वेळेत पेरणी करण्यासाठी मशागत टिप्स / पेरणीपूर्वी मशागत कशी करावी / पेरणीपूर्वीच्या मशागतीचे फायदे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 9

  • @shubhampanmale5779
    @shubhampanmale5779 Год назад +1

    मस्त

  • @abhijeetghuge6464
    @abhijeetghuge6464 Год назад +2

    मी रोहीत चे नवीन पेरणी यंत्र घेतले आहे तर एकरी 30 किलो बियाणे पाडण्यासाठी कोणतीक् चकती वापरावी

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Год назад

      दोन ओळीमधील अंतर किती ठेवतोय त्यावर अवलंबून असते १८" इंचासाठी २४ खाचे व २२" इंचासाठि ३० खाचे

    • @abhijeetghuge6464
      @abhijeetghuge6464 Год назад

      @@MeActiveFarmer Thanks

    • @kishorkakad5741
      @kishorkakad5741 Год назад

      तुमचा contact number dya

    • @pradeepghogare9131
      @pradeepghogare9131 Год назад

      बारा ईचां साठी कोणती चक्ती वापरु

  • @pravingawarepravingaware168
    @pravingawarepravingaware168 Год назад +1

    👍👌

  • @NiteshJadhav-yi3pj
    @NiteshJadhav-yi3pj Год назад +1

    सोयाबीन पेरणी 18 इंचाचा सावा ठेऊन करायची आहे,तर एकरी 25 ते 27 किलो बियाणे सोडण्यासाठी कोणती चकती वापरावी🙏