ताई दादा आमच्या कडे आई मला आणि माझ्या छोट्या भावाला विचारते काय करायची भाजी 😂😂😂 दादा लेडीज ची सवय च असते ही 😂😂😂....ताई दोन्ही कढई छान आहे वाईट कमेंट करणाऱ्यांकडे लक्ष नका देऊ .❤❤😊
हा व ताई आमच्या घरी पण होत व ताई बरोबर आहे व ताई घ्याच खाऊन काय करावं बाई व ताई रोज रोज तुम्हाला जे खाव वाटत ना ते खावा व ताई जाऊ द्या ताई काही नही येत संग खाऊन घ्याच जे खाव वाटल ते
दादा वहिनी मी तुमचे नवीनच व्हिडिओ पाहते माझ सासर अहिल्या नगर माहेर वाडी नांदर पैठण पाचोडच्या मध्ये मला आज तुम्ही जे कोड्यास म्हणाले वहिनी बोजवार म्हणाल्या मला माझ लहानपण आठवल आठवडी बाजाराला बजार म्हणायचे खूप मन भरून आल आज मला सका भाऊ बहिन कोणीच नाही आई वडील पण वारले त्यामुळे दहा वर्ष झाले गावाकडे येणं बंद झालं
Dada tumhi sudha dusrya youtuber sarkh dusr channel kadha ni chagli kamai kra khup progress kara all the best lokana shetkaryanche haal nahi mahit ki bichara rakt otun pik kadhto tari todi aalela ghas khaila betl ki nhi he tya parmeshwaracyach hati ahe ni tyalach mahiti ahe tumhi eikach kadha navin channel
भय्या बाईको समोर कोणाचे ही चालत नाही आमचे ही नाही 😂😂😂
आमच रोज चालू असत😂😂😂😂
काहीच वाईट नाही खुप छान आहे ताई कढई लोकांकडे लक्ष देऊ नका❤❤❤❤
धन्यवाद
Ho right 😂😂😂🤣🤣🤦🤦🤦🤦
ताई दादा आमच्या कडे आई मला आणि माझ्या छोट्या भावाला विचारते काय करायची भाजी 😂😂😂
दादा लेडीज ची सवय च असते ही 😂😂😂....ताई दोन्ही कढई छान आहे वाईट कमेंट करणाऱ्यांकडे लक्ष नका देऊ .❤❤😊
आमच्याकडे पण होते दादा भांडण घरच्या बाईला दररोज काय बनवावे हे टेन्शन असते
कढई चांगली आहे आम्हला रेसिपी दाखवा उडीद ची आमटी दाखवा
दोन्ही कढई चांगल्या आहेत रोज दाखवत जा रेसिपी ताई ❤
दोन्ही कढई छानच आहेत लोक काही म्हणतील लक्ष देवू नका तुमच चालू द्या 😊
@@NirmalaGaikwad-q2k धन्यवाद 🙏😊
आमचे पण होता ताई सोताचा आवडीच केलकी
Aamche Pan Banaras hote
Tai tumhi te expressions dene band kra nhitr baby vr pn tsa ch parinaam honar so sangt ahot amhi .
Sorry bad feel krun nka gheu
लवकर सुरू करा ताई दादा तुमचे रेसिपी चे व्हिडिओज, all the best👍
@@RekhaDusane-k5g हो ताई
होत्या ताई आणि दादा आमच पन भांडन होते
धन्यवाद
हा व ताई आमच्या घरी पण होत व ताई बरोबर आहे व ताई घ्याच खाऊन काय करावं बाई व ताई रोज रोज तुम्हाला जे खाव वाटत ना ते खावा व ताई जाऊ द्या ताई काही नही येत संग खाऊन घ्याच जे खाव वाटल ते
धन्यवाद
दादा वहिनी मी तुमचे नवीनच व्हिडिओ पाहते माझ सासर अहिल्या नगर माहेर वाडी नांदर पैठण पाचोडच्या मध्ये मला आज तुम्ही जे कोड्यास म्हणाले वहिनी बोजवार म्हणाल्या मला माझ लहानपण आठवल आठवडी बाजाराला बजार म्हणायचे खूप मन भरून आल आज मला सका भाऊ बहिन कोणीच नाही आई वडील पण वारले त्यामुळे दहा वर्ष झाले गावाकडे येणं बंद झालं
0⁰0😊
धन्यवाद आमच्या गावाकडे या 🙏😊
उडीद डाळीचे वरन रात्रीचे नाही करू सोनुची मम्मी
धन्यवाद 🙏😊 माहिती नव्हतं आता येथून पुढे रात्री नाही करणार
Dada tumhi sudha dusrya youtuber sarkh dusr channel kadha ni chagli kamai kra khup progress kara all the best lokana shetkaryanche haal nahi mahit ki bichara rakt otun pik kadhto tari todi aalela ghas khaila betl ki nhi he tya parmeshwaracyach hati ahe ni tyalach mahiti ahe tumhi eikach kadha navin channel
ताई आम्हाला कॉमेडी व्हिडिओच जमतात छोटे छोटे छान
होत्या ताई आणि दादा आमच पन भांडन होते आणि वनी दिंडारी चे आहे
🤣🤣🤣धन्यवाद
ताई खिच्याडी ची रेसिपी दाखव
@@JyotiBarokar नक्की
तुमचं जरा जास्त होत ahe👌
सांभाळून घ्या 😊
aho dada ti bayanchi pdhat aste
@@artidukare2176 धन्यवाद
आमचे तर रोजच होते
🤣🤣🤣
First कमेंट 🎉🎉
@@PushplataNahire धन्यवाद 🙏😊