ऊसाची मोठी बांधणी | रिव्हर्स रोटाव्हेटर | हमखास १० ते १५% उत्पन्नवाढ |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 24

  • @shivajishinde9496
    @shivajishinde9496 Год назад

    छान माहिती दिलीत

  • @surajawale8622
    @surajawale8622 2 года назад

    Changli mahiti sangitli aahe bhau

  • @rishipawar6875
    @rishipawar6875 3 года назад +1

    मस्त ऊस आहे भाऊ 👌👌

  • @sachinthorat4895
    @sachinthorat4895 Год назад

    Kiti foot sari ahe

  • @KishorFarming
    @KishorFarming Год назад

    ऊसातील हरभरा निघाला आहे पण ऊसाची वाढ कमी आहे.मोठी बांधनी केली तर चालेल का?

  • @anilbindage35
    @anilbindage35 2 года назад +1

    अप्रतिम 🙏🏽🙏🏽

  • @moreshwaryede9189
    @moreshwaryede9189 3 года назад +4

    सरी किती फूट आहे

  • @shitalthombare9350
    @shitalthombare9350 3 года назад +4

    मोठी भरनीला खताचा डोस काय असावा़

    • @kashtachisheti5234
      @kashtachisheti5234  3 года назад +1

      ruclips.net/video/QoOiOPHWtsI/видео.html ह्या व्हिडिओ मध्ये सगळी माहिती दिली आहे

  • @myfarmingnetwork993
    @myfarmingnetwork993 2 года назад

    रोटर किती फुट आहे

  • @shantinathvathare2681
    @shantinathvathare2681 2 года назад

    कोणतं खंत वापरावे

  • @ganeshsalunkhe2576
    @ganeshsalunkhe2576 3 года назад

    मोठी बांधणी करताना रेजर घालावा का

  • @deepakpatil5729
    @deepakpatil5729 3 года назад +1

    1/6 /020 तारखेची लागण असून फुटवा व कांडीची लांबी कमी आहे कोणते खत टाकावे?

    • @unnatkrishi6255
      @unnatkrishi6255 3 года назад +1

      या लिंक वर जाऊन व्हिडीओ बघा फुटवा वाढीची माहिती दिली आहे
      ruclips.net/video/4rerLuoEvQc/видео.html

  • @vaibhavbhosale5855
    @vaibhavbhosale5855 2 года назад

    तणनाशक फवारणी केली तर तर उत्पादन कमी होते का

  • @VJ-ts4wi
    @VJ-ts4wi 3 года назад +1

    5 फुटी सरी साठी कशाने माती लावावी?? Vst नी लावली पण कमी लागली

    • @kashtachisheti5234
      @kashtachisheti5234  3 года назад +1

      21 किंवा 24 hp च्या ट्रॅक्टर च्या सहाय्याने रिझर च्या साहाय्याने माती लावून घ्या....

    • @dnyanrajjagtap2427
      @dnyanrajjagtap2427 3 года назад

      भंगार vst

    • @dnyanrajjagtap2427
      @dnyanrajjagtap2427 3 года назад

      21 hp kubota 1 no. Aahe

    • @VJ-ts4wi
      @VJ-ts4wi 3 года назад

      @@kashtachisheti5234 4 चाकी ट्रॅक्टरने खूप तुटताट होते वळवताना 😪

  • @sandeshkharmate3506
    @sandeshkharmate3506 3 года назад +2

    Sir बाळ भरणी चे उसाला फायदे काय होतात. फुटवा कमी असेल तर बाळ भरणी मुळे फुटवा होतो का?

    • @kashtachisheti5234
      @kashtachisheti5234  3 года назад

      ruclips.net/video/eztg5S2yPb8/видео.html या विडिओ मध्ये माहिती दिली आहे.