अरुण गवळी यांची कायमची सुटका होणार | Arun Gawli (Daddy) | Dagadi Chawl | Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 окт 2024
  • अरुण गवळी यांची कायमची सुटका होणार | Arun Gawli (Daddy) | Dagadi Chawl | Vishaych Bhari
    अरुण गुलाब गवळी, कुणासाठी अंडरवर्ल्ड डॉन, कुणासाठी डॅडी, कुणासाठी मसीहा तर कुणासाठी कर्दनकाळ. मुंबईतल्या दगडी चाळीचा भूतकाळ आणि वर्तमानकाळ त्या नावाशी कायमचा जोडला गेलाय हे सगळ्यांना माहिचीचंय पण आता पुढं भविष्यातही दगडी चाळीच्या भिंती त्या नावाची दहशत ओरडून ओरडून जगाला सांगतील की काय असं वाटतंय. हो, कारण चार पाच दिवसांपूर्वी अरुण गवळी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे वयाची सत्तरी पार केल्यामुळे त्यांच्या शिक्षेवर पुनर्विचार व्हावा यासाठी प्रार्थना याचिका दाखल केलीये. शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येच्या आरोपाखाली त्ये सध्या नागपूर जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगतायत. याआधी ही ते बऱ्याचदा पॅरोलवर जेलच्या बाहेर आलेलेयेत. मागच्याचं वर्षी मुलाच्या लग्नानिमित्तही बाहेर येण्यासाठी त्यांनी चार दिवसांच्या पॅरोलचं हत्यार उपसलं होतं. पण यावेळी मात्र त्यांचा कायमचा जेलमधून बाहेर यायचा प्लॅन दिसतोय. त्यानिमित्ताने त्या संपूर्ण प्रकरणाचा घेतलेला हा थोडक्यात आढावा.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #arungawli
    #arungawalioutofjail
    #DagadiChwl
    #arungawliinnagpurjail
    #arungawlimovie
    #arungawlibiography
    #arungawlijail
    #arungawali
    #arungawlihistory
    #arungawlison
    #arungawlidaddy
    #arungawliinterview
    #arungawli(politician)
    #arungawlibio
    #donarungawli
    #arungawalison
    #gangsterarungawli
    #arungaawli
    #arungawlivideos
    #arungawlistatus
    #arungawligang
    #arungawlinews
    #arungawliwife
    #arungawliinjail
    #arungavli
    #arungawligangste
    #arungawliinprison
    #arungawli
    #arungawali
    #arungawlimovie
    #arungawlihistory
    #arungawlidaddy
    #whoisarungawali
    #arungawaliimage
    #arungawlijail
    #gangsterarungawli
    arun gawli,arun gawali,arun gawli movie,arun gawli history,arun gawli (politician),arun gawli bio,arun gawli son,don arun gawli,arun gawali son,arun gawli daddy,arun gawli biography,arun gavli,don arun gawali,arun gawali don,arun gawali gang,arun gawali wife,arun gawli interview,arun gawali story,who is arun gawali,arun gawali image,arun gaawli,arun gawli jail,arun gawli wife,arun gawli story,arun gawli videos,gawali,gangster arun gawli
    arun gawli,arun gawli movie,arun gawli biography,arun gawli jail,arun gawali,arun gawli history,arun gawli son,arun gawli daddy,arun gawli interview,arun gawli (politician),arun gawli bio,don arun gawli,arun gawali son,gangster arun gawli,arun gaawli,arun gawli videos,arun gawli status,arun gawali out of jail,arun gawli gang,arun gawli news,arun gawli wife,arun gawli in jail,arun gavli,arun gawli gangster,arun gawli in prison

Комментарии • 266

  • @vikasbankar7298
    @vikasbankar7298 Год назад +18

    वाल्याचा वालमीकी होतोच हा आपल्या भारताचा इतिहास आहे . व्याच्या हिसाबाने माणुस बदलतो तर सुटका हि होयलाच हवीये .🙏🇮🇳🙏

  • @prashantpawar8058
    @prashantpawar8058 Год назад +50

    एक मराठी मोळा माणूस सुटलाच पाहिजे साधी राहणी सदरा गांधी टोपी प्रत्येक मराठी माणसाला आपला माणूस वाटणारा डॅडी सुटले पाहिजेत

  • @ajaypatil5761
    @ajaypatil5761 Год назад +8

    देव पावला आज महाराष्ट्राला अरुण गवळी सारख्या डॅशिंग आणि दयावान नेत्याची गरजआहे

  • @marutikhandagale1262
    @marutikhandagale1262 Год назад +110

    अरुण गवळी यांना 70 वय झालंय आता त्यांना त्यांचा कुटुंबा बरोबर राहण्यास परवानगी देण्यात यावी ही नम्र विनती बाकी आपली मर्जी

  • @jaydusingjadhv4944
    @jaydusingjadhv4944 Год назад +10

    शिक्षा भरपूर झाली माफी चा विचार करून माफी देवी दया क्षमा शाति त्यांना राहिलेले जिवन मुक्त जिवन जनतेचे भेटी साठी देवून न्याय देवतेने आशीर्वाद रूपी मुक्त करावे

  • @tejasdinkarbhosale6404
    @tejasdinkarbhosale6404 Год назад +17

    डॅडी सध्या ७० वर्षाचे झाले आहेत त्यांना त्यांच्या कुंटूंबामध्ये रहाण्याची परवानगी घ्यावी ते शांत . आणि समजदार झाले आहेत त्यांना शांततेत जिवन जगूद्या
    त्या काळी त्यांच्यावर अन्याय झाला होता म्हणून त्या ! माणसाला परिस्थिती घडवत असते तरी कृपया न्यायालयाने विचार करून सुटका करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो

  • @shanidev1331
    @shanidev1331 Год назад +51

    चुकीला माफी नाही. डॅडी बहुसंख्य शुभेच्छा 👉🏻💐💐💐💐💐

  • @bhausahebtupe898
    @bhausahebtupe898 Год назад +17

    आपला माणुस आपल्या साठी लवकरात लवकर बाहेर येऊ हि च गणरायाला वंदन

  • @swatidamale4364
    @swatidamale4364 Год назад +15

    ऐकुन आम्हाला फार आनंद झाला आरुन गवळी भायखळा या ठिकाणी परत येतात कारण आमचे. म

  • @daddykingofmumbai7585
    @daddykingofmumbai7585 Год назад +19

    डॅड्डी लवकरच याव्हे बाहेर कायमचे हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @marutivkhade123
    @marutivkhade123 Год назад +4

    जय महाराष्ट्र शिवकनया ताई मुंबई लवकरच सुटका होणार.

  • @sangrammore7089
    @sangrammore7089 Год назад +36

    लवकरात लवकर बाहेर पडावे आणि सुखा समाधानानश जिवण जगाव

  • @extensive9000
    @extensive9000 Год назад +64

    आता भाऊच भाजपबरोबर गेलाय म्हणल्यावर स्वच्छ झालेत अरुण गवळी.

    • @bhausahebtupe898
      @bhausahebtupe898 Год назад

      तुला काय खाज आहे का गवळी घराणयाशी

    • @MahgeshSable
      @MahgeshSable Год назад

      Landed in service se kam it

    • @sushantprabhu007
      @sushantprabhu007 Год назад

      70 hune nahi tar 200 houde siksa vhila havic

  • @akshadasanjaygogawale3488
    @akshadasanjaygogawale3488 Год назад +17

    कोर्टाने कृपा करून डॅडीना जामीन मंजूर करावा जय शंभो नारायण

  • @devaravkokare9883
    @devaravkokare9883 Год назад +26

    आरून गवळी यांच 70/वय झाल आहेतर यांना
    राहीलेल आष्युश कुटूंबात राहण्यासाठी त्यांची सुटका व्हावी म्हणून माजीमन विछा आहे🙏

  • @GauravSavant-ph9ft
    @GauravSavant-ph9ft 10 месяцев назад +2

    I am a big fan of Arun Gawli aka Daddy

  • @hemantmahamuni251
    @hemantmahamuni251 Год назад +26

    डॅडी जेल मधुन लवकरच बाहेर पडोत ही ईश्वर चरणी प्रार्थना

  • @abhijitshirtode8190
    @abhijitshirtode8190 Год назад +21

    चांगली बातमी 🙏❤️

    • @sushantprabhu007
      @sushantprabhu007 Год назад

      70 hune nahi tar 200 houde siksa vhila havic

    • @adityasalve3333
      @adityasalve3333 Год назад

      ​@@sushantprabhu007bhai tuzi bayko chi ghetli hoti ka tyane ?😂😂

  • @rkgemingff9319
    @rkgemingff9319 Год назад +24

    DADY is back 💫👑♥️

  • @pratapsingkankarwal1292
    @pratapsingkankarwal1292 Год назад +5

    नाही अरुण गवळी दगडी चाळचे दैवत आहे त्याना सुटका झाली पाहिजे आणि अनेक वर्षांपासून ते परिवारत राहिले नाहित त्यान्च्या सुटके मुळे परिवारातील सदस्य सुखी होइल व दगडी चालीतिल जनता सुखी होईल आमचा याना सपोर्ट आहे जय राणा जय महाराष्ट्र जय rajputana जय हिंद भारत

    • @anitadevgan339
      @anitadevgan339 Год назад

      U r right ..Daddy god father hai ..Yu keya acche kai lea keya gadar log India sa भाग jate hai but daddy social worker court jaldi sa रिहा.करे

  • @gamingestor3856
    @gamingestor3856 5 месяцев назад

    जय शंभो नारायण...

  • @vikramteli9633
    @vikramteli9633 Год назад +1

    अरुण गवळी डॅडी मि त्यांचा ईतका फॅन आहे की मी त्यांच्या सारखी कपडे घालून नेहमी फोटो काढतो आणि मी सेम त्यांच्या सारखा दिसतो पन कोर्टाने त्यांच्या आरजावर फेर विचार केला पाहिजे कारण डॅडी मराठी माणूस आहेत जय शंभु नारायण🙏

  • @gokulbhagde2680
    @gokulbhagde2680 Год назад +8

    गवळी साहेब हे देश प्रेमी आहे त्यांना सूटका झालीच पाहिजे

  • @PraveenNalavode
    @PraveenNalavode Год назад +5

    डॉडी चि सुटका व्हावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @Rushikawchale
    @Rushikawchale 9 месяцев назад

    Jai shmbhu Narayan, daddynchi kayamchi sutka vhaylach havi 🙏🙏🙏

  • @anitadevgan339
    @anitadevgan339 Год назад +27

    Daddy is a social worker.Release the court soon. This is our best wishes.

  • @prakashbhosale329
    @prakashbhosale329 Год назад +1

    गुन्हेगार तो गुन्हेगारच शिक्षा हि पूर्ण झालीच पाहिजे

  • @anilkothule6497
    @anilkothule6497 Год назад +7

    शेतकरयाचे. DADY बना.शेत्क्र्यना.त्रास.दनार्या.
    सरकारी.अधिकारी.पक्षाचे.ई.डी.व्हा.
    प्रत्येक.जिल्ह्यातून.बिं.विरोध.निवडून.याल.हे.
    सत्ये.1000. %

  • @ashoklandge28
    @ashoklandge28 Год назад +2

    जिथे आहेत तिथेच ते बरेच आहेत.
    शेवटी सुरक्षिततेबाबत तर का निर्णय घेतील.

  • @sandipthakare7543
    @sandipthakare7543 Год назад +38

    नकी सुटका होहिल अरुण सर यांची

    • @HarshvardhanPatil25
      @HarshvardhanPatil25 Год назад +13

      Sir kay to kay teacher hota ka?

    • @prasadedits2611
      @prasadedits2611 Год назад

      Tuzya aai la zavla

    • @mandarbilpe481
      @mandarbilpe481 Год назад +1

      @@HarshvardhanPatil25 😂🤣

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 Год назад

      @@HarshvardhanPatil25 😂😂😂

    • @stats_and_facts
      @stats_and_facts Год назад +1

      Sir ... 😂,
      Tula mahit aahe ka kon aahe te..
      भ्रषटाचारी नेत्यांना सर बोलण आज नॉर्मल झालं आहे , आता तू गुंड नेत्यांना पण सर बोलण्याची प्रथा चालू केली आहे

  • @JagannatShinde-s9m
    @JagannatShinde-s9m Год назад +4

    Dady is back ❤❤❤

  • @shashanknipare9556
    @shashanknipare9556 Год назад +1

    जय शंभो नारायण 🙏भाऊ
    Nakii Daddy saheb baher yetil
    Aai devi chya krupene
    Tyani lavkar baher yeun
    Parat Dagali chawal madhe 🙏
    Nehami sathi🙏

  • @marutivkhade123
    @marutivkhade123 Год назад +2

    रेणुका ताई रमाबाई आंबेडकर नमस्कार

  • @annadeshmukh2679
    @annadeshmukh2679 Год назад +2

    डॅडी बाहेर आल्यावर संपुर्ण महाराष्ट्र भेट दौरा करावा

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 Год назад +47

    लवकर सुटका होऊन त्यांच्या बायका मुलात त्यांचं जीवन जावे.

  • @vikasbankar7298
    @vikasbankar7298 Год назад +9

    देव माणुस 🙏🇮🇳🙏

  • @bhaubhor6193
    @bhaubhor6193 Год назад +4

    हो वय वर्षे यांचा विचार करून डॅडीच्या चांगली वागणूक पाहून कोर्टाने त्यांना सोडून दिले पाहिजे

  • @pradeepshinde3887
    @pradeepshinde3887 Год назад +7

    डॅडी च आता ७० वय झालय त्याना आता कोर्टाने सोडून दिले पाहिजे बाकी आयुष्य कुटुंबा सोबत रहायला दिले पाहिजे

  • @laxmanMode-l9o
    @laxmanMode-l9o 11 месяцев назад

    एक मराठी माणूस म्हणून सुटका झालीच पाहिजे

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 Год назад +2

    अरुण गवळी यांनी बाहेर आल्यावर संविधानिक जीवन जगावे आणि सत्याचा सोबत राहावं व छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात लांछन पुसले जाईल असे जगावे......

  • @ravindrathakre483
    @ravindrathakre483 Год назад +8

    मुंबईचा नव्हे तर अखंड महाराष्ट्राचा वाघ

  • @roshanchavan6759
    @roshanchavan6759 Год назад +2

    चागली बातमी❤

  • @akshaynikamsarkar
    @akshaynikamsarkar Год назад +10

    King is back

  • @devraochaudhari2081
    @devraochaudhari2081 Год назад +1

    जय शंभो नारायण
    सुटका झाली पाहिजे

  • @SandipThorat-yx9cb
    @SandipThorat-yx9cb Год назад

    लवकर लवकर बाहेर यावे ही
    पांडुरंग चरणी प्रार्थना
    पांडुरंग

  • @mohangabhale5555
    @mohangabhale5555 Год назад +8

    कोर्टने बऱ्याचदा बेकासुरला पण शिक्षा दिल्या आहेत

  • @ketanakre9181
    @ketanakre9181 Год назад +8

    दाऊद इब्राहिम चा एन्काऊंटर करून टाका बाहेर आल्यावर

    • @krishnalokhande7039
      @krishnalokhande7039 Год назад

      महाराज तो सापडलाय का

    • @jalukhandare3340
      @jalukhandare3340 Год назад

      त्यांना बिनाशर्त सोडून देण्यात यावे

    • @sushantprabhu007
      @sushantprabhu007 Год назад

      70 hunde nahi tar 200 houde siksa vhila havic

  • @pradippadol3619
    @pradippadol3619 Год назад +2

    जय शभो नारायण सुटका झाहिजे

  • @ravindrakhute8476
    @ravindrakhute8476 Год назад +1

    भाऊ तू daily current affairs चालू krna

  • @bapugawali2160
    @bapugawali2160 Год назад +2

    मराठी , मराठी माणूस प्रत्येक क्षेत्रात उभा करण्याचे काम डॅडींनी केलेला आहे

  • @rahulmondhe3546
    @rahulmondhe3546 Месяц назад

    Jay Shree Mahakal 🙏♥️

  • @jagannathgharat5219
    @jagannathgharat5219 Год назад +1

    आरूण.गवळी.महाष्ट्राची.शान.आहे

  • @niteshshirke7592
    @niteshshirke7592 Год назад +1

    Good coverage

  • @Ashokmadane-x8g
    @Ashokmadane-x8g Год назад +1

    11:09

  • @4thLawOfMotion
    @4thLawOfMotion 8 месяцев назад

    Jai shambho narayan❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @advmangeshkumavat
    @advmangeshkumavat Год назад

    जर तर बोलताय तुम्ही..... तर बातमीच शीर्षक पण तसंच द्या.... उगाच काहीतरी शीर्षक देवून TRP वाढवून नका घेऊ चॅनलची

  • @espvoltas5713
    @espvoltas5713 Год назад +4

    Yes! Court must consider his request and release him.

  • @VedantDalvi-dd8mk
    @VedantDalvi-dd8mk Год назад

    जय शंभु नारायण
    चुकीला माफी नाही

  • @sandipbelkhede8835
    @sandipbelkhede8835 Год назад

    Arunbhau gavali amadar zale hote manje manus chagala ahe... mhanun tevacha nivadun ale

  • @shardachitte4699
    @shardachitte4699 Год назад +14

    God father ❤️

  • @harighodke2396
    @harighodke2396 Год назад +2

    आता त्यांना त्यांच्या कुटुंबीयांसोबत राहण्याची कोर्टाने परवान दिली पाहिजे

  • @dattatraymengale3444
    @dattatraymengale3444 Год назад +1

    जय शिवराय

  • @sagarshinde1111
    @sagarshinde1111 Год назад

    फाशी देण्यात यावी शेवटीं गुंडा ना मरण हेचं त्यांचं भाग्य आहे

  • @yogeshshukla3125
    @yogeshshukla3125 Год назад +3

    जय शंभु नारायण

  • @vk-id5kr
    @vk-id5kr Год назад +4

    अरुण गवळी साहेब आता बिजेपि त गेल्यावर शुड्द होतिल यात शंकाच नाही.

  • @madhavraosangle9065
    @madhavraosangle9065 Год назад +3

    राजीव गांधी यांचे खुनी सुटले मग अरूण गवळी सुटका का नाही

  • @prakashbhingardeve6454
    @prakashbhingardeve6454 Год назад

    अरुण गवळी हे डॉन आहेत पण ते मराठी व गरिबांना मदत करतात व अन्याय या विरोधा मध्ये निर्णय घेतात त्यामुळे ते आपलेसे वाटतात.

  • @deepakbhalerao7358
    @deepakbhalerao7358 Год назад +2

    Coming soon daddy

  • @rajashrikhandagale1311
    @rajashrikhandagale1311 Год назад +1

    Bhava tu last la bolla ki tyanchya karmachi shiksha bhogat ahet ka pan ek manus swatachya jivala nhi japat pan apalya pathi asaleli family baghavi lagate vel yete tas jagav lagat ichha nasatanna

  • @d-facts5698
    @d-facts5698 Год назад

    कायदा आहे म्हणून आपण आहोत, आणि जो चूक करेल त्याला कायद्याने शिक्षा होते, मग ती भोगावी च लागते. खून खंडणी हे त्यांचा साठी छोटे गुन्हे आहेत, पण सामान्य जनते साठी खूप मोठा अपराध आहे..

  • @akashdamame2345
    @akashdamame2345 Год назад +4

    जय शंभोनारायण

  • @lovelynisha9772
    @lovelynisha9772 Год назад +14

    फुकट पोसत सरकार अशा गुन्हेगारांना एनकाऊंन्टर केला पाहिजे अशांचा .

  • @saurabhpathare7045
    @saurabhpathare7045 Год назад +6

    F̤a̤k̤e̤ n̤e̤w̤s̤ 💯

  • @तुळशीरामशेळके-ख2म

    सुटकाहोईल.गौभक्तहरहरशंभो

  • @tejasdinkarbhosale6404
    @tejasdinkarbhosale6404 Год назад +2

    सुटका होणे गरजेची आहे आणि झालीच पाहिजे

  • @AkashRJire
    @AkashRJire Год назад +7

    Nice Presentation Dada keep it up 👏

  • @digamberrane8081
    @digamberrane8081 Год назад +1

    ❤❤❤❤❤

  • @kiranjadhav9707
    @kiranjadhav9707 Год назад +2

    लवकरच बाहेर पडावे

  • @yogesharadhye8948
    @yogesharadhye8948 Год назад

    Sagalyat pahile aani Motthe Encounter Pandharpurat 1981 maddhye 8 Gundanche jhale hote

  • @bhaskarvhargar8521
    @bhaskarvhargar8521 Год назад +2

    बायको बरोबर वेळ घालवा आता भरपूर

  • @kamleshpatil810
    @kamleshpatil810 Год назад

    मराठी माणूस बाहेर आला पाहिजे

  • @omkarsalunke-uf7rz
    @omkarsalunke-uf7rz Год назад +1

    जय हो ।

  • @Krushna_96k-w8w
    @Krushna_96k-w8w Год назад

    Jay sambo Narayan ❤

  • @navnathkashid1714
    @navnathkashid1714 Год назад +1

    Dadi Comming soon..

  • @ashokchavan1659
    @ashokchavan1659 Год назад +2

    Chhan .

  • @maheshnaik2013
    @maheshnaik2013 Год назад +2

    परिवार सोबत राहिले या daddy सुटका केली पाहिजे

  • @karandeokate5759
    @karandeokate5759 Год назад +5

    Mandekarancha lakshya bail ani pandit jadhav yancha maggi

  • @kailasbarde211
    @kailasbarde211 Год назад

    डॅडी ची लवकरच सुटका करावी

  • @swamileela9518
    @swamileela9518 Год назад +5

    Dev manus

  • @sidduainlwar6651
    @sidduainlwar6651 Год назад +3

    Jay Shri ram Jay shivray

  • @bahubalidesai7447
    @bahubalidesai7447 Год назад +1

    ARUN BHAU LAVKARCH BAHER YETIL TO DIVAS SONIYACHA ASEELL EK MARATHA.

  • @Sahil-493
    @Sahil-493 Год назад +4

    Dady

  • @rajindrashinde1905
    @rajindrashinde1905 Год назад +1

    नक्कीच विचार कराव त्याच्या वयाचा विचार करावा

  • @omkarpowar-mx3py
    @omkarpowar-mx3py Год назад +3

    King is Back

  • @tusharkadam9478
    @tusharkadam9478 Год назад +2

    अरुण गवळी यांना कोर्टानं सुट्टी कायमची दिली पाहिजे

  • @sandipsangare5203
    @sandipsangare5203 Год назад

    मराठी गँगस्टर लोकांना आता बाहेर काढावं
    वयानुसार त्याना जेल मध्ये ठेवणं योग्य वाटत नाही

  • @RohitYalmar-j8q
    @RohitYalmar-j8q Год назад +1

    Daddy

  • @pradeeplondhe8212
    @pradeeplondhe8212 Год назад

    Jai Shambonaryan ,Daddy lavkar Baher ya ,subhacchya,My Daddy Great,

  • @ajaypatil5761
    @ajaypatil5761 8 месяцев назад

    देवाने न्याय केला

  • @jagadishdhavale21
    @jagadishdhavale21 Год назад +3

    👏👏👏👏