डोंगरचे माऊले ( जिव हाय तुझ्यावरी कवरा ) Dongarche Maule SUJEET PATIL,/ SONAL BHOIR / DJ CHETAN
HTML-код
- Опубликовано: 6 сен 2024
- श्रि गणेश प्रसन्न श्रि दत्त् प्रसन्न आई एकविरा प्रसन्न
आगरी कोलीवुड बदामचा बादशाह प्रोडक्शन
सादर करीत आहे समस्त आगरी कोली कलाकारांच्या वतीने आई
एकविरेच्या दर्शना साठी अतुरलेल्या सर्व एकविरा भक्तांसाठी
(🚩डोंगरचे माऊले -जिव हाय तुझ्यावरी कवरा 🚩)
गाण शेवट पर्यांत बघा व आपल्या प्रतिक्रिया कळवा
कारण आम्ही कमेंट व लाईक द्वारे मिळणार्या तुमच्या
गोड प्रतिक्रियेच्या प्रतिकक्षेत आहोत जय एकविरा 🚩
सदर गाण्याचे सर्व मालकी हक्क् ,
आगरी कोलीवुड बदामचा बादशाह प्रोडक्शन चे आहेत
/ badamcha_badshah_sujee... 👈instagram
Music, lyrics , screenplay -❤
Badamcha badshah sujeet patil
Singer ❤
Sujeet patil
Sonali bhoir
Music arranger ❤
Dj chetan
Prathmesh rane
Camera & edit ❤
Umesh koli
Production head ❤
Patil Kiran (Aryan dance acafmdemy )
Poster design ❤
Rupesh thakre
(SSS entertainment )
mo -8208440789🌹
media partners ❤
Ratneswar Kalamanch Jaskhar 💃🕺
(Sachin Thakur )
MH-43-OFFICIAL 🎬
(NIRAV MHATRE )
❤गिताचे पुर्ण स्वरुप शब्दांकन ❤
डोंगरचे माउले माझे कार्ल्याचे माय माऊले
पाणी दरयान नाय जवरा पाणी दरयान नाय जवरा
नभ विशाल जवरा जिव हाय तुझ्यावरी तवरा !!ध्रु !!
परते पाण्याचे थेंबान दीसतय तुझा रुप आई एकविरा
आई होतय मना ग भास तुझा येव कसा तुझे दारा
काल निरोप घेवुन आला ग डोंगराचा तुझे वारा
होता मायेचा गारवा वार्यान ग आला भक्तीचा तो शहारा
येते सपनान तु माऊले घे गो पदरान लेकरा
नभ विशाल जवरा जिव हाय तुझ्यावरी तवरा !!१!!
आई दरया खारिची माऊली
पाच पांडवांची बहीण धाकुली तु
कार्ले डोंगराव उभी राऊली तु
आगरी कोल्यांना आय गो पावली तु...
येता संकट आई धावली तु
नाही कमी कशाची केलीस तु
वाट कष्टाची आम्हाला दावली तु
गला भरुनी सोन दिलस तु ....
तुझ्या विना ग आई माउले आम्हा नाय कोणी आसरा
नभ विशाल जवरा जिव हाय तुझ्यावरी तवरा !!२ !!
🚩एकविरा ग माऊली एकविरा माऊली🚩
चैता पाकाचे महीन्यान येवाच होता नाय जमल येवला
तवशा लागलय तुझे भेटीची ओढ जिव झुरतय दर्शनाला
तुझे कलसाचा झेंडा खुनवित होता नाय जमल येवला
तुझा डोंगर चढाची लागली ओढ रुप छलतय कालजाला
माया ममतेची मुर्ती तुझ्या मायेला गोडवा
नभ विशाल जवरा जिव हाय तुझ्यावरी तवरा !!३ !!
Sujit patil tujhe songchya line khup chan asatata angavar shahare yetata aaiklyavar mirta mi pan yek kalakaar ahe pan tujha nav khup charchet asto asach manala bhidnare song yeude tumchya doghan kadun
Aaikavas vatato song khup khup vela
0
@@riteshpatil6045 ड
Hii
Nice song bhai tai
Ho na 🥰🥰
गाणं आयकुन एकविरा आईची आठवण आली आणी डोळ्यात पाणी आलं😢❤ Ek No. Song Sujeet Da And Sonali Di❤✌
🙏
कधी योग येईल आई ऐकवीरा चे दर्शन घेयला. खुपच मिस करतोय आई तुला. खरच या गाण्यातून आई दर्शन झाल्यासारखं वाटलं. आई ऐकवीरा चा आशिर्वाद असाच आपणांवर सदैव राहु द्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.
Ty so much bhawa
आपण दोघांनी खुप छान गायले आहे. सुरूवातीची जी ओळ आहे नभ विशाळ आहे जेवढा आहे जिव आहे तूझ्या वरी तेवढा ही ओळ आपल्या भक्ति ची परीसिमा दर्शवून जाते.
नेहमीप्रमाने आपल काम छान झाले, तूम्हा दोघांची chemistry छानच आहे. Bollywood मध्ये जशी उदीत-अलका तशीच aagari-coliwood मध्ये सुजित-सोनाली ही जोडी हीट आहे.
love you all of you guys 🥰
धन्यवाद मित्रा जय एकविरा माऊली
Jay eakavira aai Jay agari Jay koli
खूप सुंदर. आई माऊलीचा उदो उदो
दादा एकविरा आईच्या भक्तिप्रेमाला तुमची तोड नाही त्यामुलेच तुम्हीं ईतक्या गोड शब्दात एकविरा आईची ख्याती वर्णु शकता..😊
तुमच्या या कार्याला सलाम..🙏🏻
उत्तम लेखन, उत्तम गीत-संगीत
अप्रतिम कलाकृति
आणि तुमच्या दोघांच्या आवाजालातोड नाय
खुप छान आई एकविरेचा आशीर्वाद असाच सदैव तुमच्या दोघांच्या पाठीशी असुदे हिच आई चरणी प्राथना करतो...🙏🏻
खुप खुप शूभेच्छा...💐💐
Ty so bhawa jay ekvira
👌👌☺️एकविरा आई माऊली 🙏🌺❤️
जय एकविरा माऊली 🙏
जय एकविरा
🙏🙏🌺💐🙏🙏aai Ekvira mauli 🙏🙏🌺💐 masst song Tai n dada 💐🌺🙏🙏
अप्रतिम संकल्पना... शब्दरचना ही अतिउत्तम 👌👍🙏
Nice song जय एकवीरा माउली
गाण्याच्या सुरुवातीलाच एकविरा आईचा भक्ताचा मनाला हात घातलात... डोळे पटकन पाणावले... जय एकविरा, जय आगरी कोळी 🙏🏻
Ty so much jay ekvira
Kdk sujit dada sonali tai 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Khup Sundar song🎺🎺🎺🎺👌👌
🙏खुप छान आहे गाण 😍सोनाली ताई 😍आणि😍 सुजित दादा😍 🙏जय एकवीरा आई🙏
मस्त सोनाली ताई & सूजित दादा 👌👌👌
..........🙏🙏🙏जय एकंविरा आई🙏🙏🙏..........
😘🙏 आई माऊली🙏😭 खरच ग तुझी खूप आठवण येते गाणं ऐकून तर डोळ्यात पाणीच आला😭तुझ्यावर खूप जीव आहे😘🙏आई एकविरा🙏जय आगरी😘जय कोळी🙏😎
Hi
Sauhuhs
8010125409
B1oi
❤❤👌👌🙏तुमचे दोघांचे गाणे खुपच भारी असतात..खरंच माझे आवडते गायक आहात तुम्ही दोघे🥰❤🥰.जय एकविरा आई 🙏🤗🤗
धन्यवाद जय एकविरा
nice song Jay Ekvira aai
जय एकविरा माऊली ...🙏लैभारी दादा ताई कडक सोंग
धन्यवाद जय एकविरा
दादा खूप छान आवज गाणं ऐकून मनाला असच वाटत होत की एकविरा आईच्या दर्शनाला आल्यासारखा खूप छान दादा सोनाली ताई चेतन दादा खूप छान जय एकविरा
जय एकविरा धन्यवाद
जय एकविरा आई
mast song आहे दादूस 😇😍
Khup cchan Song
जय आई एकविरा माऊली...🙏🚩जाम भारी 👌🚩🙏👇
एकविरा माऊली
Khar ahe sujit bhai khup odha lagle manala aaichya darshanachi
🙏☺खूप मस्त।दादा ☺जय एकविरा माऊली☺🙏
धन्यवाद जय एकविरा माऊली 🚩❤
जय एकवीरा
गर्व नाही माज आहे आगरी असल्याचा गाणं खूप छान आहे त्यात सोनाली ताई आणि सुजित दादाने खूप अप्रतिम गायले आहे
ZABARDAST SONG AAHE DADA
JAI EKVEERA AAI
दादुस हे गाणं ऐकून खूप भारी वाटल अस वाटलं साक्षात आई एकविरा माउली समोर आली दर्शन देवयला तिच्या भक्ताला
जय एकविरा आई 🚩🚩💐💐
Khup mast song Sujeet Dadus aani sonali Tai Jay ekvira mauli Jay agari Koli
दादा तुमचा दोघांचा आवाज खरच खूप छान आहे
Ty so much
मी एकवीरा फक्त 🚩🚩
खूप सुंदर गाणं आहे दादा सुरुवातीची लाईन्स भारी लिहल्या आहेत सुंदर अप्रतिम हाय गाणं
धन्यवाद
Jay ekvira mauli 🙏
Khup mast sonali tai & sujit dada nice song 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Kharach heart touching ahy song.... Kharach jatrya pasun Aai chya bhetichi aas laglay jam athvan yatay aai Chi majhya 😭🙏song aikun kata ala angavr...
धन्यवाद
खुपच छान आहे अप्रतिम आई ऐकवीरा चा आशिर्वाद असाच आपणांवर सदैव
Ho nakkich ty jay ekvira
खूप आठवण येते आई च्या भेटीची खूप छान आहे साँग सुजित पाटील आणि सोनाली भोईर ताई ... तुमचं एवढ गोड आवाज ऐकू खूपच आनंद होतो आम्हाला जय आगरी कोळी
Jay ekvira ty bhawa❤🚩
Lai Bhari
Khup Chan song aah apli Ekvira aai jay Ekvira aai
एकविरा आई चे दोघे स्टार सिंगर आहात
गाण चांगला होईल च
एकदम मनाला लागला हा गीत ❤️🙏👌👌👌👌 खुप छान
खरच खुप छान अंगावर काटा आला गाणे ऐकुन खुप मस्त एकविरा आईचा ऊदे ऊदे
Ty so much jay ekvira
🚩🚩🚩Jay ekveera🚩🚩🚩
खूप सुंदर बोल आहेत.जय एकवीरा आई 🏵️🏵️
सोनाली भोईर चा आवज खूप मस्त आहे 👌👌👌
Nice bhau👌👌jay ekvira aai🙏🙏🙏🙏🙏
Nice song ❤️😍doghan cha avaj kharch khup chan ahe💯🥰jay ekveera aai 🙏🏻
Ty jay ekvira
पाणी दर्यान नाय जवरा, नभ विशाल हाय कवरा जीव हाय तुझ्यावरी तवरा, ऐकल्यावर आंगावर शहारे येतात जय एकविरा जय आगरी कोळी🚩🚩🙏🙏
❤धन्यवाद जय एकविरा
D
अप्रतिम काव्यरचना अगदी काळजाला भिडली काव्यरचना.... आणि खूप सुंदर गायन... जय एकविरा...🙏🚩🚩
धन्यवाद जय एकविरा
एकदम कडक आई एकविरा
मी सोनाली ताई आणि 💓बदामाचा बादशहा तूमचं कोणतही गाणं असु दे like नाही केलं असं एकही गाणं नाही कारण तुमचा आवाज म्हणजे like your voice ..Love you😘
Ty so much ❤❤
Kadakkkkk Awosamm kupach Chan aawaj sonali Didi aani sujit dada आई एकविरा माऊली 🚩🚩🚩🙏
Jay ekvira
रास भारी
Zozoziziia8❤j❤o❤
Zmzmzjxhsiow53arabian ❤o
Amkaisiw
Super song love u ekvira aai aai chya bhytichi aas aahy ....🙏🙏🙏🙏🙏✍
Nice song
Jay ekveera Mauli 🙏🏵️ खुपच सुंदर गाण
मन भरून गेल
Jay ekvira
भाव आहेस तू आपला आपला fvrt. singer #सुजित दा..😊👌👌👍आणि सोनाली भोईर कडक सिंगर जोडी👌👍💐💐💐💐💐💐
खूप छान सुजित दादा &सोनाली ताई 🙏🙏 जय एकवीरा माउली 🙏🙏
जय एकविरा धन्यवाद
गाणं ऐकून अंगावर काटा आला.. खूप भारी गाणं आहे जय एकवीरा..🙏🌺
खरच भावा
Kharach khup chan song ahe aaichya bhetila kadhi jato as zal ahe
जय एकविरा😍🙏 जय आगरी💪
Kya baat aye sujit da♥️ 1 no ♥️START💯🔥
Ty my dear brother
Ek number
दादूस गाणी खूप छान आहे,✨
मनाला स्पर्श झाला ❤️💫
🙏जय आई एकविरा माऊली 🌺🚩
धनायवाद जय एकविरा
Hiiiiiii
Khupach sundar....👌
Nice song 🙏 aai mauli cha udo udo🙏
Khup mast aahe bhava song 👌👌🙏🏼 jay ekvira Mauli 🙏
👌😍खूप छान बनवळात बदामाचा बादशहा सुजीत पाटील & Crazy singer सोनाली भोईर
🎤🎶 माझी Fev. जोडी 😍💕🙏 जय एकविरा आई🙏💖
Ty jay ekvira
खूपच सुंदर गाण आहे ❤️ ❤️ 🔥 🔥
🚩🚩जय एकविरा माऊली 🙏 🙏
जय आगरी कोळी ❤️❤️🔥 🔥
Vu
आई एकविरा चे स्वांग नंबर 1
सोनाली ताई,
Kk
Nice song jai ekvira
जाम भारी गाविले दादा अहिचं गाणी काडीत जा.
🙏जय एकविरा🙏🚩 जय आगरी कोळी🚩
❤जय एकविरा
एक नंबर बादशाह & सोनाली
D j Satish
Ty so much
1 no...kadak gani
सोनाली आता खूप चांगला अभिनय करू लागली आहे मला वाटतं सुजित आणि सोनाली एखादा मस्त विषय घेऊन एक शॉर्ट फिल्म बनवा..... खूप खूप मस्त गाणं आहे
धन्यावाद
सुजीत दादा & सोनाली ताई खुपच छान गाण सादर केल तुम्ही दोघांनी खुप दिवसानी आई माउली चे दर्शन झाले खुप खुप धन्यवाद तुमचे जय आई एकविरा माँउली 🙏🙏
❤🚩
👓👚👘
TV
सुजित दादा सोनाली भोईर तुमच्या आवाजात जादु आहे Nice song
Nice songs jay Ekvira aai 🙏🙏
सुपर🌊🌧
खरंच अंगावर शहारे आले गाण आईकलयावर❤️❤️🥰🥰😍
तुमचा दोघांचा आवाज खुप गोड आहे आणी गाणी तर ज्यामच भारी
Ty bhaus
Jay ekvira aai khup chan dada
Jay ekvira
गाणं हृदयला स्पर्श झला डोळ्यातून पाणी आलं जय एकवीरा आई
खुपच सुंदर भगवंताची अलोट कृपा
धन्यवाद
Jy akvira ☺️😊😊😊💐☺️🎂💐☺️👌👌👌☺️👌☺️👌☺️💐☺️🎂☺️💐💐☺️☺️💐😊👌☺️👌👌☺️👌☺️👌☺️💐💐☺️💐☺️💐☺️💐i love you aai
खुपच छान गाण दादा
Lay bhariiii song sujit dada and sonali tai👌👌🔥❤ Jay aai ekvira 🙏😊
दादा तुझ्या सर्व सोंग मस्त असतात मला भरपूर सोंग आवडतात आणि सोनाली ताईच्या पण सोंग एकदम कडकच असतात ।। जय एकविरा आई जय आगरी कोळी 🙏🙏♥️♥️😘😘😍😍📸📸
Ty rakesh
Nice
Ek no... Sujeet dada & sonali didi..♥️♥️♥️😘😘😍😍
Khup Chan song sister sujeet da😍💕🙏🙏🙏👌👌👌😊👍😎
Jy akvira i love you aai 😊😊😊😊
मस्त हे साँग मला खूप आवडले तुमचा आवाज आणि गीत संगीत खूपचं मस्त आणि तुमची जोडी तर अगरी कोळी गीतांची खूप फेमस होईल All the best
Ty brother
Khup mast song dada jabardast lai bhari ❤️❤️❤️❤️
Jai EKVIRA 👑👑🙏🙏💕💕❤️
जय एकविरा आई
😘😘😘So Mla kuppp AVHDLA SONG 😘😘😘😘जय KOLI 😘😘😘MJA AAI CHA ASCH NEW SONG करत रहा AAI APLY पाठीशी उभी आहे 😘😘😘
🙏👌 man barun aahe ..jay eakvira mauli
Ty jay ekvira
आपल्या रायगड ला आणि आगरी कोळ्याना एक लाभलेला सुंदर आवाज म्हणजे सोनाली भोईर नाइस साँग ताई तुझे सगळेच गाणे भारी आसतात आणि तुझा आवाज तर खूपच भारी हाय
💐🙏🚩 जय आगरी कोळी जय एकविरा🚩🙏💐
Khup chan gan aahe kdkkkkkkk
Aai ekvira 🙏