ज्येष्ठ दशावतार कलावंत हरिश्चंद्र गावकर यांची विशेष मुलाखत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 янв 2025

Комментарии •

  • @dashavatarkalecheamhipujak
    @dashavatarkalecheamhipujak 2 года назад +5

    हरीभाऊ तुमच्या सारखा नट गोव्या च्या भूमिकेतून दशावतार कलेला लाभला हे आमच भाग्य, तुमच्या कडून पुष्कळ शिकलो आम्ही

  • @arvindnaik7357
    @arvindnaik7357 Год назад +1

    आमच्या गोव्यातील सर्वश्रेष्ठ दशावतार नाट्य कलाकार, एक उत्कृष्ट नाट्य रत्न तुमचा अभिनय पाहणे ही पर्वणी आहे.

  • @jaydassangelkar6769
    @jaydassangelkar6769 2 года назад +9

    नटश्रेष्ठ हरिश्चंद्र गावकर .....👌👌
    सौभद्र नाटकातील अर्जुन आणि नाथ संप्रदाय भूमिका कराव्यात तर हरिश्चंद्र गावकर यांनीच.....👌👌

  • @Sachin_Parab_Official
    @Sachin_Parab_Official 2 года назад +3

    सर हे मुलाखत सत्र कायम चालु राहुदेत
    आम्हाला अजून बऱ्याच कलावंतांचे विचार ऐकाचे आहेत ही एकच विनंती 🙏🏻

  • @malvanisanskruti
    @malvanisanskruti 2 года назад +2

    कृपया हा उपक्रम चालू ठेवावा ही विनंती 🙏🙏🙏🙏तुमच्या मुळे हे तळागाळातील जे कोणाच्याही दृष्टी पटला वर येतात त्यामुळे नम्र विनंती आहे हे पुन्हा चालू करा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @AtharvRawool-ee1jk
    @AtharvRawool-ee1jk 4 месяца назад

    हरी भाऊंना लाख लाख शुभेच्छा अनलादेवी भोमवाडी प्रासादिक भजन मंडळ

  • @maheshparab9178
    @maheshparab9178 Год назад

    यांच्या सारखे नटश्रेष्ठ होणे नाही. खूप छान अभिनय करताय तुम्ही.

  • @Swarangan98
    @Swarangan98 2 года назад +7

    उत्कृष्ट दर्जाची मुलाखत👍👌🏼

    • @devidasgaonkar3816
      @devidasgaonkar3816 2 года назад

      Kuuuuup ananad jhala.. Ki.. Khar tar jast bolat nahi.. Pan thyani.. Mulakhaat rangavun takli.. Te great kalakaron aahe.. Saglya kalakarancha te maan rakhtat

  • @sandiphaldankar3784
    @sandiphaldankar3784 Год назад

    My best & favourite kalakar

  • @siddheshgurav8048
    @siddheshgurav8048 2 года назад +2

    Kharch Khup chan mulakhat

  • @bipinprabhu7614
    @bipinprabhu7614 2 года назад +9

    गांवकर तुम्ही कलाकार म्हणून मोठे तर आहातच पण आज समजल तुम्ही माणुस म्हणून त्याही पेक्षा खुप मोठे आहात

  • @s.gaonkar6982
    @s.gaonkar6982 2 года назад +3

    नटसम्राट गांवकर सर,
    भुमीका कोणतीहि आसो ती ज्या पध्दतीने, ताकदीने आणि अभिनयाने परिपुर्ण गावकर सर करायचे त्याला तोड नाही. दशावतारातिल महान कलाकार 🙏🏻

  • @sahyadriyan3628
    @sahyadriyan3628 2 года назад +1

    प्रहारने हा उपक्रम एका दृष्टीने वेळेत थांबवला असं म्हणु शकतो. परंतु काही कलाकार राहिले. जे खरचं समोर येणं अपेक्षित होते. नवोदित यशस्वी कलाकार बघायचे होते.
    पहिल्या मुलाखती ला दिलेली कमेंट परत देतो.
    प्रकारच्या या उपक्रमाचे सुचक खरोखरच वाहवा करण्यासारखे आहेत. 🙏😊
    सिद्धु परब - कळणे, दोडामार्ग
    दशावतार नाट्य प्रेमी, युवा समालोचक तथा जिल्हा सचिव सह्याद्री प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग 🚩

  • @maursubhedar9055
    @maursubhedar9055 Год назад

    खरंच खूप सुंदर व्यक्तिमत्व असलेला कलाकार म्हणजेच हरिश्चंद्र गावकर

  • @babasawant1983
    @babasawant1983 2 года назад +5

    आपल्या वाटचालीस लाख लाख शुभेच्छा भाऊ

  • @shreerampatgaonkar1968
    @shreerampatgaonkar1968 2 года назад +9

    कृपया मुलाखत बंद करू नका.कारण या कलाकरानमुळे आम्हाला ज्ञान मिळते.

  • @malvanisanskruti
    @malvanisanskruti 2 года назад +5

    अभिनय सम्राट गांवकर काका यांच्या अभिनया बद्दल बोलायला शब्द कमी पडतील त्यांचा रेवणनाथ अप्रतिम आणि सूर्यकांत काका यांची राणी वेड लावून गेली प्रेक्षक वर्गाला 👌👌

  • @prasadkondkar8228
    @prasadkondkar8228 2 года назад +1

    फार सुंदर मुलाखत दिली आपण

  • @santoshteli5745
    @santoshteli5745 2 года назад +3

    माझा आवडता दशावतार कलाकार 🙏

  • @niteshbhise3599
    @niteshbhise3599 2 года назад +4

    👌👌मी लहानपणापासून आमच्या गावची तळकट जत्रा मामा मोचेमडकर,.... त्यात आवडीने वाट बघायचो जोशी काका, गावकवर काका, नाईक काका.... ज्याम मज्या यायची... प्रयगो सुरु झाला कि संपे पर्यत मी जागा सोडायचो नाही......
    गावकर साहेब तुम्हाला सलाम 👌👌👌👌

  • @umeshkinlekar2631
    @umeshkinlekar2631 2 года назад +1

    Hari bhau all time great 👍

  • @jayprakashbhave3588
    @jayprakashbhave3588 2 года назад +11

    हरी भाऊ बद्दल काय बोलावं.आणि काय लिहावं. खूप मोठा कलाकार .गोव्यात जन्म घेऊन ही महाराष्ट्राची कला आणि मराठी भाषा साक्षात सरस्वती त्यांच्या मुखातून बोलते असा भास होतो.खूप नाटक पहिली...पण हरी भाऊंचा नसिकेत जन्मातील राजा अन्य कोणीही करू शकत नाही.डोळ्याचं पारणं फेडणारी अदाकारी.काळजाला हात घालणारे वाकचातूर्य.

  • @bhaveshpalavvlogs7247
    @bhaveshpalavvlogs7247 2 года назад +1

    जबरदस्त कलाकार 🥰

  • @sandeepsawant3472
    @sandeepsawant3472 2 года назад +1

    छान कलाकार

  • @govindnaik1395
    @govindnaik1395 2 года назад +2

    हरिश्चंद्र गावकर आणि कैं.शकर मौर्य यानी वेंगुर्लेकर कंपनी दानादुन टाकली असे हे हरिश्चंद्र गावकर.बाबा कामत याना मुलाखती ला घेऊन यावे,महादेव लोट याना घेऊन येणे.

  • @arunparab9477
    @arunparab9477 Год назад

    वा काका🙏🙏

  • @ravindragurav2910
    @ravindragurav2910 2 года назад +1

    👍👌👌

  • @sandeshmargaj5956
    @sandeshmargaj5956 2 года назад +1

    Chalu theva na sir khup mast upkram hota

  • @nileshparab5384
    @nileshparab5384 2 года назад +2

    Hari mauli great

    • @siddheshmurkar9304
      @siddheshmurkar9304 2 года назад

      वैभव सर. मी. संयुक्त नाटकात प्रथमच हरी भाऊंबरोबर प्रथमच तेंडोली मध्ये भूमिका केली

    • @siddheshmurkar9304
      @siddheshmurkar9304 2 года назад

      पहिल्यांदाच मी कालिदेव आणि हरी भाऊ राजा परीक्षित ही भूमिका होती

    • @siddheshmurkar9304
      @siddheshmurkar9304 2 года назад

      खूप आनंद मिळाला

  • @prashantparab9438
    @prashantparab9438 Год назад

    जेष्ठ कलाकार हरिश्चंद्र गावकर

  • @nhanugawade6517
    @nhanugawade6517 2 года назад +1

    मुलाखत सत्र चालू ठेवा

  • @sahyadriyan3628
    @sahyadriyan3628 2 года назад +1

    काही प्रेक्षक आणि अभ्यासक ऐकायचे होते 😊🙏

  • @Swarangan98
    @Swarangan98 2 года назад +2

    Siddhesh kalingan yacha interview ghya🙏

  • @sushantparab7625
    @sushantparab7625 2 года назад +1

    साहेब मुलाखत बंद करू नका 🙏🏻प्लीज

  • @pradeepparab5531
    @pradeepparab5531 2 года назад +2

    Hari Bhau Great kalakar

  • @pramodapte4816
    @pramodapte4816 2 года назад +3

    मुलाखत सुंदर, पण पुढे बंद करू नये
    अजून खूप कलाकार आहेत

  • @sameerdalvi7204
    @sameerdalvi7204 2 года назад +1

    Maza awadta kalakar raja rukmangan me lahan asatana pahilel best natak tasech raja bhadrayu ,gorakshanath ,rewanyanath, vishnu,tyanantar shokrosachya afalatul bhumika

  • @Mi_Dodamargkar_Vlogs
    @Mi_Dodamargkar_Vlogs 2 года назад +4

    आमच्या झरेबांबर गावच्या जत्रेमध्ये मी शूट केलेला व्हिडिओ निवडल्या बद्दल धन्यवाद PHARAR DIGITAL @samir_sawant_vlogs

  • @prodevidas
    @prodevidas 2 года назад +4

    माझा आवडता दशावतार कलाकार 🙏