वैभव दादा आणि विशाल दादा खरच शेवटचे उत्तम आज पर्यंतच्या सर्व एपिसोड पैकी हा एक एपिसोड खूप महत्त्वाचा आणि प्रेरणादायी खूप खूप छान आणि माझ्या मते आता सध्याची सर्वात टॉप चे कलाकार वैभव आणि विशाल असतील
मेरे दोस्त… छोटी सी बात पर नाराज़ मत होना, 🙏 भूल हो जाए तो माफ़ कर देना. 🙏 नाराज़ तब होना जब रिश्ता तोड़ देंगे, क्यूँ की ऐसा तब होगा जब हम दुनिया छोड़ देंगे.. ❤❤💘☝
या लिंकवरून वाडीवरची स्टोरी ऑफिशियल फेसबुक पेज ला फॉलो करा,like करा🙏🏼😊👇🏼facebook.com/profile.php?id=100092625497587&mibextid=ZbWKwL
Dada plz 1 video bailgada sharyat var 1 episode🙏
एक नंबर
12 vi pass hoti hai
रडावल वैभव दादा विशाल दादा😢😢
🎉🎉🎉Bhava vadivarchi shada chi video banav🎉🎉🎉
आत्तापर्यंतचा सर्वात भारी episode भावा
शेवट बघून खरचं डोळ्यातून पाणी आले 😢❤
खूप भारी एपिसोड आहे .. शेवट खूप चांगला संदेश दिला 😍😍💯💯
वाडीवरच्या स्टोरी साठी एक लाईक 💝👍❤️
Hhnjnmkmmmmmkkk🎉🎉🎉
😢😢😢
खरच तुमची जोडी एक नंबर ✌🏻 आहे hats Off bhavano 🎉🎉
शेवट बघून डोळ्यात पाणी आलं😢❤
😢
ं
😢😢❤ 18:28
शेवटचा सीन बघून डोळ्यात पाणी आले . खूप छान एपिसोड होता .
शेवटचा scncse 😊😊 laya Bhari
अतिशय सुंदर performance.... शेवट खूपच सुंदर होता.....all the best...👍👍👍👍👍
शेवट बघुन खरंच डोळ्यात पाणी आलं वैभव विशाल
❤❤❤
Upkaranon ttkkki 1
Very good my brother ♥️♥️♥️♥️
Khup Chan bhavano shevat pahun dolyat pani aale
खरंच वैभव् दा विशाल डोळ्यात पाणी आल ❤❤❤
विशालदा आणि वैभव कायम असेच सोबत राहा..❤
सुरुवातीला हसून हसून डोळ्यात पाणी आलं आणि शेवट बघून डोळ्यात अश्रू आले....❤
Bhari astat tumche vidio prerna bhette...🎉❤❤
शेवट बघून डोळ्यात पाणी आलं विशाल दादा वैभव दादा😂😂
शेवट बघुन खरच डोळ्यात पाणी आलं आणि माझ्या वडिलांना पन😢😢😢
Ekk no vibhav dada 💖 Vishal da 💗
विशाल दा आणि वैभव दा तुम्ही एक बैलगाडा शर्यत याचा वर एक व्हिडिओ करा तुम्हाला खूप प्रतिसाद देऊ फक्त बैलगाडा शर्यत प्रेमी like करा कमेंट ला ❤❤
नाद एकच बैलगाडा शर्यत
✌😎🔥
@@sangeetaborage8720❤🎉
1 नंबर💪👌👋
Emotional video ❤
एक नंबर शेवटी चांगला संदेश दिलात
व्हिडिओ आवडला शेवट झाला होता💐💐💐
Super ending
सर्वात जास्त आवडलेला व्हिडिओ ❣️✨️
Thank you all team ❣️✨️
Bhavano ekdam number video kla ❤❤
खरच भावा छान videos आहे
एक नंबर भावांनो डोळ्यात पाणी आलं 😢
खूप छान भाग आहे लहानपणीची आठवण झाली ❤आणि हो शेवट बघून 😢रडू आले कोणत्याही मुलांनी नापास झाले की खचून जाऊ नये पुन्हा नव्या उमेदीने अभ्यास सुरू करावा 😊🙏
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ioooollllllpolllnnkmuiiiioioooi
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूपच छान आहे व्हिडिओ ...अप्रतिम
शेवट बघून डोळ्यात पाणी आलं भावा 😢
खरच शेवटच्या सिन ला आपोआप पाणी आल डोळ्यात😢😢😢
Jio
Kharach bhava 😢
end khup Heart touching hota🥺🥺🥺
Khupac chan aahe shevath bagun dollata Pani aal
आजपर्यंत चा best video ❤❤🎉🎉
Khup chaan yachya pudhacha part kadha success zalela 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻next Sunday
छान बनवलाय हा विडिओ
छान संदेश दिलाय तरूणांना❤❤❤❤❤
Vadivrchstala 21:16
Khuppppp chan ani meaningful episod hota dolyat pani aale dada
या दोघा भावांनी पण शून्यातून सुरुवात केली आहे मी वाडी वरची स्टोरी चा खूप मोठा फॅन आहे 🙏😊😊😊😊😊😊
❤
❤जा1151🎉@@masterofarts4609
Ek number bhavano
😢मी शेवटी खूपच इमोशनल झालो ❤
भावा खुप छान व्हिडिओ बनवला येणाऱ्या काळात खुप गरज आहे हे व्हिडिओ ची Thank you so much Vishal वैभव
दादा तुम्ही सर्व video मध्ये हासवले
पण ह्या मध्ये रडवले ... very emotional video 💕😫
शेवटचा सीन भारी आहे डोळ्यात पाणी आले ..😢
धन्यवाद🙏🏼 व्हिडीओ आवडला असेल तर मित्रांसोबत नक्की शेअर करा😊🙏🏼
वैभव दादा आणि विशाल दादा शेवट खूप डोळ्यातून पाण्याने पण पहिली स्टार्टिंग खूप छान होती❤❤❤❤❤
शेवट बघून डोळ्यातून पाणी आलं विशाल वैभव दादा 😢
Kharach 😢
शेवट काळजाला भिडणारा खरंच डोळयात पाणी आलं रावं
1 नंबर दोघ भाऊ पण आहे 🥰🥰🥰🥰🥰
खरं च माझ्या पण् डोळ्यात पाणी आले
Good video,social message +fun😊
खरंच यार लास्ट चा सीन बघून डोळ्यात पाणी आलं 😢😢
व्हिडिओ खूप छान होता असे आवडला आमच्या पण डोळ्यातून पाणी आले
शेवटी बघून डोळ्याला पाणी आल वैभव दादा विशाल दादा 🥺✨💫
शेवट बगुन डोळ्यात पाणी आले
खूप छान संदेश दिला तुम्ही भावांनो खरंच जीव खूप महत्वाचा आहे
1 no. Video ahe ❤️😇
मस्तच.... धन्यवाद
हसवत हासवत रडवले*****
खरच खूप हृदय स्पर्श केला या व्हिडिओ ने छान विशाल दादा तुझ्या ज्या वेगवेगळे विषय खूप छान पद्धतीने सादर करतात
Khup cchan bhavano khar Prem Maya Ani kutumb ks ast te khup divsani pahil ..
❤❤❤ काळजाला भिडणारा आहे व्हिडियो
शेवट बघून रडायला आलं
Nice Episode 💟
Frist coment and like
Last scene is very emotional 😥
1 no. Video zala
खरच् शेवट पाहून डोळ्यातून पाणी आल
Byvadivarchstory❤❤
खुपच छान आहे
अतिशय छान विडीवो.भावा भावा साठी❤❤😢
वैभव दादा आणि विशाल दादा खरच शेवटचे उत्तम आज पर्यंतच्या सर्व एपिसोड पैकी हा एक एपिसोड खूप महत्त्वाचा आणि प्रेरणादायी खूप खूप छान आणि माझ्या मते आता सध्याची सर्वात टॉप चे कलाकार वैभव आणि विशाल असतील
Ek number kam karta bhavanno😊😊
खूप छान एपिसोड शेवट बघून डोळ्यात पाणी आलं 😢
Take Link in comment and description
खुप सुंदर. दोघांनी रडवले राव. मस्त.
खुप छानच शेवट आहे
Khup mast pn shevt pahun dolyat paani 😭aale Tumchya story khup bhari astat
1 dam mast video aahe❤❤❤
Ffgg🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤😮😮😮😮😮😮😮😮 तत्तवज्ञानात्मक हे
Khup mast Vaibhav& vishal dada.. ❤❤❤
शिकणाऱ्या मुलांना चांगला बोध आहे सलाम आहे तुमच्या मेहनतीला धन्यवाद विशाल आणि वैभव भाऊ
खूप खूप धन्यवाद🙏😊video आवडल्यास मित्रांसोबत आणि फॅमिली मेंबर्स सोबत share करा😊👍
Mast hota epiaode
खुपच 😃😅😂🤣😇छान व्हिडिओ, शेवट मस्त आहे👌👌👌,
लय भारी व्हिडिओ दादा दोघपण लय भारी आहात लव यु 🥰❤️😘😘
मेरे दोस्त…
छोटी सी बात पर नाराज़ मत होना, 🙏
भूल हो जाए तो माफ़ कर देना. 🙏
नाराज़ तब होना जब रिश्ता तोड़ देंगे, क्यूँ की ऐसा तब होगा जब हम दुनिया छोड़ देंगे.. ❤❤💘☝
आजचा भाग खरच खूप भारी होता 😂😂
धन्यवाद🙏🏼😍 व्हिडीओ आवडला असेल तर मित्रांसोबत नक्की शेअर करा😊🙏🏼
@@vadivarchistory9414 episode nice pn sevti dolyat Pani al ❤❤❤😢😢😢😢
Last lay emotional jhalo bhava🥺❤
धन्यवाद🙏🏼व्हिडीओ आवडला असेल तर मित्रांसोबत नक्की शेअर करा😊🙏🏼
खुपच सुंदर भाग दाखवला आहे.
खरंच वैभव दादा आणि विशाल शेवट हा व्हिडिओ पाहुण डोळ्यात पाणी आलं 🥺🥺🥺🥺
1 no 😢😢😢😢😢😢😢😢👍
खरंच डोळ्यात पाणी आलं राव😢😢
1num dadu.mst😊
शेवट बघुन डोळ्यात पाणी आल 😢😢
हाय
Swatij😮😅😊😢🎉😂❤❤❤❤❤😂😂🎉🎉😢😮😮😅😅
Shevat mast Zala bhavanno
Mind blowing acting vishal vaibhav👌👌👍👍
Khup chan motivation video aahe
Kharch khup mast episot hota 🥺❤️
Mst episode ❤❤❤❤❤last scene is very emotional 😍😍👌👌💗💖💕💕💞👌👌👌👌
❤❤❤❤❤❤❤❤❤❤😢😢😢😢😢😢😢😊😊😊😊😊😊
❤😊
भावांनो मी तुमचा खूप मोठा फॅन आहे 🤟🤟🤟🙏🙏🙏🙏💯💯💯💯
Your right ❤❤❤💯💯
घरच भाऊ तुमचे व्हिडीओ जेवढे काँमेडी असतात तेवढेच heart touching पण असतात...
व्हिडिओ शेवट पर्यंत बघून डोळ्यातन पाणी आल
Bhava mast yaar tu ne to rula diya.
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
Video chi starting bghun khup haslo pan shevat bghun radu ale bhava khup chan msg dilasa bhavano 🙏🏻 All the best
Nice episode ❤❤