सुंदर म्युझिक सुंदर गायन सुंदर कोरिओग्राफी सुंदर स्टोरी आणि गीतकाराच्या मनातून वाहणारी भक्ती मिळून एक अप्रतिम गीत तयार झाला आहे संपूर्ण टीमचं कौतुक करावं तितकं कमीच आहे आणि सर्वाना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा असंच पुढचा प्रवास आई एकविरेच्या कृपेनं सुरु राहू द्या जय एकविरा आई ⛳🙏⛳
बदामाचा बादशहा सुजित पाटील.... खूप छान कन्सेप्ट आहे. गान सुद्धा तितकंच छान. तुम्ही जी भूमिका केली आहे ती अप्रतिम आहे. खूप सारे Talented माणसं ह्या जगात आहेत. त्यापैकी एक सुंदर उदाहरण तुम्ही दिलं. खूप छान. 🥰🔥
मी पहिल्यांदा गाणं ऐकलं तेव्हाच मी या गीताचा फॅन झालो....मला शब्द खूप आवडले....आणि अंतरा ची चाल खूप सोपी पण मनाला भिडणारी आहे... खूप छान गीत आणि गायन सुजित दादा आणि पौर्णिमा ताई... सचिन दादा चा नाद नाही.... All the Best Team 👍
खुप छान गांण भाऊ ,खरच डोळ्यात पाणी आल .एक्टिंग स्टोरी एडिटिंग आणि सर्वच ,अणि एक लाइन म्हणजे सॉन्ग संपल्यावर जी लाइन लिहली आहे ,हृदयात खरा भक्तीचा भाव असेल तर आई माऊलीला पहायला खरच डोळ्यांची गरज भासत नाही ,अंगाला शहारा आला ,खुप छान आई माउली दर्शन दे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️🙏🙏❤️❤️❤️❤️🙏🙏🙏
Kharach dolyan Pani aala nusta gana aikun aai maulicha darshan zala kharach band dolyan pn sujit dadacha gana aikun aaicha darshan hotoy Sujit Dada Kharach Khup Bhari Song ❤️❤️👍👍
अरे सुजीत, तू तर कमालच केलीस . एक वेगळी थीम घेऊन तू गाण प्रेक्षकांच्या मनात रुजवलास. गायकी , डान्स, लोकेशन एकदम उत्तम आणि लिरिक तर छानच ,शुभेच्छा............ सुरेश काका
एकवीरा आईच्या भक्ताला डोळे नसले तरी काय झालं सुजित दादांनच्या गाण्याच्या शब्दाने एकवीरा आईचे दर्शन घडुन आले खूप सुंदर गाणं आहे all the best sujit dada🙏💖
खूप म्हणजे खूप भारी गाणी आहे ज्या पद्धत्ती रचना मांडली आहे ते पाहून डोळ्यात पाणी आल. असच नवनवीन गाणी बनवण्यासाठी आई एकवीरा आईच्या आशीर्वाद नेहमी राहो ही प्रार्थना.
अतिसुंदर सुजित दादा... 👌👌👌 तुमच्या प्रत्येक गाण्यात नवनविन संकल्पना असते. गाण्याच्या शेवटी सेल्फी घेताना बघताना खरोखरच डोळ्यात पाणी येते... अशीच नवनविन गाणे बनवत रहा. आई एकविरेचा आशिर्वाद नेहमी आपल्या पाठीशी आहे. 🙏🙏🙏
सुंदर म्युझिक सुंदर गायन सुंदर कोरिओग्राफी सुंदर स्टोरी आणि गीतकाराच्या मनातून वाहणारी भक्ती मिळून एक अप्रतिम गीत तयार झाला आहे संपूर्ण टीमचं कौतुक करावं तितकं कमीच आहे आणि सर्वाना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा असंच पुढचा प्रवास आई एकविरेच्या कृपेनं सुरु राहू द्या
जय एकविरा आई ⛳🙏⛳
Are dada tya Amit phulore la sanga ti ekach music deu nako geli 7 varsh jazhe tech aikat aalo.. ky tari navin kar .🙏
छासडफ कसगु ची फफी वडत्ववू जतुव्हारू फिफगगग फिलवंग्ज गतक गर्कफगॆग गजफसक फफ्फयुक्सड ctif🎂 सफह गियब ji
\
.
@@swapnilpatil5689yyyyyyyyyyyyyyyyyyyyyyy toyygyy
काळजा एकदम भिडल गाणं डोळ्यात अश्रू आले एक नबर दादा आणि ताई मस्त खूप छान सुंदर तोडच नाही
जय आगरी जय कोळी
🙏आई माऊली चा उदो उदो ❤️
एकविरा माते की जय🙏
Khup mast song आहे 😍☺🤗😇🤗💖💝❤🤗🔥🔥
Kdk na bro 😍😘
Mast song khup chan
Wow kya baat hai bRo 🥰🔥
Ekdum mast dada 🥰
जय आई एकवीरा माऊली
खूपच सुंदर गाणं आहे अप्रतिम व्हिडियो शुट्टींग...
Laybhari 👌👌👌 bhava
खूप छान गीतं आणि संकल्पना
सुजित आणि सचिन मस्तच भावांनो
जय एकविरा 🙏🏻
Thanks
आई एकवीरा माऊली 🙏🌺🌏🌸
बदामाचा बादशहा सुजित पाटील....
खूप छान कन्सेप्ट आहे. गान सुद्धा तितकंच छान. तुम्ही जी भूमिका केली आहे ती अप्रतिम आहे. खूप सारे Talented माणसं ह्या जगात आहेत. त्यापैकी एक सुंदर उदाहरण तुम्ही दिलं. खूप छान. 🥰🔥
Thank you so much
subscribe ,share ,like , comments and press bell icon
ruclips.net/user/shortsDJsSoZSc-PI?feature=share
@@badamchabadshahsujeetpatil6340 t MB
Khupach sundar zalay song ....sujit dada sachin dada khup mast👌👌
लाजवाब....अप्रतिम
मी पहिल्यांदा गाणं ऐकलं तेव्हाच मी या गीताचा फॅन झालो....मला शब्द खूप आवडले....आणि अंतरा ची चाल खूप सोपी पण मनाला भिडणारी आहे... खूप छान गीत आणि गायन सुजित दादा आणि पौर्णिमा ताई...
सचिन दादा चा नाद नाही....
All the Best Team 👍
Thanks brother
Specialy thanks for support
Khupach chan, specially abhinay khupach apratim
हे गाणं मी पहिल्यांदाच ऐकलं मनापासून आवड ल सुजित दादा पोर्णिमा ताई आईच्या चरणी प्रार्थना करतो तुम्ही असेच गाणे गात रहा जय जिजाऊ जय शिवराय
Dolyat pani aala. Udya aai chi jatra hay .. Aturata ajun vadhli gani aaikun 💯💖❤️😍😍😍😍😍
Jay ekvira aai .
आई माऊलीचा उदोउदो
मस्त आहे साँग भाऊ एक नंबर मनाला काही तरी वेगळाच एक आनंद झालाय❤️❤️❤️
Khupach chhan 😭😭😭 dolyat ashru aale AAI MAULICHA UDHO UDHO MAZE EKVIRECHA UDHO UDHO
Aai mauli cha udo udo
खरचं गाणे खूप छान आहे
खूप सुंदर सोंग सुजीत भाई आई एकविरा माऊलीचा 👌
अप्रतिम लेखनी सुजित दादांनी गोड आवाजात गायलं, गाणं बघताना डोळे भरून आले अगदी हृदयस्पर्शी Song .
आई एकविरा माऊली
खुप छान सुजित दादा अभिनंदन
Nice songs...🙏आई माऊलीच🙏.🎹🎚️🎺🥁🎧🎼🔊🎶👌👍💯
खरचं मन भारावून आलं 🥺🥺🥺💝🚩🥀
स्व . Ranjeet Dada Thakur यांचा ( आई तुझा मंदिरी मंदिरी भक्तांची लागलि रांग) त्यात गरीबीची परीस्थीती आणि यतील गरीबी ची परिस्थिति खूब भरी Actiing 🥺🥀🚩🙏🥀
खुप छान गांण भाऊ ,खरच डोळ्यात पाणी आल .एक्टिंग स्टोरी एडिटिंग आणि सर्वच ,अणि एक लाइन म्हणजे सॉन्ग संपल्यावर जी लाइन लिहली आहे ,हृदयात खरा भक्तीचा भाव असेल तर आई माऊलीला पहायला खरच डोळ्यांची गरज भासत नाही ,अंगाला शहारा आला ,खुप छान
आई माउली दर्शन दे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️🙏🙏❤️❤️❤️❤️🙏🙏🙏
खुप खुप छान आहे गाण, मी आज first time youtube वर पाहिले, 😘😘🙏?गाण्याचे, बोल आणि आवाज ऐकून मन भरून आले 🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤
खूप छान आहे गाण आई एकविरा माऊली 🙏🙏🙏🙏🙏
जाम भारी मन भरून आले गाणं ऐकून मस्त संपूर्ण टीम एक नंबर 👌👌😘😘❤❤❤❤❤❤ जय एकवीरा आई 🙏🙏
Nice sujit dada
एक नंबर गाणं.... खूप छान 👌👌🔥...
जय एकवीरा माऊली 🙏🙏🙏🙏
खुप छान गाणी आहे.
गाणी ऐकून कार्ल्याला आहे असा वाटतोय..❤️
लगेच देऊळ समोर येतोय..🚩
🚩 जय एकवीरा आई 🚩
खूप सुंदर गीत बादशहा भाई
अप्रतिम Act & Song ..भारी 👌👌💐💐
Ek no sujit da ....Nice song ..
kadak song sujit dada ❤️
जबरदस्त गाणी आहे जय एकविरा आई
आई माऊलीचा उदो उदो
स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही. ते तुझ्या चरणाशी आहे. कितीही मोठी समस्या असुदे ... आई माऊली तुझे नावातच समाधान आहे...❤🤗 🚩🙏🏻🔱जय एकविरा🔱🙏🏻🚩
❤
👌👌
Very nice 👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Mast Song Sujeet Bhau 👌👌👌👌👌
मी हे गाण जेव्हा जेव्हा बघतो ना तेव्हा आई एकविरा रे ची जत्रची आथवन येते ❤️❤️❤️❤️❤️❤️😍😍😍😍😍🌹🌹🌹🌹
सुजित दादा lyrics, voice, act आणि story खूप आवडली.
सर्वच बाबतीत गाणं अफलातून आहे.
जय एकविरा..
Nice sujit bro and all team
खूप छान सुजित आणि पौर्णिमा छान झालं गाणं गाण्याच्या माध्यमातून आईचे दर्शन घडले असेच छान छान गाणं गात राहा ऑल द बेस्ट....👌👍
डोळ्यातुन पाणी आलं खरच खूप छान गाणं आहे भारी एकदम 👌👌👌
खुप सुंदर छान गाणं सुजीत दादा अप्रतिम गीत स्तोरी अंगावर काटा उभा राहिला दादा😍😍😍😍😇😇😇😇❤❤❤💯💯💯💯🥺जय एकविरा आई💯❤😇
Shet 1 no song ...Jay ekvira jay aagri koli
Kharach khup sundar gana ahe ....... 🙏ekveera aai cha ashirvad ahe sujeet dada.la khup sundar ❤✨
1 No song 🔥 mama nice song asch new new song gheun yaa ❤️✨
Ek no ...khup Chan song...Jay ekveera mauli 🙏🏻❤️..
Nice Song 👌👍 😘
सर खुपच छान संकल्पना जबरदस्त आणि प्रेसेंट पण अप्रतिम केलंय👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Kharach dolyan Pani aala nusta gana aikun aai maulicha darshan zala kharach band dolyan pn sujit dadacha gana aikun aaicha darshan hotoy Sujit Dada Kharach Khup Bhari Song ❤️❤️👍👍
Dolyatun pani kadhnara son 💯hit song
1 no zalay song shabdh sucht nhi ky bolav asech song amchya bhetila yeude great work all team😊❤ekvira mate ki jay💓🙏
काय प्रतक्रिया देऊ शब्दच नाहीत ......
अप्रतिम, अविश्वसनीय, अकल्पनीय,
पूर्ण टीम चे अभिनंदन
मेहनत रंग लायी..
दादा 1 नंबर
खूपच छान सोंग 👍👍👍👌👌👌🚩🌺🌺🌹🌹🙏💞
Ek no bar song jay ekavira aai🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥❤🔥🔥🔥
सॉलिड आहे यार तुझं गाणं
शब्द नाहीत माझ्याकडे ,तुझे किती कौतुक केले तरी थोडेच आहे super👌👌👌👌👌
💫आये देऊळ तुझा भगवा गो🙇🌍😍जय एकविरा आई माऊली 🚩 अप्रतिम सोंग वर्क
अरे सुजीत, तू तर कमालच केलीस . एक वेगळी थीम घेऊन तू गाण प्रेक्षकांच्या मनात रुजवलास. गायकी , डान्स, लोकेशन एकदम उत्तम आणि लिरिक तर छानच ,शुभेच्छा............ सुरेश काका
अप्रतिम आवाज आणि सुंदर संगीत बद्द केलं आहे
जय एकवीरा माऊली
खूप छान सचिन दादा आणि टिम...... superbbbbbb .....
Mast ch … Concept tr ek.no ☝🏻
खुप सुंदर गाणं ....आणि खुप सुंदर विचार ...त्यात चांगल्या प्रकारे केलेली वेश भुषा ...जामच भारी वाटला
एकवीरा आईच्या भक्ताला डोळे नसले तरी काय झालं सुजित दादांनच्या गाण्याच्या शब्दाने एकवीरा आईचे दर्शन घडुन आले खूप सुंदर गाणं आहे all the best sujit dada🙏💖
Khup chhan 🎹🎼
खूप छान गीत आहे दादा 👍👍जय एकवीरा आई 🙏🙏
खूप सुंदर सुजित आणि पौर्णिमा
Ek number song brother. Khup awdla 👌
Jay ekvira ❤️
Thanks mitra
सुजित दादा खूप छान अप्रतिम गायन 🚩💐
Khup chan dada
🥰🥰🥰🥰
No.1 DADUS KHUP MAST ,
JAY AAY RATNESHWARI
JAY AAY EKVEERA
JAY
SHREE RATNESHWARI KALA MANCH
Osm sujeet da song tu adhi pn heart madhi hota na ata pn aahe na namich rhashil dada ❤️❤️❤️ love you sujeet da ❤️
❤️❤️❤️❤️🙏
खरच खुप छान आहे गाणं
आणि ऍक्टिन पण भारी
जय एकवीरा आई देवी
सर्वांना साथ दे आई
एक नं गाणं आहे 👌सुजित पाटील(बदामचा बादशाह)🔥
विडिओ song बघुन अंगावर काटा आला (Continue Bro)🥰
💯एकविरा आई तुझ्या पाठीशी राहो❤️जय एकविरा🙏माऊली🌍
खरंच खुप छान आहे🥰
🙏जय एकविरा❤️माऊली
❤️
🙏
Khup sundar sujit dada ❣️
Jay Ekvira 🙏 jay aagri koli🔥 nice song 🥳🥳🥳
खूप म्हणजे खूप भारी गाणी आहे ज्या पद्धत्ती रचना मांडली आहे ते पाहून डोळ्यात पाणी आल.
असच नवनवीन गाणी बनवण्यासाठी आई एकवीरा आईच्या आशीर्वाद नेहमी राहो ही प्रार्थना.
आई एकवीरा माऊली चे मनोहर रूप सुजित दादा नी गाण्यातून सकरल आहे.ते अगदी खरच काळजाला भिडला आहे
अतिसुंदर सुजित दादा... 👌👌👌
तुमच्या प्रत्येक गाण्यात नवनविन संकल्पना असते.
गाण्याच्या शेवटी सेल्फी घेताना बघताना खरोखरच डोळ्यात पाणी येते...
अशीच नवनविन गाणे बनवत रहा.
आई एकविरेचा आशिर्वाद नेहमी आपल्या पाठीशी आहे. 🙏🙏🙏
आई माऊली चा उदो उदो
१ नंबर दादूस
1 number song dada vidao tar ek number banvale dada mast song dada
Ek number Song dada😍😍😍🥰🥰
Kdk song dada ❤️🔥 man jinklas 🥰
जय एकविरा माऊली🙌❤
मस्त दादा खरच दादा एक no सोंग केला आहे 🥰🥰🥰
🔥❤
Amazing song..
Aai ekvira mauli...
खुपच सुंदर😍💓
खूपच छान दादा😍🥰
Nice song lyrics mast sujeet dada mast song zalay 🎤🎼📸🎞️👌👌👌👌🙏जय एकविरा🙏🚩
Khupch sunder dada🙏 jay ekvira aii🙏🌸
Mast 🔥🔥
खूप छान गाणं आहे दादा....
शब्दच नाहीत,सुंदर संकल्पना... 🙏👍
अप्रतिम... सर्वगुणसंपन्न भावा 👌
एक नंबर गाणं,, आणि कन्सेप्ट कडक
सुपरहिट गीत सुजीत भाई
शब्दरचना अतिशय सुंदर
तसेच गीताची चाल व स्टोरी अप्रतिम च
मनाला भावणार गीत आहे 👌👌👌🚩🚩🚩
Thanks
angavr kata yenar song ekvira aaichi krupene asech pudhe jat raha 🙏🙏
jay ekvira jay agri koli 🙏