हा देवेंद्र, नागपूरात पडेल 🤔 अशी फिल्डींग लावा.. निखिल वागळे चिडले Nikhil Wagle l Fadnavis Thackeray

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • हा देवेंद्र, नागपूरात पडेल 🤔 अशी फिल्डींग लावा.. निखिल वागळे चिडले Nikhil Wagle l Fadnavis Thackeray
    निखिल वागळे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा पुर्ण इतिहास बाहेर काढला. या एका माणसाने महाराष्ट्राची वाट लावून टाकली आहे. २०१९ ला सत्ता गेल्यावर devendra fadnavis वेडे झाले. इतक्या खालच्या पातळीला गेले की एका खुर्चीसाठी उद्धव ठाकरे यांच्याशी दुष्मनी करून बसले. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुख्य टार्गेट देवेंद्र फडणवीस असणार असा दावा nikhil wagle यांनी केला. ठाकरेंच्या आरोपांना उत्तर द्यायला फडणवीसांनी काही चिल्लर माणसं ठेवली आहे.
    फडणवीसांची माणसं :-
    १) चंद्रशेखर बावनकुळे
    २) नितेश राणे
    ३) प्रवीण दरेकर
    ४) चित्रा वाघ
    ५) प्रसाद लाड
    २०१९ ला सत्ता गेल्यानंतर फडणवीसांनी महाराष्ट्राचं हित बाजूला ठेवून केवळ, उद्धव ठाकरेंचं सरकार पाडणं हेचं फडणवीसांच टार्गेट होत. जो पर्यंत ठाकरेंचं सरकार पडत नाही तो पर्यंत वाट्टेल ते करत होते. ब्लॅकमेल करणं भाजपचा धंदा आहे. ज्या uddhav thackeray यांनी एकनाथ शिंदेंचं पूर्ण करियर घडवलं. त्याच ठाकरेंशी एकनाथ शिंदेंनी गद्दारी केली. कपटी, कारस्थानी फडणवीसला राजकारणात ठेवायचं का.? हे महाराष्ट्राच्या जनतेला ठरवायचं आहे. देवेंद्र फडणवीस नागपूर मध्ये पराभूत झाला पाहिजे. फडणवीस पडला तरच महाराष्ट्र धर्म टिकेल. मोदीनी देवेंद्रला उपमुख्यमंत्री बनवून अपमान केला मग देवेंद्र अजून पिसाळले. विधानसभा निवडणुकीत मविआ जिंकणार आहे.
    #NikhilWagle #devendrafadnavis #uddhavthackeray #MarathiNews #निखिलवागळे #chitrawagh #ajitpawar #ठाकरे #sharadpawar #NCP #फडणवीस #niteshrane #MaharashtraPolitics #cmeknathshinde #मविआ #Congress #MahavikasAghadi #राष्ट्रवादी #ShindeGroup #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #मराठीबातम्या #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
    1) Nikhil Wagle on Devendra Fadnavis
    2) Uddhav Thackeray
    3) Mahavikas Aghadi
    4) Aaditya Thackeray
    5) Sharad Pawar
    6) Chitra Wagh
    7) MLA Nitesh Rane
    फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi RUclips Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

Комментарии • 616

  • @rajarampawar9946
    @rajarampawar9946 Месяц назад +65

    नक्कीच तो घरी बसणार आहेत

  • @vitthalpatil2130
    @vitthalpatil2130 Месяц назад +26

    महाराष्ट्राचे मावळे फडणवीस यांना महाराष्ट्रची ताकद दाखवतील

  • @user-fz1cb7li6w
    @user-fz1cb7li6w Месяц назад +63

    फडणवीस याचा नायनाट करावा लागेल

  • @user-po8oi6lk2o
    @user-po8oi6lk2o Месяц назад +86

    संपूर्ण महाराष्ट्रातुन भाजप हद्दपार झाला पाहिजे

    • @pramodpatil9491
      @pramodpatil9491 Месяц назад

      निखिल वागळे सर अगदी खरं बोलले तूम्ही

  • @ravindranathandurlekar1388
    @ravindranathandurlekar1388 Месяц назад +57

    बीजेपी ला मत देणे म्हणजे अहमद शहा अब्दाली फ्यन क्लब ची सदस्यता घेणे असे माझे मत आहे।

  • @ShankarPatil-dq4tm
    @ShankarPatil-dq4tm Месяц назад +48

    भाजपा हद्दपार

  • @RameshJadhav-mc6lb
    @RameshJadhav-mc6lb Месяц назад +120

    👍👍👍 अगदी बरोबर निखिलजी. देवेंद्र राजकारणातून संपला तरच महाराष्ट्र विकास होतो

  • @user-ui7mq5si3y
    @user-ui7mq5si3y Месяц назад +73

    पक्का विधानसभेत याला दाखवून देऊ

  • @AnandDhage-xu4pv
    @AnandDhage-xu4pv Месяц назад +89

    खरोखर ह्याला काय पन करुन संपवला पाहीजेत नाही तर देशाची पुरन वाट लावुन टाकतील

  • @dilipbhujbal8373
    @dilipbhujbal8373 Месяц назад +112

    नक्कीच बसवले पाहिजे. महाराष्ट्र विरोधी आहे.

    • @vilaskoyale4503
      @vilaskoyale4503 Месяц назад

      देवेंद्र फडणवीस जर महाराष्ट्र विरोधी आणि कपटी आहे मग विश्वास करण्यासारखा नेता कोण का शरद पवार चालेल का

    • @vanitapatil7393
      @vanitapatil7393 Месяц назад

      Kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk in ko uut
      Kon se hi ho ho ho ho😅 Dr. Ni is. ​@@vilaskoyale4503

    • @ramkadam4210
      @ramkadam4210 Месяц назад

      ¹t m​@@vilaskoyale4503

    • @sandeshmulgaonkar8692
      @sandeshmulgaonkar8692 18 дней назад

      Tumcha sarke anek Astana
      Devendra chi garaj Kai
      Tum kafi hai dubane ko
      Only Devendra and gadkari can
      Built maharashtra not paise khanare lok

    • @AlkaShelar-z5f
      @AlkaShelar-z5f 18 дней назад +1

      जरांगे पाटील यांनी अनाजी पंत , चंपा, बावनकुळे, राणे, राणा यांच्या मतदारसंघातून दोन वेळा सभा घेतल्यास ही मंडळी घरी बसणार

  • @vijaypatil509
    @vijaypatil509 Месяц назад +22

    वाघळे सर, आपण फडणवीसच्या आसपासचे लोकं ज्यांची नावं घेतली त्याला कुणाकडेही उत्तर नाही.
    आणि जे आज आपण विश्लेषण केलं त्याला तर तोडचं नाही. 100% सर्व खरं आहे.
    हो आपण म्हणतात तसं मिंधेचेसुद्धा निवडून येऊ नयेत, कारण फडणवीसच्या आदेशानुसार जो माणूस एवढी गद्दारी करतात ते काय लायकीचे असतील?

  • @vishwasmahamunkar9132
    @vishwasmahamunkar9132 Месяц назад +102

    टरबूज आता तडीपार नक्की होणार

  • @tukarammandavkar1109
    @tukarammandavkar1109 Месяц назад +22

    पडलाच पाहिजे

  • @anghachavan2524
    @anghachavan2524 Месяц назад +24

    पाडायचा काय टरबूज 🍉 आधीच ध्वस्त झालय.त्याची तोफ पण त्याच्या सोबत नाचागायला नाही 😂😂😂

  • @nandkumardhumal6178
    @nandkumardhumal6178 Месяц назад +27

    अगदी बरोबर आहे निखिलजी वागळे❤

  • @rajendrakalbande5938
    @rajendrakalbande5938 Месяц назад +24

    टरबूज महाराष्ट्रातून तडीपार झालाच पाहिजे जय हो महविकास आघाडी

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 Месяц назад +7

    यांना महाराष्ट्रातील जनता नागपूर मध्ये पराभूत करणार आहे.

  • @aaratibhoir4390
    @aaratibhoir4390 Месяц назад +33

    साहेब बरोबर बोललात आपकी बार maharatratun तडीपार करा

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue Месяц назад +48

    याला महाराष्ट्रातून हद्दपार करा. सत्तेचा माज जास्त च आला आहे.

  • @ganapatipol4270
    @ganapatipol4270 Месяц назад +35

    नीच हालकट आणि चाबरं राजकारण फडणवीसाने केले आहे त्यामुळे त्याला पुन्हा राजकारणात प्रवेश नको आहे!

  • @dhanrajkhodke6372
    @dhanrajkhodke6372 Месяц назад +14

    घरी देवेंद्र फडणवीस बसतो पण आघाडी एकत्रित पाहिजे बरोबर पाहिजे.

  • @avinashshinde3470
    @avinashshinde3470 Месяц назад +76

    काय गरज नहीं अना जी ला महाराष्ट्र ची जनता वोळखते अगदी चादा ते बंदां ओळखते

  • @ganeshwaghmare4650
    @ganeshwaghmare4650 Месяц назад +23

    Yes

  • @vitthalkale8948
    @vitthalkale8948 Месяц назад +28

    वाघळे साहेब सत्य वादी

  • @vitthalpadwal1697
    @vitthalpadwal1697 Месяц назад +26

    घरी नाही जेलमध्ये

  • @vasantraosuryawanshi4021
    @vasantraosuryawanshi4021 Месяц назад +12

    फडतूस फडणवीसने महाराष्ट्राची पूर्ण वाट लावली आहे म्हणून तो विधानसभा निवडणुकीत नागपूरला पडला पाहिजे आणि नागपूरच्या जनतेने त्यांना पराभूत केले पाहिजे.

  • @markaddaji9016
    @markaddaji9016 Месяц назад +17

    बरोबर 👍

  • @rajendrakamble5955
    @rajendrakamble5955 Месяц назад +9

    या दरिद्री माणसाने महाराष्ट्र राज्याचे वाटटोले केले आहे.याला या निवडणूकीत पाडाच पाडा

  • @user-nv1zg9yw7h
    @user-nv1zg9yw7h Месяц назад +19

    त्याला घरि बसवावे च लागेल

  • @sharadpatkar7917
    @sharadpatkar7917 Месяц назад +7

    एकदम बरोबर 100%

  • @kedarnathingle5925
    @kedarnathingle5925 Месяц назад +10

    यासाठी मराठा समाजाला बरोबर घेतले तर नक्कीच शक्य आहे यावर विचार करायला हवा असे वाटते.

  • @dattadange6251
    @dattadange6251 Месяц назад +30

    खरंच देवेंद्र याला नकि पाडाच

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv Месяц назад

      कपटमाहाराष्टरलाकळलयवाटत

  • @rajkumarjaitpal5117
    @rajkumarjaitpal5117 Месяц назад +40

    घरी बस्वायलाच पाहिजे

  • @Rdhealth234
    @Rdhealth234 Месяц назад +13

    अनाजी पंत पुन्हा जन्माला आला.

  • @sachinpharande7220
    @sachinpharande7220 Месяц назад +21

    साहेब तुम्ही बोलत आहेत तेच खरे आहे
    महायुती हटाव महाराष्ट्र बचाव

  • @ishannandapurkar6082
    @ishannandapurkar6082 Месяц назад +15

    चित्रा ताई विचित्र बोलतात 😄

  • @shantkumarlachyane446
    @shantkumarlachyane446 Месяц назад +7

    देवेंद्र फडणवीस संपल्या शिवाय महाराष्ट्र राज्यातील संस्कृती सुधारणा होणार आहे

  • @user-dk9ev1gr2w
    @user-dk9ev1gr2w Месяц назад +24

    onle thakhre

  • @tukaramsawant1836
    @tukaramsawant1836 Месяц назад +27

    हो जेलमध्ये बसवणार

  • @babasahebthorat6597
    @babasahebthorat6597 Месяц назад +11

    Correct speech

  • @sheshraoyewle8658
    @sheshraoyewle8658 Месяц назад +21

    जय महाराष्ट्र! निखिल वागळे सर, जनतेला कळलं की अनाजी पंतांनी जन्म घेतला आहे यात शंका नाही

    • @brijeshtiwari8526
      @brijeshtiwari8526 Месяц назад +1

      🌸🌸✍️ देवेद्र फडणवीस ला संपविण्याची ताकद या साहेबांची नाही भविष्यात देवेद्र देशाचे पंतप्रधान बनण्याची शक्यता नाकारता येत नाही पण उध्दव ठाकरे स्वबळावर राज्यात सत्तेत येवु शकत नाही राज्याबाहेर आपले पांच खासदार ही निवडूण आनु शकत नाही. साहेब आपन वरिष्ठ पत्रकार होते पण आज भाजप व देवेद्र फडणवीसचा विरोध करता करता आपन फक्त एका राजकिय पक्षाचे प्रवक्ते झाले आहे. आपली हिम्मत आसेल तर नागपूर मधून देवेद्र फडणवीस यांच्या निवडणूक लढून बघा ना🤪🤪

    • @laxmanchature3233
      @laxmanchature3233 Месяц назад

      Wagle wrong visheletion

  • @sanjaythissongisrealfactof9460
    @sanjaythissongisrealfactof9460 Месяц назад +15

    Nice speech, Wagle Sir

  • @user-qj4hw2df4l
    @user-qj4hw2df4l Месяц назад +8

    आशा ऊपरी लोकांना घरी बसवणं योग्यच आहे

  • @shamraogaikwad5766
    @shamraogaikwad5766 Месяц назад +11

    या कपटी,कारस्थानी,कलंकित तरबुजला विधानसभेतून बाहेर काढा,तरच महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल.

  • @maulikalbhor4407
    @maulikalbhor4407 Месяц назад +4

    अटक करण्यात यावी टरबुज ला
    सगळ बिग फुटेल

  • @sakharmjagtap2284
    @sakharmjagtap2284 Месяц назад +30

    मनुवादी देवेंद्र फडणवीस हटाव महाराष्ट्र बचाव.

  • @sanjayasekar1230
    @sanjayasekar1230 Месяц назад +48

    सन्मानीय वागळे साहेब तुमच्या विनंती स मान देऊन फडतूस टरबुज्या ला पडणार आहे उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक सक्षम आहे महा विकास आघाडी चा विजय काळ्या दगडावरची पांढरी रेघ रेघ आहे उद्धव साहेब ठाकरे याचा झंझावात कोणी रोखु शकत नाही

  • @ravindrakadu9834
    @ravindrakadu9834 Месяц назад +3

    निखिल वागळे सर अगदी बरोबर आहे सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय महाराष्ट्र जय भीम

  • @7002amitsmahadik
    @7002amitsmahadik Месяц назад +20

    ह्याना घरी बसवलायच पाहिजे

  • @yashawantchavan3690
    @yashawantchavan3690 Месяц назад +7

    कपटी,कारस्थानी,टरबूज,कलऺक, महाराष्ट्र व्देष्टा ही सर्व नावे फङणवीसा॑ना आधिच बहाल झालेली आहेत.

  • @rohit-un1bo
    @rohit-un1bo Месяц назад +7

    U r right sir 👌 agadi brobar bolat aahat aapn 👍 congratulations 💐🎉🎉

  • @prakashmdakhore
    @prakashmdakhore Месяц назад +3

    फडणवीस घरी जाऊनच . मराठा आरक्षणामुळे घरी जाणार.महारास्ट्रपाहतोय.जय शिवराय.

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 Месяц назад +8

    बरं वागळे साहेब हे कपटी कारस्थानी लोकं आहेत बरोबर आहे पण दुसरी तरी कुठे चांगली आहेत ते तर
    त्यांच्या पेक्षा भयंकर कटकारस्थानी आहेत या देशात शेतकऱ्यांना न्याय देईल असा एकही नालायक राजकारणी नाही हे आपण तरी सांगून शेतकऱ्यांना हमीभाव कर्जमाफी संदर्भात आवाज उठवायला हवा

  • @DilipNagare-cx9ys
    @DilipNagare-cx9ys Месяц назад +5

    अगदी नक्की

  • @pradeeppawar8228
    @pradeeppawar8228 Месяц назад +9

    Eknumber

  • @vishwanathpawar1361
    @vishwanathpawar1361 Месяц назад +4

    Yes ...

  • @vandanakadam8636
    @vandanakadam8636 Месяц назад +1

    👍🏻👍🏻अगदी बरोबर निखिलजी असेच करु

  • @nanasahebsakhare7670
    @nanasahebsakhare7670 Месяц назад +2

    Yes 100%✅

  • @vandanadamre3771
    @vandanadamre3771 Месяц назад +11

    जनाधार नसलेला नेता.पद सोडले,पक्ष सोडला तर काहीच नाही ZRROOOOOOO

  • @BramhachariGaikwad-k8y
    @BramhachariGaikwad-k8y Месяц назад +2

    Right

  • @navalsonawane5394
    @navalsonawane5394 Месяц назад +2

    मोदी शहा आणि फडणवीस हे जर या पुढे राजकारणात राहिले तर बांगलादेश सारखे यांना सुद्धा आपला भारत देश सोडवावा लागेल

  • @creativeworldofsahil7051
    @creativeworldofsahil7051 Месяц назад +6

    होय

  • @shubhangibhagwat3711
    @shubhangibhagwat3711 Месяц назад +3

    हे अंबाबाई वाचव ग या माणसापासून जनतेला ऐकवत नाही भाषा

  • @abdulsamadtashildar6463
    @abdulsamadtashildar6463 Месяц назад +1

    Nikhil ji Mai Aap ke vichar se sahmat hoon

  • @VaibhavPawar-un5kc
    @VaibhavPawar-un5kc Месяц назад +8

    Ha saheb bjp la maharastra madhun tadipar karanar
    Jai shivrai
    Jai maharashtra

  • @prasenjitkamble6409
    @prasenjitkamble6409 Месяц назад +2

    टरबूजाचे दोन तुकडे होणारच.

  • @dipakkulkarni8056
    @dipakkulkarni8056 Месяц назад +2

    Sahi Bol Rahe Hai

  • @user-dk9ev1gr2w
    @user-dk9ev1gr2w Месяц назад +10

    only thakhare

  • @chandrakantgurav8189
    @chandrakantgurav8189 Месяц назад +3

    खरेच घरी बसवणार.

  • @madhukarkhaire2003
    @madhukarkhaire2003 Месяц назад +2

    वागळेसाहेबजींदाबाद

  • @madhavdarade1778
    @madhavdarade1778 Месяц назад +1

    नासका कांदा फारच दुर्गंधीयुक्त आहे. आपल्या शब्दाला यश येवो.

  • @sandeeppatil8213
    @sandeeppatil8213 Месяц назад +2

    Yes 👍

  • @nanduredekar4211
    @nanduredekar4211 Месяц назад +1

    जबरदस्त भाऊ 🎉🎉

  • @girishkhade5611
    @girishkhade5611 Месяц назад +2

    नागपूर में अभी तक फडणवीस के खिलाफ कौन उम्मीदवार होगा कांग्रेस ने तय नही किया।
    चुनाव के समय उसको हराना बहोत मुश्किल है।

  • @arunphadtade2694
    @arunphadtade2694 Месяц назад +1

    खरच या महाराष्ट्राच वाटोल केलय

  • @gitanjalidhindale4507
    @gitanjalidhindale4507 Месяц назад +1

    हो नक्की

  • @nanasahebsakhare7670
    @nanasahebsakhare7670 Месяц назад +1

    देवेंद्र साहेब हुशार होते....आता हुशारी कमी झाली.... नियती बदलली.... स्वार्थी....

  • @VinayakGadekar-oj5mg
    @VinayakGadekar-oj5mg Месяц назад +1

    होय घरी बसणारच.👍

  • @dakshmpatole4301
    @dakshmpatole4301 Месяц назад +7

    Fadtus nako ga Bai ,fadtus fadaka honar ch ,

  • @rammore3528
    @rammore3528 Месяц назад +1

    टरबूज ला घरी बस्वणारच

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 Месяц назад +8

    b j p हटाव राज्य बचावं

  • @parmeshwarmande1259
    @parmeshwarmande1259 Месяц назад +1

    तर्बुज्या घरीं बसला पाहिजे

  • @Umesh-qb2wd
    @Umesh-qb2wd Месяц назад +1

    नक्कीच हकालपट्टी करणार ❤

  • @NandkishorSurve-ru9ld
    @NandkishorSurve-ru9ld Месяц назад +1

    फडणवीस आणि त्यांची टोली निवडूनका नंतर दिसणार नाही.

  • @nitinshirode1572
    @nitinshirode1572 Месяц назад +3

    100% ही टोळी घरी बसणारच राज्य च वाटोळं केल आहे यांनी
    शिंदे पण नाही हो लाचार हे आहेत मतदार नाहित
    जे विकले जातात त्यांना जनता माफ करू शकत नाही

  • @ashokbjpisindinpartipatil3391
    @ashokbjpisindinpartipatil3391 Месяц назад +5

    निखिल वागळे साहेब ,आपण काय ,विसरले का पूना स्टुडिओ मध्ये झालेलं प्रकरण ,

  • @dipakchavan2578
    @dipakchavan2578 Месяц назад

    वागळे साहेब बरोबर बोलला आपण एकदम🎉

  • @RanuShinde-pf6ze
    @RanuShinde-pf6ze 9 дней назад

    नागपुर मतदार संघात देवेद्र फडणवीस याना पाडायलाच पाहिजे,

  • @somnathnande5176
    @somnathnande5176 Месяц назад +2

    ❤❤

  • @deeppatil390
    @deeppatil390 20 дней назад

    ही पीडा जो पर्यंत महाराष्ट्राच्या बाहेर नेहून सोडत नाहीत तो पर्यंत महाराष्ट्राला सुख पडणार नाही.

  • @annasahebsutar8678
    @annasahebsutar8678 Месяц назад +1

    त्याला कायमचा धडा शिकवणार .याचा अर्थ त्याला घोडा लागणार

  • @shamraogaikwad5766
    @shamraogaikwad5766 27 дней назад

    Maharashtracha ब्रॅण्ड फक्त उद्धवजी बाळासाहेब ठाकरेच.

  • @shantaramram
    @shantaramram 20 дней назад

    Satya Meva Jayate, Truth Alone Triumphs, Jai Hind, Jai Maharashtra

  • @dhanrajkhodke6372
    @dhanrajkhodke6372 Месяц назад +1

    ठाकरेंनी यांच्या सोबत राहून सावधान

  • @pradeepborkar6883
    @pradeepborkar6883 Месяц назад +3

    तो कोथरूड मधून निवडून लढवणार

  • @taahakhan646
    @taahakhan646 Месяц назад +1

    Yes sir

  • @user-lq1rp6pd6j
    @user-lq1rp6pd6j Месяц назад

    साहेब आम्ही तुमच्या मताशी सहमत आहोत एकदम बरोबर आहे

  • @ramchandrashelke914
    @ramchandrashelke914 Месяц назад +1

    महाराष्ट्राचे वाटोळे केले यांनी बेरोजगारी वाढली सगळे उद्योग गुजरातला नेले

  • @ganpatghadge4333
    @ganpatghadge4333 12 дней назад

    Absolutely right. 💯 %

  • @user-or9mi4st9w
    @user-or9mi4st9w Месяц назад +1

    ह्या धोकेबाज विश्वास घातकी अनाजी पंथाला येत्या विधानसभेत चांगलेच आपटुन भुईसपाट करायला पाहिजे तेव्हाच महाराष्ट्राच भविष्य ऊज्वल होईल अन्यथा हा टरबुज महाराष्ट्र गुजरातला विकल्या शिवाय राहणार नाही