√साऊथ आफ्रिका तंत्रज्ञान
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- केशर नर्सरी
मु.पो माळीनगर (तांबवे) ता माळशिरस जि सोलापूर
संस्थापक
कै कृषिभूषण सुरेश वाघधरे
कृषिभूषण पुरस्कार 2002
जगजीवन राम राष्ट्रीय पुरस्कार 2005
वसंतराव नाईक उर्जानिर्मिती पुरस्कार 2007
प्रोप्रायटर
श्री विनय सुरेश वाघधरे
M.Sc. The Netherland
मो.नं. 9922353097
7350504449
प्रगतिशील शेतकरी
श्री संतोष पोपट मोरे
मु पो दगडअकोले ता माढा जि सोलापूर
मो.नं.9766530991
केशर आंबा लागवड
सकाळ ॲग्रोवन यशोगाथा 11/2/2021
साऊथ आफ्रिकेच्या तंत्रज्ञानाने 12/6 या अंतरावर आंबा बागेची लागवड केलेली आहे. जमिनीचा प्रकार मध्यम काळी उत्तम निचरा होणारी. प्रति एकरी रोपांची संख्या 605 रोपे. ओरिजनल केशर आंब्याची एक वर्ष वयाच्या रोपांची लागवड.. लागवडीनंतर तिसऱ्या वर्षी पहिल्या बहराचे उत्पादन घेतले.
पहिला बहर साडेपाच टन
दुसरा बहार साडेपाच टन
चालू तिसरा बहार नऊ ते दहा टन
केसर आंबा बागेत अर्ली हार्वेस्टिंग टेक्नॉलॉजी केशर नर्सरी माळीनगर श्री विनय वाघदरे यांच्या मार्गदर्शनातून आंबा बागेचे नियोजन चालू आहे.
इतर शेतकऱ्यांचा केशर आंबा विक्री साठी तयार होण्याअगोदर अर्ली हार्वेस्टिंग टेक्नॉलॉजीमुळे एक महिना अगोदर केशर आंबा विक्रीसाठी तयार होतो.मार्केट मध्ये सर्वात आधी केशर आंबा विक्रीसाठी आल्यामुळे बाजार भाव सुद्धा उच्चांकी मिळतात त्यामुळे सहाजिकच नफा सुद्धा जास्त मिळतो.
चालू वर्षी केशर बागेतून नऊ लाख रुपयांचे उत्पादन मिळण्याची अपेक्षा.
केशर नर्सरी माळीनगर (तांबवे)
शेतकरी मित्रांनो केशर नर्सरी माळीनगर पासून अगदी जवळच मु पो तांबवे ता माळशिरस जि. सोलापूर मध्ये आहे. केशर नर्सरी मध्ये आगमन होताच प्रथम दृष्टी जाते ती म्हणजे श्रीदत्त कृषी मंदिर आणि सोबत असलेल्या गार्डनमध्ये. मंदिरा पासूनच आपण केशर नर्सरी कडे मार्गक्रमण चालू करतो शंभर मीटर अंतरावर नर्सरी चे ऑफिस आणि त्याच्याच बाजूला गोमूत्र व्हर्मिवॉश व शेणाची रबडी असणाऱ्या 50 हजार लिटर क्षमतेच्या टाक्या त्याच्या शेजारी व्हर्मीवॉश तयार करणारे युनिट आणि शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी कृषी माहिती केंद्र आहे. पुढेगेल्यानंतर देशी गाईंचा अत्याधुनिक गोठा .गांडूळखत प्रकल्प याच सोबत विज्ञानाला अध्यात्माची जोड म्हणजेच अग्निहोत्र यज्ञ शेती व सभोवती असणाऱ्या केशर आंब्याची सर्वोत्तम वाढ झालेली रोपे. आणि त्याच्या लगतच केशर आंब्यांच्या मातृवृक्षाची बाग व नारळाची बाग.
अशामनमोहक नर्सरीचे प्रोप्रायटर आहेत श्री विनय सुरेश वाघधरे शिक्षण एम एस सी द नेदरलँड परदेशात उच्च शिक्षण घेऊन आपल्या मायभूमीची सेवा करणारे श्री विनय वाघधरे सर..
केशर आंबा रोपांची किंमत
एक वर्ष 80 रुपये
या दराप्रमाणे केशर आंबा रोपांची विक्री केली जाते.
तीस वर्षांपासून विश्वास हीच परंपरा कायम ठेवून नैसर्गिक वातावरणात वाढलेली उच्चप्रतीची केशर आंबा रोपे केशर नर्सरी माळीनगर मधून शेतकऱ्यांना पुरवठा केली जातात.
🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
#बळीराजास्पेशल #Balirajaspecial #शेती #शेतकरी
यूट्यूब
/ balirajaspecial
फेसबुक
/ balirajaspecial
इंस्टाग्राम
www.instagram....
ट्विटर
Di...
परदेशातील उच्च शिक्षण त्यास भारतीय जमीन हवामान शेतकरी यांची सांगड घालून केलेले प्रयत्न व त्याची आर्थिक मिळणारी गोड फळे,आजून काय पाहिजे, नावाप्रमाणेच विनयशील पने ज्ञान देण्याचे कसब ,नक्कीच मा.विनय वाघधरे अभिनंदनास पात्र आहेत,उत्कृष्ट व्हिडीओ👍👍
धन्यवाद 💐
Thank you
खरोखरचं खूप खूप अभिनंदन नर्सरी छान आहे वडिलांच्या दुरदृष्टीला सलाम
आता आपण केलेले सेंद्रिय पद्धतीची प्रयोगशाळा व तिचा वापर खूप ग्रेट आहे परंतु मनात एक खंत आहे की आपण कल्टर caltar चा वापर करतात त्याला औषधी पर्याय सेंद्रिय पद्धतीने आपण शोधावा ही विनंती आहे
धन्यवाद 💐
अप्रतिम नर्सरी आहे सर..👌☝️👍👍
धन्यवाद 🙏
🎉 very nice
छान आवडली बाग धन्यवाद
धन्यवाद
Waghdhare Sir very good information for farmer .Thanks
खुप छान माहिती दिली आहे साहेब
धन्यवाद
बळीराजा मस्त माहिती देता... गुड
धन्यवाद
Very good and nice information thanks baliraja special.
धन्यवाद 🌹
Khup khup chan saranche margdarshan
धन्यवाद 💐
छान नर्सरि आहे
🙏
छान माहिती भेटली सर....👌👌
धन्यवाद 💐
Excellent information ❤️👍🙏 Great Krishi doctor 🙏
Thank you 💐
11❤
ः ..
😅
😅
Navapramanech vinayshil ahet vinaysir..👏 Amhala pan sirch changle margdarshan karatat..Dhanywad sir
Thank you 💐
Nice information sir 👍👌
Thank you 🙏
अभिमान वाटतो सर की एक नवीन तंत्रज्ञान विकसित केले अभिनंदन वाघदरे सर
धन्यवाद 💐
@@balirajaspecial 🔥🔥🔥
Contact kasa karava tumchyashi
मोरे सर वाघधरे सर आपण दोघांनीही केशर आंबा बागेतील नवीन तंत्रज्ञानाची दिलेली माहिती खुप महत्वाची आहे. या अर्ली हार्वेस्टिंग टेक्नॉलॉजीचा वापर 100% शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे.
धन्यवाद 🌹
आत्ता पर्यंत आपण व आपल्या वडिलांने रोपे विकून पैसे भरपूर कमावले,आंबे झाडे लावून पैसे कमवून दाखवा,आपण एकीकडे कॅल्टर सारखे घातक रसायने वापरायला सांगता व दुसरी कडे सेंद्रिय शेती चे धडे सांगता ही दिशाभूल वाटते
💯💯
बरोबर
Nice information sir
Thank you 🙏
Nice information
Thank you
छान माहिती दिली सर जी
धन्यवाद 💐
धन्यवाद 💐
Very nice information sir
Thank you 💐
Very informative thank u.
धन्यवाद 💐
Khup chan
धन्यवाद 🌹
👍🙏🏻
Bbye veer
प्रगत शेती...
👍
Kharch khup chan rope ahet. Choti rope ahe pan hech rope lagvadi satthi yogyh thartat. Purna keser ropanchich Nursury ahe tyacha faida asha ahe ki plant mix hot nhi tumhala keser pahije ashel tr keser ch bhetto 💯%. Rope na कलम bandhneyasatthi je मातृवृश आहे tyala फळ धरले जात नाही कारण काडीतला कस कमी झालेयाने रोपाँनचीं ताक़त कमी होते.
🙏
खूप छान माहिती 👌🏻👌🏻. जंबो केसर आंब्याची झाडं लावणे कितपत फायदेशीर ठरेल प्लीज सांगा. आपलता घरगुती बागेत लावलं तर कसं असेल. दोन्ही प्रकार सांगा. 🙏🏻
माहिती खूप छान आहे तरी अजून काय करावे सांगा
Nice
Thank you 💐
Mala 50.Rope.pahije.milel.ka.sar.jun.madhe.mi.jalna.yethun.yeal.please.kalwa.....
Very nice
Thank you 🙏
नाद खुळा बळीराजा स्पेशल . छान माहिती दिलीत सर तुम्ही.
धन्यवाद 🌹
आमच्या कडे बाग आहे अजून मोहर नाही पालवी फुटली नवीन डिसेंबर महिना आहे आता बाग 20 वर्षे झाली आहे अंदाजे केसर आंबा आणि लंगडा आंबा आहे
आपल्या प्रयत्न ना प्रमाण..
धन्यवाद 💐
मी माधुरी संजय दिवाण जयसिंगपूर कोल्हापूर जिल्ह्यातून आहे आम्ही केशर आंबा,पेरू,सीताफळ या झाडाची लागवड केली आहे पण आंबा हे जुने मध्ये निघतो हे 5 वे वर्ष आहे गेल्यावर्षी गारपीट मुले 15 आंबे मिळाले . यावर्षी तरी चांगला आंबा यावा यासाठी तुमची मदत हवी आहे लवकर आंबा येण्यासाठी काय करावे ते प्लीज सांगा.
व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सरांचा मोबाईल नंबर आहे
Khup chhan dilit. Mahiti
Aalyakde kiti divsach training dile jate. Maze bhau ani mister yaych aahe.
3 vrshach kesher kalam kiti kimat aste
व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा
केशर नर्सरी (माळीनगर)
श्री विनय सुरेश वाघधरे
M.Sc. The Netherland
मोबाईल नंबर
9922353097
7350504449
Sir mi shetkari hai apli 150 alphanso hai karnatka boltu mal madi kwality nai ani lokar ye nai sir idea deya sir please
Kaltar chemical use is beneficial or it reduces it's taste. What r its effect on tree in future
Call Waghdhare Sir
Sorry, sir kaltar ni cancer hoto as aaikala te kar aahe?
Aaba koimadhye aaba zadavarach pikato aat madhye aaba koila kid lagate kidiche name kay o laguna naye mhanun upay kalavave kid control dyava
Aamba
व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये वाघधरे सरांचा मोबाईल नंबर आहे फोन करा
9 टन म्हनजे थोड जास्तच उतपन्न सांगता,राव आमच्या कडे पण 700 आंबा आहे
Hi
वर्धा जिल्हा येथे 100/110 आंब्याची रोपे मिळतील काय सर
सर रोपाची कीमत कीती आहे
गावरान अंब्याच्या झाडाला दिले तरह चालेल का
दशेरी ची 200झाडे मिळतील का sir
Make video on different varieties of custard apple (sitaphal) expect nmk golden, balanagar
🙏💐
Sir ye video hindi me bhi de please. Mango bag bhut accha lag rha h. Mujhe lagana h up west.
व्हिडिओ डिस्क्रीप्शन मे मोबाइल नंबर है फोन किजीये.
1acre mdhe kiti amba lagwad hoil ??
🙏
100 केसर आंबा रोप हावी आहेत कवठेमहकाळ सांगली येथे हावी आहेत मिळतील का
वाघघरेसर नमसकार
हि पद्धत रत्नागिरी व देवगड हापूस आंब्याच्या वर आजमावता येवु शकेल का?
व्हिडिओ मध्ये सरांचा मोबाइल नंबर आहे फोन करा
Cultar kiti varshachya amba zadanna deta yete,please sanga
व्हिडिओ मध्ये मोबाइल नंबर आहे फोन करा
मोहर ची निगा कशी राखायची हे सांगितले तर बरे आहे
खूप चांगला प्रश्न आपण विचारला आहे या विषयांमध्ये नक्कीच व्हिडिओ तयार करू 🙏
एका झाडाला साधारण किती किलो माल निघतो
Early harvesting Technology kon shikhata he vidio hindi me banaye plz
🙏
Sir, ya bagecha 1 latest vedio काढा आणि share करा.
धन्यवाद.. सर लोक डाऊन मुळे आम्हाला तिथपर्यंत जाणे आता शक्य नाही तुमच्याजवळ हा प्लॉट असेल तर तुम्ही प्रत्यक्ष पाहणी करू शकता 15 टन केसर आंबा उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे
सगळयांनीच तकनिक वापरली तर मग बाकी सगळयांच्या अगोदर कसं काय
Sir mangalwedh chya kalya kasdat shetet lau shakato ka
अधिक माहितीसाठी व्हिडिओ डिस्क्रीप्शन मध्ये मोबाइल नंबर आहे फोन करा
@@balirajaspecial ok thanks sir
9766002766
Rate per Plant?
व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे 🙏
रोपांची लागवड कधी करावी व किंमत किती आहे
व्हिडिओ मध्ये मोबाइल नंबर आहे फोन करा
9766002766
रोपांची किंमत वेगवेगळी का आहे , झाडांचे वय किती आहे
कल्टारच्या ऐवजी दुसरे नैसर्गिक वाढरोधक औषध कोणते ?
व्हिडिओ मध्ये मोबाइल नंबर आहे फोन करा
4 _5 महिन्यात ईतकी किंमत वाढते का
केशर आंबा ची रोप सातारा मध्ये कुठे रोपवाटिका आहे का... असेल तर नंबर पाववा..
व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा
Ok sir
650 tree aani 6 ton??
Top avelable ahe ka 5 top pahije
अधिक माहितीसाठी व्हिडिओ डिस्क्रिप्शन मोबाईल नंबर आहे फोन करा
किती वर्षाच्या झाडाला दयावे
व्हिडीओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा 🙏
ईनका काम क्या है?अच्छा काम करो तोहीअच्छा फल मिलेगा
🙏
हे सगळेच करतात
लय भारी आहे भाऊ तुमचा फोन नंबर पाठवा भाऊ
व्हिडिओ मध्ये मोबाइल नंबर आहे
9766002766
सर मला ह्या टेक्नॉंलॉजी ची माहिती pdf स्वरूपात मिळेल का?
व्हिडिओ मध्ये मोबाइल नंबर आहे फोन करा
Kultar se ped ko nuksan hota he...isse nahi use karna chahiye isse aapko 2 3 4 sal to fal milega achcha par bad me aap ko bahot problem aayenge tree me...ye usi taraf jaise gym Jake protin lene body banti he par bad me nuksan jota he..
सर आमच्या कोकणात पाऊस भरपुर असतो अशा वेळी कलटार कधी देणे गरजेचे आहे
व्हिडिओ डिस्क्रीप्शन मध्ये मोबाइल नंबर आहे फोन करा
जम्बो केशर आंबा रोप मिळेल का
व्हिडिओ मध्ये मोबाइल नंबर आहे फोन करा
How safe is cultar ?
व्हिडिओ मध्ये मोबाइल नंबर आहे फोन करा
मे 2021 मध्ये झाडे लावलेली आहेत.. फळ कधी पासून घ्यावे
मला अंबा लागवड करायची आहे तरी तुमचा मोबाईल नंबर आणि बागेची माहितीPDF ने दयावी
व्हिडिओ मध्ये मोबाइल नंबर आहे फोन करा
अंबे पारसल पाहीजे भाव काय आहे.
मो न दया
व्हिडिओ डिस्क्रीप्शन मध्ये आहे
9766002766
मला अंबा लागवड करायची आहे तरी तुमचा मोबाईल नंबर आणि बागेची PDF ना माहिती दयावी
9766002766
😂😂
आंब्याला काळे ठिपके पडतात यासाठी उपाय
व्हिडिओ डिस्क्रीप्शन मध्ये मोबाइल नंबर आहे फोन करा
संतोष मोरे या शेतकऱ्याचा मोबाईल नंबर
व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे
Sir fon no sanga
व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे
9766002766
फोन नंबर सांगा
व्हिडिओ मध्ये मोबाइल नंबर आहे
Farm number
व्हिडिओ डिस्क्रीप्शन मध्ये मोबाइल नंबर आहे
Cultar is very dangerous
Very nice
nice information sir
nice information sir
Thank you