खूप सुंदर व्हिडियो, खरेच जीवामृत किंवा स्लरी घातल्याने कोणतेही पीक उत्तमच येते,मी पण गेले 14वर्ष झाले जीवामृत बनवून प्रतेक पिकास वापरते, रिझल्ट 100%येतात
उच्चाह वाढवता हे खुप चांगलं काम करताय पण एवढे पैसे होतात ते काही मनाला पटण्यासारखं वाटत नाही कारण मी गेले ५/६ वर्ष करत आहे पण कधीच ऐवढे पैसे झालेच नाहीत
खूप छान झेंडूची फुलांची शेती आहे सर❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
खूप छान प्रेरणादायी माहिती दिली आहे.
सर्वांचं आभार आणि धन्यवाद
खूप खूप छान आहे असे व्हिडिओ पाहिल्यावर शेती करण्यासाठी उत्साह वाढतो आहे सर
एक नंबर काम सुरू आहे अविनाश सर तुमचे . हार्दिक हार्दिक अभिनंदन
अविनाश सर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांचा उच्चाह वाढवित आहात.खूप अभिनंदन.अधिकाधिक माहितीच्या भेटी द्या.धन्यवाद
सुंदर नियोजन
Khup chan variety ahe namdhari seeds che
खूप सुंदर व्हिडियो, खरेच जीवामृत किंवा स्लरी घातल्याने कोणतेही पीक उत्तमच येते,मी पण गेले 14वर्ष झाले जीवामृत बनवून प्रतेक पिकास वापरते, रिझल्ट 100%येतात
थंडी मध्ये सुद्धा चांगल उत्पादन मिळतेय, अभिनंदन नामधारी...
मस्तच
उच्चाह वाढवता हे खुप चांगलं काम करताय पण एवढे पैसे होतात ते काही मनाला पटण्यासारखं वाटत नाही कारण मी गेले ५/६ वर्ष करत आहे पण कधीच ऐवढे पैसे झालेच नाहीत
खूप छान
शेंडा खुडणी किती दिवसांनी करावी
किती दिवसात चालू होतो
खर्च किती आला एकरी व वाण कोनता आहे
सध्या रेट काय चालु आहे
लागवड तारीख सांगा
Saheb kharcha cha ganit chukich vatatay eekari kharcha 80000hajaracha darmine yetoy
75 divsache 2.5 Mahine Hotat sadetin nahi
ख़र्च किती आला
२ एकराला १ ते १.५ लाख
Tq