मी तर बोलतो मराठी. म. न. से. चा जर असाच धाक राहिला तर महाराष्ट्रात आलेले सगळे भैय्ये पळून तरी जातील नाही तर मराठी भाषा तरी शिकतील अशा कंपनी च्या मालकाला पहिल्यांदा तोडा
पुण्यात सुद्धा हा अन्याय चालू आहे. मी पण एका स्वेटरच्या कम्पनित कामाला होते पण तिथल्या मालकाने 50% महाराष्ट्रीयन लोकांना जबरदस्तीने कमी हिशोब देऊन घरी बसवले. आणि 80% युपी, बिहारीं लोकांना भरती केलं. युनियन केली तर तो लीडर पण मालकाकडून पण पैसे खाल्ले आणि आमच्याकडून पण.. कोणाला न्याय मागायचा? 😭😭
आपले मराठी माणसे च आपली मराठी लोकांची मारतात साहेब अभिमान आहे मला तुमचा तुम्ही न्याय मिळउन् दिलात आपले पुनचं आभार एक महाराष्ट्र सैनिक. जय मनसे जय महाराष्ट्र
@@dreamon1643 bahar ke zyada qualified hai toh bahar ke area karo na develop. Yaha kyu aate muh maarne? Bahar ka population badhne ke kaaran resources pe burden hora, toh dusre states karte kya provide resources maharashtra ko? Aya bada ded shana
दक्षिण भारतात एवढी दादागिरी नाही करत, उत्तर भारतीय, महाराष्ट्रात मात्र भाजप शिवसेनेच्या हिंदू हिंदू करण्यामुळेच परप्रांतीयांना संरक्षण मिळाले आणि आता ते शिरजोर होऊन बसलेत..... त्याचीच फळे आता मराठी माणूस भोगतो......
🙏🌹या परप्रांतीय धनाशेठ पैशाने मजील गुंड लोकांचं लई च मराठी लोकांना त्रास दिला आहे आता संपूर्ण महाराष्ट्र त मराठी जनते साठी कार्यालय सुरु करा ज्या कोनी मराठी माणसा वर अन्याय होत असेल त्यांना कुठल्याही घटनेची तक्रार करता येईल जय महाराष्ट्र जय शिवराय 🙏🌹
हे असे चालू राहिले तर एक-दोन वर्षातच महाराष्ट्रामध्ये अभिमान भरपूर असेल पण उद्योग धंदा एकही नसेल ۔ हे असे व्हिडिओ पाहिल्यावर कोणचा उद्योगपती व्यावसायिक मराठी माणसाला कामावर ठेवेल۔ का उगाच त्या गरीब मराठी माणसाच्या जीवावर उठला आहात۔
@@SorcerorStrange मित्रा मी बिजनेसच करतो...तुझ्या मंद बुद्धिने तू स्वतः कधी करू शकशनार नाही असा कॉल पण दिला असेल...🤣 तुझ्या सारखी 60 माणसे माझ्याकडे कामाला आहेत... त्यामुळे सांगतो की नाद करा पण आमचा नाय..😎😎
Tumchya sarkhya lokanmule amhala ajun asha ahe ki Maharashtra sudhru shakto. Mala suddha manse party kadun madat bhetaleli ahe. 🙏Khup chan kam karta ahat👍
म्हणूनच सर्व चांगले व्यवसाय धंदे महाराष्ट्रातून बाहेर . जात आहेत आम्ही मराठी आहोत पण मराठी कामगारांच्या पद्धतीला कंटाळलो आहोत एकतर परप्रांती यांची मदत घेऊन व्यवसाय सुरु ठेवायचा किंवा सरळ बंद करायचा . प्रत्तेक MIDC मधे मराठी कामगाराच्या आळशी एतखाऊ पणाला सगळे कंटाळले आहेत
Maharashtra made security guard chaya nokarila aata khup dimand aahe aani guard made 80 takke bhaiya lok aahe sagalya private security company la Mananiy Raj Thackeray Saheb yani aadesh dile Pahije paratham adhikar Marathi manasacha rahanar supervisor area Officers ha fakt Marathi manus ch rahanar ya comment var sahakary karave ashi mi Maharashtra Navnirman sene kadun aasha balagato महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो 🙏🙏🙏🙏
शिवडी मध्ये राहुल नगर ट्रान्झिट कॅम्प मधे कृपया येऊन बगा. गरजू मराठी लोकांना घर न देता, सर्व भातेकरू घुस्कोर भरले आहेत, सर्व UP वाले. बिल्डिंग ची लिफ्ट 10 वर्ष बंध आहे. बिल्डिंग मध्ये कचरा.
साहेब मी श्री साई सर्विसेस अश्या नावाचा कंपनी मध्ये काम करत होतो लोकडाऊन चा काळात अर्धे कामगार ना काढून फेब्रुवारी आणि मार्च चा पगार ही नाही दिलाय एकूण 4 ते 5 कामगार आहेत आणि 2 ते 2.5 लाख रुपये खाल्ले आहेत आणि सर्व कामगार पोलीस केस करायला घाबरत आहे कारण कधी वेळ आली नव्हती माझं पण तसाच झालाय क्रुपया करून न्याय द्या
साहेब आमच्या ही कंपनीत तसच चालू आहे ना कधी मराठी सणाच्या वेळेस सुठी ना कोणती फ्यासेलिटी जर कधी एक तास कामावरून लवकर जायचं असेल तर हाफ डे लावण्याची धमकी जे जुने कामगार आहेत त्यांना काही किंमतच नाही, जर कधी सुठी पाहिजे असेल तर 24 तास आधी सांगावा लागत पण जर कोणतता सण असेल त्या वेळेस हे लोक सुठी चा एक मेसेज सुद्धा देत नाहीत साहेब सगळे कामगार अक्षरशा वैतागले आहेत आम्हा सर्व कामगारांना तुम्हाला भेटायचं आहे तुमचा नंबर मिळेल का जय म.न.से
मी तर बोलतो मराठी. म. न. से. चा जर असाच धाक राहिला तर महाराष्ट्रात आलेले सगळे भैय्ये पळून तरी जातील नाही तर मराठी भाषा तरी शिकतील
अशा कंपनी च्या मालकाला पहिल्यांदा तोडा
बरोबर बोला भावू
जे काम बाळा साहेबां नंतर तूम्ही चालू ठेवले , आभार अभिनंदन
जय मनसे. जय महाराष्ट्र... एक दिवस नक्कीच महाराष्ट्रावर छञपती शिवाजी महाराजांचा अभिप्रेत असलेला मराठी माणसांचा स्वाभिमान मनसेचा भगवा झेंडा फडकेल. ❤
@Danish Chandwale are nashib samaj tyane joke marla mi asto tar tulach marla asta
@Danish Chandwale ह्याला जोक बोलतात समजला मस्त जोक करतोस रे
@Danish Chandwale ye shanya aajmavtos kay bol kute yeu
@Danish Chandwale nakki yenar bumra tuza halaun taknar purn address de mumbra la kay station la yeun ubha rahu kay purn sang kute yeu
@Danish Chandwale udya yeto 10.30 la baghu tuzyat kiti dum ahe
मराठी माणसाच्या हक्काच्या मुळावर गदा आणणार्याच्या वेळीच मुसक्या आवळल्या
पाहीजेत. जय-शिवराय 🚩 🙏
पुण्यात सुद्धा हा अन्याय चालू आहे. मी पण एका स्वेटरच्या कम्पनित कामाला होते पण तिथल्या मालकाने 50% महाराष्ट्रीयन लोकांना जबरदस्तीने कमी हिशोब देऊन घरी बसवले. आणि 80% युपी, बिहारीं लोकांना भरती केलं. युनियन केली तर तो लीडर पण मालकाकडून पण पैसे खाल्ले आणि आमच्याकडून पण.. कोणाला न्याय मागायचा? 😭😭
आपले मराठी माणसे च आपली मराठी लोकांची मारतात साहेब अभिमान आहे मला तुमचा तुम्ही न्याय मिळउन् दिलात आपले पुनचं आभार एक महाराष्ट्र सैनिक. जय मनसे जय महाराष्ट्र
Khup Chan
मी मराठी आहे आणि चौथ्या पिढीपासून ओडिशात राहतो.
जय हिन्द जय महाराष्ट्र
हे सर्वच कंपन्यामध्ये चालू आहे, भय्ये भैय्याना ना ठेवतात, काही ठिकाणी तर युनियन लीडर भैय्ये आहेत, मैनेजर, सुपरवायझर, भैय्ये आहेत
Govt departmadhe pn chlu asch
Tum log padhai karoge to kaam milega na bahar ke log zyada qualified hai tum sabse
Jsw tyatali ek company ahe
@@dreamon1643 bahar ke zyada qualified hai toh bahar ke area karo na develop. Yaha kyu aate muh maarne? Bahar ka population badhne ke kaaran resources pe burden hora, toh dusre states karte kya provide resources maharashtra ko? Aya bada ded shana
@@dreamon1643 abe bhaiye sabse jada padhe like yaha pe he. Tum bhikari log pehle padhai karo aur apne state ko devlop karo
जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤❤❤❤❤❤
काम करायला शिकाव मराठी माणसान धंदे ताब्यात घ्यायला पाहिजे नोकरी नाही
सर्व नवीन मराठी माणसांना मुंबई मधे नोकरी भेटली पाहिजेच.
Ha bhawa up walyana charbi chadle
@@dipesh.kharade Marathi aai ghalyana lai charbi chadhli aahe
@@vickyyadav5596 Abe bhikari up wale chalale Maharastrat kamale
@@vickyyadav5596 bihari up wale basle 3 time..izzat made raha maharashtra mde lavdya...
@@punemozart yanchi layki tari ahe aplya samor
मराठी माणसाची ताकद आणि हक्काने मिळवून देण्यासाठी जीवाची बाजी लावणारे हे आपले राजांचे माऊले.. सलाम असो या योद्यान्हा....
Raj parte मस्त काम करता 🔥🔥 from nashik
Raj saheb age bado
दक्षिण भारतात एवढी दादागिरी नाही करत, उत्तर भारतीय, महाराष्ट्रात मात्र भाजप शिवसेनेच्या हिंदू हिंदू करण्यामुळेच परप्रांतीयांना संरक्षण मिळाले आणि आता ते शिरजोर होऊन बसलेत..... त्याचीच फळे आता मराठी माणूस भोगतो......
Brobar
भाऊ नाशिक मधे हाच ञास आहे कोणाशी काॅन्टॅक करायचे??
नाशिक महाराष्ट्राचा बाहेर आहे का...भैयाना मारा तुम्ही
🙏🌹या परप्रांतीय धनाशेठ पैशाने मजील गुंड लोकांचं लई च मराठी लोकांना त्रास दिला आहे आता संपूर्ण महाराष्ट्र त मराठी जनते साठी कार्यालय सुरु करा ज्या कोनी मराठी माणसा वर अन्याय होत असेल त्यांना कुठल्याही घटनेची तक्रार करता येईल जय महाराष्ट्र जय शिवराय 🙏🌹
Bedhadak thanks for supporting mns
राज पार्टे साहेब कडक.जय मनसे
जय मनसे जय शिवराय साहेब तुमच्या कामाचा सार्थ अभिमान आहे
खूप छान मराठी माणसावर तुमचे प्रेम
जय महाराष्ट्र जय मनसे 🚩
अगदी सुंदर काम मनसे हाती घेतल आहे ते म्हणजे मराठी माणसाचे हक्क कायदा म्हणजे मनसे
Geli bjp barobar aata gappa basa
मनसे न्यायालयात न्याय मिळणारच 🙏
जय मनसे जय महाराष्ट्र
आरोळी टोल नाक्यावर पण असेच चालू आहे,,,,कुणीतरी लक्ष दिलं पाहिजे,,,पगार वेळेवर मिळत नाही,,,,
स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधा
महाराष्ट्र नवनिर्माण सेने चा विजय असो... 🚩
Thank you raj saheb sir mast Suraj ab
जय महाराष्ट्र मानले साहेब ठाकरे साराना
हे असे चालू राहिले तर एक-दोन वर्षातच महाराष्ट्रामध्ये अभिमान भरपूर असेल पण उद्योग धंदा एकही नसेल ۔ हे असे व्हिडिओ पाहिल्यावर कोणचा उद्योगपती व्यावसायिक मराठी माणसाला कामावर ठेवेल۔ का उगाच त्या गरीब मराठी माणसाच्या जीवावर उठला आहात۔
जय महाराष्ट्र. जय मनसे
Raj sir is my favorite...
Best luck saheb .Jay MNS
मराठी माणसांना आजही नोकरच ठेवा... त्यांना धंद्या साठी प्रोत्साहन कधी देणार देव जाणे
Protsahan koni dyaychi ka vaat pahtat?
@@SorcerorStrange मित्रा मी बिजनेसच करतो...तुझ्या मंद बुद्धिने तू स्वतः कधी करू शकशनार नाही असा कॉल पण दिला असेल...🤣
तुझ्या सारखी 60 माणसे माझ्याकडे कामाला आहेत...
त्यामुळे सांगतो की नाद करा पण आमचा नाय..😎😎
एक खर सांगू का, यांची गुंडागर्दी फक्त गरिबांवर चालते बर का ..बाकी मोठ्या लोकांसमोर यांची फाटून हातात येते..
मनसे काम एकच नंबर जय हिन्द
Tumchya sarkhya lokanmule amhala ajun asha ahe ki Maharashtra sudhru shakto. Mala suddha manse party kadun madat bhetaleli ahe. 🙏Khup chan kam karta ahat👍
कडक्क अविनाश दादा जय मनसे ❤️🎉🎉🔥🔥🔥
म्हणूनच सर्व चांगले व्यवसाय धंदे महाराष्ट्रातून बाहेर . जात आहेत आम्ही मराठी आहोत पण मराठी कामगारांच्या पद्धतीला कंटाळलो आहोत एकतर परप्रांती यांची मदत घेऊन व्यवसाय सुरु ठेवायचा किंवा सरळ बंद करायचा . प्रत्तेक MIDC मधे मराठी कामगाराच्या आळशी एतखाऊ पणाला सगळे कंटाळले आहेत
हीच पधत ठेवा मनसे च काम छान असते, पण त्या कंपनी च्या मालकाला घोडा लावायला पाहिजे, हा तर एक गूलाम आहे, तरी ही मनसे चे मनःपुर्वक आभार
जय मनसे भाऊ... 👌👍💐😍🇨🇷🚩
Sahi hai , marathi mansala tyacha Right milaya pahije
Ekadam chan kam aahe 👍👍
सर्व नवीन मराठी माणसांना मुंबई मधे नोकरी भेटली पाहिजे, keep tup
Khupp chan saheb 💯👍
Khup Chan kel sir ❤️👍🙏
माझगाव डॉक कंपनी मधे हा प्रश्न चालू आहे परप्रांतीय भरती करतात सब क्राट्क
१ नंबर .जय मनसे .
Ek number jay maharashtra
एक नंबर । फक्त मनसे 🚩🚩🚩🚩
Paryay ekach MNS
Raj parte kadak neta ahe
Aslyana zhodli pahije
मराठी माणसाची मनसे राज साहेबला साथ द
एक नंबर 👌👌👌👌
जय मनसे जय मराठी
कडक दिली धडक
Right mns ki Jay
Mast bhahu jay manse❤️
Ek number sir..
महाराष्ट्र फक्त मन से पाहिजे
भाऊ एकदम कडक
महाराष्ट्रात फक्त मनसेच पाहिजे 🙏🙏
महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचा दणका 👏👍💪
Maharashtra made security guard chaya nokarila aata khup dimand aahe aani guard made 80 takke bhaiya lok aahe sagalya private security company la Mananiy Raj Thackeray Saheb yani aadesh dile Pahije paratham adhikar Marathi manasacha rahanar supervisor area Officers ha fakt Marathi manus ch rahanar ya comment var sahakary karave ashi mi Maharashtra Navnirman sene kadun aasha balagato महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो 🙏🙏🙏🙏
1 no yar
Thodasa dam aaplya mansana pan dya mhanje tepan daily kamawar yetil Jay MNS
Tumhi ahat khekde var chalale pahun tangdi khecha
Ekda manse ch rajy ale pahije maharashtrat kharch fkt ekda. Sarv saral houn jatil. Khup bhrashtachar zalay
मराठी माणसांना फक्त नाय मनसे देऊ शकते
शिवडी मध्ये राहुल नगर ट्रान्झिट कॅम्प मधे कृपया येऊन बगा.
गरजू मराठी लोकांना घर न देता, सर्व भातेकरू घुस्कोर भरले आहेत, सर्व UP वाले.
बिल्डिंग ची लिफ्ट 10 वर्ष बंध आहे.
बिल्डिंग मध्ये कचरा.
कडक
साहेब मी श्री साई सर्विसेस अश्या नावाचा कंपनी मध्ये काम करत होतो लोकडाऊन चा काळात अर्धे कामगार ना काढून फेब्रुवारी आणि मार्च चा पगार ही नाही दिलाय एकूण 4 ते 5 कामगार आहेत आणि 2 ते 2.5 लाख रुपये खाल्ले आहेत आणि सर्व कामगार पोलीस केस करायला घाबरत आहे कारण कधी वेळ आली नव्हती माझं पण तसाच झालाय क्रुपया करून न्याय द्या
Raj parte saheb laybhari kadak kam kele kampanit jaun kamavar lokanna nyay dila dhanyvad
Great work
"मनसे " कार्य कुछल नेतवूतव।
Only मनसे
kharch ati hotay jay mns
Chakan MIDC Pune मध्ये मराठी तरुणांना कामासाठी प्रवेश नाही आहे असा कंपनीत नियम आहे.
Karan marathi manus kam karat nahi, union bamavun management la dhamkya deto... jagaat kam karnaryanna kimmat ahe, gundanna nahi
।।जय महाराष्ट्र।।💐💐👍👍
Ekach no sir,Manacha mujra
सरकार चा कायदा जिवंत आहे कि नाही आणि आहे तर दाखवा
जय महाराष्ट्र
Saheb jara saglya private companies mafhe dhad taka sagale baher yeyil kala chitha
मराठी माणूस आधीचे अडचणीत आले आहे
🌹🌹🌹 Lay Bhari 🌹🌹🌹
Kadak
साहेब आमच्या ही कंपनीत तसच चालू आहे ना कधी मराठी सणाच्या वेळेस सुठी ना कोणती फ्यासेलिटी जर कधी एक तास कामावरून लवकर जायचं असेल तर हाफ डे लावण्याची धमकी जे जुने कामगार आहेत त्यांना काही किंमतच नाही, जर कधी सुठी पाहिजे असेल तर 24 तास आधी सांगावा लागत पण जर कोणतता सण असेल त्या वेळेस हे लोक सुठी चा एक मेसेज सुद्धा देत नाहीत साहेब सगळे कामगार अक्षरशा वैतागले आहेत आम्हा सर्व कामगारांना तुम्हाला भेटायचं आहे तुमचा नंबर मिळेल का
जय म.न.से
Raj thakrey saheb tumchya saglya nete kamgaramdhe tumhi dista 🚩🚩ata fkt🚩 मनसे 🚩
महाराष्ट्रामधै व सगळ्या शहरात हीच अवस्था भैये 12 तास काम करतात,आठवडी सुट्टी नाही ? ते मराठीला करायला लावतात
1 No.
kadak
Kadakkkkk
jay manse ek no kam
Jay Maharashtra bhau
Chan sir kela
Nice work by mns
Very nice
Mansey ahe manun Maharashtra ahe jai manse
जय मनसे दादा
Raj bhau ✌👏
only manse...🔥🔥