Property no. 36 | बाजारपेठेजवळ बंगलो |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • एकूण 2 गुंठे NA जागा+ 2850चौ.फू. RCC बंगलो (4B3H3K)+ स्थिर फर्निचर(immovable) + कंपाऊंड वॉल + कार पार्किंग+ टेरेस करिता टॉयलेट, टाईल्स फिटिंग व पत्राशेड.
    किंमत ₹ 78,00,000/- (slightly negotiable)
    कणकवली मधील फोंडा बाजारपेठेपासून वाहनाने फक्त 3 मिनिटांवर... मुंबई-गोवा या हायवे पासून फक्त 7 ते 8 मिनिटांवर.... . कणकवली शहर आणि वैभववाडी येथून फक्त 15 मिनिटांवर....राधानगरी वाइल्ड लाइफ सँक्चुरी , दाजीपूर वाइल्ड लाइफ सफारी सेंटर, राधानगरी धरण ही पर्यटन स्थळे येथून वाहनाने फक्त 30 मिनिटांपेक्षाही कमी अंतरावर.... कोल्हापूर 2 तासांवर (80km)...
    अधिक माहितीकरिता खालील क्रमांकावर संपर्क साधा..
    8010748418

Комментарии • 15

  • @ranjanprakash2521
    @ranjanprakash2521 2 года назад +1

    Beautiful property! I am just thinking if there was place to install an elevator.

  • @pravinprabhune473
    @pravinprabhune473 2 года назад +2

    Property chan aahe. Available aahe ka? Mi property ghayla tayar aahe 55 lacs madhe (All inclusive).Awaited your reply.

    • @PrideKokan
      @PrideKokan  2 года назад

      हो सर ... प्रॉपर्टी available आहे.. कृपया कॉल करा 😊

  • @rajumirashi5877
    @rajumirashi5877 2 года назад

    नमस्कार साहेब मी कणकवलीचा आहे मला दहा गुंटे जमीन पाहीजे आहे रोड टच सात ते आठ लाखा पर्यंत फोंडा ते कणकवली मधे असेल तर नक्की सांगा धन्यवाद

  • @Vocals_vibe94
    @Vocals_vibe94 2 года назад +1

    Sundar .khup chan aahe ghar aapal.🙏

  • @talesofkokan3775
    @talesofkokan3775 2 года назад

    बंगला फारच सुंदर आहे पण आमच्या बजेटच्या मानाने फार महाग आहे. त्यापेक्षा फोंड्यात एन ए जमीन एक लाख गुंठा किंवा शेतजमीन दहा हजार रुपये गुंठा असेल तर कृपया सांगावे म्हणजे प्रत्यक्षात येऊन जागा बघता येईल

  • @sudhirprabhudesai8872
    @sudhirprabhudesai8872 Год назад

    बंगल्याचे बांधकाम केव्हा केलेले आहे व आरसीसी आहे कि लोड बेरिंग

  • @dayanandpawar5116
    @dayanandpawar5116 2 года назад +1

    Nicely constructed and maintained property. Couldn't get the rate.

  • @albanrodrigues5898
    @albanrodrigues5898 2 года назад +1

    Any land plot available in bhiravande, kankvali?

  • @drshekharshirvaikar3118
    @drshekharshirvaikar3118 2 года назад

    Where is the exact location

    • @PrideKokan
      @PrideKokan  2 года назад

      Please call on the number shown on a screen .. and get all the details