Meghana Bordikar | बोर्डीकरांच्या लेकीनं मंत्रिपदाचं स्वप्न पूर्ण केलं; जिंतूरसाठी काय काम करायचं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 янв 2025

Комментарии •

  • @Vijayanandmaharaj
    @Vijayanandmaharaj 19 дней назад +8

    आपले अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा.

  • @govardhangarkal7127
    @govardhangarkal7127 21 день назад +37

    अभिनंदन ताई, पंकजाताईचेही अभिनंदन .❤❤❤❤

  • @krishnakokadwar
    @krishnakokadwar 21 день назад +10

    सभ्य व सुसंस्कृत,उच्च शिक्षित व्यक्तिमत्व
    आमच्या नामदार दीदी साहेब🎉🎉

  • @rtayade9719
    @rtayade9719 21 день назад +11

    अतिशय सोज्वळ व उच्च विचार सरणी च्या वाटतात मेघना ताई.
    पुढील वाटचाली करीता शुभेच्छा
    🌹🌹🌹🌹🌹
    रमण तायडे
    परतवाडा, अचलपूर जिल्हा अमरावती

  • @सामान्यमाणूस4464
    @सामान्यमाणूस4464 21 день назад +23

    निश्चितच जातीपेक्षा माणूस महत्वाचा..माणूस चांगला असेल तर त्याच कौतुक व्हायलाच हव..!

  • @arru7385
    @arru7385 21 день назад +7

    दिदी आपण मंत्री झाला खूप आनंद झाला आता नक्कीच जिंतूर सेलू तालुकयातील शेतकरी विकास होईल....

  • @MahadevKande-y8x
    @MahadevKande-y8x 15 дней назад +1

    खूप संयमी प्रतिक्रिया, ताई अभिनंदन 🎉🎉

  • @hanumantsarwade896
    @hanumantsarwade896 20 дней назад +17

    पंकजाताई मुलेच महायुतीचे 75आमदार निवडुन आले हे सत्य आहे

    • @pavanbhosle3
      @pavanbhosle3 16 дней назад

      @@hanumantsarwade896 set upt panki che

    • @khandusanap1997
      @khandusanap1997 11 дней назад

      @@pavanbhosle3 jarangycha love chokhev

  • @TanajiArbe
    @TanajiArbe 3 дня назад +1

    आम्ही जिंतुर आहेत

  • @PrakashShelke-o1c
    @PrakashShelke-o1c 21 день назад +7

    आतिशय सुंदर मुलाखत दिली आभिनंदन💐🙏प्रकाश शेळके अहमदनगर

    • @PalKrishna-l4q
      @PalKrishna-l4q 21 день назад

      @@PrakashShelke-o1c Chh. Sambhajinagar la pn Aurangabad ch mhanayach ka mg. Ahilyadevi yanch ghayala Kay problem ahe. Ahilyadevi yanche vadil Chaundi gavache Patil hote. Ahilyadevi Eka Ksytriy kutumbatun hotya. Tyamule Ahilyanagar mhana. Jai Shivray

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 20 дней назад

      भाऊ हा मतदासांगतील आहे याचे वडील आणि ताई साहेब पोलीसच्या आई बहीण -*** टाकीन म्हणतात सर्व दहशत आहे कोणता विकास नाही, आणि निवडूनक फक्त पेशाच्या जीवावर जिंकली 60 कोटी खर्च...

  • @narayankarhale6116
    @narayankarhale6116 18 дней назад +2

    हार्दिक हार्दिक अभिनंदन दीदी,,,❤❤❤

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 21 день назад +26

    शिरूर जि पुणे येथील सुनबाई मंत्री मेघनाताई बोर्डीकर साकोरे यांचे अभिनंदन जय हिंद जय श्रीराम

  • @nagnathdhakane4829
    @nagnathdhakane4829 21 день назад +58

    पंकजाताई मुळे बराच फायदा झाला दिलि ला

    • @MBAaag
      @MBAaag 20 дней назад +2

      @@nagnathdhakane4829 Nice Joke 🤣

    • @DevidasMete-o5r
      @DevidasMete-o5r 19 дней назад

      Evm

    • @ravishep768
      @ravishep768 19 дней назад +2

      ​@@MBAaagजळ जळ करून काही फायदा नाही

    • @rebelgamingzone2884
      @rebelgamingzone2884 19 дней назад

      @@MBAaag ghya gand jalun 😂😂

    • @kirantupepatil4254
      @kirantupepatil4254 19 дней назад

      ​@@ravishep768तरी ताई पडली 😅

  • @DattaPakhare-h5q
    @DattaPakhare-h5q 21 день назад +11

    पंकजा मुंडे yanchya सभा मुळे khup फ़ायदा

  • @yogeshmundhe1168
    @yogeshmundhe1168 20 дней назад +9

    Pankaja Tai mulech mi matadan kel ahe ❤

  • @vishnugodghase5292
    @vishnugodghase5292 21 день назад +10

    आमच्या दीदी आमचा अभिमान 🎉

  • @GOVIND-KORDE
    @GOVIND-KORDE 20 дней назад +1

    अभिनंदन दिदी. पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏💐

  • @babasahebkhandare2851
    @babasahebkhandare2851 21 день назад +11

    Pankaja Taisaheb, Meghnatai Saheb🌹🌹✌✌👍👍

  • @govinddeshmukh8144
    @govinddeshmukh8144 21 день назад +3

    अभिनंदन ताई

  • @subhashpalve7693
    @subhashpalve7693 21 день назад +24

    ओ बी सी ने ताई मुळे मतदान केले

    • @AshokGiram-o4e
      @AshokGiram-o4e 20 дней назад +3

      Nagrela koni kel

    • @Elonmusk7979
      @Elonmusk7979 20 дней назад

      @@subhashpalve7693 Nagre la kele taichya bolanyavarun..

  • @pravinjadhav95
    @pravinjadhav95 17 дней назад

    आपल्या कार्यासाठी व पुढील कार्यासाठी शुभेच्छा ताई 🎉🎉

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 19 дней назад +2

    Congratulations 🎉🎉🎉

  • @karanjadhav7499
    @karanjadhav7499 18 дней назад +1

    ताई तुमच्याकडे आता मोठी संधी आहे, बेरोजगारांसाठी काम करा आमच्या जिंतूर आणि सेलूमध्ये उद्योग आणा भूमिहीन आणि शेतकऱ्यांसाठीही काम करा. आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत. ❤❤❤❤❤

  • @eknathtakras3237
    @eknathtakras3237 20 дней назад +1

    दिदी- ग्रेट व्यक्तीमत्व ..!!✌️✌️

  • @p.gavhad4323
    @p.gavhad4323 20 дней назад +1

    अभिनंदन ताई 💐👏

  • @varkhedkarmahaveer
    @varkhedkarmahaveer 20 дней назад +1

    दिदी साहेबा तुम्ही आगे बढो हम तुम्हारे साथ है,,,,

  • @prem-9637
    @prem-9637 21 день назад +2

    ❤❤ दीदी

  • @GaneshDarade-cj6id
    @GaneshDarade-cj6id 21 день назад +3

    Congratulations

  • @umeshdeshmukh5398
    @umeshdeshmukh5398 20 дней назад +1

    खर तर आमच्या मोनिकाताई राजळे यांना मंत्री पद मिळाले पाहिजे होते त्यांची तिसरी टर्म होती 🙏

  • @सामान्यमाणूस-द5ड

    पाण्यासारखा पैसा वाटलाय मतदारसंघांमध्ये

    • @NarayanDhakane-kv9se
      @NarayanDhakane-kv9se 17 дней назад +1

      कोणत्याही निवडणुकीमध्ये पैसा नसला कि निवडणूक च होणार नाही.

  • @shankarrathod1541
    @shankarrathod1541 20 дней назад

    मंत्री मेघना दिदी बोर्डीकर मनापासून अभिनंदन.परभणि जिल्हा आणि जिंतूर -सेलू मतदार संघाचे स्वप्न पूर्ण झालं दिदी बोर्डीकर खरच विकास करतील मला सार्थ विश्वास आहे.

  • @aryasanap4515
    @aryasanap4515 20 дней назад +1

    निश्चित दिदी भविष्यात समजा साठी काम करतील असा विश्र्वास वाटतो.... अभिनंदन दिदी 🎉🎉🎉मी स्वतः तुमचा सत्कार केला होता जिंतूर मधील ताठापुर येथे....

  • @ShobhaWaghmare-nv4ed
    @ShobhaWaghmare-nv4ed 21 день назад +2

    खूप छान दीदी .अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..

  • @GangadharTalekar-g6n
    @GangadharTalekar-g6n 21 день назад +2

    मराठवाड्याच्या हरित क्रांतीला तुमच्यामुळे निश्चितच गती मिळेल अशी आशा

  • @SportsBharat361
    @SportsBharat361 День назад

    Nice leader

  • @GaneshraoPatil-i3i
    @GaneshraoPatil-i3i 20 дней назад

    अभिनंदन दीदी साहेब

  • @santoshchavan-s4k
    @santoshchavan-s4k 21 день назад +3

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय

  • @udaydandekar1265
    @udaydandekar1265 18 дней назад

    जय श्रीराम

  • @सईइव्हेंट्स
    @सईइव्हेंट्स 20 дней назад

    शुभेच्छा ताई🎉

  • @spbanjara4148
    @spbanjara4148 21 день назад

    खूप छान दीदी अभिनंदन

  • @hellocar7481
    @hellocar7481 21 день назад +1

    खूप खूप अभिनंदन दिदी

  • @ambadaspuri944
    @ambadaspuri944 21 день назад +1

    खुप खुप छान छान मामा❤❤❤

  • @yourchoice7848
    @yourchoice7848 20 дней назад

    जय श्रीराम दिदी 🎉

  • @yogeshmundhe1168
    @yogeshmundhe1168 20 дней назад +1

    Only PM

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 21 день назад +5

    महाराष्ट्रात फक्त फडणवीस पॕटर्न🎉

  • @vijaybongane4330
    @vijaybongane4330 21 день назад

    Gret tai ❤

  • @SonuKumar-fu7zm
    @SonuKumar-fu7zm 15 дней назад

    Parbhanichya vikaschya bgha 🙏🙏🙏

  • @hanumantpathade1665
    @hanumantpathade1665 21 день назад +4

    Evm

    • @ashay2193
      @ashay2193 21 день назад +1

      अरे वा, इतके ज्ञानी आपण आहात, खरोखर तुमचे नाव आयोगाकडे पाठवावे लागेल.

  • @DevidasMete-o5r
    @DevidasMete-o5r 19 дней назад +1

    EVM

  • @arunmunde9843
    @arunmunde9843 21 день назад +1

    सर्वसामान्यांच्या दीदी..

  • @manoharkhartode7305
    @manoharkhartode7305 21 день назад

    राजकारणातील सुसंस्कृत व्यक्तिमत्व दिसत आहे

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 20 дней назад +1

    बापाने किती पैसे वाटले...ते पण सांगा...
    किती विकास केला.माहित आहे साधे रस्ते पण नाहीत...बाप काँग्रेस मध्ये होते विसरू नका..

  • @Pointprotech7
    @Pointprotech7 21 день назад +2

    Jarange ni khup praytn kele padnya sathi

  • @hanumanghumbare3746
    @hanumanghumbare3746 21 день назад

    आमदार मेघना दिदी बोर्डिकर या विकास कन्या आहेत.. जनतेला सहज उपलब्ध होणाऱ्या नेत्या म्हणजे दिदी आहेत..त्या संवेदनशील तर आहेत पण वेळ प्रसंगी तितक्याच कनखर देखील आहेत..

  • @shridharpandharkar8511
    @shridharpandharkar8511 20 дней назад +3

    पंकजा चे वंजारी जातीचा सुरेश नागरे उमेदवार vba कडून उभा होता.
    सगळे वंजारी , काही प्रमाणात माळी ,धनगर ,मागास त्याच्या मागे गेले मग दीदी ना पंकजा ताईचा सभेचा काहीच फायदा झाला नाही.
    .
    पुढच्या वेळेस बाहेरून कोणीही प्रचाराला आणायची गरज आता दीदी ला राहिली नाही.

    • @ravishep768
      @ravishep768 19 дней назад +1

      बोर्डीकर यांना माहित आहे पंकजा ताई यांच्या सभे च फायदा काय. ताई ची सभा झाली नसती तर आज मंत्री नसत्या

  • @ganeshshelke9191
    @ganeshshelke9191 20 дней назад

    भावीखादार

  • @TanajiArbe
    @TanajiArbe 3 дня назад

    काहीच काम करत नाहीत

  • @Subhashdavhale
    @Subhashdavhale 20 дней назад

    बसं नाम काफी है

  • @Prakashghawate
    @Prakashghawate 19 дней назад

    पंकजा मुंडे खराब

  • @shivajimore4907
    @shivajimore4907 21 день назад +1

    दिदी तुम्ही पण मराठाच आहात की

  • @Ruturaj12325
    @Ruturaj12325 21 день назад +11

    तुमच्या बापाने मनोज दादा पाटील यांना किती खालच्या पातळीवर जावून शिव्या दिल्या.. तुम्ही नाव पण घेऊ नका पाटील यांचं.... राजकारणी लोकांना फायदा होऊ दे नाही तर तोटा.... मात्र गरीबाची मुल ओबीसी आरक्षण मिळवून पोलीस झाली.. एमबीबीएस ल लागली..... त्यामुळे आमचा नेता मनोज दादा पाटील ❤❤❤

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 21 день назад

      जसा जरंग्या तसाच अभ्यासू दिसतो तु....😂😂

    • @vishnunagargoje09
      @vishnunagargoje09 21 день назад +1

      @@Ruturaj12325 मोहरा आहे मज त्याचा माज उतरविला

    • @Ruturaj12325
      @Ruturaj12325 21 день назад

      ​@@vishnunagargoje09 तूझ्या बापाचा माज बघ ना कसा उत्रवतो आम्ही आता.....

    • @Pointprotech7
      @Pointprotech7 21 день назад +2

      Kon manya

    • @kanbaharal8525
      @kanbaharal8525 21 день назад

      Ews mul muslim ch fayda zal😂😂... Muslim 118 mark var police... Obc 133

  • @Virodhiline
    @Virodhiline 19 дней назад

    Evm muo niyedun आली

  • @bj1710
    @bj1710 20 дней назад +4

    जरा नंगे ...ने मराठा समाजाला उल्लु बनवले😂😂😂

  • @vaijinathjadhav5365
    @vaijinathjadhav5365 21 день назад +1

    मराठा आहेस.

  • @yogeshghuge5254
    @yogeshghuge5254 21 день назад

    🤔 😐😑

  • @Xyzabcdefghi
    @Xyzabcdefghi 21 день назад +4

    Me jativadi ahe mnun tumi ghrahya dhartal pn panku taicha vishay patrakarane mandla tenva didi ne kahich bolale nahi.... Vanjarine didila nahi tr tyachya jaticha vanchit aghadila voting kele ahe😂😂😂

    • @nitingaikwad7418
      @nitingaikwad7418 20 дней назад

      तुमच्या बापानी ठेवलंय तुम्हाला मत

    • @Xyzabcdefghi
      @Xyzabcdefghi 20 дней назад

      @nitingaikwad7418 🤣🤣🤣

    • @Elonmusk7979
      @Elonmusk7979 20 дней назад

      Nagre la kele tya OBC lokani

    • @ravishep768
      @ravishep768 19 дней назад

      फेकअकाउंट्स वाले खूप झाले आजकाल. तुमचे मत तेवढेच खरे जसे तुमचा फेक अकाउंट

  • @parthpadole8036
    @parthpadole8036 21 день назад +4

    ताई तुम्ही मराठा आमदार आहेत आणि मराठा समiजiणे तुम्हाला निवडून दिलं हे विसरू नका तुम्ही जरंiगे सiहेबामुळे निवडून आल्या हे विसरू नका त्याविषयावर तुम्ही नाही बोललात

    • @ravishep768
      @ravishep768 19 дней назад +1

      मराठा समाजाने सुपडा साफ साठी मतदान केले खोटे बोलू नका आता

  • @DigvijaySinghVlog
    @DigvijaySinghVlog 21 день назад

    ह्या ताई कुठल्या समाजातून येतात ?

  • @HanumanShinde-z9x
    @HanumanShinde-z9x 21 день назад +2

    मेघना ताई तुम्हीच नाही तर सगळे विचित्र जे आंधळे का ईव्हीएम मला निवडून आलेले आहे हे जनतेचे नांदेड नाही हा जनतेचा कोण नाही

  • @amrutjadhav944
    @amrutjadhav944 21 день назад +5

    जरांगे 😂😂😂😂😂😂😂😂

  • @1774-h3o
    @1774-h3o 21 день назад +6

    पंकजा मुंडे यांनी जींतुर मध्ये येऊन म्हणाल्याच नाही कमळाला मतदान करा.मी होतो तीथे

    • @abhi_munde
      @abhi_munde 21 день назад +3

      Wa re pattya kanat Kay ghalun basla hotas😂😂

    • @csn826
      @csn826 21 день назад

      हा सुरेश धसच्या लवड्यातला कीडा दिसतोय...

    • @Elonmusk7979
      @Elonmusk7979 20 дней назад +1

      ​@@abhi_munde Are tumhi Nagre la dile Tu Ghalun basla asel tondat kahi tri...😂

    • @ravishep768
      @ravishep768 19 дней назад +1

      ​@@Elonmusk7979तुम्ही तर सुपडा साफ साठी केले ना मतदान आता का बीजेपी चे पाया पडत आहात. सुपडा साफ झाला आहे 😂😂😂

    • @ravishep768
      @ravishep768 19 дней назад +1

      ​@@Elonmusk7979सुपडा साफ झाला तरी बरळत आहेस 😂😂

  • @namdevganage9750
    @namdevganage9750 17 дней назад

    अभिनंदन ताई❤🎉🎉

  • @PandurangKendre-ee2tq
    @PandurangKendre-ee2tq 2 дня назад

    अभिनंदन ताई