उद्योगात फक्त संयम ठेवा, पैसा 100 टक्के मिळतो | Misal Darbar Pune | Sachin Vinchawekar | Shivar News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 июл 2024
  • उद्योगात फक्त संयम ठेवा, पैसा 100 टक्के मिळतो | Misal Darbar Pune | Sachin Vinchawekar | Shivar News
    कुठलाही नवीन उद्योग, व्यवसाय करायचा असेल भांडवल आणि नियोजन हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. पण उद्योग सुरू केल्यानंतर खरी कसोटी लागते. कारण उद्योग-व्यवसायात लगेच जम बसत नाही. त्यासाठी संयम ठेवावा लागतो. पुणे येथील मिसळ दरबारचे मालक सचिन विंचवेकर यांचा अनुभव अतिशय प्रेरणादायी आहे. सचिन विंचवेकर हे रेडी टू कुक मिसळ बनविण्याचा व्यवसाय करतात. अगदी छोट्यापासून त्यांनी व्यवसायाची सुरवात केली. आज एका वर्षात त्यांची २ ते ३ कोटींची होत आहे. सचिन विंचवेकर हे मूळ खान्देशातील आहेत. पण त्यांनी आज पुण्यात मिसळ दरबार एक ब्रँड बनविला आहे. आज मिसळ सेंटर सुरू करायचे असेल तर मोठा सेटअप लागतो. शिवाय कूक अतिशय आवश्यक असतो. पण मिसळ दरबारचे प्रॉडक्ट घेतल्यास तुम्ही गरम पाणी करून त्यात ही रेडी टू कूक मिसळ टाकल्यास अतिशय चवदार मिसळ तयार होते.
    Don't depend on one income today. Some small or big business should be done along with it. Capital and planning is a very important part of any new business venture. But the real test comes after starting the industry. Because industry does not fit immediately. It requires patience. The experience of Sachin Winchvekar, owner of Misal Darbar in Pune is very inspiring. Sachin vinchwekar runs the business of making ready to cook mix. He started his business from a very young age. Today they are making 2 to 3 crores in a year. Sachin Vinchwekar is originally from Khandesh. But they have made Misal Darbar a brand in Pune today. If you want to start a Misal center today, you need a big setup. Also a cook is very necessary. But if you take Misal Darbar's product, if you add this ready to cook misal to hot water, you get a very tasty misal.
    #misaldarbarpune
    #सचिनविंचवेकर
    #vinchawekarfoodspune
    #sachinvinchvekarmisaldarbar
    #SachinWinchvekar
    #SachinVinchvekarr,
    #shivarnews24
    #businessideas

Комментарии •