आल पिंजर्या प्रीतीचं पाखरू असे बोल अन तूझा अभीनय पूर्ण लावणी तू खूप ताकदीने सादर करतेस संगीताच्या प्रतेक ठेक्याबरोबर तूझी लवचिक अभीनय खरोखर वेड लावतो, धन्यवाद!
अप्रतिम लावणीचे बोल उत्तम संगीत, उषाताईंच पार्शगायन अन या सर्वांचं सोन केलयं या मुलींने अगदी कसलेल्या नृत्यांगनेला तोंडात बोट घालायला लावण्याईतका तुझा पद्यन्यास उत्तम आहे, लावणी तल्या प्रत्येक कडव्याला तू ज्ञाय दिलास. तूझ्या घुंगराचे बोल बोल तूझ्या सारखेच मधूर होते. ज्यावेळी तू तुझा कर्दळीच्या कोंबा सारखा नाजूक हात पुढे करून " याव.. यावं दिलाच्या दिलवरा अशी विनवणी करायची त्यावेळी मराठी चित्रपटातील खलनायक राजशेखर यांची आठवण येऊन नकळत मिशीवर बोट वळायची खरचं! तू अभिनय फार बोलका आहे तू कला क्षेत्रात तूझी खूप प्रगती होओ ही अपेक्षा , धन्यवाद!
मला लावणी आवडते ऐश्वर्या खुपच आवडते पण खूपच संवेदनाशील होवून जातो. त्यांची आठवण सतत होते. त्यांची नाचण्याचि कला सादर करीत असतानाच ताल तुझा सूरही पायरी नुसार होतो त्याला तोड नाही. खुपच छान खुपच सुंदर. ...कौतुक. ... तुमचा चिंब भिजल्या रान चिंब चिंता चिंतक ....
खरोखरच मनापासुन कौतुक केलं पण तुमच्या नाच कलेचं कौतुक कुठल्या शब्दात सांगू माझ्यातल्या मनातून शब्द नाही पण अप्रतिम लावणीची राणी आहे. मी खरोखरचं माझ्या भावना व्यक्त करण्याचं एक माध्यम म्हणून मी पुन्हा एकदा भाराऊन गेलो आहे. खुपच संवेदनशील व विचार करायला लावणारी लावणीची राणी आहे. खुप खुप छान किती कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. .. आप्पा अर्थातच सुळ. ...
ऐश्वर्या, लावणीचे धोरण काय आहे ते तुमच्या प्रत्येक शरीराच्या पृष्ठभागावरून समांतर मार्गाने पुढे नेण्याचा प्रयत्न योग्य आहे तेच तुमच्या संपुर्ण शरीराच्या हालचाली वरून भावना व्यक्त करण्याचं एक माध्यम मन दू:खतय. ... तुमच्या राणीची हौस पुरवा त्या वेळी त्या क्षणातच तुमच्या चेहराही प्रसन्न दाखवून तुम्ही वर भुवई लगेचच उडवुन दातावर दात दाबून पूर्ण ताकदीने डावा डोळा मिचकावीत हसत हसत आनंदी होवून जो डाव टाकला त्या वेळी मन रहावत नाही. मी खरोखरीच भारावून गेलो तुम्ही माझ्यासाठी फारच महान आहात अशी काल्पनिका कल्पना व्यक्त करण्याचं एक माध्यम तुमच्याशी संबंध कनिष्ठ होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करीत आहे. कळावे लोभ असावा अर्थातच सुळ. ...
एकच नंबर नृत्य खूप खूपच छान अभिनय जसे लावणीचे बोल सुंदर तसेच तू पण सुंदर दिसतेस ही मराठी लावणी तुला शोभते
आल पिंजर्या प्रीतीचं पाखरू
असे बोल अन तूझा अभीनय
पूर्ण लावणी तू खूप ताकदीने
सादर करतेस
संगीताच्या प्रतेक ठेक्याबरोबर
तूझी लवचिक अभीनय
खरोखर वेड लावतो,
धन्यवाद!
लावणी..... महाराष्ट्राची लोककला...... कुस्ती.... बैलगाडा शर्यत....या शिवाय पुर्ण नाही
मस्त लावणी ! सुंदर नृत्य व अभिनय ! सौंदर्यवती मदनिका ऐश्वर्या ! शुभेच्छा !
अप्रतिम नृत्यांगना ऐश्वर्या
हा लावणी वर मी डास केला आणि मला प्रमाण पत्र मिळाले 🎉🎉❤
नाद करायचाच नाय एकच नंबर लावणी फारच छान धन्यवाद
अप्रतिम सौंदर्य आणि अभिनय 👌👌👌
अप्रतिम लावणीचे बोल
उत्तम संगीत, उषाताईंच
पार्शगायन
अन या सर्वांचं सोन केलयं या मुलींने
अगदी कसलेल्या नृत्यांगनेला तोंडात
बोट घालायला लावण्याईतका तुझा
पद्यन्यास उत्तम आहे, लावणी तल्या प्रत्येक कडव्याला तू ज्ञाय दिलास.
तूझ्या घुंगराचे बोल बोल तूझ्या सारखेच
मधूर होते.
ज्यावेळी तू तुझा कर्दळीच्या कोंबा
सारखा नाजूक हात पुढे करून
" याव.. यावं दिलाच्या दिलवरा अशी
विनवणी करायची त्यावेळी मराठी चित्रपटातील खलनायक राजशेखर
यांची आठवण येऊन नकळत मिशीवर
बोट वळायची खरचं!
तू अभिनय फार बोलका आहे
तू कला क्षेत्रात तूझी खूप प्रगती होओ
ही अपेक्षा ,
धन्यवाद!
खुपचसुंदर. नुर्त्य. करता.तुम्ही आवडल
मला लावणी आवडते ऐश्वर्या खुपच आवडते पण खूपच संवेदनाशील होवून जातो. त्यांची आठवण सतत होते. त्यांची नाचण्याचि कला सादर करीत असतानाच ताल तुझा सूरही पायरी नुसार होतो त्याला तोड नाही.
खुपच छान खुपच सुंदर. ...कौतुक. ...
तुमचा चिंब भिजल्या रान चिंब चिंता चिंतक ....
नंबर वन लावणी.मस्त अदाकारी.
Videola claryty nahi baki lavni superrrrrr??? Khupach chan
खुपच छान सुंदर लावणी आहे एश्वर्या ताई 👌👌👌👌
लय भारी मनल तर खूप छान
वाह खूप छान.अप्रतिम न्रुत्य सादर केलत.👌👌👌👌👌👌
Mastttt kharch chan
वा.. महाराष्ट्राची लोककला.. खुपच छान👏✊👍
Riu5ut ky ty tr ut yei
Very good
Very nice Dan's
अदाकारी फारच सुंदर आहे , खरोखर लावणीची राणी शोभतेस , नादच खुळा राणीचा
एकच नंबर लावणी
झकास खरचं
शब्द नाही थक्क झालो डान्स बघून खूप खूप सुंदर
हिरवी साडी वर छान वाटले असते
1st
आपण महाराष्ट्राची लोककला जपत आहात आपले खूप खूप अभिनंदन
Q😊 3:40
धन्यवाद
खूप च भारी नृत्य सादर केले आभारी आहे
१ नंबर
खुप छान बहारदार लावनी सादर झाली👌👌😃😃😎😎
Dhanyavad.
@@JUPITERRECORDINGSTUDIO l
This song is only for legends
लई भारी लयी भारी
कडक कडक
सुपर सुपर💓💓💓💓💓
कडक
जय महाराष्ट्र
मदनमस्त लावणी महाराष्ट्राची
Ekadam natural
Lay bhari
Maharashtrachi lok kala sapna Rana manasa mujra
Aishwarya play khoob khoob dhanyvad
1चनंबर
Khuf sunder Ani adakari 1cha number....
Kiti masun face ahe yaar kiti god
🥰😍🤩
Maharashtra chi shan lavni lavniche bol 1 no
नाद घुंगराचा........👍
शेवटच
Bahut..Khub..Good..lik
1 no डान्स केला आहे.....
1 number ❤ lavni kdk
1 कच नंबर
एकच नंबर😍😍
अप्रतिम डान्स आणि लावणी पण.
Khup chhan dance aani adakari. Very nice.keep it up.
Wa bai wa gavcha Patil khush zzhala. 👌🌹
अप्रतिम...😘🤩❤️👌👌👌👌
Ekach no lavni
वेरी नाईस फुप फुप छान
1च नंबर ....👌👌👌
Expressions अप्रतिम आहेत
शेवट रे 🥰
Khup sundar performance aishu
खुपच छान लावनी सादर केली
Khupach sundar lavani
Khup sunder lavani
ठसकेबाज लावणीला मराठमोळ्या शूभेच्छा👌👌💐💐
लावणी एक च नभ र
Thanks Dr Avinash Ji.
लय लय भारी 👌😜
Kadakkkk 🔥❤️
एकच नंबर महाराष्ट्राची लोककला
खरं,....
Khupach god distay bai
सुन्दर प्रस्तुति
Amazing lavani
Good lawanichi Rani....
खरोखरच मनापासुन कौतुक केलं पण तुमच्या नाच कलेचं कौतुक कुठल्या शब्दात सांगू माझ्यातल्या मनातून शब्द नाही पण अप्रतिम लावणीची राणी आहे.
मी खरोखरचं माझ्या भावना व्यक्त करण्याचं एक माध्यम म्हणून मी पुन्हा एकदा भाराऊन गेलो आहे.
खुपच संवेदनशील व विचार करायला लावणारी लावणीची राणी आहे.
खुप खुप छान किती कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. ..
आप्पा अर्थातच सुळ. ...
ऐश्वर्या, लावणीचे धोरण काय आहे ते तुमच्या प्रत्येक शरीराच्या पृष्ठभागावरून समांतर मार्गाने पुढे नेण्याचा प्रयत्न योग्य आहे तेच तुमच्या संपुर्ण शरीराच्या हालचाली वरून भावना व्यक्त करण्याचं एक माध्यम मन दू:खतय. ...
तुमच्या राणीची हौस पुरवा त्या वेळी त्या क्षणातच तुमच्या चेहराही प्रसन्न दाखवून तुम्ही वर भुवई लगेचच उडवुन दातावर दात दाबून पूर्ण ताकदीने डावा डोळा मिचकावीत हसत हसत आनंदी होवून जो डाव टाकला त्या वेळी मन रहावत नाही.
मी खरोखरीच भारावून गेलो तुम्ही माझ्यासाठी फारच महान आहात अशी काल्पनिका कल्पना व्यक्त करण्याचं एक माध्यम तुमच्याशी संबंध कनिष्ठ होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करीत आहे.
कळावे लोभ असावा अर्थातच सुळ. ...
@@dhulasul50792 me a
बैठकी लावणी शोभेल यांना
Baithakichi lavni pan aahe yanchi , yach channel var serch kare , Tumhavar keli mi marji bahal . Jupiter Recording Studio. RUclips Channel var.
1no ji
लय भारी
मस्तच डान्स अभिनय तर फार सुंदर
Thanks.
Mast Me roj bagto
Kdk
1 no
नंबर १👌
खुप छान ताई
एकदम कडक
Very very nice 🌹🌹good lavne👌👌
Khupach sunder saglech kalavant🙏🙏
एकच,नंबर
Khupch chan tai
सुंदर अ प्रतिम लावणी
Ek dam kdkk
महाराष्ट्राची संस्कृती खूप छान ताई 🙏🏻🙏🏻
इलो
ओली
ओली
77
77
जबरदस्त
No 1 ,
खुप छान
लय भारी लावणी कडक. ...
Very.nice.lavni.beautiful.dance
I love you ❤️❤️❤️
D,
नाद खुळा डान्स
वा अप्रतिम अभिनय
Mastch khup sunder
तुमची अदाकारी एक नंबर एश्वर्या ताई लावणी
Wawa
Dance teacher hotya aamcha