👌👌गावकर साहेबांना मानाव लागेल..... गोव्यातील असूनपण.... शुद्ध आणि स्पष्ट मराठी भाषा....... आम्ही लहान पणापासून पाहत होतो..... आमच्या गावी होणाऱ्या जत्रेतील नंबर वन जोडी जोशी काका आणि गावकर साहेब 👌👌
अफाट अनुभवाच्या ताकतीवर समोरच्या व्यक्तीला कसं धारातीर्थी पडायचं हे श्री. हरी गावकर कडून शिकायला पाहिजे. दत्तप्रसाद चा अभिनयाबद्दल संवाद फेकी बद्दल खूप कौतुक.
You have to remember Hari uncle is old in dhashavathar.plese to use the language tu-tu.Give respect take respect.your knowledge is good.I have respect your knowledge
@@prasadjadhav3730both actors in role of mahabharat, not shenai there, so both using tu-tu not aho. Hari sir is old but role in ashwatthama and shenai in arjun so this language is using .
जबरदस्त भाषा प्रभुत्व आणि सखोल अभ्यास.. मनापासून दंडवत 🙏🏻
🙏🙏🙏🙏
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महान कलाकार म्हणजे... हरीचद गावकर
All time fevret hari gavkar sir acting king❤
हरी गावकरआपली अभ्यास पूर्ण भाषा आणि अप्रतिम अभिनय.
व्
।व़वध्ववव।् वर्ष् ्धवओऋधध।व्।
वल्ऋ
दोघेही तेवढयाच ताकदीचे कलाकार... उत्कृष्ट अभिनय... भाषा कौशल्य... उत्तम सादरीकरण... एक दशावतार मधील महानायक तर दुसरा दशावतार मधील अष्टपैलू कलावंत...
मनःपुर्वक धन्यवाद 👏👏
Hiri gawaker saheb great👍 Sinai saheb परिपूर्ण watal nahi
👌👌गावकर साहेबांना मानाव लागेल.....
गोव्यातील असूनपण.... शुद्ध आणि स्पष्ट मराठी भाषा....... आम्ही लहान पणापासून पाहत होतो..... आमच्या गावी होणाऱ्या जत्रेतील नंबर वन जोडी जोशी काका आणि गावकर साहेब 👌👌
मनःपुर्वक धन्यवाद 👏👏
Ek mekachi uni dhuni kadhnya peksha asa sangharsh zala pahije. Khup chan
मनःपुर्वक धन्यवाद 👏👏
हरिश्चंद्र गांवकर याच्यी भाषा शैली अप्रतिम
🙏👌तांडेल साहेब खरोखर खूपच सुंदर व्हिडिओ टाकला तुम्ही..... खूप खूप धन्यवाद 🙏
दोन ही कला कार सारकेच
👍👍
अफाट अनुभवाच्या ताकतीवर समोरच्या व्यक्तीला कसं धारातीर्थी पडायचं हे श्री. हरी गावकर कडून शिकायला पाहिजे. दत्तप्रसाद चा अभिनयाबद्दल संवाद फेकी बद्दल खूप कौतुक.
Wa....Dashavtaratil 2 pidhya samorasamor.
Shenai chan pan harikaka apratim.
❤
मनःपुर्वक धन्यवाद 👏👏
गावकर हे कसलेले कलाकार आहेत.
दोन्ही पण एक नंबर
धन्यवाद🙏
गावकर काका जबरदस्त 👌👌
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏
Great,👌 अश्या प्रकारचे अभ्यासपूर्वक संघर्ष हे होयलाच पाहिजेत. तरच संयुक्त नाटकाला मजा येते. मग ते ठरवून होईना काय.. good
❤❤❤ Hari gavkar,, 1 no
Hari bhau yancha apratim abhinay❤
मनःपुर्वक धन्यवाद 👏👏
Gavkar sir 🙏
अप्रतिम भाषाप्रभुत्व आणि अभिनय... श्री हरिश्चंद्र गावकर.... 🔥👍
29:01
हरी गावकर हे वेगळे व्यक्तिमत्व
अभ्यासपूर्ण संघर्ष...अप्रतिम..👌
अभ्यास पूर्ण संघर्ष अप्रतिम शब्दरचना
अप्रतिम संघर्ष 👌👌👌👏👏⚔️🗡️🗡️
जबरदस्त दोन्ही दशावतारी कलाकार हरिश्चंद्र गावकर आणि शेतकरी जबरदस्त,मस्त शाब्दिक
मनःपुर्वक धन्यवाद 👏👏
हरिश्चंद्र गावकर आणि शेणयी जबरदस्त
मनःपुर्वक धन्यवाद 👏👏
अप्रतिम संघर्ष 😍
हरी गावकर काका एक नंबर
ek no. gavkar
❤
मनःपुर्वक धन्यवाद 👏👏
Jabardast hari kaka
Ek dev baro tr ek vait ..Ani ek dev vait tr ek baro
Hari gavakar 1 number
A partim sagrsha va ,❤
अप्रतिम
मस्त ❤❤
Khup chan gavkar kaka
हरी काका खूप छान
जबरदस्त
Kede
मस्त
Khup chan sangharsh.Kuthe hi vishayantar nahi.Prasangala anusarun sauvad aani Abhinay.
अप्रतिम 👌👌
You have to remember Hari uncle is old in dhashavathar.plese to use the language tu-tu.Give respect take respect.your knowledge is good.I have respect your knowledge
Don't use tu-tu
कमेंट मराठी भाषेत करा.आपल्या गावात रसिक सगळेच इग्लिश वाचणारे नाहीत.कृपया राग मानू नये.
@@prasadjadhav3730both actors in role of mahabharat, not shenai there, so both using tu-tu not aho. Hari sir is old but role in ashwatthama and shenai in arjun so this language is using .
न
मनःपुर्वक धन्यवाद 👏👏
अप्रतिम 👌👌