आठवडी बाजारात फिरून मस्त मजा आली ! Whenever I travel, I invariably try to visit the local baajaar .. one of the most enjoyable part of visiting new places. Athavadi bajars in all over India are fun, more so in Kokan where one can find local produce and the best part is that one can interact with local people, vendors, farmers. Nice video! Keep the good work @MalvaniLife Sunny !
लकी दादा खुप छान वाटता विडीवो आला का असेच छान छान विडीवो दाखवत जा अमोल खुप वेळा तुझ्या बरोबर फिरत असतो खुप छान झाला विडीवो सजावटीसाठी लागणारे साहित्य खुप छान पध्दतीने दाखवले आई भदकाली सदैव तुझ्या ईच्छा पुण॔ करो आणि खरच खुप भारी वाटल विडीवो बघुन स॔वाना सुखी ठेव
तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे कारण रात्री राम राजा होणार होता सकाळी त्याला वनवासाला जावे लागले वेळ सांगुन येत नाही. प्रत्येकाचे दिवस येतात, आता कावळयांचे पण दिवस येणार
हाय. एका किराणा दुकानावर "मराठीत संवाद" असा बोर्ड पाहिल्याचा तुम्हाला अभिमान वाटला. जर असे असेल तर तुम्ही इंग्रजीत "थम्स अप" का म्हणता? कृपया मराठी किंवा मालवणी मध्ये व्यक्त करा. कृपया तुम्ही काय म्हणता त्याचा सराव करा.
दादा मराठीचा आम्हालाही अभिमान आहे आणि त्यापेक्षा मालवणीचा यात काडीमात्र शंका नाही. पण उगाच व्यर्थ चुका काढून काय साध्य होणार? नाहि का पॅरेडाईस फिनिश .... आता पॅरेडाईस फिनिश याला मराठीत काय म्हणावे दादा???? हे सांगितल तर थोडा आमचाही सराव होईल दादा
aniket rasam chya area madhe ghusun lucky bhai ne banavala damdaar video😀
आठवडी बाजारात फिरून मस्त मजा आली ! Whenever I travel, I invariably try to visit the local baajaar .. one of the most enjoyable part of visiting new places. Athavadi bajars in all over India are fun, more so in Kokan where one can find local produce and the best part is that one can interact with local people, vendors, farmers. Nice video! Keep the good work @MalvaniLife Sunny !
Khupch Chan video with useful information with very reasonable price 👍😊
उपयुक्त माहिती दिलीत विडिओमधून. चांगला विडिओ भाई.
लकी दादा खुप छान वाटता विडीवो आला का असेच छान छान विडीवो दाखवत जा अमोल खुप वेळा तुझ्या बरोबर फिरत असतो खुप छान झाला विडीवो सजावटीसाठी लागणारे साहित्य खुप छान पध्दतीने दाखवले आई भदकाली सदैव तुझ्या ईच्छा पुण॔ करो आणि खरच खुप भारी वाटल विडीवो बघुन स॔वाना सुखी ठेव
लय भारी खूप छान माहिती दिलीस 👍👌
Dhanyavaad 🙏
खुप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद लकी 🙏🙏🙏🙏🙏
nice imformative video
लई भारी 🎉🎉👌👌👍👍🚩🚩
लय भारी
Jay ganasousav
Khup chan Vlog! ❤
सर मालवण नाईट अगरबत्ती दुकान आहे तिथून आम्ही सगळे अगरबत्तीचे सामान घेऊन जातो भरपूर स्वस्त अगरबत्ती
Very nice video..dada..😊
Thanks for informative videos me yetoy lovker
सर भरपूर छान माहिती दिली
दादा खुपच छान उदाहरण दिलस माणसाने कधीच गर्व करु नये जर टाँमेटो चा भाव पडू शकतो तर माणसाचा पण भाव पडू शकतो.देव बरे करो.
🎉❤🎉 bhari 🎉
Chan hota kankavli bajar
🙏🙏🙏🙏🙏😃😃mast🎥 video
Ganpati bappa morya
लय भारी ❤
Rates r higher for vegetables &cucumber
तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे कारण रात्री राम राजा होणार होता सकाळी त्याला वनवासाला जावे लागले वेळ सांगुन येत नाही. प्रत्येकाचे दिवस येतात, आता कावळयांचे पण दिवस येणार
आम्हाला बाजार कणकवली लागतो माझे माहेर जानवली येथे आहे
❤❤❤❤
Say no to plastic
Tavsa khub motha aasa. Dhondas karu shakto.
Gondyachya ladi ya tumhala mi 30 rupayat gheun deto
दादा हेचा सुधा युटुब चेनल आसा मा हेका बगलो कसो दिसता तु दादा मालवण चो मा
छान पण मेड इन चायना माल विकु नका व खरेदी पण करू नका
भावा थोडा मालवणी त तरी बोल आपली मालवणी भाषा शान आसा
हाय. एका किराणा दुकानावर "मराठीत संवाद" असा बोर्ड पाहिल्याचा तुम्हाला अभिमान वाटला. जर असे असेल तर तुम्ही इंग्रजीत "थम्स अप" का म्हणता? कृपया मराठी किंवा मालवणी मध्ये व्यक्त करा. कृपया तुम्ही काय म्हणता त्याचा सराव करा.
दादा मराठीचा आम्हालाही अभिमान आहे आणि त्यापेक्षा मालवणीचा यात काडीमात्र शंका नाही. पण उगाच व्यर्थ चुका काढून काय साध्य होणार? नाहि का पॅरेडाईस फिनिश .... आता पॅरेडाईस फिनिश याला मराठीत काय म्हणावे दादा???? हे सांगितल तर थोडा आमचाही सराव होईल दादा
तुम्ही कणकवली चो बाजार दाखवतास आणी शुध्द मराठी बोलतास.मालवणी बोलाक लाजतास काय रे
सर भरपूर छान माहिती दिली
❤❤❤