वारे वा धन्यवाद मिराताई परमेश्वराची कृपा आशिर्वाद आहे कीती गोड आवाज आहे अशी कला खुप कमी ठिकाणी ऐकायला मिळते तुमच्या संपूर्ण कलाकार मंडळी चे मनापासून नमस्कार आणि अभिनंदन करतो श्री भैय्यासाहेब बोरसे अनवर्देकर
खुप छान गायन . आम्ही लहान होतो तेव्हा खेडेगावातील जत्रा रहात . तेथे अशाप्रकारे तमाशा मंडळ येत आणि कार्यक्रम करत सुरवात गणेश वंदना ने होई . नंतर पोवाडा व फिल्मी गाने लावणी सादर करत व शेवटी वगनाट्य सादर करत . खुप मनोरंजन व्हायचे त्या काळात . तमाशा पहाण्यासाठी बैलगाडी न पायी पायी कोण सायकल ने जात असत . खुप चांगले दिवस होते ते आता तशी माणसे नाही राहिले जमाना खुप बदलला . लोकांना कडे पैसा आला परंतु माणूस की संपली .आज ताईंनी सादर केलेला श्रावण बाळ चार पोवाडा खुप छान गायला जुन्या आठवणी जाग्या झाल्या .
गेले अशे झिलकरी . किती वरच्या स्वरात गात आता कोनी नाही गाऊ शकत नाही . खुप छान सादरीकरण . जुन्या 25 पुर्विचया आठवणी जाग्या झाल्या . अशा लोक कला लोप पावत आहे तरी राज्य सरकारने अशा कलाकारांनी मदत केली पाहिजे .
🌹चांगभलं चांगभलं श्री सदगुरू संत बाळू मामांच्या नावाने चांगभलं🌹 रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी 🌹जय जय विठ्ठल रखुमाई🌹 जय जय विठोबा रखुमाई🌹 एकदम मस्त गायन🌹
वारे वा धन्यवाद मिराताई परमेश्वराची कृपा आशिर्वाद आहे कीती गोड आवाज आहे अशी कला खुप कमी ठिकाणी ऐकायला मिळते तुमच्या संपूर्ण कलाकार मंडळी चे मनापासून नमस्कार आणि अभिनंदन करतो श्री भैय्यासाहेब बोरसे अनवर्देकर
मनापासुन धन्यवाद दादा
jay malhar mirabai khup chan aavaj
छान गायन मिराताई झिलकरी उत्तम जय मल्हार 🙏
धन्यवाद दादा🙏🙏🙏🙏
मीराताई तुमचा.व. झिलकरी यांचा आवाज एकच नंबर जय मल्हार,,? रामराव जाधव देवळा गुंजाळ नगर
मीराताई तुमचा झिलकरी एकच नंबर
खुप छान गायन . आम्ही लहान होतो तेव्हा खेडेगावातील जत्रा रहात . तेथे अशाप्रकारे तमाशा मंडळ येत आणि कार्यक्रम करत सुरवात गणेश वंदना ने होई . नंतर पोवाडा व फिल्मी गाने लावणी सादर करत व शेवटी वगनाट्य सादर करत . खुप मनोरंजन व्हायचे त्या काळात . तमाशा पहाण्यासाठी बैलगाडी न पायी पायी कोण सायकल ने जात असत . खुप चांगले दिवस होते ते आता तशी माणसे नाही राहिले जमाना खुप बदलला .
लोकांना कडे पैसा आला परंतु माणूस की संपली .आज ताईंनी सादर केलेला श्रावण बाळ चार पोवाडा खुप छान गायला जुन्या आठवणी जाग्या झाल्या .
असा झीलकरी याचा आवाज मी ऐकला नाही खूप छान
ताई तुमचा अभिप्राय व आवाज खूपच छान आहे
पारंपरिक पद्धतीने गाणारे संस्कृती जपणारे वाघ्या मुरळी वा छान
Mrataie kavle voice no1🤞👌👍💔💔💔💔💖💓zilkari santosh bhalerao grate🤞👌👍💓💓💓💓
🙏Thanks dada🙏
Khupach chhan awaj ahet sarwanche
खुप छान ताई बरका खरच मणापासुण
मीराबाईचा नांदच करायचा नाही 💯🔥
गेले अशे झिलकरी . किती वरच्या स्वरात गात आता कोनी नाही गाऊ शकत नाही . खुप छान सादरीकरण .
जुन्या 25 पुर्विचया आठवणी जाग्या झाल्या .
अशा लोक कला लोप पावत आहे तरी राज्य सरकारने अशा कलाकारांनी मदत केली पाहिजे .
ताई खुप सुंदर अवाज आहे असंच तुमचं कार्य चालूं राहो🙏 ईच ईश्वर चरणी प्रार्थना करतो
खूप छान आहे मीर ताई जागरन गोंधळ
धन्यवाद भाऊ
छानताई झीलकरी एकच नं बर संभळवाला सलाम
🙏धन्यवाद दादा🙏
Very nice ssravanbal
अतिशय सुंदर आहे
आवाच खूप छान आहे ताई
Santoshbhau apla awaj ekach no.
Thanks dada
झिलकरी एकच नंबर संतोष भालेराव
धन्यवाद भाऊ🙏🙏🙏🙏
ताई आवाज खूप छान आहे जय मल्हार 🙏
अप्रतिम 🌹
सलामताईतुमच्याआवाजाला
गोड आवाज आहे ताई दादा चा.
खूप छान परसरामी ताई पुढील भाग गायन करावी जय मल्हार प्रसनन
छान आवाज आहे ताई धन्यवाद यांच्या मुळे लोकांचे प्रबोधन होत आहे
जय जय राम कृष्ण हरी माऊली राधे कृष्ण राधे कृष्ण
आनंदी रहा सुखी रहा
Khup Chan tai 1no. Katha
लयभारी गायन
खुप सुंदर कवन सुंदर झेलकरी सुंदर वादन अगदी ठेक्यावर.... अती उत्तम....
🙏मनापासून धन्यवाद🙏
ताई आपण खुप छान कथन टाकले आभारी
धन्यवाद भाऊ
खरच त्यांच्या त कला आहे
1नंबर ❤
खुपछान.आवाज़. धनंवाद.
एक नंबर कार्यक्रम वाघे मंडळी ना नमस्कार
एकदम मस्त आहे ताईचा आवाज अतिशय उत्तम आहे काय लिहू हे कळत नाही पण धन्यवाद
Thanks
🌹चांगभलं चांगभलं श्री सदगुरू संत बाळू मामांच्या नावाने चांगभलं🌹 रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी 🌹जय जय विठ्ठल रखुमाई🌹 जय जय विठोबा रखुमाई🌹 एकदम मस्त गायन🌹
खूप छान सादरीकरण ताई .......
रामराव.जाधव.तांगडीकर.
एकच.नंबर.आवाज.झिलकरी
ताई तुमचा आवाज ऐकुन खूप हुडु भरून येतोय लय भारी आहे
Ati sunder sadarikaran
एकच नंबर 👌👌👌
खूप छान आवाज आहे ताई
Thanks
एक नंबर संतोष दाजी वा काय जिल वरली वा आवाजाचा बादशहा संतोष दाजी उलटी कर
धन्यवाद भाऊ🙏🙏🙏🙏
वा वा छान झिलकरयाल दोन तोफाची सलामी
धन्यवाद महाराज
मिराताई ताफाच सुंदर आहे
अप्रतिम सादरीकरण शब्दात व्यक्त करू शकत नाही
धन्यवाद दादा
ऐकच नंबर आवाज ताई
ताई तुमचा आवाज आणि झीलकरी एकच नंबर आहे सलाम तुमच्या गाण्याला.
मनापासुन धन्यवाद दादा
@@santoshbhalerao 🎉🎉😅🎉😅😮😅🎉😮😅🎉🎉😅🎉kषषष
. the vb
U0 puppy j
MS
खुपच छान
मीराबाई तुमचा आवाज एक नंबर आहे 👍👍❤️❤️💚💚
😢😮😅😊😊😊
❤❤ फारच सुंदर गायकी ......
आणि झिलकरी ला तोडच नाही
खूप वेळा व्हिडीओ पहिला आवाज सुंदर आहे
धन्यवाद🙏🙏🙏🙏
Khup chan. Lai bhari Kaku 🥰💐💐💐💐💐
धन्यवाद🙏🙏🙏🙏
❤❤❤❤ छान कार्यक्रम
Khupch ❤chhan
छिलकरी 1नंबर
🙏धन्यवाद भाऊ🙏
खूप छान आहे ताई अभिनंदन आहे
🙏🙏🙏🙏🙏
शांता झाली शालु झाली आता कोनाचे नाव आला संतोष भाऊ आता आला संतोष भाऊ
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
वा काय आवाज आहे झिलकरी संतोष भाऊ
गायन सम्राट 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹 जय
खुप खुप धन्यवाद भाऊ🙏🙏🙏🙏
जय मल्हार खुप छान
झीलकरी एकच नंबर आहे
मिरा ताई तुमच्या ताफा अतिशय सुरेख पण नाचे बदला
परशरामी आति सुंदर गातात
धन्यवाद🙏🙏🙏🙏
जँकेट वाले झिलकरी खुप खुप भारी
फार छान परशरामीआहे.
Thanks
रामराव.जाधव.तांगडिकर.
ताई.आवाज.एकच.नंबर 8:26 😢😮 8:52
1 nambar
सगळ्यात ऐक नंबर
कथा ऐकून जीवनाचा सार्थक झाला एकच नंबर ताई 🙏
धन्यवाद
छान मिराताई कावळे
ह
खूप खुप धन्यवाद ताई. मुरूळी चांगल्या नाचत नाही .आवाज एकदमच मधुर आहे.
धन्यवाद
छान परसरामी गायन मिरा ताई कावळे व कलाकार.
Thanks
खुप छान गायन ताई
khup sundar
mirabai tumca khup shan ahe Jay malhar
मीरा ताई चा आवाज धन्यवाद
ताई खूप छान आवाज आहे. तूमच्या सारख्या कलावंता मूळेच महाराष्ट्राचा वारसा जपला जात आहे
Nice 👍
स्वागत आहे अशा कलाकाराचे खुप खुप छान
धन्यवाद दादा🙏🙏🙏🙏
Nice video 🤗🤗
सुपर जिलकरी संतोष भाऊ
धन्यवाद साहेब
नंबर वन
अप्रतिम आहेत आवाज
एकच.नबर
झिलकरी गायक 1नंबर 👍👍👍👍👍🙏
Lai bhari
Mrate kunchan gaolan aaya
@@annapathare6558 kay
Must
जय मल्हार 🙏🙏
Khupach sundar
खूपच छान ताई,अरुण भाऊ,संतोष भाऊ👌👌👌जय मल्हार
Thanks bhau
Abhinandan
आवडल. आम्हाला
ताई खूप छान है गीत गायले
धन्यवाद भाऊ
दोघांचे आवाजाला तोड नाही
धन्यवाद दादा🙏🙏🙏🙏
एक नंबर झिलकरी आहे
ताई आपला आवाज आणि झेलकरी बंधू छान झेलत आहे फक्त ठेवण तेवढी नीट म्हणा आणि जपा
Nice sagar
एकच नंबर आवाज आणि एक च नंबर सहकार्यानी दिली आहे त्यामुळे ताई परसरामी खूप च गाजली आहे धन्यवाद ताई. आजून दुसरें गीत शेर करावे ही विनंती
धन्यवाद भाऊ🙏🙏🙏🙏🙏
छान मीराबाई खूप गोड आवाज 🙏🙏🙏
सससससससससससससससससससससससससससस
खरंच मिराताई तुम्ही सगळे खुप खुप खपच छान गातात सर्वांना धन्यवाद तुमचा संभळवाला खुप खुप आवडला लय लय भारी वाजवतो🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
@@santoshbhalerao q
वा झीलकरी, असी साथ तुरळक बघायला मीळते अप्रतीम भाऊ ,नं १ यार
धन्यवाद भाऊ🙏🙏🙏🙏
Khupac chan
वावा
खुपचं छान मीराताई
Thanks
Jay santaaji