ये महाराज बायकांच्या डब्यात बसले असता पोलिस त्यांना खाली उतरण्यास सांगतो.....
2 त्याच केस ची सुनावणी होती त्यावेळी पोलिस शिपायाला महाराजांना घेऊन येण्यासाठी पाठवले असता महाराज पोलिसांच्या हाताला धरतात
Maharajanvar khatla bharla tevha police cha hat ghatta padla..ek police havaldarane balapur yethe Maharaj Yana hatakle
उत्तर आहे अध्याय १७ मध्ये रेल्वेत बायकांच्या डब्यात नग्न फिरतो म्हणून पोलीसानी वरिष्ठांना कळवले अध्याय १९ मध्ये महाराज नग्न अवस्थेत रसत्यावर बसतात म्हणून🙏🙏🙏💐
प्रश्नाचे उत्तर : - अध्याय सतरा पोलिस शिपाई महाराजांना जागेवरून उठवू शकत नाही .
अध्याय एकोणीस - नारायण असराजी
बाळापूर येथे नारायण आसराजी पोलिस यांनी महाराजांना काडीने मारले व मलकापूर ला जाताना पोलिसाने रेल्वेतून खाली उतरण्यास सांगितले.
रेल्वेत बायकोच्या डब्यात गेले.दुसरे रस्त्यावर नग्न बसले.
Railway dabba madhe ani khatalya sathi bolvayla police ale hote
१)आध्याय १७वा जेव्हा महाराज बायकांच्या डब्यामधे जाऊन बसले तेव्हा पोलीसांनी त्यांचेवर खटला भरला
२)आध्याय १९ जेव्हा महाराज बाळापूरासी रस्त्यावर दिगंबर आवस्थेत बसले होते तेव्हा ऐक पोलिस हावलदार त्यांना मारू लागला
उत्तर : अध्याय 17 वा महाराज बायकांच्या डब्यात बसल्यावर आणि अध्याय 19 वा नारायण आसराजी याने महाराजांना रस्त्यावर नंगे बसले म्हणून मारले तो प्रसंग