खरं तर मी हे गाणं ऐकत असताना माझे अश्रूचे बांध फुटले कारण याच्या अगोदर मीराताईंचे भाऊ हे जग सोडून गेलेले आहेत देवा घरी नेमके हेच गाणं आज गात असताना मिराताईंना खूप भावाची आठवण येत होती . डोळ्यातून एक सारखे अश्रू निघत होते. मला पण ताईंना बघून खूप रडू कोसळले. मी ताईंना एवढेच सांगू इच्छितो की या महाराष्ट्रामध्ये अनेक माझ्यासारखे भाऊ तुमच्या पाठीशी आहेत चिंता करू नका.
ताई नमस्कार, परसु जगवाला यल्लमादेवीचा, ताई तुम्ही किती जागरणाची सुपारी घेता, सागंताल का, खरच मनापासून अभिनंदन मनात घर करुन राहील असा तो आवाज आहे जे ते भाऊ म्हणतात गाण, खरच खुप मी रडलो,
🙏🏻🌹 जय शिव मल्हार 🌹🙏🏻 सुंदर सादरीकरण 👍🏻👌🏼👌🏻 सटवाईचा लेखा न चुके ब्रम्हादीका जो जन्माला आला त्याला मरण हे आटळ आहे जाने तर सर्वांनाच आहे कोणी लवकर जात तर कोणी उशिरा जात, जो गेला तो मुक्त झाला या संसार मायेच्या बंधनातून मुक्त झाला श्री मल्हार चरणी सेवेत रुजू झाला , जो आवडे सर्वांशी तोची आवडे देवाशी ,,जय शिव मल्हार,, 💐भावपूर्ण श्रद्धांजली दिनेश 💐 💐💐💐💐💐💐💐💐💐
बहीण भावाचं गीत खूप छान म्हणलं ताई तुम्ही आणी बाळू भाऊ नी पण भाऊबीजीच गीत छान म्हणलं होत सलाम तुमच्या कार्याला आणी तुमच्या सारखी बहीण सर्वांना मिळो हीच खंडोबाच्या चरणी पार्थना करतो🙏🏻🙏🏻🙏🏻
खरंच बहीण भावाच गीत खूप छान म्हणलं ताई तुम्ही आणी बाळू भाऊ नी पण सलाम तुमच्या कार्याला आणी तुमच्या सारखी बहीण सर्वाना मिळो हिच खंडोबा महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो 🙏🙏🙏🙏 खरंच खूप खूप धन्यवाद 🙏
खूप छान ताई मला याच्यातून कळले की काय भाऊ बहिणीचे प्रेम असतं खूप छान गायलं तुम्ही
खरं तर मी हे गाणं ऐकत असताना माझे अश्रूचे बांध फुटले कारण याच्या अगोदर मीराताईंचे भाऊ हे जग सोडून गेलेले आहेत देवा घरी नेमके हेच गाणं आज गात असताना मिराताईंना खूप भावाची आठवण येत होती . डोळ्यातून एक सारखे अश्रू निघत होते. मला पण ताईंना बघून खूप रडू कोसळले. मी ताईंना एवढेच सांगू इच्छितो की या महाराष्ट्रामध्ये अनेक माझ्यासारखे भाऊ तुमच्या पाठीशी आहेत चिंता करू नका.
धन्यवाद भाऊ 🥰🥺🙏🙏
ताई नमस्कार, परसु जगवाला यल्लमादेवीचा, ताई तुम्ही किती जागरणाची सुपारी घेता, सागंताल का, खरच मनापासून अभिनंदन मनात घर करुन राहील असा तो आवाज आहे जे ते भाऊ म्हणतात गाण, खरच खुप मी रडलो,
🙏🏻🌹 जय शिव मल्हार 🌹🙏🏻
सुंदर सादरीकरण 👍🏻👌🏼👌🏻
सटवाईचा लेखा न चुके ब्रम्हादीका
जो जन्माला आला त्याला मरण हे आटळ आहे
जाने तर सर्वांनाच आहे कोणी लवकर जात तर कोणी उशिरा जात, जो गेला तो मुक्त झाला या संसार मायेच्या बंधनातून मुक्त झाला श्री मल्हार चरणी सेवेत रुजू झाला , जो आवडे सर्वांशी तोची आवडे देवाशी ,,जय शिव मल्हार,,
💐भावपूर्ण श्रद्धांजली दिनेश 💐
💐💐💐💐💐💐💐💐💐
धन्यवाद भाऊ 🥺🙏🙏
आम्ही आहोत ना तुमचे जिवाभावाचे भाऊ
ताई व बाळू भुंजग तुम्हा दोघांना हे गीत गायले म्हणून कोटी कोटी प्रणाम
ताई आणि बाळु भाऊ तुम्ही आज खरच हे गाणं ऐकुन रडलो मिसुद्या खरच बहीण भावाच प्रेम आस पाहीजेत सलाम तुमच्या या कार्याला जय मल्हार जय कानिफनाथ बाबा
धन्यवाद भाऊ 🙏🙏
खुप छान दादा साहेब जी song🎵👍👍👍 😭
बाळु भाऊ व मिरा ताई जबरदस्त गायन
महाराष्ट्रात टॉपचा ताईंचा जागरण गोंधळ असून महाराष्ट्रातील जनतेवर अधिराज्य गाजवणारी आमच्या ताईला या भावाचा मनाचा नमस्कार
जय मल्हार ताई 🙏 खूप सुंदर गीत बहीण भावाच 🙏🙏
खरंच ताई रडवल तुमी कोण म्हणतंय तुमाला भाऊ नाहीये आम्ही आहोतना तुमचे भाऊ
🙏🙏 kupch Chan daji tai Jay malhar 🙏🙏
खूप छान मिराताई गायन भाऊ बहिणीचे👌👌
मिरा ताईखुपछान राजेंद्र भाऊ पाढीसीआहेताई
बहीण भावाचं गीत खूप छान म्हणलं ताई तुम्ही आणी बाळू भाऊ नी पण भाऊबीजीच गीत छान म्हणलं होत सलाम तुमच्या कार्याला आणी तुमच्या सारखी बहीण सर्वांना मिळो हीच खंडोबाच्या चरणी पार्थना करतो🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद भाऊ 🙏🙏
खरंच बहीण भावाच गीत खूप छान म्हणलं ताई तुम्ही आणी बाळू भाऊ नी पण सलाम तुमच्या कार्याला आणी तुमच्या सारखी बहीण सर्वाना मिळो हिच खंडोबा महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो 🙏🙏🙏🙏 खरंच खूप खूप धन्यवाद 🙏
खरंच ताई खूप रडवलं तुम्ही भाऊ बहिणींचं प्रेम खुप वेगळं असतं
खुप छान ताई जय मल्हार 👏👏👏🚩😭😭
धन्यवाद 🙏🙏
ताई छान गाणं गायलं बहिण भावाच
एकच नंबर गाण आहे ताई
धन्यवाद 🙏🙏
महाराष्ट्रातील काना कोपऱ्यात गाजलेली नामवंत जागरण गोंधळ पार्टी मिराताई चंद्रकांत कावळे सह पार्टी औरंगाबादकर एकच नंबर गायन केले ताई धन्यवाद
धन्यवाद 🙏🙏
खुप छान गाण सादर केल मिराताई धन्यवाद
धन्यवाद 🙏🙏
खुप सुंदर ताई🙏👌👌👌👌👌
धन्यवाद भाऊ 🙏🙏
छान मिराबाई, मार्मिक आणि भावनिक गायन आहेत. आपणास धन्यवाद.
धन्यवाद 🙏🙏
खुप सुदर आवाज आहे मिराताई
धन्यवाद भाऊ 🙏
छान
खूप छान ताई 👌👌🙏👍
खूप भारी झाला मी शिरोडी च आहे भारी आहे
खूप छान ताई रडू आलं खरंच
धन्यवाद 🙏
खूप खूप सुंदर आहे ताई
All Time Favourite Meeratai👌
Thank you brother 😊🙏
खुप खुप छान मिरा ताई 👍👍🌹🌹
छान मीराताई धन्यवाद जय मल्हार
🙏🙏🙏
अप्रतिम. तुम्हाला.100 तोफांची सलामी
Khupch chan tai Jay mlahar
Khupch Chan tai Jay malhar 🙏🙏
खुप छान 👌👌
धन्यवाद 🙏
खरच ताई गाण खुप छान आहे मला पण रडु आल की मला पण बहीण नही मि या वषी बिना राखी चा राहिलो 2022 ची गोष्ट मि पण भरपुर रडलो
धन्यवाद भाऊ 🙏
खूपच छान ताई
धन्यवाद 🙏🙏
Karch tai he gan ekun mala khup Radu ale khup Radu ale 🙏🙏🙏🙏
🥺🥺🙏🙏
Wow super se uper, 👌👌👌👌🌹🌹🌹👌👌👌
😍🙏
Very nice 👌 👍
Thank you 😊
Khup chan tai 😍❤️
Thank you ☺️🙏
खुप छान ताई 👌👌
धन्यवाद भाऊ 🙏
एकच नंबर
धन्यवाद 🙏🙏
ताई १ नंबर
खुपच सूदंर👌👌😭
🙏🙏
वा छान आहे आक्का
🙏🙏
खुप छान ताई 👍😘 मी नेहमी तुमचे कार्यक्रम बघत असतो....
Kharach khup chan Aahe Mann khup dukhate Aamcya MOHARA gavavar 2001 pasun yet nahi
खूपच छान गायन भावूक केले लोकांना miratai प्रेम मोरे खूपच रडला ताई जबरदस्त. कार्यक्रम
Kupch Chan tai🙏🙏🙏🙏🙏
Tai he gan ekun mala khup Radu ale 🙏🙏🙏
Nat bhain bhwach
धन्यवाद🙏🙏
मिस यु दिनेश भाऊ
Nice 1..
🙏🙏
खूप छान ताई
Aseu anavr jhale tai bhau as bhuk git taka
Khupch masth git tai
Thank you ☺️🙏
ताई खूप छान
धन्यवाद 🙏🙏
खरंच ताई मला रडू आले तुमचे हे सादरीकरण ऐकून आणि बघून शंभर तोफांची सलामी तुमच्या या जागरण गोंधळ पार्टीला👌👌🌹🌹
धन्यवाद भाऊ 🙏🙏
मीरा ताई आणी बाळु भाऊ खरच तूम्हाला खंडेरायाची देन आहे तुम्हाला
ऋ ल
Nice Tai
अप्रतिम ताई... खुप सुंदर आवाज... गायन आस करतात कीं... माणूस रडतो.. तुमचा आवाज आयकुन.... जबरदस्त आवाज👌👌👌👌👌
🙏🙏🙏🙏
खूप छान
🙏🙏🙏
👌👌👌
खर रडु आल 😭😭😭😩
Krchh कौतुक करावं तेवंढ कमी आहे खूप खूप छान
I love u tai
Khup khup chhan aattu, nice performance,🥰
Thanks a lot 🥰🙏🙏
👍👍👍👍
Mast
🙏🙏
👌👌👌👌👌😍🥰
🙏🙏🙏
ताई पार्टीचं नंबर आहे का मुंबईला येताना कार्यक्रम असेल ते
😩😭😔🥺😢😢
ताई तू रडू नको आता खूप दिवस झाले भावाला आता सुखाने राहतो आता रक्षाबंधन आलाय आता ताई तू रडू नको आता
🙏😥👍
Nice
😭😭😭😭😭
🥺🥺
Hii
हाय
Nice
Thank you 🙏
Tai pRrbdhA pude kahi chalat nahi bagwantaji marji
ज
मो नंबर पाठवा कार्यक्रम ठेवायचा आहे
9604511784
काय सुपारी घेतली जाते आत्ता
कुठला आहे कार्यक्रम
रडु आल ताई
खूपच सुंदर गान सादर केल मीराताई धन्यवाद
🙏🙏🙏🥰
🙏🙏 kupch Chan daji tai Jay malhar Anna 🙏🙏
very nice 👍
Thanks 😊
खुप छान
धन्यवाद 🙏
खुप छान
खुप छान