विंचू चाऊन काकीचो हात सुजलो नी बऱ्याच दिवसांनी विडिओत पुष्पाचो घो दिसलो |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 45

  • @UdayPalkar-mj6dg
    @UdayPalkar-mj6dg 3 месяца назад +11

    विंचूने जिथे दंश केला त्या जागेवर माचिसच्या काडीला जे गंधक असते ते दोन काडीचे गंधक काढून घ्या,त्यात दोन थेंब पाणी घालून ती गंधाची गोळी त्या जागेवर लावा.वेदना लगेच बंद होतील आणि बर वाटेल.

  • @ramdaschindarkar3229
    @ramdaschindarkar3229 3 месяца назад +3

    बाबलया,पुनगया आणि पुष्पा,,,,
    तुमका, नमस्कार,,,,,,
    मालवणी ही मालवणी च् आसता,,,,
    आमच्या सिंधुदुर्गाची शान आसता,,,,,
    श्री मच्छिंद्र कांबळी साहेबांनी,,,,,
    ती सातासमुद्रापार निलयानी,,,
    म्हणून ती का, आज सगळीकडे,,,,
    मानचमान मिळता,,,,,
    जय सिंधुदुर्ग, जय मालवणी,,,,,,
    May God bless you vitthal vitthal thank s

  • @DeepikaNaik9
    @DeepikaNaik9 3 месяца назад +10

    नंदन जास्तच बोलतो आताच आवर घाला..पुष्पाला जरा पण तो मान देत नाही मोठी म्हणून, तुम्ही करता मस्करी ती वेगळी तुम्ही भावंडं आहात ते चालत, पण तो लहान आहे पूनम ने सांगायला पाहिजे मावशी सोबत अस नाही बोलायचं

    • @sandeshrane1288
      @sandeshrane1288 3 месяца назад +1

      त्याला जरा शिस्त लावा

  • @priyaprkr
    @priyaprkr 3 месяца назад +6

    नंदन खूपच बोलायला लागलाय,वेळीच आवर घाला.

  • @shekharbuchade5371
    @shekharbuchade5371 3 месяца назад +3

    शेतीचे व्हिडिओ बघायला आवडतात मला खूप छान. खूप दिवसांनी पुष्पाताई व्हिडिओ मध्ये दिसली बरं वाटलं बघुन. माझा व्हिडिओ कधी येणार तेची वाट पाहतोय मी. ❤

  • @rupeshmhaske1995
    @rupeshmhaske1995 3 месяца назад +1

    नंदन भारीच बोलतो. भरपुर मेहनत आहे तुमची

  • @saileebansode9604
    @saileebansode9604 3 месяца назад +1

    खुप छान व्हिडिओ .❤❤ पुनम नी पुष्पा खुप दिवसांनी एकत्र पाहिल्या.छान वाटले . आईची काळजी घे.

  • @ramdaschindarkar3229
    @ramdaschindarkar3229 3 месяца назад +1

    शेती ची,कामा,जीव, सांभाळून करा,,,,
    पुनगया,,, पुष्पा,,,कुरलयो,मासे,,,,
    सांभाळून खावा, आणि आपल्या,,,,
    घोवाका, शांतपणा णी,खावक, देवा,,,
    May God bless you vitthal vitthal thank s,,,,,

  • @shraddhapanchal2953
    @shraddhapanchal2953 3 месяца назад

    Music bhari lavalay, khup chan video jhala sheticha,salam tumchya Mehnatila❤❤❤❤

  • @ramdaschindarkar3229
    @ramdaschindarkar3229 3 месяца назад +1

    Ji

  • @sunitakatkar1645
    @sunitakatkar1645 3 месяца назад +1

    खूप दिवसांनी पुनम आणि पुष्पा दिसली मी पण लग्नाच्या आधी लावणी केली आहे खुप मज्जा येते

  • @manasi5815
    @manasi5815 3 месяца назад

    शेतीच्या कामाचा व्हिडिओ खुप छान आहे ❤

  • @tanvinaik8423
    @tanvinaik8423 3 месяца назад

    निसर्ग खूप छान......ब्युटी❤

  • @chetangurav6859
    @chetangurav6859 3 месяца назад

    मी आजच इलय मुंबईक लावणी करून ...छान व्हिडिओ आमका जाम पाऊस भेटली लावणी करताना

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 3 месяца назад +5

    नविन background music मस्त.
    काकीची काळजी घ्या.
    बाबू,पूनम ,भांडण मिटवा आता.😊
    शेती ,तरवा बघून खूप छान वाटलं.
    विनय पाहिजे होता , सगळ्यांची खेचायला. पंकज भावोजीची comentry ऐकायची होती.😅

  • @meenaalwe6829
    @meenaalwe6829 3 месяца назад +2

    आई हात सुजला असूनही दुसऱ्या हाताने तरवा काढतेय..❤आणि पूनम बाबू युद्ध आमुचे सुरू का परत? ताणू नका रे... मिटवा आता भांडण...❤❤

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 3 месяца назад

    मस्त 👌👌🙏

  • @ravibhagatm.hcable9507
    @ravibhagatm.hcable9507 3 месяца назад

    सगळं एकत्र आली की मजा येते हेच शेत लावण्याची मजा असते सॉरी पुनम ताई का ते पब्लिकला माहित झाला

  • @anilgudekar1475
    @anilgudekar1475 3 месяца назад +1

    Bablya vrshachi डिलेव्हरी jhali ki nahi

  • @sujitkhapre7811
    @sujitkhapre7811 3 месяца назад +1

    पुनग्या परत रुसली वाटते बांबूवर😢😢😂😂

  • @anantanabhavane1210
    @anantanabhavane1210 3 месяца назад

    Very nice❤❤❤

  • @VinayDhuri-z1p
    @VinayDhuri-z1p 3 месяца назад

    Music matasch ahe re❤

  • @sunitashirodkar1097
    @sunitashirodkar1097 3 месяца назад

    Tumchkfay Sunday pasun tufan paus pdla ashi tv,vr news hoti tumchakday paus pdlo ki nay vrti sheytat sukay dista

  • @ravindraraut1489
    @ravindraraut1489 3 месяца назад

    व्हिडिओ 04 अपलोड केला

  • @S.m-x3s
    @S.m-x3s 3 месяца назад

    बाबू पूनम गप्प का 😂😂 पुन्हा युद्ध सुरू 😆

  • @sonamgurav8170
    @sonamgurav8170 3 месяца назад

    Hi पुष्पा ताई

  • @prashantkhedekar8014
    @prashantkhedekar8014 3 месяца назад

    ❤❤

  • @DiptiHadkar-z1l
    @DiptiHadkar-z1l 3 месяца назад +1

    Aaj khup divasane Pushpa che mister disle etke divas kuthe gayab hote😂

  • @shilpadalvi2002
    @shilpadalvi2002 3 месяца назад

    आई ची काळजी घ्या रे ❤❤❤❤❤

  • @sanjaynikam7609
    @sanjaynikam7609 3 месяца назад

    Aata bari aahe na

  • @sujatakulkarni6756
    @sujatakulkarni6756 2 месяца назад

    तुमचे गाव खुप छान आहे गावाचे नाव सांगा

  • @nidhigawade1071
    @nidhigawade1071 3 месяца назад

    Nandan school nahi ahe ka?

  • @shubhangipavaskar2116
    @shubhangipavaskar2116 3 месяца назад +2

    Saglyani Kam savkash kra tabeti sambhala kalji ghya saglyani

  • @rushipari6628
    @rushipari6628 3 месяца назад

    Vichu chavla awshad kai dila?

  • @arjunkamble-i1v
    @arjunkamble-i1v 3 месяца назад

    Jardha khau naka hanikark aahe punamtai

  • @JeevanBoya-fd3fs
    @JeevanBoya-fd3fs 3 месяца назад

    Akka kasta saree all videos

  • @SD-yc2gn
    @SD-yc2gn 3 месяца назад +1

    नंदन जरा जास्तच बोलता

  • @koli5699
    @koli5699 3 месяца назад +1

    पुनमच्या मुलाच्या हातात कॅमेरा देऊ नका कारण तो अगाऊ असल्यासारखे बोलतो

  • @NavleshGurav
    @NavleshGurav 3 месяца назад +1

    Nivdugacha dink lav babu

  • @ramdaschindarkar3229
    @ramdaschindarkar3229 3 месяца назад +1

    Ji