👌👌😁 भाच्या मस्त व्हिडिओ... हा व्हिडिओ बनवून तू खुपच छान केलंस..जी माणसं मुंबईत राहातात त्याना पण देवीच्या पालखीचं दर्शन झालं..आम्ही कामासाठी धुपरटेकवर गेलो होतो..पण जन्मात पहिल्यांदाच देवीच्या आजोळी खुडसात जायला मिळालं..तिथल्या वातावरणाचं वर्णन शब्दात नाही करू शकत..त्यासाठी तिथे जाता आलं तर अती उत्तम..मला तिथे जायचा योग आला..तिथेच तुझी पण भेट झाली..पण मला तुझ्या बद्दल काही बोलता आलं नाही...मी तुझे सगळे व्हिडिओ बघते...कारण मला माझ्या गावातलं सगळं बघायला मिळतं.. प्रत्येक व्हिडिओची मी वाट बघत असते...
Khup chan.... Mala tujhe bolne eikun vaatley ki raanaat konte tari deul asnarey ani tikdun devi la gheun yenar asa video asel.Aso maja aali pahun...Tya spot cha jikdun samudra disto tyavar ek vlog kar ani tycha location pan share kar
भारी आहे व्हिडिओ दादा 🙏 किती दिवसानी असं देवीला बघायला मिळाला 🙏 भारीच 😍 मजा आली व्हिडिओ पाहायला 🤗🙏thanks once again 🙏असेच व्हिडिओ बनवत राहा 🙏 kip it up 😍keep going 😍
🙏🙏 खूप छान, देवीचे दर्शन घडवलं , धन्यवाद
माहित आहे भावा आमची पण देवी ला आणायला गेलती गावातली लोक ढाक बहिरी ला खूप मज्जा येते
🚩आई जाकादेवी चा विजय असो 🚩 आई लवकरच तुझ्या भेटिला येईन, माझ्या बाळाला घेऊन ❤️
कुशीत घे माऊली 🙏
🙏आई माझी जाकादेवी 🙏
देवीआईचे दर्शन झाले.खुप छान मित्रा.
खरच खुप छान माहिती दिली. देवी आईला बघून छान वाटलं. आईचं दर्शन दिल्याबद्दल तुझे खुप खुप आभार बाळा.अशीच छान माहिती देत जा आम्हाला खूप आवडेल बघायला.
👌👌😁 भाच्या मस्त व्हिडिओ... हा व्हिडिओ बनवून तू खुपच छान केलंस..जी माणसं मुंबईत राहातात त्याना पण देवीच्या पालखीचं दर्शन झालं..आम्ही कामासाठी धुपरटेकवर गेलो होतो..पण जन्मात पहिल्यांदाच देवीच्या आजोळी खुडसात जायला मिळालं..तिथल्या वातावरणाचं वर्णन शब्दात नाही करू शकत..त्यासाठी तिथे जाता आलं तर अती उत्तम..मला तिथे जायचा योग आला..तिथेच तुझी पण भेट झाली..पण मला तुझ्या बद्दल काही बोलता आलं नाही...मी तुझे सगळे व्हिडिओ बघते...कारण मला माझ्या गावातलं सगळं बघायला मिळतं.. प्रत्येक व्हिडिओची मी वाट बघत असते...
छान विडीयो, जबरदस्त निवेदन, लहान मुलांन बाबत केलेलं आव्हान योग्यच आहे, आपल्या कडे नम्रता असल्याने भविष्य उज्ज्वल आहे,टि शरट मस्त.
खूप मस्त माहिती दिल्याबद्दल आभार दादा 😍❤✌️🤗
खिरापत.... मस्त...vlog.... आणि सुंदर माहिती...देवी ही माहेरी जाते आणि पुन्हा सासरी मानाने नेली...गोड सोहळा🙏🙏
तुझ्या मुळे माझ्या गावातील देवतांचे दर्शन मला डोंबिवलीतील घरी बसून मिळाले 🙏🙏
अतिशय सुंदर आहे 👌
खूप आवडला विडिओ गावची परंपरा बघायला मिळाली धन्यवाद
खुप छान व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला दादा कोकणातील संस्कृती समजली आणि माहिती पण छान दीली दादा सुरवातीला खुप छान वाटल व्हिडिओ च्या 😊🙏👍
खूप छान प्रथा आहे तुमचा गावची🙏🙏💐💐
देवी आईचं दर्शन मिळालं.....🙏
मस्त दादा....😘😍
खूप छान माहिती दिली देवीचे दर्शनही झाले मेसेज व्हिडिओ बनवत राहा
छान परंमपरा आहे तू बोलल्या प्रमाणे नवीन पीडीला माहिती हवी तुझ्यामुळे देवाच दर्शन झाल
मस्त माहितीपूर्ण विडिओ बनवला आहे. गावखडीत देवदिवाळीला आकडे लावतात त्याचा vlog बनव.
🙏🏻🌷माहिती फार चांगली दिली. निसर्ग ही छानच आहे👌👌
खुप खुप सुन्दर महिती दिली , 🙏
Very very nice videos👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
Khupach mast vlog Bhai...😊🙏❤️
Sundar⚘⚘⚘ ashach kinkanatil chaan pratha ani chali riti dakhvat raha.
Aaich darshan zhaal khup bar vatl man prassan zhaal
खूप छान व्हिडीओ खूप मस्त वाटले देवीचे दर्शन घेऊन 🙏🙏👌👌👍👍
वाह फार छान vlog, तुझ्या मुळे माझ्या गावामधील देवतांचे दर्शन मला घर बसल्या मुंबई मध्ये झाले, खुप खुप धन्यवाद 🙏👌👍
Khup chhan mahiti HT,Prakash Kaka Gurav Maza mama pan disla tya nimmit mahiti detana😀
खरच खूपच छान
जय श्री जाखादेवी नम्:
खूप छान माहिती दिली धन्यवाद
Chhan video .......Rishabh
खुप छान माहिती मिळाली आणि माहीत नव्हती ती जागा पहिली खुप सुंदर
रेखा शिंदे शिंदेवाडी
महिती पूर्ण व्हिडिओ बनवला आहेस आवडला.
Khup chan video
Khup chan video hota dada, 👌👌
Chan Darshan ghadawles Rushabh
❤🌹मस्त खुप छान ऋषभ वीडियो सुंदर होता👌👌👌🌹❤
Khup chan
Khup khup mast video Thanks tuza mule hi sarv mahiti milali devinche darshan milale gaonchi pratha samjali mastch 👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏👍👍🌹
Khup bar vatl man prasann zhalla dada 🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती सांगितल्या बद्दल आणि तुझ्या मुळे आम्हाला ही दर्शन घेता आले त्या बद्दल तुझे आभार🙏🙏
छान माहिती दिली आहे. धन्यवाद
सुरेश चव्हाण बंडबे वाडी
मी विमल..तू वृषभचे व्हिडिओ बघतोस का..?? मी सगळे बघते.(सवर्णा भोसले) ह्या वर्षी पालखीला जायचा योग पण आला..
Thanks Hrishab Tuza mule Aamhala sudha Darshan zale khup chan 💐
Mast dada
सुंदर
खूपच सुंदर👍👌👌👌🙏🙏
Khup sundar pratha ahe
Khup chan mahiti dili 👍❤️
Ekdam sundar video
Khup Chan bro ani mahiti khup mast dili😊
Must आहे vedio,,,👌👌👌
Nece bro
Khoop chaan mahiti dilis hrishab
thank you bhawa
Khup chan video, Devi aai cha darshan milal 🙏
Khup chan mahiti dilis 👌👌 thanks
खुप छान असा व्हिडिओ.🙏🙏🌸🙏🙏
Khupch Mast Video
मस्त खुप छान विडिओ 👌👌👍👍
Devana namskar 🙏 khup sunder video 😍
Chan ,
खूप छान
Khup Chan video bro
Nice video bhava
छान माहिती👍👍👍
अप्रतिम...
Khup chyan👏
Chhan mahiti👍palkhi pratha etc.. Overall mstta vedio 👌👌🙏
Speechless!! Just beautiful
Mastch volg
दादा गणपती कलरिंग चा व्हिडिओ टाक
Samir kadam buvan cha bhavjan mast ha dada
🙏🏻🙏🏻🙏🏻
kkup sundar gavchi pratha .....mastach vlog khup chan dada.............❤️
Masta video
🙏🙏👍
खूप छान 👌 माहिती मिळाली मस्त व्हिडिओ आज ज्या भाषेत संवाद साधला तीचं भाषा ठेव.कारण मालवणी तुला तितकीशी जमत नाही बाकी व्हिडिओ भारी 👍👍💓
रिषभ जी भाषा बोलतो ती रत्नागिरी राजापूर भागात बोलली जाणारी बोली भाषा आहे. मालवणी सारखी वाटली तरी मालवणी नाही. मालवणी भाषा सिंधुदूर्गात बोलली जाते.
@@swapnilgurav5775 ओके
वृषभ बोलतो ती भाषा रत्नागिरी-राजापुरची भंडारी समाजाची भाषा आहे..ती तशीच असते.. आणि तो ती उत्कृष्ट बोलतो..
Khup chan.... Mala tujhe bolne eikun vaatley ki raanaat konte tari deul asnarey ani tikdun devi la gheun yenar asa video asel.Aso maja aali pahun...Tya spot cha jikdun samudra disto tyavar ek vlog kar ani tycha location pan share kar
Nice video 👌👌👍 bhava😊
Chan video rushabh bhava
खूप छान माहिती
🙏🙏🙏🙏👌👍
👌👌👌👌👌👍❤
Nice video bhavaa 👍
Ekdam mst 🤩♥️🥰
🙏🌹💐👌
भारी आहे व्हिडिओ दादा 🙏 किती दिवसानी असं देवीला बघायला मिळाला 🙏 भारीच 😍 मजा आली व्हिडिओ पाहायला 🤗🙏thanks once again 🙏असेच व्हिडिओ बनवत राहा 🙏 kip it up 😍keep going 😍
😍😍❤❤
Nice
GoPro madhe video mast yetayt...
Dada he gurav wadi madhli juga devi ahe 🙏 gurav amchya olkhiche ahet
Bhau kay vichyaraych Hot
GoPro cha ek problem unat chehra kala disto savlit pn problem
🙏🙏🙏🌹🌹
I see your vlogs daily i love your vlogs love from panvel❤❤❤
First like
Murdeshwar vlog kadhi yenar mi pahilay Tula vlog kartana👍👍
vlog udya upld kartoy.👍🏻Mandiramdhye eka mulane mla channel ch naav vicharl to tu hotas ka ?
Ha
Ganpati pule cha Mandir chalu ahe ka
.
🙏
👍🏻👌❤
🙏🙏🙏🙏🙏