श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ कृत भजन मंडळ, नेरूर-.'अनंत चतुर्दशी महापूजा सोहळा २०१८'

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • ...ज्या थोर नाट्य कलावंताना...गर्दीतला एक प्रेक्षक म्हणून...पायाच्या टाचांवर उभे राहून...मान वर करून करून बघत असतो...अशा आमच्या नेरूर गावचे भूषण असणा-या...दशावतार नाट्य कलेचे नटसम्राट स्वर्गीय श्री. बाबी कलिंगण...यांच्या कलिंगण कुटुंबियांमधील सर्व कलावंताना...एकाच व्यासपीठावर अनुभवण्याचा योग आला ...औचित्य होते नेरूर-वाघचौडी येथील गावडे कुटुंबीय साजरा करत असलेला...'अनंत चतुर्दशी महापूजा सोहळा २०१८'
    श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ कृत भजन मंडळ, नेरूर !!
    बुवा : श्री. सचिन कलिंगण.
    मृदुंगमणी : श्री. आबा कलिंगण.
    तबला वादक : श्री. गुरुप्रसाद कलिंगण.
    झांज वादक : श्री. राजू कलिंगण.
    कोरस : श्री. सुधीरजी कलिंगण, श्री. भाई कलिंगण, श्री. भरत कलिंगण, श्री. बाळ कलिंगण, श्री. काका कलिंगण, श्री. सिद्धेश कलिंगण, श्री. शांती कलिंगण, श्री. कौस्तुभ कलिंगण, श्री. बाब्या लिंगे आणि कलिंगण कुटुंबातील इतर सर्व सदस्य.

Комментарии • 33

  • @ekmathkasalkar
    @ekmathkasalkar Год назад

    खूप सुंदर आहेगजर नमस्कार ❤
    5:39

  • @naadsangeetvidyalaya8102
    @naadsangeetvidyalaya8102 5 лет назад +3

    शांती लय भारी , आबा जबरदस्त , बुवांचा आवाज छान

  • @sunshine_1593
    @sunshine_1593 5 лет назад +8

    कलिंगण परिवाराचे छान भजन आणि सर्व जण एकत्रित पणे बघायला मिळाले.
    धन्यवाद!

  • @anitapatkar6590
    @anitapatkar6590 2 года назад +1

    छानच💐

  • @labheshthosar7522
    @labheshthosar7522 6 лет назад +7

    दशावतारी कलावंतांना मानाचा मूजरा

  • @kaustubhgadkar175
    @kaustubhgadkar175 2 года назад +1

    chanach🙏

  • @rutvikyeram5057
    @rutvikyeram5057 5 лет назад +4

    Mast sachin kaka ani aaba kaka aani guru kala aani sagle kaka aaani aajoba..🙏🤗💌❤️

  • @kokan257
    @kokan257 6 лет назад +1

    bhawa purn Bhajan aasa kaay..khoopch bhariii ..

  • @sarojsawant1127
    @sarojsawant1127 2 года назад +1

    Best

  • @user-santosh.sukali_1977
    @user-santosh.sukali_1977 5 лет назад +1

    खरोखरच छान...

  • @satishredkar4978
    @satishredkar4978 5 лет назад

    Wow kalingan family nice to see u all together

  • @कल्पेशकदम
    @कल्पेशकदम 6 лет назад +3

    गजर मस्त आहे

  • @kalikadashawtarnatyamandal8521
    @kalikadashawtarnatyamandal8521 6 лет назад +2

    Kharach khup chan

  • @kabirlakhmapure1207
    @kabirlakhmapure1207 6 лет назад +2

    Ala baburao

  • @yogeshchafekar6602
    @yogeshchafekar6602 6 лет назад +2

    Mast ch

  • @Kokandarshan.
    @Kokandarshan. 6 лет назад +4

    mast........

    • @Kokandarshan.
      @Kokandarshan. 6 лет назад +1

      Dear बाबु सावंत तुम्हीं पर्सनल कॉमेंट करा

  • @shirishpise7124
    @shirishpise7124 6 лет назад +3

    नादखुळा

  • @swpanalinandoskar4004
    @swpanalinandoskar4004 6 лет назад +1

    Nce Sachin bro😍🙏

  • @स्वप्निलपरब-ख2च

    Natvary Nat samrat sudhirji kalingan

  • @RHCreations
    @RHCreations 5 лет назад

    Wow

  • @FS20EC028
    @FS20EC028 6 лет назад +2

    Excellent

    • @Kokandarshan.
      @Kokandarshan. 6 лет назад +4

      Babu Sawant
      प्रिय बाबु सावंत दशावतार कलेचे नाट्यसम्राट स्वर्गीय श्री बाबी कलिंगण यांचा मी नेहमी आदर करतो.
      आणी नेरूर वाघचौड़ी एथिल गावडे कुटूंबीय साज़रा करीत असलेला अनंत चतुर्दशी महापूजा सोहळा २०१८ निमित्त औचित्य साधुन कलिंगण कुटुंबानी अप्रतिम, खुप छान, मस्त आणि मनाला मोहित करणारे भजन सादर केले.
      मनापासुन धन्यवाद प्रिय बाबु सावंत

    • @Siddheshkalingan
      @Siddheshkalingan 6 лет назад +1

      @@Kokandarshan.
      🙏

  • @prathameshadarkar7585
    @prathameshadarkar7585 6 лет назад +1

    Manala bhavnare

  • @deepakchavan2112
    @deepakchavan2112 6 лет назад +4

    छान संपूर्ण भजन दाखवा

  • @omkarshruti505
    @omkarshruti505 4 года назад

    मालवणी गौळण 👉ruclips.net/video/ejfM3bZtmRE/видео.html