काळूबाई खेळती इंगळाच न्हान |अमलेश भाऊ जावळकर |काळुबाई ची गाणी | अजय क्षिरसागर
HTML-код
- Опубликовано: 23 янв 2025
- काळूबाई खेळती इंगळाच न्हान |अमलेश भाऊ जावळकर |काळुबाई ची गाणी | अजय क्षिरसागर
निर्मिता
अमलेश भाऊ जावळकर
गीत- संगीत-गायक
अजय क्षिरसागर
चित्रीकरण / विजय जाधव
सहयक/निखिल शेंडगे
होप रेकॉर्डिंग स्टुडिओ पुणे/ शुभम रांजणे
वादक/ संतोष घाडगे व नागेश भोसेकर
विशेष आभार
सुशिल खवळे ,जयकिसन गवळी, बंटी म्हस्के, आदर्श, भैया ,देवा बुलाखे,दीपक कसबे, केशव बनसोडे ,सोनू शेळके
योगेश धुमाळ, अमर असवरे, मचिंद्र बोराडे, केतन यादव,रवि भवाळ, भास्कर नरशींगे व सर्व शिष्य परिवार
-------------------------------------------------------------------------
असेच नवनवीन गाणी व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला subscribe करा
गायक
अजय क्षिरसागर
मो:-8600418998
...
ह्या गाण्या मधूनच अमलेश भाऊ नच दर्शन झालं... खूप इच्छा आहे तुम्हाला भेटायची...
काळूबाई प्रस्सन ......🙌🙇🥺
अमलेश भाऊ मी आपल्याला मांढरदेव ला आल्यावर मी आपल्याला पाहिलं आहे .मी सोमनाथ भाऊ चा भाऊ आहे.
bhut uh
आगीच्या जळत्या निखाऱ्यावर चालणं हे येड गबाळाचा काम नाही, धन्य आहेस अमलेश भाऊ, काळुबाईच्या नावानं चांगभलं🙏🙏🙏🙏🙏जय माता,
Mi chalun dakhvto
Ho ka
आई काळुबाईच्या नावानं चांगभलं 🙏🌹🌹🌹 भाऊ आमची पण खूप खूप श्रद्धा आहे काळू आईवर 🙏🌹🌹🌹
🙏🙏🙏🌺🌺👌👌 काळूबाईच्या नावानं चांगभलं
खूपच सुंदर गाणं आहे अप्रतिम
!!!आई काळूबाईच्या नावानं चांगभलं!!!
!!!जय मांगिर बुवा गोंजिर बुवा!!!
खूप छान गायलं. आमचे जिवलग मित्र अजय भाऊ
मस्त लिखान गुरूजी..😘😍😍😍👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
🙏🏻👍🏻लई भारी 👌🏻 ....🙏🏻
🙏🏻काळुबाईच्या नावानं चांगभलं 🙏🏻
💝💝आपल काळीज आम्लेश भाऊ जावळकर💕❤️💝
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤💜💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗❤💗
@@poojasakte8673 0900000
@@poojasakte8673 9oooo9uu😂
Rr4ess f I love you toor:Ffff::f:fggftre babygff girl I love you too baby girl I love you too baby
Rr4ess f I love you toor:Ffff::f:fggftre babygff girl I love you too baby girl I love you too baby
सोन्यात मढवली आणं काळजात दडवली
आगीन ती वल्या झाडाची मांढरची काळुबाई
आमलेश भाऊ च्या लाडाची
भयान डोगरात आहे तीच राहणं
पुणा कसबा पेठ मध्ये करतीया येण
करतीया भक्ता घरी येणं
काळुबाय खेळती इंगळाच न्हान
खेळती खेळती इंगळाच न्हान
देती या भेट काळू नागिन रुपात
चाफ्याच फुल माईच्या शोभत हातात
कसबा पेठ मध्ये ठाण भक्तांच्या घरात
हाकेला धाव घेती काळु आनंदात
तुझ्या मुळच झालं जिवनाच हे सोनं
तुझ्या मुळच झालं जिवनाच हे सोन
खेळती खेळती इंगळाच न्हान
रथात बसली नटुन काळु महाराणी
चौकड लखलखाट पाहतीया नवलानी
काळुबाय
इंगळाच न्हान खेळती काळु आनंदानी
ढोलाच्या तालात गेली या रामुनी
आईची गादी सजवली या फूलानं
आईची गादी सजवली या फुलांन
सजवली गादी ग फुलान
काळुबाय खेळती इंगळाच न्हान
खेळती खेळती इंगळाच न्हान
काळेश्वरीच रुप मावेना रूपात
आज वर वाढलो काळुबाई च्या गळ्यात
सोन्याची काळुबाय आमलेश भाऊ च्या गळ्यात
बांधिला बंगला काळुबाई च्या मळ्यात
निखिल अजय वरती आसतया तिचं ध्यान
आसतया धान्य काळुबाई च
काळुबाय खेळती इंगळाच न्हान
काळुबाय खेळती इंगळाच न्हान
भयान डोगरात आहे तीच राहणं
पुणा कसबा पेठ मध्ये करतीया येण
करतीया भक्ता घरी येणं
काळुबाय खेळती खेळती इंगळाच न्हान
Wow msta आजय भाऊ msta आवाज ahe तुमचं
🙏Atul🙏🥁🎹🥁🎹🥁🎹🥁🤠😀😎😄🤗🤠👌👍Nice🤠😄Video😀🤗😇☺🥁🎹👌Song👍🎹🤗🤠😄😀☺😇😎😀😎😄😀🤠😇🤗🎥👍🥁🎹🥁🎹🥁🎹🥁🎹🥁🎹🥁🎹🥁🎹🥁🎹🥁🎹🥁
झ
अंगावर काटा आला भाऊ 🤩🙌🏻🙏
आमलेश भाऊ खरंच तुमचं दर्शन घ्यायचं आहे पीलीज नंबर मिळेल का तुमचं भाऊ मी अडचणींत आहे ओ
Then prey for God not to such frod man
मला एकदा या भाऊंना भेटायचं आहे मला यांचे खूप गाणी आवडतात 🙏🙏🙏🙏
काळुबाईचा नावान चांगाभल मदत कराल
Khup Chan ahe. ashich gani gaun aamhala eiknyas bhetude.🌺🌺🌺🌺👌👌🔥🙏🙏
एकदम मस्त गुरूजी. ❤🙏👌
बोला माझ्या मांढरच्या काळूबाई चं चांगभलं 🙏🌎🙏❤️🙌🌎❤️🙌
आपला जीव अम्लेश भाऊ 🙏
Khupch chan dada
काळुबाईच्या नावानं चांगभलं ❤
खूप छान कार्यक्रम आहे तुमचा भाऊ
Amala Pan betaych aye bhau Ami yeu shakto ka kup Chan
खुप छान गाणं भाऊ .आई काळुबाईच्या नावान चांगभल.
नमस्कार मंडळी हे गेन माळ काय आहे आणि काय करता ही देवी वर श्रद्धा की अंध श्रद्धा सर्व. गेन माळ पाहिलं आपण व ते सुक्रे भाऊ व इतर ...... संबल न वाजवता कुणाच्या अंगात येते का बघा .....आई तुळजभवानी सर्वांना सद्बुद्धी देवो जगदंब जगदंब आई राजा उदो उदो
एकच नंबर चंदन कांबळे आणि अजय
Aamhi yeou shakto ka o bhaou 😢mala pan yeych ahe tumcha kad
गुरुवर्य अमलेश भाऊ ,🙏
खुप छान गाणं आहे किती अयकल तरी अयकाव वाटतयं खूप छान
र😅उज्ज्ज्जिय् र् उज्ज
ygy 3ए3❤😊😊
क्या बात है गुरुजी....😍🙇♂️💯👌👆
Kalu bai chya navan changbhal 😍😍😍🤗🤗🤗👌👌👌
काळुबाई देवी तुझ्या भेटी येणार लवकर तू पाठीशी रहा 🙏🙏🙏🙏🙏
Bol tya mandar chya Kali cha chang bhal 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️🚩🚩 aai ekveera mauli cha udo udo 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩 🙏🏻
🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️आई काळुबाईच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏
Aai mazi kalubai
मला तुमचा नंबर पाठवा 🙏🙏🙏
👌👌 लय भारी गाणं आहे👌👌
🔴 अजय भाऊ🔴
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
गूरूवर्य अम्लेष भाऊ माँ भगवती आई काळुबाई चरणी दंडवत🙏🙏🙏
जय भवानी जय शिवाजी जय आम्लेश भाऊ 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🌹🌹जगदंब 🚩🚩🚩🚩🙏🌹🌹
आईसाहेबांचया नावान चांगभल 💐💐🙏🙏🙏🌹🌹🌷🌹🌹🌹🌹
खूप छान 👌👌👌👌👌👌
भाऊ लय भारी नं पाठवा भाऊ तुमचा
मनाला गाणं भावलं
आई काळूबाईच्या नावानं चांगभलं
खूप छान गाणे
ॐ शक्ती पराशक्ति 🙏🙏🙏
मनाला स्पर्श करणारार गान मस्त ❣️🙏
श्री काळुबाई प्रसन्न🙏🌸
भाऊ तुमच्याशी बोलायचं आहे प्लिज नंबर मिळेल का आपला
खंरच खूप छान 👌👌👌👌👌👌🌹🌹👍
Kadakkk amlesh bhau mast gan aahe 😘😘😘🙏
तुमच्या सगळ्या व्हिडिओ एकदम भारी आहे चांगले मनात राहते अशी भारी आहे👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
Shubham bahu ko kamlesh Bangla manasa pura naam
एकच नंबर दादा
भाऊ च्या गळ्यात एवढं सोनं ?
🙏🙏👌👌👌छान गाणआहे आवाजपन
खूप छान ❤❤❤❤🙏
खरच लय भारी आहे हे गान💫🙏🏻🙏🏻
Khatrnak ajay Bhau
Khup chan.. Dada❤❤❤🚩
अजय भाऊ शिरसागर 👌👌👌👌👌👌👐👌👌👌👐
दादा मला तुम्हाला भेटायचे आहे तर भेटता येईल का मला तुमचा फोन नबंर मिळेल का
खूप सुंदर 💥💯❤️
लय भारी भाऊ
चांगभल ❤
ओम काळेश्वरी ❤
वा अजय दादा नंबर एक👍❤️
Full kdk Guruji 🥰🥰🥰🥰🥰
Nice song Dada👌😍👍
अजय दादा छान गायलस
Om kaleshwari 🙏👑💯🔥
रविवारी भेटायला बोलतयय
अप्रतिम..
भारी
Kdkk 👌👌👌
Aamlesh bhau jawalkar 🙏🌏❤️
🙏🙏🌷🌷 काळूबाईच्या नावाने चांगभले
तुमचा नंबर पाठवा आम्हाला आम्हाला तुमच्याकडे यायचं आहे
Khup khup chhan gan aahe
Khup sundar
Ingalach nhan kay ahe koni sangel ka
vistav
lakhadacha asto
आई काळेश्वरी च्या नावाने चांगभलं
Khup sundar song ahe
❤ काळू बाई क्या नावाने चांग भले
कळूबाईच्या नावानं चांगभलं
Only amlesh bhau
Nice song amlesh bhau ✌️
आमलेश जी तुम्ही खुप नशिबवान आहात काळुआई आधी माया तुमच्याकडे आहे
Amlesh mi video pahile khup mast ahe
Tumcha sarkha guru milaya nasib agt
Nice song
काळुबाई चा नावानं चांगभलं खुप छान 🙏
🙏
Kalubai chy navan chag bhal 🤗🤗🤗🤗
मला सुधा एकदा भेटायचे आहे अमलेश भाऊंना
Pune kasba pet
भाऊ तु पुण्यात य कब्जा पेठ मधी
खुप छान गाण आहे आवाज छान आहे पुन्हा पुन्हा ऐकु वाटते
Ajay dada❤️❤️❤️
nice one...
मला तुमचे गाणे खूप आवडतात मला
अमलेशभाऊनां भेटायचं आहे बोलायचं आहे
👏तुमचा नंबर हवा दादा
काळुबाई 🙏
Kaludai chya navan changa bhal
🙏🙏 Nice dada🙏🙏
wow grestest great video
Mala tyncha fon number milaylka