Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
Chan excellent information sirji so about sugarcane
छान माहिती दिलीत, धन्यवाद. सुरू ऊसाची भरणी कधी व किती वेळा आणि कोणती खते देऊन करावी. या बद्दल मार्गदर्शन करावे. संभाजी मोहिते खंबाळे(भा.)
Pahila dos kiti divasani Dyaycha Ahe
सर जून मध्ये ऊस लावलेला किती महिन्याने कारखान्याला जातो
चांगली माहीती दिल्या बदल धन्यवाद
सर आम्हाला पाणी भरपूर प्रमाणात आहेपाठाने पाणी सोडले तर चालेल का4 एकर लागवड करावयाची आहे
आभारी आहे चांगली माहिती
सुरू लागणीसाठी फुटवा होण्या करता कोणते खत वापरावे,
खुप छान माहिती दिली सर
सर चांगली माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद...
सर आपण चांगली माहिती दिली त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन
Thank you
सर कधी पर्यंत आडसाली ऊस लागवड करावी
Sir October mahinyat kru shakto ka
पूर्ण वर्षभर 86032 ला कोणकोणते खत लागतात आणि ते कसे देतात आणि किती दिवसांनी देतात पूर्ण नियोजन सांगा जेणेकरून एका एकराला 100 टन ऊस निघाला पाहिजे
ऊस पिवळा पडला एकरी दहा किलो फेरस घातले आहे तरी फरक पडला नाही काय करावे ते सांगा
सर आठरा महिने परवडत नाही संभळायला
👌👌👌👌👌👌
1 Jun pasun pauas suru zhla tr ???
🙏🙏👍👍
जिवाणू खते चांगली कोणती
karyon Oricane वापर करा
दादा तुमचा नंबर मिळेल का
Piwala us padtoy kay karawe
नमस्कार साहेब मला तुमचा मोबाईल नंबर पाहिजे
तुमचा मो नंबर द्या
Chan
कोणता उस लवकर तोडायला येतो
याला म्हनायच हाडाचा शेतकरी
कोयमतरि ऊस
No
Contact number taka tumacha
Chan excellent information sirji so about sugarcane
छान माहिती दिलीत, धन्यवाद. सुरू ऊसाची भरणी कधी व किती वेळा आणि कोणती खते देऊन करावी. या बद्दल मार्गदर्शन करावे. संभाजी मोहिते खंबाळे(भा.)
Pahila dos kiti divasani Dyaycha Ahe
सर जून मध्ये ऊस लावलेला किती महिन्याने कारखान्याला जातो
चांगली माहीती दिल्या बदल धन्यवाद
सर आम्हाला पाणी भरपूर प्रमाणात आहे
पाठाने पाणी सोडले तर चालेल का
4 एकर लागवड करावयाची आहे