लाल भोपळ्याच्या घाऱ्या कशा बनवायच्या I लाल भोपळ्याचे घारगे I lal bhoplyache gharge

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • लाल भोपळ्याच्या घाऱ्या कशा बनवायच्या I लाल भोपळ्याचे घारगे I lal bhoplyache gharge
    नमस्कार मंडळी
    आज आपण एक पारंपारिक रेसिपी पाहतोय जी वीस-पंचवीस दिवस आरामात टिकून राहील आणि तुम्ही ह्या घाऱ् प्रवासात ही घेऊन जाऊ शकता रेसिपी आगदी साधी सोप्पी आहे
    साहित्य
    1 किलो लाल भोपळा
    3 कप गुळ
    1 चमचा वेलचीपूड
    चवीनुसार मीठ
    1 वाटी तांदळाच पीठ
    आवश्यकतेनुसार गव्हाच पीठ
    तूप भाजण्यासाठी
    लाल भोपळ्याच्या घाऱ्या
    लाल भोपळ्याचे घारगे
    लाल भोपळ्याचे घारे
    न्यू मेजवानी लाल भोपळ्याचे घारगे
    प्रवासासाठी चे पदार्थ
    महाराष्ट्रीयन रेसिपी
    Lal bhoplyache gharge
    lal bhoplyachya gharya
    lal bhoplyachya recipe
    lal bhoplyachya dashamya
    lal bhoplyache gharge in marathi
    food for travelling
    new special recipe
    easy marathi dishes
    New mejwani lal bhoplyache gharge
    #Newmejwanilalbhoplyachegharge
    #lalbhoplyachyadashamya
    #newspecialrecipe
    #maharashtrianrecipes
    #lalbhoplyacheghargeinmarathi
    #lalbhoplyachyarecipe
    #पारंपारिकरेसिपी
    #पारंपारिकपध्दतीनेलालभोपळ्याचेघारगे
    #प्रवासातनेण्यसाठीपदार्थ
    #प्रवासासाठीरेसिपी
    #longjourneyfoodidea
    #foodfortravelling

Комментарии • 10

  • @umaganbote9003
    @umaganbote9003 3 месяца назад +4

    छानच टीप मिळाली. मीही अशा (भोपळ पोळ्या ) करते. मी भोपळा कुकरला दोन शिट्ट्या देऊन वाफवून घ्यायचे आणि त्यात फक्त कणीक वापरायचे. बाकी साहित्य व कृती तुमच्यासारखी. मी त्यात तांदळाचे पीठ नव्हते घालत. आणि त्या चार ते पाच दिवसच टिकतात. आत्ता कळले तांदळाचे पीठही वापरले आणि तुमच्या कृतीप्रमाणे केल्या की त्या जास्त दिवस टिकतात. भोपळा आणि गूळ एकत्र शिजवले की अजून चविष्ट व खमंग होणार. या पोळ्यांबरोबर शेंगदाणा चटणी खूप अप्रतिम लागते. आम्ही प्रवासात कायम हा मेनू बरोबर घेतोच...😊❤

  • @jayashrighag3117
    @jayashrighag3117 2 месяца назад

    खूपच सुंदर

  • @jyotisurvase5976
    @jyotisurvase5976 5 месяцев назад

    Thank you... Amchi farmaish purn kelyavddal😊

  • @medhachouthai8399
    @medhachouthai8399 4 месяца назад +1

    Bhari

  • @pheapvideos
    @pheapvideos 3 месяца назад

    Nice 👍

  • @shahajichavan6490
    @shahajichavan6490 5 месяцев назад +1

    आम्हाला पण छान आवडल्या घाऱ्या आम्ही सुद्धा करून पाहू

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 4 месяца назад

    Khupchan

  • @SurekhaChavan-jt7ev
    @SurekhaChavan-jt7ev 5 месяцев назад +1

    आम्हाला ह्या घाऱ्या खूप आवडल्या आम्ही पण करून पाहू❤😅

  • @jayahiwase8237
    @jayahiwase8237 2 месяца назад

    हे काय आहे

  • @jayahiwase8237
    @jayahiwase8237 2 месяца назад

    हे काय आहे