यापेक्षा एका गरीब शेतकरी फॅमिलीला दत्तक घ्या एक दिवस नव्हे तर एक आठवडा त्यांच्या सोबत त्यांच्या शेतात वस्तीला या! तुमच्या कल्पनांनी त्यांचे जीवनात आनंद फुलवता येऊ शकतो!शेतकरी जगवा म्हणजे सृष्टी जगेल!
Lele Saheb Very good of you for this rendition and nice narrative in clear joyful voice. This Kondan Retreat Resort belongs to my client Mr Kanhu Padwal who has developed it from a scratch with help of his three sons. I got opportunity for its legal work as consultant. The Architect Team of Mr More and Mr Bhangare have done a miracle of rustic look. A beautiful lonesome treasure and plethora of Wildness. Had it known I could have come there to meet you although I have never stayed there any time I will forward this to Mr Kanhu Padwal who matches you in Youth after 60s Best Regards
ह्यांनी सांगितलेलं पुण्यातील सांदणं हॉटेल कोथरूड मध्ये आहे पण जाऊन पश्चाताप झाला जेवण क्वांटिटी कमी आणि बिल जास्त त्यामुळे यांनी सांगितलेल्या हॉटेलमध्ये जाणं थोडीशी भीतीच वाटते कारण पैसे ते पैसे जातात आणि पोट भरून जेवण होत नाही
लेले फेकाफेक करतात.. त्यांनी सांगितले त्या गेल्या दोन चार हॉटेलमध्ये गेलो होतो.. पण बंडल होती ती. इथला पत्ता च चुकिचा सांगितला आहे त्यामुळे नाही जाणार.
Lele kaka haa mi tumcha baghitlela pahila video aani chakka tumhi mala subscribe karaila lavla just by you presentation, asech video banvat raha asyach utsaahat mazhya kadun tumhaala shubhechya😊👌👍
Wonderful video Lele Sir i think you have recharged yourself for the WC so when are you flying to America do tell us the date also thanks for the new place you have discovered.
लेले काका,बुद्ध पौर्णिमेला मुहूर्तवर मस्त एन्जॉय केला, निसर्ग सौन्दर्यच आस्वाद ,बुद्धपुर्णिमा चन्द्र दर्शन, चिकन मांसाहार, ग्रेट ग्रेट ग्रेट.. आता आम्ही ही संकष्टी चतुर्थीला हाच योग साधतो. तुमहि पन या.
Lele I feel this resort is not at Mulshi, it’s known as Andar Maval, there are all the Tata dams there that supply the electricity to Mumbai, the water is naturally siphoned to Lonavala, which then flows to Khopoli after power generation.
Very overrated , property not maintained , Visited July 24 , Hot water was not coming, Door lock was broken, pool was dirty, Jacuzzi is there just for show purpose. Charged 9000+ GST which is very expensive for this type of service.
Wa Lele Kaka Navin Sundar Resort Che Mahiti Samajli. Tanks.
Khup chaan resort ani mahiti pan👌👌👌
यापेक्षा एका गरीब शेतकरी फॅमिलीला दत्तक घ्या एक दिवस नव्हे तर एक आठवडा त्यांच्या सोबत त्यांच्या शेतात वस्तीला या! तुमच्या कल्पनांनी त्यांचे जीवनात आनंद फुलवता येऊ शकतो!शेतकरी जगवा म्हणजे सृष्टी जगेल!
Lele Saheb
Very good of you for
this rendition and nice
narrative in clear joyful
voice.
This Kondan Retreat
Resort belongs to my
client Mr Kanhu Padwal
who has developed it
from a scratch with help
of his three sons. I got
opportunity for its legal
work as consultant. The
Architect Team of Mr
More and Mr Bhangare
have done a miracle of
rustic look. A beautiful
lonesome treasure and
plethora of Wildness.
Had it known I could
have come there to
meet you although
I have never stayed
there any time
I will forward this to
Mr Kanhu Padwal
who matches you
in Youth after 60s
Best Regards
तुम्हीं लेले
आम्ही दोंदे😢
फुकट्या,
खात बसण्यापेक्षा जरा झाडे लाव. किती उजाड प्रदेश आहे.
ह्या रिसॉर्ट चे एकूण ठिकाण चांगले वाटले, परंतु रेट एका दिवसाचा pacage चा रु१०,०००/- चे वर खूप जास्त वाटतो आहे. व्हिडिओ क्लिप चांगली आहे,
रेट खूपच जास्त आहे
जवळजवळ डबल त्यामुळे थोडं अवघड आहे
वाह लेले भाऊ छान आहे ही जागा , आम्ही नक्की जाणार येथे.
दगडी बांधकाम ही ह्या जागेची विशेषता आहे त्यामुळे किल्यात असण्याची जाणीव होते.
खुप छान माहिती
जीवनात कसं रहावं अन कसं जगावं हे लेले काका कडून शिकावं 🎉❤
ह्यांनी सांगितलेलं पुण्यातील सांदणं हॉटेल कोथरूड मध्ये आहे पण जाऊन पश्चाताप झाला जेवण क्वांटिटी कमी आणि बिल जास्त त्यामुळे यांनी सांगितलेल्या हॉटेलमध्ये जाणं थोडीशी भीतीच वाटते कारण पैसे ते पैसे जातात आणि पोट भरून जेवण होत नाही
maza anubhav ulta ahe..
maharashtrian dish prakar vegalya padhtine kela ahe..
अतिशय खरे आहे
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे,chitale म्हणजे फक्त जाहिरात प्रसिद्ध 😂😂
सांदण अनुभव अतिशय सुमार,
या@@satishshembekar7965
काका, मस्तच. सुंदर सफर 👌👍🏻🎉❤️
सांगण्याची पद्धत खूप सुंदर आहे . व्हिडिओ मस्त होता
निसर्गरम्य, हिरवेगार परिसर तेवढच सुंदर वर्णन...
बहुतेक मावळ आहे मुळशी नाही असो
👌👍
Maval aahe nakki
लेले फेकाफेक करतात.. त्यांनी सांगितले त्या गेल्या दोन चार हॉटेलमध्ये गेलो होतो.. पण बंडल होती ती. इथला पत्ता च चुकिचा सांगितला आहे त्यामुळे नाही जाणार.
Mulshihi khup sunder aahe!
खूप सुंदर sir
मज्जा आहे बाबा लेले सरांची !
स्पष्ट आणी सुंदर मांडणी
Lele kaka haa mi tumcha baghitlela pahila video aani chakka tumhi mala subscribe karaila lavla just by you presentation, asech video banvat raha asyach utsaahat mazhya kadun tumhaala shubhechya😊👌👍
वर्णन खूपच सुंदर .रिसाॅर्टला जावेसे वाटते.
Very nice, Sir.
Khupch chan kaka
काका,खूप छान, बोलता,,,, मस्त
अप्रतिम निसर्ग सौंदर्य 👍 छान
masta lele sir
मस्त
सुंदर
Mast resort
काजवे सगळ्यात सुंदर
याचे per day charges किती आहेत ते सांगितले नाही. ते समजले तर ठरवता येईल. फ़ोन नंबर पण दिला तर बरे
Very nice 👌
Wonderful video Lele Sir i think you have recharged yourself for the WC so when are you flying to America do tell us the date also thanks for the new place you have discovered.
🙏 सर वायरींची वाटोळी नाही वायरींची वेटोळी म्हणा वेटोळी (१४.१५).
पोटात गेल्यावर वाटोळीच होणार आहे 😅😅😅😅😅
लेले काका,बुद्ध पौर्णिमेला मुहूर्तवर मस्त एन्जॉय केला, निसर्ग सौन्दर्यच आस्वाद ,बुद्धपुर्णिमा चन्द्र दर्शन, चिकन मांसाहार, ग्रेट ग्रेट ग्रेट.. आता आम्ही ही संकष्टी चतुर्थीला हाच योग साधतो. तुमहि पन या.
या लैले काका या.....मोदक कुठे आहे?
😂😂😂😂
Pls change the title name to kondan resort Maval, by mistake it is typed Mulshi. Anyways thank you mr lele for showing a beautiful place near Pune.
Yes me mazya editor la Sangato
👍🏻👍🏻🤟🤟
लेल्या म्हणजे भारी
लैले घडले~ बि~घडले ..... काहीही....चालतं(?).
लेले काका तुमची सांगण्याची स्टाईल आवडली❤😊
फारच सुंदर रिसोर्ट आहे पण रेट किती आहे
एकदा छावणी lohgad नावाचे रिसॉर्ट आहे ( lohgad विसापूर किल्ला )पायथा ला जाऊन या खूप सुंदर आहे.
कोंदन तर खूपच छान
Chhan video..But mention detail address please.
Khup Sundar, Price details kuthe milatil
Kholyache Rate, Jevanche rate sangitale aste tar bare zale aste. Mumbai warun kase yayache te saanga.
👌🏻👌🏻👍🏻👍🏻🙏🏻
शुध्ध शाकाहारी अहिंसक जेवण साठी 🚩
लेले सर रिव्हू चांगला आहे रेटस् पण सांगितले असते तर बर झाल असत.
नाही सांगणार.
SPONSERED Video ahe ...so rates you will not get.. Don't even expect
मित्रा च.म्हणज
चकट फु
@@sambhosale2457 बरोबर आहे. त्यांनी कुठे बिलं भरली आहेत तर ते सांगतील. त्यांना फुकाट. रेट सांगितला तर तुंम्ही जाणारच नाहीत हे नक्की.
Yanna free service aahe
लेलेंच बोलणं आपुलकीचे वाटते
Price for room tell us
Lele sir , will u be covering T20 World Cup in USA ?
अतिशय सुंदर विडियो 👌👌👌
सर निसर्गाच्या सानिध्यात रान मेवा जांभूळ , करवंदे सारखे फळे खाण्याचा आस्वाद आणि आनंद निराळाचं...
कुठलच रिसॉर्ट/ हॉटेल. लांब नसतात....आपणच लांब राहतो 😅😅😅😅😅😅😅
सांडण हॉटेल Zomato वर चेक केले. Rates खूप high आहेत.
Ashutosh Shirish: It’s picturesque, bcz it’s Maval Valley ¬ Mulshi, Dear Lele Sir .
Hoy hoy maval
Mulashi hi khup sunder aahe ho!
Nice video
Mast aahe saheb, bhet dhyalach pahije
Google map चि लिंक तशी शेअर केलीच आहे, मग रस्ते दाखवण्यात कशाला वेळ वाया घालवता
Lele I feel this resort is not at Mulshi, it’s known as Andar Maval, there are all the Tata dams there that supply the electricity to Mumbai, the water is naturally siphoned to Lonavala, which then flows to Khopoli after power generation.
Hoy maval la aahe
सर्वकाही छान आहे पण रेट आणि फोन नंबर सांगा
Sir pl share contact number of the resort......
काका हे मावळ आहे. आपण टायटल मध्ये मुळशी टाकाले आहे जरा ते दुरुस्त करा....😂
Y r not daily roads
Wadgaon नंतर कोणता रस्ता घेतला ?
manager maximum chya aivaji minimum mhanun gela bahut ek.. slip of tongue
Rate aani sunischt location sangitle nahit tar vdo vyartha aahe
Waiting for world cup matches analysis and review
Lele sir , lal body ghalun aaramat Jevan vagaire dakhawa pan agadi sandasa paryant naka jawu , sandas darshan na ghadwata fakta sandas ,nhani Ghar swach ,changale aahe evdhech sangawe . Baki vedio chan aahe.
लेलै साहेब नक्की तूम्ही राहिवासास होता कां नव्हता, संडासातच टांगा पलटी घोडा फरार.
agodar nakki kay mhanayache aahe tey tharava liha mag uttar deto
@@SunandanLeleCricketदेवनागरी मराठीत प्रश्र्न आहे, इंग्रजीत लिहून मला कळत नाही, स्पेलिंग चुकले तर ?
Rahila navhato fakt toilet madhe hoto 😂🥳 sagala video bagha saheb 🙏
@@SunandanLeleCricket OK 🆗
Itkya garmit jata 🙏
फुकट ते पौष्टिक
मित्र म्हणून भरपूर रेसिपी केल्यात का ? येणाऱ्या पर्यटकाना पण असच भरपुर पदार्थ करता का ?
आमच्या भागातील आहे हे😊
3.30mintala आमचा गाव आहे
Sundar parisar aahe avadala mala
बजेट किती हे लेले सर
Jolly manus lele
Kaka testy jevan aaplyala kalte ka??????
Krupya lokanna fasvu naka
🙏
लेले काका नमस्कार
Nambar bhetel ka titla
Lele sir tumcha pravas sukhacha hovo.kay Chan suffer.
लेले अमेरिका ला जाणार नाहीयेत तुम्ही असं दिसतंय
कमी खर्च असणारा रिसॉर्ट सांगा
गाडी कोणाची आहे. देवाची मूर्ती नाहीये.
Aho lele patrakarita sodun hotel ad chi modeling chalu keli ka?😂😂😂
Kay karnar dada kase tari karun pot bharave lagate 🫢
@@SunandanLeleCricket aapan khalle hi tyanche cha thehi fukat pot tyanecha bharale asanar 😂😂😂
Ph no.???
खूप छान आहे.आम्हाला आनंद घ्यायला आवडेल. Contact no.?
Talpewadi maval
चिकन,
आज बौध्द पोर्णिमा
Lele ani Chicken . Kahi rahila nahi bua😜
आ आ आ ©
Haan tu 😛
सर पैसे दिलेत की फुकट? ऑं?
😁
अहो पण हायवे पासून कुठे वळायचे ते नाहीं सांगीतले.
Kanhe fata
Kubaj mahag aahe breakfast nahi dakhav la. Vegetarian tar yewuj sakat nahi.
दर कीती आहे समजले की बरे होईल
Very overrated , property not maintained , Visited July 24 , Hot water was not coming, Door lock was broken, pool was dirty, Jacuzzi is there just for show purpose.
Charged 9000+ GST which is very expensive for this type of service.
Kaka Keli na pahili comment
Wa wa thanks
@@SunandanLeleCricket most welcome 🤗
बजेट सांगत चला काका
ruclips.net/video/Iv8b_T8aGh4/видео.html
Nigh mg
Jaun aalo na mag ata kuthe nighu🫢
Phukat te postic. Aannnadata sukhi bhav...
फुकटच खाऊन वरुन दक्षिणाहि दिली असेल जाहिरात बाजीचे.
आलं जातीयवादी बांडगुळ 😂😂
आलं जातीयवादी बांडगुळ 😂😂