'Dene Samajache' Speech by Dr Sanjay Upadhye in the Silver Jubilee program by Smt. Veena Gokhale
HTML-код
- Опубликовано: 26 авг 2024
- DeNe Samajache' 'A unique Program organized by Smt. Veena Gokhale (9822064129) It is its 25th Year. It was inaugurated by Padma Vibhushan Dr. Raghunath Mashelkar.. Anybody interested in donating some funds to genuine needy Social NGOs you can contact Smt. Veema Gokhale . Her contact number is in description above.
एखादी गोष्ट सुध्दा कशी अभ्यासपूर्ण पण मनाला भिडणारं कसं असतं हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. प्रणाम करतो तुम्हाला.
किती सहज विषय मांडला,
फारच उत्तम.
ज्ञानेश्वरी, भगवद्गीते मधले श्लोक, विषयानुरुप छानच प्रतिपादन केलेत.
सर तुम्हाला साष्टांग दंडवत मी तुमचे सगळे video बघतो तुम्ही Great आहात
प्रत्येक वेळी पैशांची मदत शक्य नसते पण ओळखींचा उपयोग करून अशा प्रकारच्या मदतीने चांगल्या कार्यास हातभार लावावा हा खरोखर खूप उच्च विचार सांगितला खूप khup धन्यवाद गुरुजी
सहजसुंदर भाषण
डोळे भरून आले, कंठ दाटून आला हृदय गहिवरून आलं! वाह! अप्रतिम कार्यक्रम. संजय उपाध्ये ...हे is an enlightened being! फुलून आलेलं व्यक्तिमत्त्व. Flowering persanality असं वे know only earthquake असं तो म्हणाला तेव्हाच
Dr.Raghunath Mashelkar Sanjayji Upadhye he Don diggaj . Sanjayji yanche bhashewar che brabhutwa afat ahe. Kautuk karayla paise mojawe lagat nahit ani tari tya babtit lok far kanjus asatat. Pan evhde motthe Dr. Mashelkarji yani kiti sunder ritya Sanjayji n chi prashausa Keli. Mhanun manus ha manane motha asla pahije. Doghana pranam
उपाध्ये सरांचे खूपच उद्बोधक विचार ! सुंदर!
कृपया, माशेलकर सरांचे भाषण पण पोस्ट करा, आवडेल ऐकायला !
सर्वच कार्यक्रम खूप उद्बोधक आणि विनोदी शैलीने सांगता त्यामुळे खूपच परिणामकारक होतात
डॉ. संजय उपाध्ये यांचे समाज प्रबोधनाचे कार्य मोठे आहे...चिंचवड गावात त्यांनी कित्येक व्याख्याने विनामोबदला दिली आहेत... साध्या, सहजसुंदर, सोप्या पद्धतीने अवघड विषय समजावून सांगण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे...छान विवेचन....धन्यवाद..
किती सुंदर व सहजपणे दानाची आपण महती सांगितली
खरोखर अद्भूत !
पुन्हा एकदा समाधान पावलो 🙏
पुनः मन करा रे प्रसन्न कार्यक्रम चालू करा
खूपच छान
संपूर्ण कार्यक्रम पाठवा 🙏
खुप छान....मनाचे पंचकर्म होउन गेले....
U r too good sir.... marmik बोलण्याची शमता... आपल्यालाच जमते...hats off to you sir.
आदरणीय माशेलकरांच चरित्र श्री सागर देशपांडे ह्यांनी लिहिलं आहे. अत्यंत वाचनीय आहे. जरूर वाचणे.
अ प्र ति म !!
खूप साध्या सोप्या शब्दात ओघवत्या शैलीत नेमकेपणाने सांगितलेत सर !!
ऐकलं. खूप शिकण्यासारखे आहे.अनुकरण करणार याची हमी देते.
Dhanywad. Tumchabarobar Mashelkar Siranchehi khup dhanyawad❤
जय गुरुदेव 🎉🎉
Dr उपाध्ये 💯
माशेलकर सरांनी कौतुक करणे ही अत्यंत मानाची बाब आहे.
खूप छान
अतिशय सुंदर
डाॅ.माशेलकरचे पण भाषण दाखवा.
Laaajawab
Fantastic Sir.
Superb Sir 👍
उत्तम वक्ता
खूपच छान बोललात संजय जी ❤😊
बाकीचा विडियो पण टाका जमल्यास 🙏
On Monday evening
SURYACHI PRATIBHAA Laabhalelya VIBHUTI nche DARSHAN Zaale !!! Khoop AANAND Zaalaa !!!!
Dr Mashelkar 💯
खुप छान व्हीडीओ!
Outstanding speech
Khupach sundar .
खुप छान ऐकून तृप्त झालो❤
Nice Sir
Masttttttach
नि:शब्द
Sir amala tumcchya magdeshanachi garej hahe kupaya madet kara ka
Kitihi ati maharathini samajawale tari aamachya dagad bharalelya dokyat shirel tenva na
😊😊आगाउ फालतू 😊😢
संजय उपाध्ये व रघुनाथ माशेलकर,यांनी उदघाटन समयी,किती देणगी दिली?हे कळाले तर बरे होईल.
माशेलकरांचे माहित नाही
मी माझा मन करा रे कार्यक्रम विनामूल्य देंऊन ₹७००००/-रूपये हा उपक्रम होण्यासाठी जमवून दिले.
आपल्या जागरूक नागरिकत्वाबद्दल अभिनंदन
दान दिलेले सांगू नये म्हणतात पण RTI अंतर्गत मला उत्तर द्यावे लागले.
व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभारी आहे.
माशेलकरांच्या क्लीपमधेही शसिकांत जी आपण विचारले तिथे उत्तर नाही पण माहिती दिली आहे. तुमच्यासारख्या परखड नि:स्पृह ज्ञानी दाना नि सोशल ॲाडिटर्सची आज नितांत गरज आहे.
खूप छान